संत बाळूमामांना याच ठिकाणी आपले गुरु भेटले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #balumama
    #mulemaharaj
    #gurubhet
    instagram : SHRINATH PARIT
    www.instagram....
    mandir location:- datta mandir (shengaon)
    g.co/kgs/aMoXYAJ
    देव माणसात आहे ते तत्व पूर्वापार चालत आले आहे. देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्याना तो नक्की भेटतो. काही व्यक्ती अशाच असतात. त्यापैकीच एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा. जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात.
    बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 मध्ये बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील ‘अक्कोळ’ या आडवळणी खेडेगावातील मायाप्पा-सत्यवा या पती-पत्नीच्या पोटी झाला.
    #balumama #pune #khandoba #mumbai #maharashtra #solapur #jejuri #marathi #jejuritemple #balumamachyanavanachangbhala #nipani #kolhapur #shiv #maharastra #kagal #india #bhakt #jaymalhar #shiva #official #malhar #bhfyp #dhangarsamaj #ig #sahyadri #dhangar #balumamachyanavanchangbhal #balumamatemple #yellow #satara

Комментарии • 12

  • @satyajeetsathe8146
    @satyajeetsathe8146 8 месяцев назад +2

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @yogeshparityp
    @yogeshparityp 8 месяцев назад +2

  • @manjunathdone8189
    @manjunathdone8189 8 месяцев назад +1

    Jay Balumama

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 7 месяцев назад

    Jay balumama chya navane changbhale ♥️

  • @manjunathdone8189
    @manjunathdone8189 8 месяцев назад +1

    Balumamachay navan Changabhal

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 8 месяцев назад +1

    बोला बाळू मामांच्या नावानं चांगभलं.खूप छान विडियो.सगळ्या विडियो छान आहे.

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 8 месяцев назад +1

    नरसोबाची वाडी, मेतगे येथील खांब, सत्यवा देवी मंदिर, अक्कोळ चे बाळू मामांच्या मुळ जन्म स्थान चे घर,बाळू मामांच्या मेंढ्या शेळी चे सगळे 1 ते 18 बग्गा आहेत.त्या पण विडियो बनवा.

    • @shrinathcreation
      @shrinathcreation  8 месяцев назад +1

      Ho nakkich , Thanks for suggestion .

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 8 месяцев назад

      @@shrinathcreation तुम्ही तिकडे कोल्हापूर चे आहात का

    • @shrinathcreation
      @shrinathcreation  8 месяцев назад +1

      @@miteshsawant8888 ho .

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 8 месяцев назад

      @@shrinathcreation तिकडे बघा गारगोटी मधे माऊली बर्फी आहे.ती बर्फी कसे बनवतात ,सगळी starting पासून विडियो ,दुकानाचा पत्ता ,मोबाईल नंबर अशी विडियो बनवा.जेणे करून ग्राहक लोकांना फायदा होईल ज्यांना मिठाई आवडते.