*कितेक गायक होवून गेले पण साजन बेंद्रे यांच्या सारखा तमाम जनतेचे मन जिंकणारा गायक पुन्हा होणे नाही*किंग नाही तर किंगमेकर आहे साजण बेंद्रे असा गायक आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आमचं भाग्यच समजतो आम्ही
😭😭😭😭😭😭😭😭🤱🥹🥲🥺😔❤️🩹❤️😨😟😧 काय स्वतः पक्ष छान अंबाबाई नाही तरी अंबाबाईचं समद्यांची माया हा सामन्यांच्या अंगात येते अंबाबाई असं नाही तर मग माझ्या आईच्या हातात येऊन परडी दिलेली आहे काय माझ्या अख्ख्या परिवार मधलं माझ्या आई-बाबांच्या अंगात येतो मामा चुलत मामा
तुमचे हे गाण्याचे बोल काळजाला भिडणारे आहेत जणू काय तुम्ही आमच्या मनातली व्यथा मांडली आहे आपण धन्य आहात आई येडेश्वरी ची कृपा तुमच्यावर सदैव राहो..🙏🙏🙏🌹🌹
साजन दादा खरी परिस्तीथी आहे ही खूप मनला भिडणार सोंग आहे. खर आज काल् सर्व कामापुरते लोक आहेत.
साजन भाऊ तुमचं हे बोल काळजात भिडतात जणू तुम्ही आमच्या मनातील व्यथा मांडली आहे धन्य आहात आपणं 🌹🌹🙏🙏 😢😢
आई ही आई आसती दुनीया तीनं दाखवलय मनुन आईला कधी कमी समजु नका🙏🙏🙏🙏
मी जेव्हा पण हे गाण ऐकतो तेव्हा तेव्हा मी राडत आसतो खुप छान साजन दादा 👌👌👌👌👌👌 😢😢😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍
Jdirrjii2j
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mi rojch tumche gane ikte as vaty ki 24 tas tumchech gane ikav khupch chan
आपण स्वतः पेक्षा जास्त एखाद्याला जीव लावतो आणि एक ना एक दिवस त्यांचा खरा चेहरा दाखवतात.. 👍खुप छान आहे,,रचना साजन दादा🙏
😢😢😢ho Ami anudavte mi kadhi vichar sudha kela navta ki maza sobat as kadhi hoil pan aai ahe ti kadhi tari maza nay karl 😢😢😢mazi mayi
Uttrakhand btp th ytotgl 3:10 3:12 3:12 😊@@aartidolare3586
बरोबर आहे
खरच भाऊ लोक फक्त कामापुरत गोड बोलतात आणि ज्याचि ज्याचि जात बरोबर दाखवतात
😭😭 डोळ्यात पाणी आले साजन सर 😭😭😭😭
Hii
Bola
हाय @@vishaldafade3594
*कितेक गायक होवून गेले पण साजन बेंद्रे यांच्या सारखा तमाम जनतेचे मन जिंकणारा गायक पुन्हा होणे नाही*किंग नाही तर किंगमेकर आहे साजण बेंद्रे असा गायक आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आमचं भाग्यच समजतो आम्ही
मला हे गाण खूप आवडत मी हे नचूकता ऐकते तुमचा आवाज खूप छान आहे 😊😊
😭🥹 मी जेव्हा ही गाणं ऐकतो तेव्हा मी खूप रडतो साजन दादा तुमच्या या गाण्या प्रमाणे या जग आहे
खरचं सत्यअधारीत गाणं आहे खूप सुंदर सर
खूप सुमधुर आवाज आहे साजनजी तुमचा. कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
शब्दात व्यक्त करू शकत नाही असी सत्य परिस्थिती आहे गाण्यातून,
निशब्द बोल😭😭😭
खरच गाण लय भारी जे बि हे गाण ऐकल तेच तेला समजुन जाईन आपण किती जनासोबत वाईट केल ते खरच गाण लय भारी साजन दादा खरच दुनियेवर आधारित हे गाण
Khup sundar gane ahe reality dakhvnare
भाऊ तूझ्या या गाण्याने हिन्दु संस्कृती जपली धन्यवाद भाऊ
खरच तूमचे शब्द अनमोल आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच किति छानगान आहे दादा माझी आशिच काहानी आहे दादा तुमच खुप खुप खुप अभिनंदन 😭😭😭😭😭😭😭😭 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ky zal tai
मला खूप हे गाणं आवडत कारण माझ्या नशिबात झालं असं साजन तुम्हाला अभिनंदन
सर आपल्या या गाण्यातुन मिळालेल्या उर्जेतुन मि स्वयम रोजगार निर्मिती केली आणि आज मला चागल्या प्रकारे रोजगार मिळत आहे सर
Naies
Yy8yyy
@@rajratansomwanshi5308 you km
आजकाल कामापुरत मामा असेच लोक आहेत या कलियुगात 😢😢😢😢😢😢
@nehashinde9075-hu1te 😢😢😢😢😢
खुप छान 1 नंबर👌👌👌👌
Nice
Mast
खरंच हे गाणं मला लागु होत मला खूप आवडतं गाणं साजन भाऊ तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला नमन माझे
मी तर हे गाण रोज ऐकतो खुप छान रचना आहे
साजन भाऊ चे गाणे सारखे ऐकतो
😭😭😭😭😭😭 आसच घडल आहे ओ भैया माझ्या जीवनात तूमचे जे बोल आहेत ना जीवाला लागायसरके आहे त ओ साजन भाऊ तूमचे जे शेब्द आहे त ना खरच लई भारी आहे त
ट
😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
😢
@@vishambervaghmare26112:37
Khupch chan a
एक नंबर साजन भाऊ.. 👍👍काळजाला भिडलं भाऊ ग्रेट 💐💐🙏🙏👌👌👌👌
बरोबर परक ती परकच आसत आपल ती आपल खरच खुप छान गान आहे ईत रडु येत ना लांंब कुठेतरी ऐकांती जाऊन जोरात रडु वाटत
हा
Oo
P hi bb
Hi y
कोनोला किती पंन जिव लावला तरी पण लोकं विसरतात.
मी तर रोज आइकतो मला खूप आवडते साजन भाऊ खरंच खूप छान aahe
Hi sajan sir... Ya song madhun tumi maji lifestory gayali😢😢.. Bappa bless you in ur fucher Life 🙏🙏🙏
Khar ahy bhau ekdam baro br gan mhantl tumhi🙏🙏🙏🙏
माझ्या सावत्र आई चि कहाणी आहे हि😢😢😢😢
हे गीत माझ्या काळजाला लागल खूप छान सर
Kharch ahe
भाऊ खूप सुंदर गित आहे माझ्या जीवनात असचं घडले रे भाऊ
Kharch maz aayushya pn asch jalay
खूपच छान गाणं आहे मी दिवसातून तीन-चार वेळा ऐकत असतो
खूपच छान गाणं आहे मी दिवसातून तीन -चारवेळाऐकत
Ho❤khrch❤khup❤chan❤song❤ahe❤manala❤lagnar❤jay❤bhim❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बरोबर आहे एक दम हे गाण हे सगळ्यान बरोबर घडत असच
माज नाव आहे आदिमाया मला से गाण खुप आवडत सर खुप सुंदर आहे बरोबर आहे
Very nice songs
❤ निशब्द पाणीच आले डोळ्यात 🙏🙏🙏💯👌👌👌
साजन दादा खुप छान आहे काळजाला लागल दादा गाण😢😢😢😢😢
एकच नंबर साजन भाऊ
हे गाणं खूप छान आहे आणि हे खरंच खरं आहे ज्याला जिव लावला त्याने परक्यावाने केलं आज या जगात हेंच खरं आहे हे त्यावर आहे
❤😂 ahush
प्रत्येक माणसाच्या मनाची हिच आवस्था आहे
येडामाई माझी आई तु सदा सुखी रहावं
खर आहे. maj vay 25 ahe maje Donhi हिप रिप्लेसमेंट सर्जरी कर्न आहे खुप मतलबी दुनिया आहे
😭😭😭😭😭असच घडली माझी कहाणी एक नंबर गाण 😭😭😭साजन भाऊ👌👌👌
Maj pn aasch ghdl o
Same to u didi
^$%€
Same brother
Nice
खरच जिव कोनाला लाउने गरजे पुरत माझे सोबत पन हे आसच काही झाल 😭😭😭😭
खुप छान काय आवाज गाण्याचे बोल खरच रडलो मी दादा सलाम 🙏🙏🙏🙏
Hi huyjti
Veri good भाऊ 👌👌😢😢😢😢😢😢😢😢majya manala lagal gan😢😢😢❤👌👍🙏😂
मनातल्या भावना या गाण्यात खरच खुप छान गान आहे 🥰
Ek no gane
Mi rojch ekto 5 te 7 vela.
Ky chan gane gayle rao mstch.
Bolayla shabdch nahit.
आई राजा उदे उदे सदाआनंदीचा उदे उदे आई येडेश्चरी आई चा ऊदे आई आई बोल भवानी माता की जय बोल परशुराम बाला की जय
Khup sunder aahe sir he song hyatun mansala ayushyat kas jagaych he samjtay
लय त्रास होतो गाणं आयकल्यावर मनाला लागल गाणं 😭😭😢😢
साजन दादा तूमचए गाने खूप छान आहे❤
खूप छान साजण भाऊ मी हे गाणं पूर्ण पाट केलं आहे
👍🤘🤘
माझा पण डोळ्यात पाणी येतं हे गाण इकल्यवर
खूप छान सत्य आहे ते
Sajan ji mala tumchi gayki avadte karan ki mi ek Dholki vadak ahe
Tumhala lakh lakh shubhechha
Khup bhari Aahe song sajan sir is great 👌👌👌👌👌😭😭
हे गाणे सात वर्षा खाली गायले आसते तर मी बरबाद झालो नसतो सर पण ऊशिरा का होऊना मला गाण्याच्या मध्यामामधुन जगण्याची ऊर्जा दिली त्या बदल धन्यवाद सर
Nice songs sajan sir
सर गाण खुप छान आहे माझ्यात तर काळजात बसल
Prakash aiwale
Barobar aahe he song saglyan barobar aasch hot guruji Thank you sir he song tumhi gayla tumchya mule aamhala saty kalal
मलातर।लय।आवडलय।गाण।मीतर।रडले😭😭😭
खुप छान आहे गाणं 👌👌👌
आई बाबा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada agadi barobar ahe khup chan shabdhhh ahet
हे सत्य मि ओळखण्यास मला सात वर्ष लागले आज आपल्या शब्दातुन कळाले सर
लाख लाख धन्यवाद सर
Ni
Bi
💘❤
Nice song
Khar ch yedamay kon kunach nast
माझ्या कढून ह्या गान्याला आख्या दुनियाची लाईक लव्ह यु सोग्स
I
Very nice
साजन सर मी पण परक्याला खुप जपल पण त्याने दाखवुन दिल आपल ते आपल च असत धन्यवाद साजन सर
Lay
Sundar
🙏🙏🙏🙏🙏
Ho yaar
खरच शब्द खूप अनमोल आहे आपोआप डोळे भरून येतात
kharch khup bhari aahet shabd.... mn bharun yt he gan ekal ki
रोज हे गाण एकदा तरी लावते मला हे गाण खुप आवडत खुप छान साजन भाऊ
खरच गरजपुरत जवळ एनारे मानस खूप आहे "या जगात प्रेम कधी कुनावर करु नका
Right
Nav kay aapl
Hoy o
@@kavitaawade1245 kon
@@kavitaawade1245 apan
लय भारी ...साजन सर...सिंदखेडराजा राजा बुलढाणा.....
खूप छान माजी पन विनवनी करा देवीला सर
साजन भाऊ आम्ही ही गाणी दरो ज आइतो ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
साजेंन आहे मनोन कड कड..राडा तर होणारतर...?🕺🏽🕺🏽🕺🏽🔥
Suraj Cate 💝💝💝
😔 खरंच हे गाणं मनाला लागल 😔
मला पन जिव लावुन सोडल कोन कोनाच नसत
काय गाणं आहे रावा ❤🥺🥺🙄💔
साजन सर तुमच हे गाण खुप सुंदर आहे मनाला पाझर फोडणार् आहे
Sajanbanderaulka manjare
🌹🙏🙏🙏🌹
VSIHRL
Khup bhari ahe song👌atta mans kshi vagtyat he tumhi ya ganyatun dakhvl
खुप छान समाधान वाठले ईचलकरंजी
😭😭😭😭😭😭😭😭🤱🥹🥲🥺😔❤️🩹❤️😨😟😧 काय स्वतः पक्ष छान अंबाबाई नाही तरी अंबाबाईचं समद्यांची माया हा सामन्यांच्या अंगात येते अंबाबाई असं नाही तर मग माझ्या आईच्या हातात येऊन परडी दिलेली आहे काय माझ्या अख्ख्या परिवार मधलं माझ्या आई-बाबांच्या अंगात येतो मामा चुलत मामा
गरिब व श्रीमंत पण गरिबाच प्रेम कस आसत यावर गीत गावे हि विनंती सर
संदिप मोरे 9604309169नेवासा
9021547632
छान
Khup sunder kaljala bhidun janar gan ahe❤
दररोज एक वेळा तरी हे गान ऐकते
Mla majya vadianchi aathavan yete 😢😢😢
Mala pn😭😭
Khup ch mast sir,awaj khup mast ahe tumcha?manala lagle khup...really as ahe..
Nice 👍
महेश कोकणे 91 45128917
Very nice
@@mahindrakokne593 love you
Aai shapat yaar khrac.. Khup bhari aahe aavaj
Kdddk song ❤❤❤❤
खुप छान आहे हे गान सर मनापासून मला हे गान आवडत सर
लंई।चागल।हाय।गान।मला।लय।आवडल।खुप।खुप।छान।हाय
खुप सुंदर गाणं आहे ❤❤
खुप छान लेखणी आहे ❤️💯🥺
या गाण्यातील सर्व बोल खरे आहेत 😭😭😭