सर तुम्हाला राग येवु देवु नका पन कोणतीच लेडीज बेडुक उडी मारू शकत नाही त्याचा ऐवढा विषय वाढवु नका कारण प्रियंका आधीच लाजरी आहे तुमचा विषय शुल्लक आहे मिटवून घ्या
म्हणून सगळे दूर दूरच बरे.असेच खटके उडत राहणार आणि तुम्ही कर्ज फेडत बसा सगळ्यांचे.नाही ते कर्तव्य म्हणून करता आणि दोषी ठरता.प्रियांकाला तुम्हाला दोषी ठरवायला काही वाटल पाहिजे.सतत तुम्हीच वेळप्रसंगी मदतीला जातात हे ती विसरली.
श्री स्वामी समर्थ.आपले पती एक युट्यूबर आहे.तर लाईव्ह व्हिडिओ चालू असताना असं वागणं प्रियांकाला कसं पटतं ॽ कुटुंब प्रमुखाने काय करायचे.बरं आप्पा गेल्यावर स्वतः निघून यायला पाहिजे.कुणाच्या परवानगीची गरज नाही.
Puja sasusasre baki kutumbala darun aahe Tasi jabab dari Priyanka ghet nahi Priyanka la fakat navra mul hynchach karav lagte tari Priyanka chya tondavar bara wajlele aastat Somabhau ne kiti sahan karaych
दादा तुमचा बरोबर आहे साथ द्यायला पायजे पण प्रियांका ॲक्टिंग कर्तिये आता आणि व्हिडिओ पण काढते तीन मुलं आहेत तिला तिची तब्बेत बघा आणि बेडूक उद्या मारायला म्हणजे तिला अवघडल्या सारखं झालं असेल ,तिकडे सागर होता शंभू होता तिला कसा comfortable वाटेल विचार करा
काय हा सोमा ना खरच जरा सुध्दा बायकोला समजून सांभाळून घेत नाहीत जरा काय झाल्यावर लगेच बायकोला जिंती जाऊन सोडून येतो नशिब ते दाजी चांगला माणूस आहे सगळ्यांना सांभाळून घेऊन राहातो आपल समजून
अरे दादा तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहे ना तुम्ही बनवा की बायकांना घेऊन नका बोलू तो सोमनाथ व्हिडिओ बनवतात त्याचा मुलगा व्हिडिओ कडे बघत पण नाही त्याची मुंडी इकडे तिकडे होते मग किती दबाव असेल त्यांचा बायकोवर विचार करा मग.
Aho dada tumcha bhavala jara pan aakkl nahi aahe khup lhan mulan Vani karto tu aani Tai Kashi aahe to khup aagau aahe tujha cainnela aani krushnacha hyala tumich video ghet Java to aalya pasun kharch video bagaychi majha nahi yet khu or acting karto to aani tyachi family to dusryancha jivavr kasa sodto to pan kharch ati karto to aani mag tondavar padto aani mag tumcha pathila tap tyacha
काही म्हणा पण लेडीज ला कॅमेरा समोर बेडूक उड्या मारताना लाज वाटणार णा प्रियांका ला समजून घ्या ❤
सर तुम्हाला राग येवु देवु नका पन कोणतीच लेडीज बेडुक उडी मारू शकत नाही त्याचा ऐवढा विषय वाढवु नका कारण प्रियंका आधीच लाजरी आहे तुमचा विषय शुल्लक आहे मिटवून घ्या
पांडुरंग दादा किंवा सोमा दादा हे दोघं आपल्या फॅमिली साठीच करतात अर्धांगिनी म्हणून दोघींनी ही साथ दिली पाहिजे हट्टीपणा सोडून दिला पाहिजे लेकरासाठी❤❤😊😊
नका मस्करी करू पूजाची खूप साधी आहे ती काही गोष्टी येत नाहीत पण घरातील कामे छान करते ती
म्हणून सगळे दूर दूरच बरे.असेच खटके उडत राहणार आणि तुम्ही कर्ज फेडत बसा सगळ्यांचे.नाही ते कर्तव्य म्हणून करता आणि दोषी ठरता.प्रियांकाला तुम्हाला दोषी ठरवायला काही वाटल पाहिजे.सतत तुम्हीच वेळप्रसंगी मदतीला जातात हे ती विसरली.
पांडू सर सोमा सरांना गेम घेऊ दे खूप छान वाटतं गेम आम्ही पण खूप एन्जॉय करतो
श्री स्वामी समर्थ.आपले पती एक युट्यूबर आहे.तर लाईव्ह व्हिडिओ चालू असताना असं वागणं प्रियांकाला कसं पटतं ॽ कुटुंब प्रमुखाने काय करायचे.बरं आप्पा गेल्यावर स्वतः निघून यायला पाहिजे.कुणाच्या परवानगीची गरज नाही.
प्रियंकाला पाहुण्याच्या घरी सोडायचं नसतं पाहुण्याच्या घरी किती दिवस सोमवारच्या वागणं बरोबर नाही नाही
एकदिवस दाजींनीच तुमच्या बहिणीला सोमाकडे महिन्या भरासाठी सोडायला पाहिजे माग तुम्हाला कळेल
😂😂
काय हो पांडूदादा त्या पुजाला सारखे वेड्यात काढता ती अशी आहेम्हणून तुम्ही तिचा गैरफायदा घेता
खरच पांडू तुझी बायको खुप चांगली आहे
तुम्ही भांडण vlog करणार नव्हते ना या चैनल वर😂😂😂
Pooja hi priyanka pekshya lakh patine changli ahe...kay ti priyanka kayam vaitagleli aste, sasat dukhane,chidchid karat aate..kadhich hasat khelat nasate...ani avtar pan kay karte..ikte diwas camera face karat ahet...jara tari nit rahayach
Puja sasusasre baki kutumbala darun aahe
Tasi jabab dari Priyanka ghet nahi
Priyanka la fakat navra mul hynchach karav lagte tari Priyanka chya tondavar bara wajlele aastat
Somabhau ne kiti sahan karaych
तुमच झाल खर पन पांडू दादा त्या ताई दाजी ला काव एवढा ताप देताय तुम्ही आणि ताई दाजी खूप छान आहेत ❤
बाय् का च केल्यात अस्या की त्यांना पाठीमागे माहेरी कोणीच नाही म्हणून ताईला त्रास
दादा तुमचा बरोबर आहे साथ द्यायला पायजे पण प्रियांका ॲक्टिंग कर्तिये आता आणि व्हिडिओ पण काढते तीन मुलं आहेत तिला तिची तब्बेत बघा आणि बेडूक उद्या मारायला म्हणजे तिला अवघडल्या सारखं झालं असेल ,तिकडे सागर होता शंभू होता तिला कसा comfortable वाटेल विचार करा
खरच पाठवा पप्रियंकाला म्हणजे समजेल
अहो तीचया पंण भावणा समूजून घया
आओ पांडू सर त्या ताई दाजी ला किती त्रास देता बिचाऱ्यांना
ती बोलू शकत नाही कारण ती पण तशीच आहे आता आता द्यायला लागली साथ पूजेचं शिकली प्रियंका
Baki sangale rahudya pan apli pooja bharich tila pahunch mala hasu yete kayam hasat khelat aste gharat khup chan pooja 🥰🥰🥰🥰🥰🥰
पांडुरंग संर खुपचं समजदार आहे 👍 तूम्ही ❤❤ भारी 🤣🤣
तुम्ही दोघं भाऊ जगात भारी आहे आसंच एकत्र रहा सगळ्यांनी
पाडु दादा गेम छान होतात रोज पाहायला आवडते आम्हाला सोमा दादा छान गेम घेतात लय भारी वाटत ❤❤
व्हिडिओ मुळे संस्कार मोडता का बरोबर नाही नाही
Puja ata shikli ata dada sath dete samajdar puja hamesha fresh vatte Priyanka tai hamesha udas aste
Pandudada poojala bi valan lava
😂😂😂dada lai bhari Puja kad bhgayala
कराया पाहिजे होता साध सोप बेडुक उॾया मारायचं
काय हा सोमा ना खरच जरा सुध्दा बायकोला समजून सांभाळून घेत नाहीत जरा काय झाल्यावर लगेच बायकोला जिंती जाऊन सोडून येतो नशिब ते दाजी चांगला माणूस आहे सगळ्यांना सांभाळून घेऊन राहातो आपल समजून
तुमच्यामुळे काहीच नाही झाले तुमच्या बायका जरा हट्टी आहे दोघांच्या पण कोणत्याही गोष्टीला नाही म्हणतात आणि मग नंतर तुम्ही बोलले का मग करतात
अगदी बरोबर
वागांवर काय लावले पुजा ताई मला सांगा प्लीज रिप्लाय द्या
तुमचयाकडून तीला ही अपेक्षा नाही
पांडू दादा तुम्ही बरोबर बोलत आहात प्रियांका कायम नाराज राहते तीने सपोर्ट करायला पाहिजे पुजा प्रयत्न करते वacting पण छान करते पुजा
Tumch video mule faimily made vaad Nako as raha sagle bahercha acter ghai
दादा प्रियंकाच चुकलं लय हट्टी पणा करते बायकांनी साथ द्यायला पाहिजे दादा❤❤
अनमोल म्हणजे बहुमुल्य, किंमती.
Pooja changhlich ahe dada tumhi kahi bolu nako
Game che vedio banva roj.. Interesting watato vedio bgyala. Band nka kru game vedio
Pandu faimily ek hote
एकां दगडात दोन पक्षी
पांडु दादा पुजा खरच काहीच शाळा शिकली नाही का
भाऊ चीडला पंण तुमही नका चीडू
Kay hasti sarkh
Ekhadya goshtit aavad ndel trugach thopu nye
😂😂😂👆👆👆👆
Majja ali aj roj video banvt java chagle watate
Good morning dada ❤
खूपच दिवसांनी दादा व्हिडिओ आला ❤❤❤
Tumhi channel ch nav family drama theva pratyek veli tech .... You tube sathi hya २ bhavani aplya बायकांची लाज घालवली
खरय खरय
😂😂changla lecture dilas pandya. Anmol shabdacha ajun aerth mahit nahi pooja la tar tya shabdach mahtva tari kay samajnar 😂
❤❤❤❤❤
Good morning ❤❤
Buldhana😂😂😂😂
गुडमॉर्निंग दादा
कारण puja pan yaikat🤗nahi
अरे दादा तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहे ना तुम्ही बनवा की बायकांना घेऊन नका बोलू तो सोमनाथ व्हिडिओ बनवतात त्याचा मुलगा व्हिडिओ कडे बघत पण नाही त्याची मुंडी इकडे तिकडे होते मग किती दबाव असेल त्यांचा बायकोवर विचार करा मग.
Dada ek sangu ka video acting hai sagle wife jamat nahi Priyanka la bedak chan nahi vatte
Rada om school budti
आण प्रीयांकाला जाऊन तु
❤❤
Pooja lay lavalavi ksrti bavd
Good morning sir 🌄
😂😂😂😂 comedy mast
Mast dada 😂😂😂
दादा तुम्ही पूजा ताई हिना टोमणे मारत अहेत
😅😅
😂😂😂😂
Tumchya doghanche reels bnva plse
Hi
आयलं आम्हाला आवड आहे तर आमच्या नवऱ्याला आवड नहीं ॲक्टिव्हिटी ची आम्ही स्वतः chnnel काढतो आणि एन्जॉय करतो
हो खरं आहे मला आवड आहे माझ्या नवऱ्याला नाही
Ho na @@TanviSakpal-d8d
खर tar tumhi pn Priyanka tain chya वडिलांना bhetay जावं.😊baki tumchi eccha
Daji kup manat aste pan bolat naste samjun ghai tikde jaat naka jasu
🙏
😂
Good evening
Aho dada tumcha bhavala jara pan aakkl nahi aahe khup lhan mulan Vani karto tu aani Tai Kashi aahe to khup aagau aahe tujha cainnela aani krushnacha hyala tumich video ghet Java to aalya pasun kharch video bagaychi majha nahi yet khu or acting karto to aani tyachi family to dusryancha jivavr kasa sodto to pan kharch ati karto to aani mag tondavar padto aani mag tumcha pathila tap tyacha
Me aha sir Akshay
पुजाच नॉलेज खूपच कमी आहे अनमोल म्हणजे काय हे पन तिला सांगता येत नाही दादा खूपच मेहनत केली पाहिजे शिकवायला 😂
खरयं दादा तुझं
Buldhana😂😂😂😂
Good morning dada 🎉🎉
❤
❤
😂😂😂
❤❤