पांडू दादा प्रियंकाला पण जरा कळायला पाहिजे कारण का तर सोमा दादा किती कष्ट करत आहेत मार खान करणार नाही असंच म्हणल्यानंतर कोणालाही राग येऊ शकतो सोमा दादा चे हेजा मध्ये काही चूक नाही
तुमच्या वाघमारे फँमेलि मध्ये मोठा मुलगा कोण लहान मुलगा कोण हेच समजत नाही कारण तुम्ही लहान असून मोठ्यांची कर्तव्य जबाबदारी बजावताय सांभाळून घेताय आणि मोठ्या भावाच काय सांगू सोडा तिकड 😂😂😂..म्हणून बोलले काय चुकीचे बोलले का दादा सांगा कंमेट द्वारे रील्पाय द्या
मी कमेंट टाकतोय राग मानू नका पण जो माणूस गरीबीची जाण ठेवत नाही हे टिकवून ठेवणे लय अवघड आहे मग त्यांना त्यांची जाणीव करून देणे खुप महत्वाचे आहे की आपण गरीबी मध्ये कसे दिवस काढले त ते हे सगळं भेटलं त्याची कदर करा प्लिज ❤❤❤❤😢😢😢😢😢😢
जा की मग आणायला वहिनी ला तुझी जबाबदारी आहे ती. जरा त्या ओम च पण बघ शाळेचं..तो शाळेत जात नाही. तुझ काम आहे ना शाळेत टाकायचं त्याला. सोमा दादा काय काय बघणार बिचारा.
@@Housevlog200मुल पांडू च्या भावाची आहेत म्हणजे पांडू ची पण आहेत... अस काही बोलू नका मुल कोणाची आहेत त्याने पाहावं... परत पांडू व्हिडिओ टाकायचं यांना जमेना दोघं भाऊ एकत्र आलेले. त्यामुळे मुल कोणाचे असू देत पांडू ची जबाबदारी आहे त्यांना शाळा मध्ये घालने..
मी जास्त काय बोलू शकत नाही मला असे म्हणायचे की हे सगळं घडतंय ते का घडतंय हे मुळ कारण शोधून काढा त्यावर ठोस उपाय करा म्हणजे ते परत घडणार नाही ह्याची दक्षता घ्या❤❤❤❤❤❤
Kay bhavdya ghabarte vahini...tula nav thevtana bhaydyachya shejari basat hoti ki...avghad ahe soma ani priyanka.....pandu dada tu great ahes...tyani tuchya sobat kay kay kel tari tu ani sagal karat ahes
Soma tat sangat asto....mi you tube pasun kahi lapvat nahi....ani priyanka mhanali ki "Mar khain pan karnar nahi " he nahi sangitale...hech pooja mhanali asti tar video madhe ordun ordun sangitale aste....
dj लावून जा की आणायला वाहिनीला 😂😂😂
पुजाला मानलं पाहिजे किती करते सर्वांचा स्वयपांक कपडे भांडी खूप समजुतदार आहे पूजा ❤❤❤👌👌
आता 😂 चांगली काही चूक केली की लगेच पूजा वाईट
@@rohinimurtadak7939हे मात्र खरं आहे, पण त्या खरच खुप छान स्वभावाचे आहेत
हा ना एवढं प्रियांकाने नसतं केलं
Ho na brobar aahe
पुजा लव यु💕💕💕
बिचारे पूजा च काम करून करून भुस्काट पडतं😂 नटणार थाटणार तरी बिचारी तब्येत बरी नाहीये वाटतं तरीसुद्धा काम चुकत नाही
पांडू दादा प्रियंकाला पण जरा कळायला पाहिजे कारण का तर सोमा दादा किती कष्ट करत आहेत मार खान करणार नाही असंच म्हणल्यानंतर कोणालाही राग येऊ शकतो सोमा दादा चे हेजा मध्ये काही चूक नाही
Tu marshin ka bedkya sarkhya udyaa
Te pan camera samor
😂😂😂ओ पांडू सर तुम्ही वहिनीला आणायला जात नाही आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्राच्या लाडक्या बहिणीला आणायला चाललाय लक्षात ठेवून जावा 😅😅
काय लहान पोरासारखं लावलंय नखरे
तुमच्या वाघमारे फँमेलि मध्ये मोठा मुलगा कोण लहान मुलगा कोण हेच समजत नाही कारण तुम्ही लहान असून मोठ्यांची कर्तव्य जबाबदारी बजावताय सांभाळून घेताय आणि मोठ्या भावाच काय सांगू सोडा तिकड 😂😂😂..म्हणून बोलले काय चुकीचे बोलले का दादा सांगा कंमेट द्वारे रील्पाय द्या
Pandu dada my fevrit😊
मी कमेंट टाकतोय राग मानू नका पण जो माणूस गरीबीची जाण ठेवत नाही हे टिकवून ठेवणे लय अवघड आहे मग त्यांना त्यांची जाणीव करून देणे खुप महत्वाचे आहे की आपण गरीबी मध्ये कसे दिवस काढले त ते हे सगळं भेटलं त्याची कदर करा प्लिज ❤❤❤❤😢😢😢😢😢😢
पूजा खूप मेहनती आहे.
दादा पूजा ताई ला खूप काम असत त्यामुळे तिला आवरायला टाइम् भेटत नाही पण आमची पूजा ताई साधी भोळी आणी खूप हसत मुख आहे कधीच तोंड पडून बसत नाही
मला वाटलं मोदीला आणायला चाललास तु 😂😂😂😂😂
आशी का पारूशी दीसती अहो तीला खूप कांम पडतं
खूप कांम आसेल ना लेडीजला तंर आसाचं चेहरा दीसतो
पांडू दादा पूजा व्हिडिओ खूप छान असतात
Appa khare bolale
Pandu khup samjutdar ahe hasat khelat sarv handle karto lahan asun jababdarine rahto
पांडू दादा खुप छान समजुन घेता पुजाला very nice jodi cut capal खुप छान एकमेकांना समजून घेतात पुजा चे हासणे खुप छान आहे 👌👌
आप्पा बरोबर बोलतात .
Soma bhau khup jiv lavtat tila pan samjat nahi kase rahayache
दादा एक तवा खरेदी करा तवा खूप खराब झाला लोखंडी भिडाचा तवा घ्या तळण्यासाठी आमलेट साठी खूप छान आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट वर भेटतो
जा की मग आणायला वहिनी ला तुझी जबाबदारी आहे ती. जरा त्या ओम च पण बघ शाळेचं..तो शाळेत जात नाही. तुझ काम आहे ना शाळेत टाकायचं त्याला. सोमा दादा काय काय बघणार बिचारा.
मुलं पांडू दादाची आहेत की सोमाची
@@Housevlog200मुल पांडू च्या भावाची आहेत म्हणजे पांडू ची पण आहेत...
अस काही बोलू नका मुल कोणाची आहेत त्याने पाहावं... परत पांडू व्हिडिओ टाकायचं यांना जमेना दोघं भाऊ एकत्र आलेले.
त्यामुळे मुल कोणाचे असू देत पांडू ची जबाबदारी आहे त्यांना शाळा मध्ये घालने..
मी जास्त काय बोलू शकत नाही मला असे म्हणायचे की हे सगळं घडतंय ते का घडतंय हे मुळ कारण शोधून काढा त्यावर ठोस उपाय करा म्हणजे ते परत घडणार नाही ह्याची दक्षता घ्या❤❤❤❤❤❤
Kharch aahe konti bayko beduk banel te he youtube var ase naka thevu them thod vegal Kara tasa game changla zala
सोमनाथ मकरंद नवीन सोमाचा नखरा नवीन लोकांच्या दारात
Pooja ch doghchya bhandanat Maran hoyal re dada
श्री स्वामी समर्थ.कसलं काय , हसावं की रडावे.मुलांची अजीबात काळजी नाही.
Nice
रेसिपी दाखवा ना एकदा मॅगी omletchi पूर्ण अर्धाच दाखवला
Pooja ch face khupch thaklili disat ahe
Priyanka peksha pooja kiti kiti bhari aahe sagal hasat karte khup chan aahe pooja I love you❤❤❤ pooja
मुदयाचं सांग ना😂😂
एकच नंबर भाऊ 💞💯💯💯🎉🎉🎉❤❤❤
Kay bhavdya ghabarte vahini...tula nav thevtana bhaydyachya shejari basat hoti ki...avghad ahe soma ani priyanka.....pandu dada tu great ahes...tyani tuchya sobat kay kay kel tari tu ani sagal karat ahes
Soma tat sangat asto....mi you tube pasun kahi lapvat nahi....ani priyanka mhanali ki "Mar khain pan karnar nahi " he nahi sangitale...hech pooja mhanali asti tar video madhe ordun ordun sangitale aste....
Pooja kiti bhari diste so cute
👌
😮😮
Priyanka daand pna krte
Khar sangu pandu mla nahi Awadt Hindi vlog baghayla ....tula vait vatel pan Satya ahe te bolli
Hya channel varach ala ki toch baghte mi tujha vlog
पूजा अता छान 👗
Happy फॅमिली 🎂❣️
Puja lahan mul hai dada amhi pan ghr mul bagto amhi lahan mul nahi samajle pahije
Hi Dada ❤❤
Jya natatat tya gharat kam karatat ka bagha. Pooja khup kam karate
😂😂
Very nice video DADA
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कीती काम आहे घरात
काय वाघमारे साहेब अशे व्हिडिओ बनवत आहात फॅमेली मेम्बर ला दाखवुन आधी कशे व्हिडिओ बनवायचे तशे बनवा
पांडुरंग दादा जय भीम ❤
Thod neat behave kar dada Pooja shi
Somala jara change kar jara dada tu
Are bap re lai mothe Kam kele
Priyanka cha khup chukata pandu dada kharch ahe
Pandu khup samjutdar ahe hasat khelat sarv handle karto lahan asun jababdarine rahto