कृष्णाई, तुझे सर्व कुटुंब खूपच नम्र सुशील पाककलेत निपुण आहेत . कोकणचे पर्यटन महत्व जाणून आपण आपल्या घरा सोबत लोकांना राहण्यासाठी व्यवस्था केल्यास आमच्यासारख्याना त्याचा लाभ घेता येईल व तुला सुद्धा व्यवसायाची संधी मिळेल.
खूप सुंदर मावशी तुम्ही कोळंबी मसाला v कालवण बनवून दाखवलंय मी आता बनवून बघेन अमेरिका येथे आलो आहे हितल्या लोकांना भारतीय जेवण आवडते मी नारायण गणपत चव्हाण कलवा ठाणे अमेरिकेत आहे तुमची रेसिपी पहिली धनयावाद व 🎉🙏
Wow prawns masala, curry, fry very delicious recipes yummy yummy😋 my mouth became watering. You , ur dada, ur Mom very good persons. I like u all very much
मी तुमच्या रेसिपीनुसार कोलंबीचं कालवण केलं होतं. खूपच चविष्ट झालं. माझ्या छोट्या भाच्याने आवडीने पुन्हा मागून खाल्लं. घरात सर्वांनाच खूप आवडलं. फार समाधान वाटलं. तुम्हा माय-लेकींना धन्यवाद.
नमस्कार...🙏 *कोळंबी मसाला थाळी* ही पाककृती अत्यंत साध्या सोप्या सुंदर रीतीने आपण सादर केली. चुलीवर पारंपरीक पद्धतीने जो आपण स्वयंपाक केलात त्याला तोड नाही. खुप सुंदर सादरीकरण. प्रचंड आवडलं. मनापासून आपले खुप खुप आभार..!! 🤗☺️
नमस्कार खुप छान रेसिपी कोळंबी जाउद्या बाबा सर्व माझ्या आवडीचा करतात छान तोंडाला पाणी सुटलं समाधान झाले खुप सुंदर ताई व्हेरी नाईस, 👌 बाय बाय एक आजी सोलापूर.
ताई तुम्ही खूप छान बोलता अगदी साधेपणा तुम्ही भंडारी समाजाच्या आहात का मीं हे सगळे पदार्थ करते मला येतात मीं वरळी कोळीवाडा मध्ये राहते त्या मुळे मला हे सगळं येत तरी सुद्धा मी तुमची receipe बघते कारण तुमच्या बोलायण्यातला साधेपणा मला आवडतो आणि थोडासा चेहरा पण ओळखीचं वाटतो 👍
The way u r narrating is fantastic, u r channel is so amazing to watch. Being gents i usually watch without missing any part because all food is tempting especially kokani sea food with tips, measurements & simplicity. Wishing u r channel great great success.
खूप छान कोलंबी थाळी, बघूनच तोंडाला पाणी सुटले
Khub chan banawle maushi
आज मी कोलंबी थाळी बनवली खुप मस्त झाली घरात सर्वाना आवडली.धन्यवाद
कृष्णाई, तुझे सर्व कुटुंब खूपच नम्र सुशील पाककलेत निपुण आहेत . कोकणचे पर्यटन महत्व
जाणून आपण आपल्या घरा सोबत लोकांना राहण्यासाठी व्यवस्था केल्यास आमच्यासारख्याना त्याचा लाभ घेता येईल व तुला सुद्धा व्यवसायाची संधी मिळेल.
धन्यवाद
Nice prawns thali yummy mouthwatering .keep some fried kolambi for 🤤😋😋
Thank you so much 👍
Khup mast
खूप सुंदर मावशी तुम्ही कोळंबी मसाला v कालवण बनवून दाखवलंय मी आता बनवून बघेन अमेरिका येथे आलो आहे हितल्या लोकांना भारतीय जेवण आवडते
मी नारायण गणपत चव्हाण कलवा ठाणे
अमेरिकेत आहे तुमची रेसिपी पहिली धनयावाद व 🎉🙏
धन्यवाद
Very nice.Tai tumhi kuthe rahata
कोळंबी मसाला थाळी भन्नाट रेसिपी 😋😋👌👌👍
@Anita Sawant
👌👌👌👍
Yummy
😋😋😋😋😋
Thank you
Aapn kolmbiche je prkar dhakvle te aprtim aahet mi nkkich krun bghen. Aapn kupch chan smjaun sangta Thank u Tai
🙏🙏
धन्यवाद ❤️
Wow!!! मस्तच.... खुप खुप इच्छा होती कोळंबी थाळी बघायची... Thank you so much ,.🙏😊😍
Thank you
मस्तच खूप छान कोळंबी चे प्रकार बनवलेत
Thank you
Very nice and very tasty kolmubi thali God bless you beta your all video is very nice beta I always watching non veg raspi
Thanks a lot
काकू तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे माणूस लगेच शिकतो 🙏🙏
Wow prawns masala, curry, fry very delicious recipes yummy yummy😋 my mouth became watering. You , ur dada, ur Mom very good persons. I like u all very much
Thank you
@@krushnaigazane921 ॉो
@@krushnaigazane921 /
👌👌👌khup Chan namaste 👌
Khup chhan aahe recipe Tai 🙏🙏❤️
Thank you
मी तुमच्या रेसिपीनुसार कोलंबीचं कालवण केलं होतं. खूपच चविष्ट झालं. माझ्या छोट्या भाच्याने आवडीने पुन्हा मागून खाल्लं. घरात सर्वांनाच खूप आवडलं. फार समाधान वाटलं. तुम्हा माय-लेकींना धन्यवाद.
धन्यवाद ❤️
so yummy & excellent recipes
Thank you
एक नंबर , जबरदस्त ..
बघून तोंडाला पाणी सुटले ...
धन्यवाद
khupach chan thali👌👌👌
Thank you
Mouth watering delicious number 1 prawns recipe. I like very much.
Mastach recipe 👌👌👌👌👌👌
Thank you
खूपच छान कोळंबी थाळी बनवून दाखवली तूम्ही । आणी सगळ्या गोष्टी समजावून पण सांगीतल्या । मी नीट बघीतली तूमची रेसीपी । नक्की बनवून बघेन मी ।धन्यवाद ताई
धन्यवाद
Mouth watering dish 👌🏼
खुप छान कोलंबी रेसिपी नक्कीच करणार. धन्यवाद
Khup khup yummy😋😋👌👌 food
Thank you
@@krushnaigazane921 ²
नमस्कार...🙏
*कोळंबी मसाला थाळी* ही पाककृती अत्यंत साध्या सोप्या सुंदर रीतीने आपण सादर केली. चुलीवर पारंपरीक पद्धतीने जो आपण स्वयंपाक केलात त्याला तोड नाही. खुप सुंदर सादरीकरण. प्रचंड आवडलं. मनापासून आपले खुप खुप आभार..!! 🤗☺️
Thank you
Sukha khobare ani kanda vatan lavun pn kolambi rassa banto.. hepn mast ch....salicha chinglacha kolambi masla mast ch lagto
Thank you
नंबर द्या ना खायला यायचं आहे
Khup mast.... mouthwatering 😋😋
Khupch chan 😋👌
Nice
Thank you
Khubch Msth thali😊😊
Mouth watering Recipe 😋😋 1no👍💯
Thank you
खुपच छान रेसिपी बनवली ताई
Wow, looking so yummy
Thank you
मस्त च रेसिपी आहे काकी
Awesome,😋😋
Thank you 😋
मला माशे खुप आवडतात, विशेषता बांगडा , सुरमई पापलेट फ्राय आवडतात तुमची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटतं
कोळंबी थाळी मस्त 👌👌😋😋😋
Thank you
Khup khup tasty 😋 😋 👌
Awesome 👍
Thanks 🤗
खूप..खूप छान.. नाद खुळा रेसिपी.अप्रतिम
बाबे आलेच जेवायला 😉
तुम्ही होमस्टे सुरू करा छान प्रतीसाद मिळेल
Thank you
नमस्कार खुप छान रेसिपी कोळंबी जाउद्या बाबा सर्व माझ्या आवडीचा करतात छान तोंडाला पाणी सुटलं समाधान झाले खुप सुंदर ताई व्हेरी नाईस, 👌 बाय बाय एक आजी सोलापूर.
धन्यवाद ❤️
Delicious. you are a super chef Kaki. Simple lady 😀🙂
Thank you so much
@@krushnaigazane921 Khayla kuthe jaycha hotel cha naav Kay Ani address please
@@krushnaigazane921 Tai tumhi Homestay suru Kara please. Amhi yeu rahayla and khayla
@@krushnaigazane921 Thankyou Mavshi
ताई तुम्ही खूप छान बोलता अगदी साधेपणा तुम्ही भंडारी समाजाच्या आहात का मीं हे सगळे पदार्थ करते मला येतात मीं वरळी कोळीवाडा मध्ये राहते त्या मुळे मला हे सगळं येत तरी सुद्धा मी तुमची receipe बघते कारण तुमच्या बोलायण्यातला साधेपणा मला आवडतो आणि थोडासा चेहरा पण ओळखीचं वाटतो 👍
Thank you
The way u r narrating is fantastic, u r channel is so amazing to watch. Being gents i usually watch without missing any part because all food is tempting especially kokani sea food with tips, measurements & simplicity. Wishing u r channel great great success.
Thank You😄v
Khup chhan kolambi thali
मला जेवाशी वाटटो
खुप छान कोळंबी फ्राय तोंडाला पाणी सुटले
Looking at the plate my mouth was watering 👌👍
Thanks a lot 😊
Jabardast....
Thank you so much for your valuable recipes
मस्तच तोंडाला पाणी सुटले 👍
धन्यवाद
खुप मस्त .टेस्टी yummy कोळंबी थाळी.तोंडाला पाणी सुटलं.😋😋👌
नवरात्र झाली ,दसरा झाला, आता खायला मोकळा 😋
Thank you
Ek☝️Number 👌👍😄👆.
मस्तच 👌
Thank you
खूपच छान रेसपी तोंडाला पाणी सुटल .great 👍
Thank you
Solid!"!🥳
Thank you
तुमच्या सर्वच रेसीपी खुप च छान असतात
Masstach ☺️
Thank you
खूपच छान रेसिपी धन्यवाद
जेवणाची थाळी बघून जेवायचे वाटले 😀😀
Thank you
@@krushnaigazane921 jijujiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
@@krushnaigazane921😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
कोलंबी थाळी खूप छान मस्तच 👍
Non-vegetarian chi maza aahe bua😅😋
Even if I use this masala for veg I guess it won't have that taste as it must be having for nonveg...😅🙏
Thank you
"O" Really ka Naku te sagta
Wah kiti chan thank u asech dakhvat ja jhan jhan it recipes
👌👌👌👌👌
Thank you
Mast ek number.
First view first comment nd first like
Thank you
Tai tumachya sarv recipes khoop good aahet tumhla changala javai ani soon milude tumachi mule tumlha changale thevudet
थाळी...👌👌😋😋✌️
Khup mast recipe aahe
Thank you
Thank you
तुम्ही कुठल्या गावाला राहता मस्त एकदम रेसिपी दाखवता
U r really genius, ur explanation is too good,so tht exact items to be utilize ,understand properly
Kolani fray aani rasa kolani resipi sopi chan vatli thx taei
Thank you
Khup sundar ...nkkich try kren
1 number aunty ekdam mast recep
खूपच छान रेसिपी
Kolambi thali very yummy.
आई तुमचा व्हिडीओ आला कि मी बघण्याआधीच like करतो आणि नंतर बघतो कारण तुमच्या आधीच्या सर्व रेसिपी करून बघितल्या आहेत सर्व खूप चविष्ट होतात
धन्यवाद
Krushnai che lagna kade zale ? Chan zale na. Kuthe asate mulagi ? God bless her.
Mavshi tumhi khup sunder resipi dakhavta timhala maza salam
ताई, आपण बनवलेली कोळंबी थाळी एकदम लाजवाब आहे. कोळंबी फ्राय व कोळंबी मसाला करताना पाहूनच तोंडाला पाणी सुटले.
खूपच छान 👌👌👌👌👌
धन्यवाद
Khup mast banvili Ani bolta pan chan tumhi😊
अप्रतिम बनवली आहे कोळंबी थळी! एकदम भन्नाट
रेसिपी छान आणि कृती सांगायची पद्धत सुध्दा खूप छान.
धन्यवाद
खुपच छान आणि अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही तिन्ही रेसीपी दाखवल्याबद्दल धन्यवाद 😊
धन्यवाद ❤️
Ekach number aai, kolambi pahun pani sutle tondala, aamhi pan konknatlech aahot. Shriwardhan che 🙏😀
Wow mast 😊😊😊😊😊
Khup chhan thali mavshi❤
वा मामी खूपच छान थाळी बनवली आहे कोळंबीची
Chhan baghun jevlyasarkhe vatale.khup chhan
Ek Numbar 😊
1 no . tai....great
Khup chaan kolambi chi prakar 👌👌👌
Lay bhari fry ek number 👍🥳🥳🥳🥳🥳
अतिशय योग्य पद्धतीने समजावून सांगत आहेत
Khup khup chan.. Samjaun sangata❤
Kaki tumhi khup chan receips banavta....tumhi khup chan samjavta Aagadi Aai sarkha..😘
तीनही रेसिपीज मस्तच.....मला कोळंबी फ्राय खूप खूप आवडली❤️❤️❤️❤️
मस्तच... Thnqqq शेअर साठी❤️
धन्यवाद
Khupach chan ani zhatpat recipes Tai 😊
Thank you
छान व्हिडिओ आहे
Ak no Suki kollambi aani kalvan pan bhariiii 👌👌👌👍