माझा विशेष : प्रणव मुखर्जींनी स्वयंसेवकांना संबोधण्याचे अर्थ काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ज्या संघाचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता, त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाणार आहेत. संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे आणि संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकारदेखील केला आहे.
    नागपुरात १४ मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. काल नागपुरात संघाचं संचलनही झालंय. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.

Комментарии • 147

  • @Mpscmotivation1
    @Mpscmotivation1 5 лет назад +49

    भाऊ एक नंबर 👍

  • @sharang1980
    @sharang1980 5 лет назад +50

    पोरकट पत्रकार म्हणजे प्रसन्ना जोशी

  • @giridharkeluskar242
    @giridharkeluskar242 5 лет назад +41

    भाऊ तुम्हिच सरस,.

  • @manojlele
    @manojlele 5 лет назад +53

    प्रसन्न जोशीची कधी कधी अवस्था केविलवाणी वाटते , तोंडावर आपटतो कमी अभ्यास असतो

  • @Gamma-577
    @Gamma-577 6 лет назад +58

    '२००२ ते २०१४ पर्यंत सतत धोंडे खाऊन एक जण पंतप्रधान झाला'. आयशप्पत, मस्त खेचलीये भाऊरावांनी ! (संदर्भ २१:५०)
    -गामा पैलवान

  • @prakashpatil3977
    @prakashpatil3977 4 года назад +28

    संघाची अॅलर्जी काही पत्रकार व विरोधक नेते मंडळीना पण सामान्य नागरिकाला नाही. कारण आज तो सुज्ञ आहे.

  • @j.c.chavan9472
    @j.c.chavan9472 5 лет назад +58

    माझ्यासाठी संघ अस्पृश्य नाही.I ALWAYS SUPORT TO R.S.S.अतिरेक्यांची बाजू घेणारया पक्ष,संघटना यांच्यापेक्षा देशभक्त संघ कितीतरी पट्टीने चांगला आहे.

  • @jangshersingh9215
    @jangshersingh9215 3 года назад +10

    भाऊ तुम्ही स्पष्ट आणी निरपेक्ष बोललेत।अभिनंदन।

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 6 лет назад +35

    देशाचे 2 पंतप्रधान आणि 1 राष्ट्रपती,संघ स्वयंसेवक आहेत.

  • @manojsawkar2665
    @manojsawkar2665 6 лет назад +32

    भाऊ तोरसेकर अत्यंत परखड मत मांडतात...👍👌

  • @vinitmayekar1522
    @vinitmayekar1522 3 года назад +8

    भाऊंनी प्रसन्ना जोशी आणि पुरोगाम्यांच्या चांगलीच थोबाडीत लगावली..........

  • @arvindgovilkar7113
    @arvindgovilkar7113 4 года назад +10

    अशा बौद्धिक चर्चांमधे रत्नाकर महाजनांना वगळल्यास आभारी होऊ.त्यांची वैचारिक पातळी
    कुमारकेतकरांच्या समकक्ष असावी असे वाटते.

  • @aniketchavan409
    @aniketchavan409 4 года назад +16

    6.23 , 19.15 bhau torsekar 👍👍🤘

  • @appasojabade6956
    @appasojabade6956 3 года назад +4

    भाऊ तोरसेकर सर 1 नंबर मांडणी

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 4 года назад +12

    अहो... बाळासाहेब ठाकरे पण मुंबईच्या शिवाजी पार्कवर चालणाऱ्या संघाच्या शाखेत जात होते की....

  • @vikranttulaskar6343
    @vikranttulaskar6343 5 лет назад +51

    महाजन तुम्हाला ऐकल्यावर ऐक लक्षात आल भाषेवर प्रभुत्व असलेला विचारवंता सारख बोलणारा .... प्रत्यक्षात ठार गाढव असू शकतो

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 4 года назад +20

    कुमार सप्तर्षी हे टेबल न्युज बनविणारे आहेत... त्यांचा समाजाशी कधीच संबंध नसतो.... ते फक्त लेख लिहितात... पण समाज अडचणीत असताना गायब होतात...

  • @kailasrathod2387
    @kailasrathod2387 6 лет назад +36

    भाऊ तोरसेकर तटस्थ भूमिका मांडतात

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 4 года назад +25

    मलाही RSS चे काम आवडते....
    अडचणीच्या काळात हे लोक लोकांच्या मदतीला धावतात....
    स्वतःला पुरोगामी म्हणवणारे फक्त भाषणे आणि पत्रकबाजी करतात...
    लोकांच्या कधीही उपयोगी पडत नाहीत...

  • @vinodpanchras7862
    @vinodpanchras7862 2 года назад +3

    भाऊ ग्रेट

  • @dnyaneshwarwagh1061
    @dnyaneshwarwagh1061 3 года назад +3

    प्रसन्न पांचट पत्रकार आहे

  • @archisthakurdesai202
    @archisthakurdesai202 4 года назад +4

    कुमार सप्तर्षींना भाऊंनी तोंड दाबून मुक्क्यांचा मार दिला 😁😁

  • @maheshkalyanshetti8058
    @maheshkalyanshetti8058 2 года назад +4

    Bhau 1 number 👍👍

  • @jangshersingh9215
    @jangshersingh9215 3 года назад +4

    कुमार सप्तर्षि चा नाव खूप आइकला होता पण फार घाण आणी अपरिपक्व विचारंचे पक्षपाती विचारक वाटतात।
    परमेश्वर त्याना सदबुद्धि देवो।

  • @bharatiprabhudesai399
    @bharatiprabhudesai399 4 года назад +8

    भाऊ तोरसेकर👍👍

  • @uddhavpatil4333
    @uddhavpatil4333 2 года назад +4

    Bhau's analysis is very Studyful.

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 4 года назад +5

    Bhau ek number.

  • @balasahebkadam7204
    @balasahebkadam7204 5 лет назад +15

    प्रसुन जोशी,तुम्हाला हिन्दु विरोधा शिवाय काहीच येत नाही, कारण टी आर पी ,जय हिन्द वन्दे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ajitshinde2110
    @ajitshinde2110 6 лет назад +15

    प्रसन्न ला निशब्द केले भंडारींनी

  • @dnyaneshwarbhawar9954
    @dnyaneshwarbhawar9954 4 года назад +4

    Bhauni changala dhutala...well done

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 4 года назад +4

    गांधीचा काँग्रेसला संघटना संपुष्ठात आना सल्ला होता त्यावर बोला.

  • @shreepadgolwalkar2733
    @shreepadgolwalkar2733 5 лет назад +4

    यात वावगे काय होते? परस्परांशी संवाद साधुन यातून सर्वोत्तम स्वीकारणे यालाच लोकशाही म्हणतात.

  • @dattatrayivare2436
    @dattatrayivare2436 5 лет назад +14

    6:23 bhau todsekar

  • @surajkhapare1316
    @surajkhapare1316 5 лет назад +6

    Bhau thorshekar 1k number

  • @Mpscmotivation1
    @Mpscmotivation1 5 лет назад +13

    प्रसन्ना जोशी ला हिंदुत्व का खटकत

  • @shreepadgolwalkar2733
    @shreepadgolwalkar2733 3 года назад +3

    निराधार बोलणे म्हणजे परखड नसते हे सप्तर्षींना कोणी समजावून सांगेल का?

  • @Saj393
    @Saj393 6 лет назад +14

    भाऊ तोरसेकर हॅट्स ऑफ सनातनी ब्राह्मण्य नेहमीच रोषाला कारणीभूत ठरले आहेत

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665 6 лет назад

      शितल... शरददादा सोनावणे कुठे जातील?

    • @somnathkakade702
      @somnathkakade702 6 лет назад

      Shital Junnarkar in
      Lp

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 5 лет назад +4

    Prasanna apalyala khup abhyasachi garaj ahe

  • @jangshersingh9215
    @jangshersingh9215 3 года назад +1

    माधव भंडारी नी लिबरल डिसकोर्स पत्रकारिते बद्दल छानच आरसा दाखवला।

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 5 лет назад +6

    Ha saptarshi ani Mahajan yanna hospitalized karnyachi garaj ahe

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 2 года назад

    Bhau Torsekar is Great Vichar Vant 👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @amodi60
    @amodi60 3 года назад +3

    Bhau 6:23 , 19:15

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 6 лет назад +21

    संघ काय आहे हे त्याठिकाणी जाणाऱ्याला माहीत असेल पण न जाणारे का भुंकतात हेच कळत नाही

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 5 лет назад +5

    Marathi maanus faar hussar astath. They have a great vocalbury. What depth of Thinking and writing.
    They can talk on any subject in detail.

  • @meenalbedarkar5408
    @meenalbedarkar5408 4 года назад +5

    Prasanna Joshi; a paid prestitute

  • @vasudevdeshpande1124
    @vasudevdeshpande1124 4 года назад +3

    Bhau is great he should not attend ABP and Prasanna Joshi in particular . They do not have any ethnics.

  • @amitkkar9183
    @amitkkar9183 2 года назад +1

    भाऊंना मुद्दामून जास्ती वेळ बोलायला देत नाहीत... कुमार सप्तर्षी आणि महाजन सारख्या so called पुरोगामी ,liberal discourse वाल्यांची ती एकटेच धुतात की काय अशी भीती anchor la वाटत असावी....बाकी त्यांच्या mic cha आवाज नसणे,to वेळेवर mute होणे हे सर्व त्याचेच gimmicks आहेत..... शेवटी भाऊ je म्हणाले ते अगदी खरे आहे

  • @Saj393
    @Saj393 6 лет назад +25

    महाजन हा जळकूकडा काॅमेडीअन प्रवक्ता आहे

    • @umeshhengade9940
      @umeshhengade9940 6 лет назад +1

      जळाल्याचा वास येतोय !!!

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o 6 лет назад

      mulgi. samorachaa maanus aawaDalaa naahi ke fakt muleech tase mhaNataat.

    • @amargodse7583
      @amargodse7583 6 лет назад

      शितल तु जरा शित पेय घेत जा
      काॅग्रेस चे जेष्ठ व अभ्यासू प्रवक्त्ये मा.रत्नाकर महाजन यांचा युक्तीवाद ऐकल्या नंतर.
      आणि जमलं तर तो भाजपा चा खडूस प्रवक्त्ता माधव भंडारी ला सांग उगच चर्चा भरकटवू नये म्हणून.
      भाजपा चे सगळेच महाभाग सर्रास पणे बोलता नाही आलं की वेळ मारून नेण्यासाठी कांही पण बरळत आसतात
      चरस गांजा वढूनच आल्या प्रमाणे.
      नशेडी साले.

  • @user-cq7db9ij1o
    @user-cq7db9ij1o 6 лет назад +5

    "गंभीर चर्चा होत नाही हे माझे दु:ख आहे" भाऊ तोरसेकर
    हा हा हा. भाऊ साहेब , आम्ही राजकीय चर्चा करमणूक/टाइमपास म्हणूनच पाहतो.

  • @kirantikhole1265
    @kirantikhole1265 6 лет назад +11

    mamata dini na kon tari virodhak Pahije na bangal madhe

  • @ven657
    @ven657 3 года назад +4

    Pranab da, the former president of india, accepted the invitation of largest NGO in the world. He proved that he is not a puppet in the hands of congress. RSS has a great history and

  • @giteshsakpal5965
    @giteshsakpal5965 5 лет назад +7

    रत्नाकर महाजन जास्तच शहाणपणाचा आव आणतात

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 Год назад

    Record सोडा काय घडतंय ते पहा. व मग धरवा आताची काँग्रेसकोणाची आहे.

  • @pranavdatar6122
    @pranavdatar6122 6 лет назад +2

    कोणत्याही विषया वर लोक बोलू शकतात।।
    आणि media ला पण दुसरे विषयी नाहीयेत का

  • @ninadjoshi2860
    @ninadjoshi2860 6 лет назад +5

    Ratnakar Mahajan zepat nhu tr jasti load gheu naka...😂😂

  • @chandrashekhargogate3271
    @chandrashekhargogate3271 4 года назад +2

    Independent discussion is required. Your anchor is not independent .

  • @dinkarpatil8907
    @dinkarpatil8907 2 года назад

    सर्व आयोजक योगी निवडलीत

  • @ven657
    @ven657 3 года назад +1

    Mahajan sir, indian national congress has broken in to many pieces many times. Hence it cannot be called iNC. Remember congress R, S, I etc..

  • @swapnilgodase5001
    @swapnilgodase5001 6 лет назад +8

    Shivsena Bjp ideology based on Hindutya.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 5 лет назад +6

    Ratnakar yeda

  • @ven657
    @ven657 3 года назад +2

    Sang does not need anybody's certificate. They do exceptional social service. It reached morvi before even army, in Kutch they were first to give relief. That too without any funds from center. Even today what RSS has done for corona and giving food to poor is unparalleled.

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 4 года назад +2

    Kumar Saptarshi ,swatach ek confused tathakathit vidwan ahe!

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 5 лет назад +2

    Saptarshi..ketakar...kuber..vagale...he aadhunik india til sway ghoshit purogami vicharvant aahet mitrano....

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 4 года назад +3

    कुमार अति शहाणा आहे

  • @manojbhosale5157
    @manojbhosale5157 Год назад +1

    Bhau sodun sagale bagale ahet.

  • @pratibhanadkarni4970
    @pratibhanadkarni4970 3 года назад +2

    Mr Mahajan, today's Congress is known as Sonia Congress This is a known fact, if Mahajan doesn't know it then its his gross Ignorance

  • @madhukarmalkar1157
    @madhukarmalkar1157 3 года назад +2

    Saptarshi agdich porkat vat tay .

  • @shreepadgolwalkar2733
    @shreepadgolwalkar2733 5 лет назад +3

    Prasanna Joshi is an irritating anchor. He has a lack of knowledge. He may have his own convictions and he has a right to have. But to pretend to be forward, he crosses lines and shows his bias. May bI, he is due to being paid by his masters.

  • @madhukarmalkar1157
    @madhukarmalkar1157 3 года назад +2

    Deshyachya sadhan sampti var pahila Hakka musalmanancha aahe aas congress mhantay tarihi hindu ni congress la matdan karav ka .?

  • @thegreatmaratha8418
    @thegreatmaratha8418 6 лет назад +9

    are pan pranav da gele mhanun Kay zale.

  • @suhasiniswami7274
    @suhasiniswami7274 2 месяца назад

    Bhau chi last comment faqt mahajan la ch zombli.
    Vaastavikt: bhau ni congress la target navhta kela

  • @vrishikantak12
    @vrishikantak12 4 года назад +1

    Overall agadi jemtem darjachi debate.
    Kahich nishkarsha nighat nahit. Shiway uttam wad viwad kahi disla nahi, kadachit ha original nasawa wrongly edited asawa... Karan baryachda link lagat nahit.
    Kahi wakye tutak tutak ahet

  • @pradipphasge4792
    @pradipphasge4792 3 года назад

    भाऊ EVM वर आपण विश्लेषण करावे असे सर्व जेष्ठ नागरिक म्हणतात

  • @manojlele
    @manojlele 5 лет назад +5

    स्वामतांध समाजवादी

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 3 года назад

    360 opposite नाही 180 डिग्री
    360 मधून फिरलो तर मूळ बिंदूला येतो

  • @hrk3212
    @hrk3212 2 года назад

    Kumar Saptarshi tumche vichar aamhala mulich patat nahit.sangh stitpradnya aahe.tyanna kon tyanchi Ninda karte yane kahi farak padat nahi.when we know and study RSS without being bias,we respect RSS

  • @bdpanchall1
    @bdpanchall1 4 года назад

    IF THE CASES ARE ARE NOT GOING TO COME FOR HEARING AND FINALISED DURING THE PERSON'S LIFE TIME IT IS NOT THE NEED TO FOOL THE PEOPLE MAKING ANY MENTION OF SUCH CASE.
    THERE ARE THOUSAND OF CASES AND BY THEIR REFERENCE IS AN INSULT OF JUDICIAL SYSTEM AND ONCE A CASE IF FILES IT SHOULD BE FORGOTTEN FOR EVER BECAUSE ITS FATE IS NEVER DECIDED.

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n 2 года назад

    हा पत्रकार माला का हिन्दू विरोधी वाटतोय.??

  • @arvindjadhav1367
    @arvindjadhav1367 3 года назад

    Prasannata, be neutral.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 2 года назад

    हा अॅकर समतोल वाटत नाही. ऐकायला बोअर आहे

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 Год назад

    Sanatan purogami dharm????🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌

  • @sanyogdeshpande9097
    @sanyogdeshpande9097 3 года назад

    Ratnakar Mahajan indecent person. आक थू

  • @kamalakar47
    @kamalakar47 2 года назад

    Dr jar swthache vichar mandanyacha attahas kartat tar sanghala pan tyanche vichar manda yala virodh ka? Tumhi tumchya vicharane lokseva Kara, Sangh tya chya vicharane karil. Kon jast yashasvi ahet he doctoranna kalel!

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 2 года назад

    भाऊ अक्कल शुन्य माणूस

  • @sanilmore7641
    @sanilmore7641 6 лет назад +1

    क्राॅग्रेस ही आर.एस.एस की मम्मी है

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 4 года назад +1

    desh pahela mag baki tec sankh karto

  • @subhashkhare5353
    @subhashkhare5353 6 лет назад +3

    प्रसन्न जोशी यांनी थोडी फार काय उदाहरण दिले आणि भंडारी ला मिरच्या लागल्या

  • @Saj393
    @Saj393 6 лет назад +6

    सावरकरांच्या परदेशी दौऱ्यावर टीका करून त्यांना प्रायश्चित्त करायला लावणारे हे लोक निव्वळ फालतू कारण सांगून त्रास देत आलेत
    पण सावरकर यांच्या नादान मुर्ख पणाला बधले नाहीत

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665 6 лет назад

      अभ्यास छान आहे... हिंदुत्ववादी दिसतेस..

    • @laxmikant4141
      @laxmikant4141 6 лет назад

      Shital.. nit jagi . Det ja tu te timb nahi diles manun tuzi comment mala 4 vela vachavi lagali ...mala vatale tu savarkar yana shivi dili

    • @laxmikant4141
      @laxmikant4141 6 лет назад

      Anish Hinduraj ho ahotach

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665 6 лет назад

      Lakshya Deshmukh.. Mazhe surname tu vachle nahis vatate.. Savarkar aamche daivat aahe aani hindutwa aamcha shwas.. Bhagwe aamche rakt aani Hindu rashtrachi amhala aas.. Deshmukh saheb chukicha arth ghetlaat jaudya aaplich manse aahet aapan samjun gheu..

    • @laxmikant4141
      @laxmikant4141 6 лет назад

      Anish Hinduraj are bhau ti comment mi shital la keli Hoti nav nit vachale navte manun bhau manalo ani tuzi comment mala vatale uphasatmak keli ahes

  • @shivajigawade2938
    @shivajigawade2938 6 лет назад +1

    ek divas ... sattadhari.... virodhipkshat..... an je donhi kd hi nstil tepn..... Rss che ch karyakrte astil......

  • @vrishikantak12
    @vrishikantak12 4 года назад +1

    Sangha ani desha baddal bolnarya mansanchi mate mandatana
    Hahahahaha asa immanered laghter denare don vidwan shodha...

  • @prasadthearc
    @prasadthearc 6 лет назад +5

    kumar saptarshi...rajkiy vicharak... joke of the day...

  • @sachinkhurdal6210
    @sachinkhurdal6210 6 лет назад +1

    Dusarya sngatanamadhe phut padane he sanghachi juni ranniti ahe........mukharji ni sanghachi changali marali pahije

  • @SPatil-xw5je
    @SPatil-xw5je 2 года назад

    Prassana hindu ahe ka adhi yapasave lagnar

  • @AnupamSurey
    @AnupamSurey 5 лет назад

    Khali vela sangha la shivi ghalaycho ani jewha garaz padte tewha sangha pudhe hath pasrayche ...kongressla tyanch itihas athwan nahi watt. Nehru ne kasa sanghala bhikh manhitli ha jahir karaychi garaj nahi.

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 6 лет назад

    modi hit evm hit sam hit DAND HIT DAM HIT

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 года назад

    RSS 🚩🚩🏹🏹🕉️🕉️🎆🧨🧨💥💣

  • @Vaibhav-bi4be
    @Vaibhav-bi4be 6 лет назад +4

    थापा कसं मारायचा या bjp चा नेत्यांकडून शिकाव्या😂😂😂😂

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o 6 лет назад +3

      लय डेंजर थापा मारतात भाजपावाले.

    • @amitshah9248
      @amitshah9248 6 лет назад

      vaibhav sutkar tuzya baa kadun shikuya

    • @amitshah9248
      @amitshah9248 6 лет назад

      Mangu Guruji lavdya gap

  • @prashantwagh7209
    @prashantwagh7209 6 лет назад +1

    Sangacha agent Congress madhe Kam karat hotas aata tya goshtila dujora nikala.yacha Arth congressla mahit navhta ASE nahi

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 6 лет назад

    simap l aahe modi bagal jikayach to prava bakara aahe

  • @ingalemithila4452
    @ingalemithila4452 6 лет назад

    प्रणव काकांना प्रधानमंत्री पद मिळाले नसल्याने खुन्नस आहेच जरी राष्ट्रपती पद भोगले तरी. शिवाय दोरी दोरी तेरी मेरी एक ही होरी.

    • @arvindjadhav1367
      @arvindjadhav1367 3 года назад

      Samajwadi and Congress are hypocrites. RSS is not ISIS.