"बेधडक" प्रकाशन सोहळा - मा. भाऊ तोरसेकर मनोगत (Part 4/9)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • शरद पोंक्षे लिखित “बेधडक माझा आतला आवाज” ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातल भाऊ तोरसेकर यांच मनोगत
    -सोबत शरद पोंक्षे लिखीत तिन्ही पुस्तक ह्या नंबरवर घरपोच मिळतील.
    1. मी आणि नथुराम
    2. दूसरं वादळ
    3. बेधडक
    शब्दामृत प्रकाशन - 9730147255 / 9970077255

Комментарии • 341

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 Год назад +168

    खरंच भाऊंना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. माझा दिवस भाऊंचे ऐकणे पासून सुरू आणि झोपणेही भाऊंना ऐकूनच. अत्यंत विचारवंत पत्रकार.

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 Год назад +7

      हो अगदी खरं आहे आमच्या कडेही असेच आहे

    • @pradeepkotwal3061
      @pradeepkotwal3061 Год назад +5

      ​@@vidyakoli2558😊beautiful tosekar

    • @sumangokhale8103
      @sumangokhale8103 Год назад +6

      फारच सुंदर अतिशय स्पष्ट बोलतात.. 🙏🙏👍👍👌👌

    • @sumangokhale8103
      @sumangokhale8103 Год назад +6

      खूप भाषणे ऐकली. आनंद झाला,

    • @vb9386
      @vb9386 Год назад +3

      100%❤

  • @deepakghatkar786
    @deepakghatkar786 Год назад +57

    लोकमान्य टिळक आणि सावरकर आपण ऐकू शकलो नाही ह्याची खंत होती परंतु भाऊंना ऐकून भरून पावलो. असेच त्यांचे भाषण ऐकून तेव्हाचे श्रोते असेच भारावून जात असतील. 🌹🌹🙏🌹🌹

    • @rohiniwalimbe2665
      @rohiniwalimbe2665 Год назад +8

      शरद पोंक्षे हे आमचे आदर्श व्यक्तिमत्व आणि आता तुम्हीसुद्धा भाऊ काका आमचे आदर्श पत्रकार व्यक्तिमत्व आम्ही दोघेही दोघेही प्रतिपक्ष ऐकतो अगदी नेमाने धन्यवाद

    • @prakashindorkar4255
      @prakashindorkar4255 Год назад +2

      Agdi Khare aahe .

    • @dilipbadadhe6664
      @dilipbadadhe6664 6 месяцев назад

      एकाच नंबर पत्रकार

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 Год назад +58

    तोफेची सलामी भाऊ तुमच्या अफाट बुद्धीमत्तेला 💥💥💥🙏

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 Год назад +3

      @विजय तेंडुलकर भाऊ यांचे भाषण आपल्या सारख्या बुध्दीभेदा साठीच आहे

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 Год назад +77

    प्रचंड अनुभव अचाट स्मरणशक्ती आणि उगवत्या भाषेतून व्यक्त केलेल्या भावना यासाठी भाऊंना मनपूर्वक नमस्कार

  • @sadanandjoshi9475
    @sadanandjoshi9475 Год назад +52

    भाऊ, तुम्ही खरच छान बोलता, फारच छान बोलता. तुमचे बोलणे हृदयाला भिडते कारण त्यात ढोंगीपणा नसतो.
    देव तुम्हाला दिर्घायू देवो .

  • @ashwinisalekar2066
    @ashwinisalekar2066 Год назад +7

    सारे विद्वान,सगळे विचारवंत,संपूर्ण राजकारणी्,एकूण एक पत्रकार.ह्या सगळ्यांना खळाखळा ऊकळून जो काढा तयार होईल.तो काढा म्हणजे भाऊ तोरसेकर.

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 Год назад +50

    भाऊ तोरसेकर यांचे हे भाषण हे अत्यंत माहितीपूर्ण आणि उद्बोधक झालेले आहे.

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 Год назад +31

    श्रीयुत भाऊ तोरसेकर आणि शरद पोंक्षे... दोघेही एकाच ठिकाणी म्हणजे पर्वणीच... दोघांना मनापासून शुभेच्छा.

  • @vaibhav99u
    @vaibhav99u Год назад +52

    वा भाऊ वेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळाले ते ही बेधडक.. आता पुस्तक वाचायची इच्छा वृध्दींगत झाली

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Год назад +12

    भाऊ जे म्हणतात/बोलतात ते सर्व अगदी योग्य, खर आणि बरोब्बर आहे हे सर्व ऐकतच राहाव अस वाटत.

  • @kotankars
    @kotankars Год назад +24

    राजकारणात माननीय बाळासाहेब आणि पत्रकारितेत भाऊसाहेब तोरसेकर

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 Год назад +12

    माझ्या दिवसाची सुरूवात व शेवट भाऊंच्या भाषणाने होतो खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @baluswami8153
    @baluswami8153 Год назад +13

    भाऊ प्रथम आपणास वंदन करतो व आपल्या बुद्धीला प्रणाम आपले विचार सतत ऐकावे वाटतात व मनाला चालना मिळाते

  • @jaydeeprajput226
    @jaydeeprajput226 Год назад +33

    दिवसाची सुरुवात भाऊंचा प्रतिपक्षा पासून व रात्री प्रतिपक्ष ऐकून समाप्ती होते

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Год назад +14

    🙏🌹भाऊ तोरसेकर तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार भाऊ तुमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हृदयात घर करून जातो

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 Год назад +71

    What a magic he created with his words!!!!! That's Bhau for us. Hats off 👏.

  • @maniiyer1391
    @maniiyer1391 Год назад +12

    I am big fan of pratipaksh and pokshe sir.

  • @vilaschambavane8463
    @vilaschambavane8463 Год назад +4

    फारच छान भाऊ आपण खूप छान विश्लेषण करता धन्यवाद 🎉

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 Год назад +18

    खुप सुंदर विचार मांडले भाऊ तोरसेकर सर तुमचे सगळे विहिडीवोबघते सर खुप छान समजावून सांगता धन्यवाद सर

  • @tejass.852
    @tejass.852 Год назад +9

    भाऊंकडे अनुभवांचा एवढा मोठा खजिना आहे, आणि त्यांतून चपखल शब्दफेक...❤

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 Год назад +4

    धन्यवाद,🎉नमस्कार🎉आपली खरच काक दृष्टी आहे.हार्दीक अभिनंदन,परमेश्वराने आपणास दीर्घ आयु देवो.🎉🎉🎉🎉

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Год назад +17

    पोंक्षे सर अभिनंदन तुमची व्याख्यानं नेहमी ऐकतो भाऊंबद्दल आंम्ही काय बोलणार त्यांना नमस्कार तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्याला भाऊंची उपस्थिती म्हणजे दूध शर्करा योग

  • @kalpanachavan3929
    @kalpanachavan3929 Год назад +21

    भाऊ आमची सकाळ आपल्या प्रतिपक्ष नेसुरु होते ❤

  • @anilpande6212
    @anilpande6212 Год назад +10

    अगदी खर... भाऊ!!!! सकाळी भाऊ आणि रात्री भाऊंना घेऊनच झोपतो.."तुसी ग्रेट हो"!!!

  • @nilakshiterwadkar5516
    @nilakshiterwadkar5516 Год назад +18

    वाव! अप्रतिम आणि बेधडक विचार मांडले.आपले सुंदर ,स्पष्ट, विचार आम्हाला नेहमी ऐकावयास मिळो.

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 Год назад +11

    भाऊ खुप खुप आभार. खुप पटणारे,पटवून देण्यात यशस्वी ठरतात,योग्य vislation.

  • @ramchandrabharamgonde2358
    @ramchandrabharamgonde2358 Год назад +18

    भाऊचे बेधड़क सुन्दर झाले ।धन्यवाद

    • @prachipatil6647
      @prachipatil6647 Год назад

      भाऊ खुपच छान

    • @prachipatil6647
      @prachipatil6647 Год назад

      खूप खूप धन्यवाद आमच्या ज्ञानात खूप मोठी भर टाकली

  • @avanijoshi5332
    @avanijoshi5332 Год назад +5

    भाऊ तोरसेकरांचे व्हिडीओ रोज नित्य नेमाने बघतो

  • @minalghamande5562
    @minalghamande5562 Год назад +6

    भाऊंच्या व्यासंगाला शतशः नमन. तुम्ही जे प्रबोधन करता त्याला तोड नाही, भाऊ. 🙏🏻🙏🏻

  • @shripaddb8302
    @shripaddb8302 Год назад +11

    शरद पोंक्षे खूप खूप शुभेच्छा.🎉 आणि भाऊ नेहेमी प्रमाणेच अप्रतिम👍👍

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 Год назад +8

    खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण मांडणी भाऊ.तुमची तर्कशुद्ध मांडणी ऐकणे ही नेहमीच सुवर्ण पर्वणी असते.तुम्हाला ऐकणे हे कायमच आमच्या ज्ञानात भर पडणार असत.❤❤❤

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 Год назад +22

    Shri Bhau... your talks at the launching of book written by Shri Sharad Ponkshe was really pinning the point type... within few minutes you covered entire gamut of subject and put forth what is right and precise...l always like your UTUBE..talks.I too stopped seeing electric media and reading all most all..even vernacular newspaper... salute to your work...❤❤❤

  • @umeshpathak9634
    @umeshpathak9634 Год назад +15

    Bhau is just exceptional , The level , reach and the connection of his thinking is just amazing ... Really Hats off ...

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 Год назад +5

    Bhau is always great

  • @alkagoverdhan349
    @alkagoverdhan349 Год назад +11

    भाऊ तुम्हाला शत शत नमन गेल्या तीन वर्षात मी पण आपले vdo बरेच बरेच ऐकले share पण केले आहे. ❤❤

  • @jaymaza1
    @jaymaza1 Год назад +17

    You can not comment on Bhau's Pratipakshya, so I am taking the opportunity to thank him through your channel for whatever he has contributed in the last three years. Thank you very much. Appreciated Sir.

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Год назад +18

    रामा, भाऊ केवळ अद्वितीय! जय श्रीराम!!!

  • @arjunshirke1947
    @arjunshirke1947 Год назад +7

    भाऊ यापुढे आपण असेच सार्वजनिक कार्यक्रम करून लोकांना असेच देशाच्या भल्यासाठी काम करावे. व लोकांना खरं सांगावे कारण आताच्या बातम्या चँनल वर सगळा बाजारुपणा आहे. सर्व जण विकले गेले आहेत......

  • @niranjantatwadi4322
    @niranjantatwadi4322 Год назад +17

    Bhau you are always great

  • @netajiwaghmode7494
    @netajiwaghmode7494 Год назад +3

    Bhau one of the greatest Philosopher

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 Год назад +7

    उत्तर विशलेषण सही जानकारी मिलता है भाऊ तोरसेकर के विडियो से में नियमीत विडियो देखता हूं धन्यवाद

  • @paragdeshpande313
    @paragdeshpande313 Год назад +4

    हाडा मासाचा पत्रकार......

  • @umeshannegirikar1517
    @umeshannegirikar1517 Год назад +7

    अप्रतिम विचार, रोजच्या जीवनातले दाखले, उदाहरणे देऊन डोळसपणे पाहावे कसे हे शिकविले. भाऊंचे विचार म्हणजे पर्वणीच

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 Год назад +12

    अप्रतिम भाऊ👌👌👌 🙏

  • @coherent5605
    @coherent5605 Год назад +11

    भाऊ नेहमीप्रमाणे अप्रतिम अप्रतिम

  • @ananthpai01
    @ananthpai01 Год назад +13

    भाऊ तोरसेकर 🙏🙏🙏

  • @madhutamhankar
    @madhutamhankar Год назад +8

    सुंदर बेधडक विवेचन

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 Год назад +4

    वा, भाऊ, आपण खरंच अजब आहात, जयश्रीराम, वंदेमातरम.🎉🎉🎉🎉

  • @kalpanachavan3929
    @kalpanachavan3929 Год назад +9

    खूप छान

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 Год назад

    वैचारिक प्रगल्भता के साथ स्वातंत्र्य सनातन सत्य दर्शन अनादीकाल की आवाज बुलंद करते भाऊ तोरसेकर की आवाज है तो ये मराठी होने का अध्यात्मिक रहस्य विज्ञान की खोज है तो ये वैचारिक वाद को समझने का सामना करना है !

  • @Shrihal
    @Shrihal Год назад +4

    अप्रतीम विचार भाऊ यांचे.

  • @seemavichare2964
    @seemavichare2964 Год назад

    आम्हाला राजकारण समजून व कळूलागले एक उत्तम विचार प्रखड मत बेधडक सचोटीने सांगण्याची हिम्मत लागते ती आपणात आहे म्हणून आपण सर्वांना आवडतात👌👌🙏

  • @sandhyaganu8841
    @sandhyaganu8841 Год назад

    माझा दिवस पण भाऊंना ऐकून सुरू होतो आणि भाऊंना ऐकतच संपतो त्यानी राजकारण सोपं करून सांगितलं आणि आवड निर्माण झाली भाऊंना खूप खूप धन्यवाद असेच प्रबोधन अनुभवायला मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 Год назад +21

    As usual, Bhau is great.

  • @shubhangikarav2372
    @shubhangikarav2372 Год назад +4

    नमस्कार मी भाऊ तोरसेकर , हे ऐकूनच आमच्या दिवसांची सुरुवात होते , धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे आम्हांला राजकारणातील बारकावे समजून घेता येतात आणि त्या बरोबर जगताना आपण कुठे सावधान असलं पाहिजे हे ही शिकता येतं

  • @kishordeshpande995
    @kishordeshpande995 Год назад +8

    भाऊ अप्रतिम ! शरद पोन्क्षे व पार्थ बावस्कर नव्या पिढीचे दिशा दर्शक वा मार्गदर्शक ठरतील कारण ते खरे सावरकर समजावातात.! 🙏🌹🙏नमस्कार

  • @abhaymarathe6946
    @abhaymarathe6946 Год назад +2

    Bhau is just great unbelievable memory and.tremounds marketing power. It is as equel to listening Bhimsen Joshi I at times get mesmarised unbelivable.

  • @kavitapatil6438
    @kavitapatil6438 Год назад +12

    I like bhau torsekar's all videos

  • @arunmahajan749
    @arunmahajan749 Год назад +7

    आदरणीय श्रीमान भाऊ तोरसेकर साहेबांना साष्टांग नमस्कार🙏🙏🙏

  • @balakrishnakulkarni9792
    @balakrishnakulkarni9792 Год назад +9

    Really genius!L.Long live Bhau.

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 Год назад

    मोदीजी आंतकवाद , अराजक , तुकडे तुकडे गैंग , देश विरोधी का काल है तो ये सनातन धर्म के लिये ऑक्सिजन के साथ जीवन का प्रमाण योगी और मोदी का योग्यता का प्रमाण है !

  • @sandeeppatil8012
    @sandeeppatil8012 Год назад +4

    Bhau torsekar ... superb one speech

  • @avanijoshi5332
    @avanijoshi5332 Год назад +7

    खूप छान व्याख्यान

  • @vikrantkaweeshwar5638
    @vikrantkaweeshwar5638 Год назад +9

    Awesome 😊

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 Год назад +1

    शरद जी पोंक्षेंना शतशः प्रणाम. त्यांनी व्याख्यानांमधून सावरकर जे उभे केले, सावरकर जे समजावले त्याला शब्द नाहीत.
    देशाचे दुर्भाग्य आहे,
    राहुल गांधी, मणिशंकर अय्यर या सारखे लोक भारतात जन्मलेले. केजरीवाल तर कळस आहेत.

  • @ravikanthalde4069
    @ravikanthalde4069 Год назад +2

    भाऊ तुमच्यामुळे राजकारणी लोकांच खर रुप कळाले

  • @shantaramvaidya6611
    @shantaramvaidya6611 Год назад +1

    एक अभ्यास पूर्ण, अनेकवेळा ऐकावे असे व्याख्यान. सलाम भाऊ 🙏

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 Год назад +5

    Bhaunchi vanich khatarnak ahe ,great speech Bhau

  • @adityakulkarni2908
    @adityakulkarni2908 Год назад +2

    Bhau, Sakshat Dandwat 🙏

  • @saurabhkodande8128
    @saurabhkodande8128 Год назад +3

    भाऊसाहेब मी आपल्या पहिल्या दिवसापासून ऐकतो बरेच वेळेस आपल्या खोकल्यासंबंधी काळजी वाटत होती तेव्हा मला फार काळजी
    वाटत होती त्यावेळेस आपण नाती संबंधीत बोलत रहात असत असो बराच काळ झाला

  • @bapujoshi
    @bapujoshi Год назад +2

    सर्वांगाने विचार करून वेगळी वाट ७५ त ते चालतात व आपल्यालाही सोबत नेतात. तर्कशुद्ध मांडणी.
    खूपच छान

  • @yashstatusking3977
    @yashstatusking3977 Год назад +7

    मी भाऊ यांना रोज ऐकतो

  • @swarmagna
    @swarmagna Год назад +6

    Another outstanding “talk” by BHAU ! Worth keeping and rewatching…..❤🎉

  • @VeenaShirur
    @VeenaShirur Год назад +2

    भाऊ आमचे प्रचंड आवडते व प्रिय पत्रकार आहेत. त्यांच्या प्रतिपक्ष आणि धक्केबुक्के ने आमच्या राजकीय विचारांना खूप पुष्टी दिली आहे. आमच्या मित्र वर्तुळात एखादं मत व्यक्त केलं तर प्रश्न केला जातो, "असं कोण म्हणतं?" तर आम्ही बेधडक म्हणतो, भाऊ म्हणतात. म्हणजे ते खरेच आहे आणि होणार हा विश्वास दृढ असतो. हा आहे भाऊंचा *प्रभाव*!!

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 Год назад +2

    अभारी आहे. मस्तच .

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 Год назад +8

    मी सुद्धा टि व्ही ला रिचार्ज मारत नाही बंद केलं यांचा बावळट बाजार बघायच

  • @user-tx4dr9db4h
    @user-tx4dr9db4h Год назад +5

    Bhay the great

  • @yugwilliams
    @yugwilliams Год назад +2

    Young and Dashing Personality of a Journalism ! Always and Always ...Bhau Torsekar !

  • @Hitendra-m4p
    @Hitendra-m4p 7 месяцев назад

    Ghoshna chan hotya , Bharat mata ki jay , Vande Matram . Fakt Matdan kara .

  • @Don38586
    @Don38586 Год назад +5

    भाऊ,... झाले बहु, होतील बहु परी यासम हाच,.. तुम्ही एकमेवअद्वितीय आहात हो.

  • @ramu352011
    @ramu352011 Год назад +3

    भाऊ तुम्हाला नेहमीच पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते

  • @ajitjoshi5951
    @ajitjoshi5951 Год назад +6

    Bhau represents and interprets so many problems of comman man, so he seems to be very famous in these people.

  • @neelamdabholkar4823
    @neelamdabholkar4823 Год назад +3

    खुप खुप सुरेख बोललात भाऊ!!
    तुम्हीपण मनातल्या गुजगोष्टी सुरू करा....

  • @vishwanathdalvi7280
    @vishwanathdalvi7280 Год назад

    Great Bhau torsekar

  • @ravindrakulkarni8642
    @ravindrakulkarni8642 Год назад +8

    भाऊ मी आपल्याला रोज युट्युबवर पाहतो आणि ऐकतो.

  • @Don38586
    @Don38586 Год назад +5

    मोदी कळायला कदाचित शंभर वर्ष लागतील,...

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 Год назад +3

    Salute to Bhau

  • @d.m.kenjale9745
    @d.m.kenjale9745 Год назад

    खरोखरच भाऊंना ऐकणं म्हणजे एक सात्त्विक मेजवानीच.

  • @sumedhasardesai6425
    @sumedhasardesai6425 Год назад +3

    अप्रतिम

  • @seajaey1
    @seajaey1 11 месяцев назад +3

    ३ वर्षात ८० आयुष्य जगलो! काय सुंदर लाइन होती ही भाऊ!

  • @66suvarna1
    @66suvarna1 Год назад +2

    Bhau UR great तुम्हाला सलाम

  • @shivarajkapse5572
    @shivarajkapse5572 Год назад +1

    भाऊ बोलले देव बोलले अशी माझी स्वतःची समज आहे

  • @prakashgandhi582
    @prakashgandhi582 Год назад

    Bhau is the gret man

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial Год назад +7

    👍🚩

  • @patil9207
    @patil9207 Год назад +1

    भाऊंना ऐकणे ही बौद्धिक पर्वणी च आहे

  • @nalinibondre6210
    @nalinibondre6210 Год назад +3

    Sairam Bhau...
    अचाट स्मरणशक्ती..

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 Год назад +5

    Bhau u r great !!! 🙏❤️🙏

  • @sudhirpalikundwar3578
    @sudhirpalikundwar3578 Год назад +2

    Atyant Abhyaspurn Vishleshan Salute Bhau

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Год назад +6

    bhau tumce abhar tumhi sarvana sushishit kele susawskrut kele pl

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад +2

    आपण सुरवात केलीत ना ते माझी कामवाली पण भाऊंचे वाक्य मी व्हिडिओ ऐकायला सुर वात केली की कंप्लीट करते.ती कन्नड आहे.तिला एवढंच मराठी येते".नमस्कार मी भाऊ तोरसेकर बोलतोय"