अगदी अभ्यासपूर्वक बोललात आपण ,उगीच कशातही राजकारण करून समाजात तेढ निर्माण करू नये ,अण्णा ना मंत्रिपद न मिळलेमुळे त्यांचा तोल गेलेला आहे ,त्यामुळे ते भरकटत आहेत
अरे सूरज भाऊ तु कुठला चश्मा घातला आहे विनाकारण सुरेश अण्णा धस साहेबांनवर बोलू नको आज सुरेश अण्णा धस साहेबांनी खर रूप बाहेर आले आहे आणि भाऊ तू एकदा जरा डोळ्या वरचा चश्मा काढून बघ विनाकारण बडबड करू नये
अगदी सहजपणे सत्य सर्वंन समोर मांडले... कुठेही ओढाताण नाही 💯👌 छान साहेब 🌹🌹 नाहीत तर आडमुठा...सुरश्या....😊😅😄
बरोबर बोलले साहेब तुम्ही
सर तुमचे खरे विचार आहेत
अगदी बरोबर...
बरोबर भाऊ धसकत राजकारण करतोय
साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलत आहेत आरोपीला अटक तर झाली पाहिजे पण यामध्ये राजकारण झाले नाही पाहिजे
बरोबर सर तुमच
अगदी अभ्यासपूर्वक बोललात आपण ,उगीच कशातही राजकारण करून समाजात तेढ निर्माण करू नये ,अण्णा ना मंत्रिपद न मिळलेमुळे त्यांचा तोल गेलेला आहे ,त्यामुळे ते भरकटत आहेत
बरोबर आहे न्याय मिळाला पाहिजे पण यात जास्त राजकारण होत आहे... आष्टीच्याआक्ककाची पण चौकशी करा देवस्थानच्या जमिनी लुटलेले
Right या प्रकरणात राजकारण सुरू झाले..
खर आहे साहेब बरोबर आहे ईत फक्त राजकारण आणि जाती वाद चालू सुरज भाऊ
अगदी बरोबर बोलत आहेत साहेब
भाऊ फार मोलाचं मार्गदर्शन केले तूम्ही
याला म्हणतात अभ्यासपूर्ण मांडणी 🎉
खरं बोलला साहेब
100 टक्के सर
बरोबर बोलताय साहेब
बरोबर सर
साहेब ग्रेट बोललात 👍
सुरज चव्हाण तुझ्यावर अशी वेळ आली असती तर
बरोबर आहे साहेब ईत फक्त राजकारण चालू साहेब
एकदम सत्य बोललात साहेब तुम्ही
देशमुख आण्णा यांची क्रुर हत्या झाली आम्हाला पन खुप दुख वाटत आहे पन सुरेश धस फक्त राजकारण करतात हे नक्कीच😮
Agdi brobar saheb 💪💪💯💪💪💪
हो आगदी बरोबर सर .. मंत्री पदासाठी सुरेश दस आसा मारतोय फक्त
ते काहीही असू देत धस साहेब एकदम खरे बोलतात ❤
धनंजय मुंडे मोटे vicharvnt आहेत
बीडचा बाप भक्त सुरेश धसच
भावा जेव्हा स्वतः वर येईल नं तेव्हा कळतं, फक्त आपल्या जातीचा आहे म्हणून कोणाला पोसु नका , एक दिवस हा विषारी नाग आपल्यालाच चावेल
❤ ड्या😂😂😂
धन्यवाद भाऊ
Correct 💯
सुरज भाऊ बरोबर बोलत आहेत
सुरज चव्हाण संतोष देशमुख चा मारलेला फोटो बघ आणी मग बोल
Are lavdya nyay bhetlach pahije pn rajakaran kahala krta dhas kiti shahna ahe mahiti he aamhala
दिलदार माणुस सुरज भाऊ ❤❤❤
हे खर आहे साहेब ❤❤❤❤
एकदम बरोबर आहे साहेब तुमचा हा माननीय मला
भाऊ आपण बलात आहे ते खरे आहे
घटना होऊन पंधरा दिवस झाले आहे तरीही अजून ठोस कारवाई होत नाही. पालकमंत्री हा बीड जिल्हा बाहेरील मंत्री नेमावे.
रोज खून होतात मुंबई मध्ये तर माझी मंत्री खून झाला मग कुणीच पालकमंत्री होणार नाही
तुमच्या सारखेच नेत्याची महाराष्ट्रा गरज आहे साहेब
एकदम बरोबर सर
राईट चव्हाण साहेब
Ekdam barobar bolale Chavhan
बरोबर चव्हाण साहेब
ही हत्या लोकल पोलिटिकल आहे का? तुमच्या पक्ष्याला लाज वाटली पाहिजे.
अगदी बरोबर
चव्हाण साहेब बरोबर बोलतात
बरोबर
बर बर साहेब कुठून आलात आपण पाय धुवावेत आपले
चव्हाण साहेब, मस्साजोगला जाऊन या म्हणजे तुम्हाला कळेल
राजकारण कोनीही करत नाहीत फक्त न्याय मागत आहेत आरोपी मुख्य सुत्रधार आणखी अटक नाही खरी ग्राउंड वस्तुस्थिती सांगत आहेत
निष्पाप कुटुंब जेव्हा उद्ध्वस्त होतात तेव्हा त्यांच्या वेदना किती होतात हे त्या कुटूंबाला माहीत आहेत.
Right
ज्यांच्यामुळे धनंजय मुंढे साहेबांच पाणही हालत नाही ते वाल्मिक कराड पाणही हालत नाही म्हणजे काय मग ?
Ek number Chauhan Sahab mulakat
खर तर राजकीय भाष्य तु करत आहेस
288 मतदार संघ तरी फक्त परलीच का target वर
बीड मधिल रावण राज संपावा लवकर
त्या साठी मंत्री मंडळात बसलेल्या त्याच रावणाचा वध करावा लागेल
बरोबर आहे चव्हाण साहेब तुमचा हा म्हण ना
Surjya nit bol he rajkaran nahi
मागच्या काळात
खुप छान पालकत्व सांभाळले आहे
मनून येवढे गुंड वडवले आहे
बीड जिल्हा मधी
लोकलचा काय सबंध नाही खरे बोलत आहेत
सर दादांना पालकमंत्री कराव
2cr मधला हिस्सा मिळाला असेल
सूरज चव्हाणांनी अभ्यास करून व देशमुख भाऊ यांना मारलेली फोटो बघून बोलावं आपण काय करतोय एक प्रसिद्धी साठी बोलत आहत
शेण खायला भेटत म्हणून काही पण बोलतो हा सूरज चव्हाण
Ek number❤❤❤
बीडमध्ये येऊन चव्हाण साहेबांनी बघावे.मराठा समाज व ईतर समाज जीव मुठीत घेऊन कसा जगत आहे.
Jarage patil upshon yave OBC lokachi ghari jalali dukane jalali teha kute hote.
धनंजय मुंडे ने बिहार केला बीड चा
सूरज जी आपण जास्त डोकं लावू नका बीड मध्ये
मुंडे साहेब बोलू नको मुंडे साहेब यांच्या नखांची पण बरोबरी होत नाही मुंडे साहेबयांनी मुंबई ची दहशत संपवली आणि हा तुमचा साहेब दहशत पसरवतो
अरे बस कर की चमचेगिरी ग्राउंड वर जाऊन बघ किती दहशत आहे ती धस साहेब उघडपणे बोलत आहे कारण ते सत्य आहे समजले का
हा आला न्याय सांगणारा राजकारण करताय म्हणे 😡
मागे यशवंरराव चव्हाना चा फोटो कशाला लावता ते कुठं तुमची लोक कुठं
चव्हाण तुला कोणी अध्यक्ष केला
आरोपी अटक करा म्हणणे यात कसले आले राजकारण तू तुझ राजकारण राहूदे
Ek no bolat ahet suraj bhau hyana fakt rajkaran karayache ahe jitke divas tapas lamban tyacha kasa fayda ghecha hech virodhk che laksh
खोटी मुलाखत देऊ नये.
सूरज चव्हाण सगळे व्हिडिओ पहा वास्तव नाही का ते
तुमचा तालुका अध्यक्ष होता त्यामध्ये
अरे चव्हाण राजकारण सोड आणि जरा विचार कर गरीब शेतकऱ्यांचा पीक विमा सुद्धा खाल्ला आणि तू म्हणतो वैयक्तिक politics लाज वाटू दे.
सर्व लोकांना माहिती आहे सुरज ईथे कोणी केलाय सरपंच यांचा खून किती दिवस झाले तरी आरोपी ना अटक करण्यात आली नाही तु सांगशील का आरोपी कुठे लपुनछपून बसलेत
सुरेश चव्हाण तुला आंतर मुख होन्याची गरज आहे तुला पक्षापलीकडे मानसुकिची नजर नाही आली तर देव तुझ्या वर तीच वेळ आननार हे नक्की
तुला धनंजय मुंडे ला पैसे पाठवले का बोलण्याबद्दल
तुम्ही मुंडेचं समर्थन करता का?
Dhas ne devachi jaga hadap kelay yachi enquiry kara.
अरे सूरज भाऊ तु कुठला चश्मा घातला आहे विनाकारण सुरेश अण्णा धस साहेबांनवर बोलू नको आज सुरेश अण्णा धस साहेबांनी खर रूप बाहेर आले आहे आणि भाऊ तू एकदा जरा डोळ्या वरचा चश्मा काढून बघ विनाकारण बडबड करू नये
Yes अगदी बरोबर आहे ,ह्या धस ला फक्त राजकारण करायचं आहे.
तू पहिला च अस्टनितला निखारा निघाला...
तुला कळतं तु काय बोलतोय ते तुझ्या वर अशी वेळ आली असती तर
Suraj chavan नीट अभ्यास करून bol, tu क्राइम che बाजू घेऊन बोलतोस .....
मागच्या वेळेस पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं त्यावेळेस हा सुरेश धस कुठे ग्रामपंचायत सदस्य होता का त्यावेळेस कुठे का नाही शब्द बोलला
इथ येऊन बघा साहेब मग बोला 😢
काय चव्हाण काय गुळमिल उत्तरे देतात.
Goligat local politics madhe mudafe padle tari chalatat ka??
फक्त dm आपले जमीन घोटाळा पहा
राम खाडे काय बोलतात ते पण पहा
Gapp re surajya dhanya chi dahshat disat nahi ka
भाजप चार प्रवक्ते आहेत का?
त्यामुळे तो दुसऱ्याच्या पाया पडावे लागले आपला पक्ष भाजपमध्ये विलीन कराभाजपमध्ये पक्ष विलीन करा
Nonsense person ahe ha..
Check the first ground base reality..
हे काही बोलत आहे धन्या काय लई काम करत नाही मोक्कर आहे ते
Chavan saheb beed made yeun bagha dhanya ne kiti khandani kiti khoon kelet te bagh.
Kala dhas jalt ahe dm wr
लबाड
Tu faltu ahes Suraj chavan photo bagh re marhan zalela
😂😢😂😢😢