हृदय पिळवटून टाकणारी कौटुंबिक ग्रामीण कथा-वनवास-अंकुश गाजरे | Katha kathan | Story Telling | Vanvas
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- हृदय पिळवटून टाकणारी हृदयस्पर्शी कौटुंबिक ग्रामीण कथा - वनवास
(नवरा बायकोनी मिळून... घरातील प्रत्येकानं एकदा ऐकावी कथा)
लेखक/ अभिवाचन- अंकुश गाजरे, शेळवे, पंढरपूर...
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#Vanavas #majhimarathi #kathakathan #ankushgajare
ऐकून छान समजूतदार वाटते
विवेचन खूप छान आहे
अप्रतिम कथा आणि सादरीकरण.आवाजातील कंप काळजात घुसतो
सर तुम्ही खुपचं सुदंर कथा सागंता मन आगदी भरून येते अस वाटत ऐकत चराहावे
फारच सुंदर कथा आहे. मन सुन्न झालं आहे कथा ऐकून.... आणि तुमच्या आवाजात आणखीनच छान वाटते ऐकायला...
सर नमस्कार अप्रतिम कथा आजही डोळ्यात पाणी आल्या वाचून राहीले नाही.फारच सुंदर लेख......
खूप खूप धन्यवाद
Baya lay pan changalaya
Nastatat Rao sir
❤ 🙏😭😭😭👍
Khup
Changli
Katha
Aahe
Khup Chan sir
सर नमस्कार तुमच्या कथा खूप अप्रतिम आणि सुंदर आहेत तुमचा आवाज काळजाला भिडणारा आहे
Khup ch vaeat zaly kanta sobat khup vanvas bhogla kantan 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खूप दुःखद कथा,! खूप सुंदर सादरीकरण, अगदी डोळ्यासमोर दृश्य उभे राहिले !👍💐
वनवास ही कथा फारच छान झाली आहे.व्यसनाधीन झालेली माणसं असं स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेतात. आणि इतरांचही करतात. मन विषण्ण करणा-या कथा मांडताना आपल्या लेखणीला गहिवरून येतं.. ती शब्दांचे आश्रू सांडत राहते.....अभिनंदन सर
Thanks so
Khup chan ahet kathetil vichar sir
सर नमस्कार खुप छान
सर,काही,कथा,मित्रावर,सांगा,खुप,छान,वाटेल,
Very nice story 😭👌👌
सर तुमचा आवाज खूप खूप छान आहे
भारच छान हि कथा कथन आशीच समाजा परंत नवनविन कथा पोचवा व आनेकांचे संसार कशे मोडले जातात ता वरी सुधा नवनविन कथा कथन बनऊन समाजा परंत पोहचवा
खूप खूप धन्यवाद
Very nice 👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓
सर तुमच्या ग्रामीण कथा खुपच सुंदर ऐकण्यासारख्या असतात ऐकतच रहाव्या अस्या असतात खुपच सुंदर
खूप खूप धन्यवाद
सर अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे, अगदी पाषाण हृदयी सुध्दा अश्रू आपोआप ढासळणार!!!!!!!!!
अंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअं
अंअंअंअंअंअं
सुंदर
Sir katha kathan ekdum rudaisparshi asatat
Aajchi kathatr farach avadli pn yachyapughacha part aikayla avdel
Sir tumhi far chhan vachan karta.
😢😢
सत्य कथा 1नं साहेब
निशब्द 😭
सर आणखी कथा टाका खूप छान आहे कथा
डोळे भरून आले
P
उद्धव शेळके यांची धग कादंबरी पूर्ण ाना
🙏🙏🙏😢😢
Chan kahani
Sar kahi Nivadak gramin Kavitec wachan tumchya sumadhur awajat milatil ka.
Ho
सर काही कथा मनोरूग्नाच्या आल्या तर बरे.......plz
योगिराज वाघमारे यांची बेगड आना
V Y
म
Khup sundar katha aani sadrikran tr khupch chhan
कथा ऐकून खूप रडायला आले