अभागीन- समाजाने छळलेल्या एका दुर्दैवी बाईची कथा | कथाकथन | Katha kathan | Story Telling in Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 57

  • @sunitagaikwad7375
    @sunitagaikwad7375 3 года назад +5

    खुपचं सुंदर कथा

  • @diptikumbhar1007
    @diptikumbhar1007 2 года назад +1

    Aapan purush asun ika strich dukh samjun ghetlat tyabaddal salut....hats off

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 2 года назад +1

    Apratim, aawaj pn khup chhan, aikayla chhan vatate

  • @shankarkharat9224
    @shankarkharat9224 Год назад +1

    खुप छान

  • @ampnewsandvdo
    @ampnewsandvdo 3 года назад +7

    छान...👌💐

  • @sunitapagare4098
    @sunitapagare4098 2 года назад +1

    Chan👌jgt ahe asl aushy mi

  • @सुलोचणापवार
    @सुलोचणापवार 2 года назад +3

    अप्रतिम कथा आहे दोन्ही सरांचे अभिनंदन

  • @savitanandagwali8000
    @savitanandagwali8000 3 года назад +2

    Khup chan sir

  • @shubhadaketkar6074
    @shubhadaketkar6074 3 года назад +2

    हॄदयस्पर्शी कथा,
    लेखन व वाचन दोन्ही छान .

  • @vaishnaviambre6657
    @vaishnaviambre6657 3 года назад +1

    Khup chan

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 года назад +2

    🙏 सर नमस्कार अप्रतिम कथा ऐकून छान वाटले. आबासाहेब सराना नमस्कार..........

  • @dikshabhaisare2972
    @dikshabhaisare2972 3 года назад +1

    Chan katha aahe

  • @siddheswherselke9894
    @siddheswherselke9894 3 года назад +1

    फारच छान आहे कथा कथन आपन वाचन केले व लेखन सुधा खुप सुंदर कथा सादर केली फारच सुंदर

  • @nageshraut6393
    @nageshraut6393 2 года назад

    Very nice Katha.

  • @ganeshlakade5753
    @ganeshlakade5753 2 года назад +1

    🙏🙏👌👌👌

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 2 года назад +1

    हृदयस्पर्शी कथा ,अंतर्मुख करते .!

  • @mandakaware2871
    @mandakaware2871 3 года назад +2

    छान

  • @dipalijadhav5792
    @dipalijadhav5792 3 года назад

    Khup chan.. Sir...

  • @savitanandagwali8000
    @savitanandagwali8000 3 года назад +3

    Very nice

  • @Navikaushir4959
    @Navikaushir4959 2 года назад +1

    Good

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 3 года назад +1

    सुंदर😍💓😍💓😍💓

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 года назад +2

    Abagan. Sunder laykan. 👍

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 2 года назад +2

    सर मी पण विधवा श्री आहे मला पण ह्या समाजाने खूप त्रास दिला त्रास देतात काय करवा कसे जगावे हेच कळत नाही मी शाळेत कुक म्हणून नोकरी करत होते मला नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे मला दोन मुले आहेत कसे तरी दिवस काडत आहे

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 2 года назад

      ताई तुमची प्रतिक्रिया ऐकून खूप वाईट वाटतंय. पण इलाज नाही .तुम्ही धीर धरा खचून जाऊ नका .प्रयत्न करत रहा दिवस पालटतील

    • @anujabandichode2138
      @anujabandichode2138 2 года назад

      माझी पण हेच कहाणी आहे

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 3 года назад +2

    या कथेत आपण निसर्ग वर्णन सुंदर केले आहे नंदा पडून आपल्या जीवना बाबत अधिक विचार करत होती आपल्या वाटणीला असे दुर्दैवी अभागी जीवन कां पदरात आले देवाने आपल्यालाच का असे आयुष्य दिले या आशा अनेक विचारनी ती हैराण झाली होती मुलगी म्हणून अपल्याला कशा प्रकारची बगणूक मिळाली हयांचा ती विचारत गढून गेली होती आपले आयुष्य बंधनानी व्यापून गेले होते
    अनेक मर्यादा अपल्याला घरच्यानी घातल्या होत्या. लग्ना नंतरही एकाकी जीवन नशिबात आले यांची तिला खुपच खंत वाटत होती. लग्न झालया पासून ते एकाकी, विधवा जीवना पर्यंतचा प्रवास तिला आठवू लागला आयुष्यातील झालेले बदल आठवू लागले होते
    किरकोळ भांडणं मुळे नवऱ्यने गळफास घेतला होता लवकरच पतीचा मृत्यू झाला होता ती पूर्णतः एकटी पडली होती अपशकुनीम्ह. म्हणून
    सर्व जन हिणवत होते तिला अपराधी पणाची वागणूक देत होते. तिला हे सारें असहाय झाले होते एक नाहीं आशा अनेक विधवा स्त्रियांची व्यथा या कथेत उत्तम रीतीने मांडली आहे
    सरांची उपमा अलंकारांनी आणि निसर्ग वर्णन याचा साज चढलेली ही katha आहे आणि त्यालागाजरे सरांच्या मधुर लागवी आवजाची जोड त्यामुळे या कथेला खुप सौदर्य प्राप्त झाले आहे.
    सर अपल्याला आणि गाजरे सरांना पुढील साहित्या साठी हार्दिक शुभेच्छा

  • @surykantchavan1120
    @surykantchavan1120 3 года назад +2

    😭😭😭😭😭🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @dadasonwalkar7945
    @dadasonwalkar7945 2 года назад

    Baykañna kimmat ajunsuda nahi mhnunch bhartiy sanskriti mala avdt nahi