Laxman Hake Mumbai : राहुल गांधींना भेटायचं होतं, पण वेळ दिला नाही; हाके काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #abpमाझा #laxmanhake #Mumbai #abpmajhalive #maharashtrapolitics #marathibhasha #MarathiBhashaAbhijatDarja #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #vidhansabhaelection #mahayuti #nileshrane #udaysamant #shivsena #pmnarendramodi #navaratri #navaratri2024 #rahulgandhi #harshvardhanpatil #ncp
    Laxman Hake Mumbai : राहुल गांधींना भेटायचं होतं, पण वेळ दिला नाही; हाके काय म्हणाले?
    Video Credit : #Mumbai | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/Editor
    ABP Majha Live TV | Navaratri 2024 | Marathi Abhijat Bhasha | Vidhan Sabha | Thackeray vs Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 382

  • @akshaypisal4198
    @akshaypisal4198 День назад +89

    सर्व ओबीसी हाके सर तुमच्या सोबत आहे

    • @maratharb6552
      @maratharb6552 День назад +6

      Cheers 🍻🍻🍻🍻

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange День назад

      मी कुणबी मराठा केवळ जरांगे पाटील ह्यांना मानतो असे चुतिय हाके ल मोजत नाही आम्ही

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 День назад

      ​@@maratharb6552😂

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 День назад +2

      घंटा

    • @ankushbhingle
      @ankushbhingle День назад

      😂🐷🍌

  • @UddhavHake
    @UddhavHake День назад +46

    एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p День назад +47

    ओन्ली वन हाके साहेब

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises День назад +65

    तुम्हाला पुतिन यांनी वेळ दिला आहे एकदा भेटून या पार्टी करा ओली 😂😂😂😂

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 День назад +1

      😂😂😂

    • @Tiger2014-j7b
      @Tiger2014-j7b День назад +11

      Jarangya gu khato, wakadtondyacha 🤩😛😜

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 День назад +2

      हा प्रोफेसर आहे ?? काय,बोलतो बघा

    • @SomaPatil-cc1ui
      @SomaPatil-cc1ui День назад +1

      तुझा आई बहिणीला पाठवतो का पार्टी करू

    • @AshokGiram-o4e
      @AshokGiram-o4e День назад

      Tuja aai ne sagitle ka​@@Tiger2014-j7b

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 День назад +44

    शरद पवार याने काँग्रेस हाईजक केली आहे 😂
    अजित पवार याने भाजप हायज्याक केली आहे 😂
    तुम्ही बसा फक्त बोंबलत 😂😂😂

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 День назад +33

    Mr. हाके खोट कितीही ओरडून सत्य आहे म्हणून सांगितले तरी ते सत्य होत नाही.

  • @AshokWaghmode-g3t
    @AshokWaghmode-g3t День назад +23

    हाके सर

  • @dhanrajchandne8346
    @dhanrajchandne8346 День назад +17

    हाके साहेबआम्ही तुमच्या सोबत.जय ओबीसी

  • @Heisenberg12453
    @Heisenberg12453 День назад +26

    स्वतःला इतका मोठ्ठा समजू लागला का तुला वेळ देतील ते 😂

    • @viral_tadka_shorts
      @viral_tadka_shorts День назад

      त्यांच्या पेक्षा ज्ञानी तर नक्कीच आहेत म्हाराथ्या

  • @सोनाजीपठाडे
    @सोनाजीपठाडे День назад +10

    1 नं हाके साहेब

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 День назад +12

    हाके सर 👍

  • @Pradeepshivajiwankhede
    @Pradeepshivajiwankhede День назад +45

    बियरचा किंग हाके

  • @Nandujhuge
    @Nandujhuge День назад +12

    जय, गोपीणाथ, जय, ओबीसी,

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 День назад +5

    राष्ट्रपती वेळ देतील. जरूर भेटा.

  • @HanumantWaghmare-r8h
    @HanumantWaghmare-r8h День назад +10

    या देशाचा पंतप्रधान कराव लय हुशार माणूस आहे

  • @ShantaramDandawate-z4w
    @ShantaramDandawate-z4w День назад +17

    हांके सर ओबीसीला समजलय कोणा मत दयायचय

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म День назад +17

    आदिवासीनो तुम्हाला मराठा समाजाचा जाहीर पाठींबा आहे..??.. अजिबात एसटीत घुसखोरी करुन देऊ नका..!!

    • @gangadharfule5439
      @gangadharfule5439 День назад

      भाड खाऊ

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g День назад +4

      तुमच्या दोन्ही पण आमचं शेट उपटु शकतं नाही ❤ एकदा बापू बिरू चा पिक्चर पाहा

    • @rameshrajpure6338
      @rameshrajpure6338 День назад

      ​@@Sanjay-c5f9gविष्णू बाळाचा picture बघितला का तू
      कशाला नादाला लागतो.
      हिंदू म्हणून जग जातीवाद करू नकोस

    • @सचिनजाधव-ल5म
      @सचिनजाधव-ल5म День назад +2

      @@Sanjay-c5f9g
      तो बापू एका गावापुरता होता असे गावोगावी आमचे मराठे आहेत..??

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 19 часов назад

      @@सचिनजाधव-ल5म धनगर समाजात कितीतरी बापू बिरू वाटेगावकर आहेत परंतु आम्ही उद्रेक होईपर्यंत शांत असतो मराठे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहेत असे इतिहास सांगतो छत्रपती संभाजी महाराजांना पकडून ही मराठ्यांनी दिला आहे निच औलाद म्हणजे मराठे त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठा समाजाची मुख्यमंत्री नको

  • @anilwarghat6197
    @anilwarghat6197 День назад +8

    Only VBA 👑🧡💙

  • @ganeshgaikwad5690
    @ganeshgaikwad5690 День назад +4

    तुमच्या मेळाव्याला कोणी येत नाही हे पण सांगा😅😅😅

  • @patil9614
    @patil9614 День назад +2

    ही सेटिंग आम्ही स्वतः लावली.. लायकी नसणाऱ्या ना आम्ही असेच पद्धतशीर घोडे लावतो👍🏻

  • @Dream-Nil_04
    @Dream-Nil_04 День назад +4

    जरांगे ना जी प्रसिद्धी मिळली ती यांना पाहिजे बाकी काही नाही 🤣🤣🤣😅

  • @harivijaysusar1815
    @harivijaysusar1815 День назад +7

    मी काय म्हणतो तो ओबीसी पक्ष शेंडगेचा किती जागा लढवणार आणि यांना लोकसभेत किती मत पडली ते विचार भाऊ बेवड्यास

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 День назад +9

    औकात लागते तेवढी हाके 😂.... ते कॉग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणी तू 😂

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 День назад

      राहुल गांधीला आम्ही गुणरत्न सदावर्ते यांच्या घरचं पाळलेलं गाढव समजतो😂😂😂

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 День назад

      ओबीसी चा ढाण्या वाघ

  • @KiranGorde
    @KiranGorde День назад +5

    लक्ष्या ला मेळावा तरी कळतोका

  • @sunilraut521
    @sunilraut521 День назад +4

    जरांगे.आणि.हाके.दोघांनी.ऐकञ.ऐऊण.
    आत्ताचे.नालायक.राजकारणी.संपुण. टाका.
    आणि.शुध्द.चांगले.राजकारणीआणा
    जनतेची.सेवा.करूण.आपसा.आपसात
    भांडत.बसण्या.पेक्षा.हे.करा.लोक.तुम्हाला.
    डोक्यावर.घेतील.आणि.देशाला.ऐक.वेगळी.
    दीपा.मिळेल.

  • @RahulYadav-qv9dn
    @RahulYadav-qv9dn День назад +4

    हा भंपक माणूस आहे हेओळख लय सगळ्यांनी

  • @psifocus4318
    @psifocus4318 День назад +3

    भावी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

  • @sanjaycuoudhary7507
    @sanjaycuoudhary7507 День назад +12

    Hake Saheb Zindabad

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 День назад +3

    राष्ट्रीय obc नेते😂😂😂आरक्षण मागतात ST चं😂😂😂नेतृत्व करतात obc चं😂😂😂विरोध मराठा आरक्षणाला😂😂😂योगदान कोणासाठी काहीच नाही😂😂😂

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 День назад +3

    Great hake saheb sir ❤❤❤

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 День назад +12

    तू असंच बोंबलत बस तुझ्या बोलण्यावर कोणी लक्ष देणार नाही

  • @shivshahi1237
    @shivshahi1237 День назад +10

    ओबामा भेट तू😂

  • @Democratic12346
    @Democratic12346 20 часов назад +1

    त्याच एकच म्हणणे आहे मला कुणी भेटत का नाही😂😂😂😂😂

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 День назад +3

    हाकेची नौटंकी आता अती होत आहेत.राहुल गांधीं यांना भेटण्या पेक्षा भाजपचे पंतप्रधान राज्यात येत आहेत त्यांची भेट घ्या.अहो हाके भाजपचा डीएनए हा ओबीसीच आहेत तेव्हा मोदी यांची भेट मिळते का ते बघा.त्यांच्या समोर हे विषय मांडा.

  • @anandkadam2288
    @anandkadam2288 День назад +10

    आमचे जरांगे पाटील कुठल्या राजकारण्याच्या दारात
    गेली नाहीत
    सा ध्या ग्रामीण गावात यायला भाग पाडल पण
    त्याला लायकी लागते

    • @Ajaypatil-ig8nf
      @Ajaypatil-ig8nf День назад +1

      Pawar saheb hanatil na bhau la 😂😂😂

  • @Ibpo-r7n
    @Ibpo-r7n День назад +4

    महाराष्ट्राला सिद्रामय्या भेटणं अवघड साहेब तेवढं quality नेता नाही इथं कोणी ith नगरसेवक झाल्यावर बंगले तयार होतात 😂😂😂

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 День назад

      Sidhramaya सारखी मानस महाराष्ट्र मध्ये फक्त ग्रामपंचायत सदस्य बनतात

    • @Ibpo-r7n
      @Ibpo-r7n День назад

      @@dhanchandrajagdale4436 तुला अभ्यास नाही मित्रा उगी मजेशीर वाटावं असे comment मारू नको 🤣🤣🤣🤣माहिती का तुला त्याझ जीवन, शिक्षणक्कार्य, गरिबांचा वाली, डेव्हलोपमेंट, संविधान कोणत्या भागात कोणते विषय संविधानाच्या कोणत्या पेज वर काय लिहलंय

  • @rahulmarathe2272
    @rahulmarathe2272 День назад +28

    बियर किंग लक्ष्या 😂😂

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 День назад

      ९० चपटी जरांगे

    • @thuethought
      @thuethought 15 часов назад

      भिंगरी किंग जरू भाई

  • @swapnilbhosale8426
    @swapnilbhosale8426 День назад +2

    आपणास सतेज पाटील भेट देतील🎉

  • @AnandGorad-rq5ju
    @AnandGorad-rq5ju День назад +2

    आपला धनगर समाज च आपल्याला माढा मतदारसंघातून निवडणूकीत आपलाच समाज आपल्याला सर मतदान करत नाही आणि आपण उगाच दुसऱ्या समाजाच्या लढ्याला वैचारिक विरोध करु नये आम्ही धनगर आरक्षण साठी उपोषणाला विधान भवन२०१५ ला तोंड दाखवल उगाच कोणाची तरी सुपारी घेऊन बोलु नये मराठा समाजाला आरक्षण हवे आहे त्यांना मनोज जरांगे ना आंदोलन करण्याचा त्यांना वैधानिक अधिकार आहे

  • @GANESHGAMING302
    @GANESHGAMING302 День назад +6

    आरहाक्यातुलाआरशनपाहिजेआमालानकोतुलयहुशारयका

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 День назад +2

    तुझी काय अवकात आहे, हे राहुल गाँधी ना माहिती दिली असेल वडेट्टीवार ना म्हणून याला नाही टाईम दिला😅😅😅

  • @ganeshdhekane2877
    @ganeshdhekane2877 День назад +30

    धनगराच्या ढाण्या वाघ हाके सर

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 День назад +1

      😂😂😂😂😂

    • @DM-tb1uf
      @DM-tb1uf День назад +1

      😂😂

    • @vishalsatpute3401
      @vishalsatpute3401 День назад

      😂

    • @Lodha372
      @Lodha372 День назад

      😂

    • @Lodha372
      @Lodha372 День назад +2

      हाके ने तर कधी धनगर आरक्षण ST तून द्या यावर भाष्य च केलं नाही 😅😅

  • @kalyanpalwade5716
    @kalyanpalwade5716 День назад +1

    हो आम्ही बांडगुळ सोडून sc.. मुस्लिम. Obc कुणाला पण मतदान करू पण यांना नाही

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 День назад +17

    एकच ओबीसी कोटी ओबीसी ❤❤

  • @santoshbavdane87581
    @santoshbavdane87581 День назад +2

    Only hake saheb

  • @Sai-o9r
    @Sai-o9r День назад +39

    पिऊन भेट नाय देत रे कोणी

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r День назад +1

      😂😂😂😂😂

    • @cricketlover7392
      @cricketlover7392 День назад +1

      Jarage vani😂😅ka

    • @Jhurya6
      @Jhurya6 День назад

      चपटी देशी जारंग्ये

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 День назад

      ​@@cricketlover7392❤द्या हे गुपित तुझ्या आईने तुला सांगितलं वाटत

    • @Tiger2014-j7b
      @Tiger2014-j7b День назад

      Jarangya mut pit nahi ka??

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g День назад +9

    Yes महाराष्ट्र obc यांचा

  • @rajeshgavali8234
    @rajeshgavali8234 День назад +2

    Ek no hake saheb

  • @drdv9703
    @drdv9703 День назад +2

    मोदींनी वेळ दिलाय ना तुम्हाला

  • @Sp71407
    @Sp71407 День назад +1

    आईला माझ्या माहिती प्रमाणे डोनाल्ड ट्रम्प येणार होते भेटायला 😂😂
    मग राहुल गांधी मधूनच कोठून😂😂😂😂

  • @Saraswati_Coaching_Classes_Nai
    @Saraswati_Coaching_Classes_Nai День назад +1

    हाके आजच्या काळात कोण कोणाच ऐकत नाही आम्हाला विचारू मंदिरात प्रवेश करता का

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises День назад +3

    बियर योद्धा 😂

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 День назад +2

    लायकी हवी ना भेट द्यायला.धनगर आरक्षणावर बोलायचे सोडून चालला ओबीसींवर बोलायला.आधी फडणवीस विरूद्ध उपोषण करा.धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते त्याने.

  • @GangaprasadManmode
    @GangaprasadManmode День назад +1

    देशी किंग कोणाला माहिती आहे त्यांनी लाईक करा

  • @VinodWani-z5s
    @VinodWani-z5s День назад +4

    Vadapav 😂😂 hake

  • @akkidhumal5607
    @akkidhumal5607 День назад +5

    Gp khot nko bolu

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 День назад +2

    ते बाजारबुणगयाना भेटत नाही

  • @DATB-j4o
    @DATB-j4o День назад +8

    Jay obc jay bhim

  • @VivekKharsamble
    @VivekKharsamble День назад +2

    कोण हा हाके? हा देवेंद्र नी उभा केलेला बीजेपी चा चमचा!

  • @samirshinde5187
    @samirshinde5187 День назад +4

    तुझी निवडणुकीची अनामत रक्कम वाचव

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 День назад +10

    रशिया देशाच्या अध्यक्ष पुतिन व अमेरिका चे अध्यक्ष बायडन यांना पण भेट आणि सांग मला 250 मते पडली डिपाॅजिट जप्त झाले ते सांग.

  • @mahadubharose897
    @mahadubharose897 День назад +8

    बि यर नेता

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 День назад +1

    Prof. Hake Saheb OBC cha Abhaysu Netrutva 👌👌
    OBC EKATA JINDABAD 💛💛💛💚💜

  • @india2634
    @india2634 День назад +7

    हा जातो काँग्रेस पक्षात मध्ये

  • @Tiger2014-j7b
    @Tiger2014-j7b День назад +2

    Professor Laxamanrao hakesaheb 2029 ke Maharashtra ke chief minister❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhimaropawar6952
    @bhimaropawar6952 День назад +2

    ओबीसी आणि मराठा एकच आहे आम्ही मनोज जरांगे बरोबर आहे

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar День назад +1

    गडाच्या खाली खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे बाहेर जाऊन आलेल्या लोकांसाठी 90 वगैरे आहे

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म День назад +3

    हागे वडापाव

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz День назад +1

    जे तुमच्यामध्ये आर्थिक वेतन खालच्या स्तरावर त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे तुमच्या मध्ये जे आर्थिक परिस्थितीने खूप चांगले त्यांना कशासाठी आरक्षण पाहिजे

  • @ganeshgaikwad5690
    @ganeshgaikwad5690 День назад +1

    याला राष्ट्रपती करा...

  • @maratharb6552
    @maratharb6552 День назад +4

    Laxman PK 🥃🥃🥃 Hage 😂😂😂😂

  • @Gyyey477
    @Gyyey477 День назад +2

    No.1 🍾🍺🥃🍷hake 🍔

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 День назад +1

    शरद पवार नेहमि उलट बोलनार मला वाटतय त्यांच सरकार आल्यावर आरक्षण एकतर 37.5 टक्के तरि होइल किंवा आरक्षण 150 टक्के तरि करतिल त्यांच उलटच आसतय सारख ते संविधानाला आणि मानसाला धरुन बोलत नाहीत हे महाराष्ट्रातील जनतेला चांगल माहीत आहे

  • @gautamingle3253
    @gautamingle3253 16 часов назад

    वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करा हाके सर

  • @sainathjadhav1392
    @sainathjadhav1392 День назад +2

    अय बियर किंग 😅😅

  • @nitinpatil218
    @nitinpatil218 День назад +1

    हा प्राध्यापक म्हणून नोकरी कधी करतो

  • @hemantgovande5313
    @hemantgovande5313 День назад +1

    लक्ष्मण हाके सिद्धरामय्या म्हणू नका त्यांनी परवाच भ्रष्टाचार केलेला आहे त्यांचा भ्रष्टाचार आत्ताच उघडकीला आला आहे उगीच अभ्यास केल्याशिवाय बडबडू नका

  • @BalajiGaikwad-hb5rb
    @BalajiGaikwad-hb5rb День назад +1

    Very very nice sirji

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    हाके ओबीसीचा नेता नाही लबाड हाके

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r День назад +2

    Cheers 🥃😂

  • @Ravi_Bhagwat
    @Ravi_Bhagwat День назад +5

    Jativadyacha बाप म्हणजे हाके साहेब
    जातीवादी म्हणजे कोण
    जे स्वतः ला छत्रपती म्हणून घेतात ते
    जे स्वतः ला एका समाजाचा राजा म्हणून घेतो

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 День назад

      Dukrani Raja nay mhanl mg rajani rajapn sidh ka krav ,fdnvis cha manus hake 😂

    • @paramb8750
      @paramb8750 День назад

      हागे आणी हागेच्या समर्थकाचा बाप म्हणजे मराठा.
      राजे ज्या समजाला आरक्षणाचा न्याय नाही भेटला त्यालाच भेटाय जाने योग्य जे खाऊन आधीच टामातुम् झाले त्यांना का भेटावे.
      ज्यांना एकदा प्रसाद दिला पुन्हा त्यानाच कसा देणार ज्यांना भेटला नाही त्याना देणार

  • @YuvrajAglawe-jt9hk
    @YuvrajAglawe-jt9hk День назад +2

    तु एवढा मोठा लागुन गेला का

  • @NandkishorBansod-w5v
    @NandkishorBansod-w5v 9 часов назад

    सही पकडे
    हाके याची हाक आयका
    आता नाही तर कधीच नाही.
    जयजयकार हो.

  • @babuhajare-t6x
    @babuhajare-t6x День назад +1

    कोण राहूल गेला उडत.

  • @nd4119
    @nd4119 День назад +2

    Tu konay tula vel द्यायला........बियर किंग

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 День назад

    ग्रेट विचार ❤❤❤❤

  • @aloklad3046
    @aloklad3046 День назад +2

    Hakya tula koni kimmat det nahie 😂😂😂😂😂😂....

  • @dattatraybhosale6680
    @dattatraybhosale6680 День назад +1

    धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचा पाठिंबा आहे पण तुम्ही मराठा समाजाला विरोध का करत आहेत

  • @Saraswati_Coaching_Classes_Nai
    @Saraswati_Coaching_Classes_Nai День назад +1

    मग मराठा समाजामध्ये बेरोजगार नाहीत का ? हाके

  • @BhumiputraPlastic
    @BhumiputraPlastic День назад

    हाके साहेब पार्टीचे नियोजन करायचे आहे का?😊

  • @thinkandgrow1330
    @thinkandgrow1330 День назад

    हाके‌ सर ओबिसि योद्धा..❤❤

  • @shinderahul287
    @shinderahul287 5 часов назад

    OBC ना जो वेळ देत नाही त्यांनी सुद्धा निवडणुकीत वेळ देऊ नये काँग्रेस उमेदवार ला ......

  • @SomnathKharmate-e7p
    @SomnathKharmate-e7p День назад

    सर,बरोबर,आहे,

  • @Sp71407
    @Sp71407 День назад +1

    आता सर्वच जाती strong झाल्या आहेत कोणीही विक नाही उलट मराठा समाज मागे पडत आहे
    ह्याचा मराठ्यांना आता परिस्थितीची जाणीव झाली आहे
    आत्तापर्यंत मराठा दिलदार पना दाखवला आहे लागला हा सांगायला😂

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 День назад

      अचानक तेरा महिन्यात तुम्ही मागं कसं राहीला

  • @saaramm2162
    @saaramm2162 День назад +1

    ओन्ली वन हागे 😂😂 बिअर चे नाव ok😂😂

  • @vitthalkale7417
    @vitthalkale7417 День назад +1

    हे बाकी काही पाकिस्तान मधुन आले आहे का

  • @bhaskarsangle4717
    @bhaskarsangle4717 День назад

    हाके सर जिंदाबाद

  • @amolnimse2557
    @amolnimse2557 День назад +2

    Hake + Balasaheb =😂😂😂😂nusta yedyacha karbhar😂

  • @shashikantsode8277
    @shashikantsode8277 День назад

    राहुल गांधीला भेटायला वेळ दिला तर हा ते त्याला पण शिवीगाळ करील त्याची नाचक्की करेल तो सगळ्यांनाच नावे ठेवत असतो 😂😂😂😂

  • @geniunegamers1996
    @geniunegamers1996 День назад

    Sahi hai