Laxman Hake Full PC : विधानसभेत कुणाला पाडणार? लक्ष्मण हाकेंनी दोन नावं सांगितली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #laxmanhake #manojjarange #marathareservation #obcreservation
    #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #marathinews #manojjarangevslaxmanhake #amitshah #jammukashmirelections2024 #jammukashmir #maharashtrapolitics #vidhansabhaelection #mahayuti #pmnarendramodi #akshayshindeencounter
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Akshay Shinde Encounter | Badlapur Case | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live

Комментарии • 485

  • @dip9108
    @dip9108 3 часа назад +20

    याला मीडिया आणि फडणवीस ने मोठे केले ,याने आधी स्वतःला निवडून याने,त्यानंतर पाडायची भाषा करावी

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 часа назад +52

    आमच्या कडे योग दरात रिपोर्ट बदल करुण मिलेल -अनाजीपंत विभाग ससुन हॉस्पिटल पुणे

  • @dsn7193
    @dsn7193 2 часа назад +17

    कालपरवा पर्यंत हा विदर्भातील कुनबी बोगस आहेत म्हणत होता मग कायले इकड भिक मागायला येवुन राहीला😂😂

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 2 часа назад +29

    मुख्यमंत्री यांचे थेट नाव घेतो अन उपमुख्यमंत्री यांना साहेब म्हणतो याच्यावरूण लक्षात येते

    • @ओढमराठीची
      @ओढमराठीची 2 часа назад +3

      जरांगे पाटील शरद पवारांचे आणि लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीस यांचे. दोघे सारखे आहेत. अवघड आहे आपल्या समाजाचे. आपल्याला राजकारण सोडून बोलणारा नेता हवा

    • @amolburungale6366
      @amolburungale6366 Час назад

      उद्धव ठाकरे च नाव बघा 👍👍

  • @achut-uw6ph
    @achut-uw6ph 3 часа назад +47

    स्वःताच डिपॉझिट वाचू न शकणारा दुसऱ्यांचा काय पाडणार😂😂😂

  • @UmeshBhosale-r6o
    @UmeshBhosale-r6o 3 часа назад +97

    आपण गप्पा किती मारता स्वतः 267 मते पडली होती

    • @vvijayg
      @vvijayg 2 часа назад +2

      निवडणुका लढवतायना बघू काय उजेड पडतोय.

    • @govindnarute6574
      @govindnarute6574 8 минут назад

      तुझी लायकी bag तू उभा राहून 😂😂😂

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 2 часа назад +19

    चेहऱ्यावरील भीती clear आहे

  • @vk-mb8gb
    @vk-mb8gb 3 часа назад +17

    💯💯💯✔️✔️✅️✅️💪💪💪जय ओबीसी

  • @जयमहाराष्ट्र-ष3थ

    जय OBC हाके साहेब

  • @Shree12.
    @Shree12. 2 часа назад +20

    एकच पर्व देशी दारू पिऊ सर्व 🥃🤬

  • @kakod123
    @kakod123 Час назад +6

    आरे भावा धनगर आरक्षनावर बोल रे आम्ही सगळे आंदोलन करतोय इकडे.

  • @rohitbhosale9635
    @rohitbhosale9635 3 часа назад +42

    1 कॅटर 2 वडापाव 😂😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 часа назад +5

      मन्या 😂

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 2 часа назад

      ​@@surajkkr3280तुझी आई 😂😂😂🤣

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 55 минут назад

      dukrana ektach vagh ladhla pn maage hatla nahi na ghabrun palala nahi dukre zundit aali hoti pn kahihi vakd karu shakli nahit

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 3 часа назад +36

    Bjp prachark😂😅

    • @vvijayg
      @vvijayg 2 часа назад

      रोहित च टॉनिक चपटी

  • @KrishnaThorwat-k1n
    @KrishnaThorwat-k1n 2 часа назад +24

    एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है🎉🎉

    • @SP-zn4sx
      @SP-zn4sx Час назад

      tondat ghe tyach😂😂

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 13 минут назад

      ​@@SP-zn4sxजरांगे तुमचा देव आहे त्याचा घंटा हलवत बसा तुम्ही😂😂

    • @SP-zn4sx
      @SP-zn4sx 8 минут назад

      @@Parmeshwarbd08 jarnage cha pan ghe aani hake cha bhi ghe tu threesome

  • @Laxmanfmfan-nl8dl
    @Laxmanfmfan-nl8dl 2 часа назад +5

    OBC काय आहे ते दाखुन देवू।
    या निवडनुकित फक्त obc लाच आपले मत देवू ।jey ho OBC

  • @vk-mb8gb
    @vk-mb8gb 3 часа назад +30

    जय ओबीसी

  • @riyajpathan4519
    @riyajpathan4519 3 часа назад +16

    शहाजीबापू सांगितले 267. मतं पडली 😂😂😂

    • @vijay-ne3ge
      @vijay-ne3ge 3 часа назад

      Gaddar ! Bapu Padnaarc aahe !!!

  • @rohitshinde2424
    @rohitshinde2424 2 часа назад +18

    एक कॉटर दोन वडापाव😂😂

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 2 часа назад +17

    😂😂😂😂😂90 उतरली नाही वाटत😂😂😂😂😂

  • @ramawalke35
    @ramawalke35 3 часа назад +79

    एकच पर्व पिऊन घेऊ सर्व

    • @vvijayg
      @vvijayg 2 часа назад +5

      चपटी किंग अन् टिंग टिंग टिंग

    • @SaisagarMahamuni
      @SaisagarMahamuni Час назад +4

      एकच पर्व ओबीसी सर्व ओबिसी आरक्षण जिंदाबाद था है और रहेंगा

    • @nileshkadam3452
      @nileshkadam3452 Час назад

      Hangover😂😂😂😂😂

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 18 минут назад

      Tumhala pan yeu shi vatatay ya Parvat ashe Mahan OBC sarv..

    • @govindnarute6574
      @govindnarute6574 8 минут назад

      चपटी किंग 🤭🤭🤭🤭🤭

  • @drdv9703
    @drdv9703 2 часа назад +4

    अरे जो माणूस स्वतःच्या मतदार संघात नोटा पेक्षा कमी मते मिळाली, तो पाडापाडीची भाषा करतो,

  • @SwapnilTat
    @SwapnilTat 2 часа назад +6

    Beer 🍺 🍻 pilela laxman hake😅

  • @sharadgavhane8932
    @sharadgavhane8932 2 часа назад +4

    देवेंद्र फडणवीस साहेबांचा नंबर याचाच खोटं बोलण्यामध्ये नंबर लागतो😊

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 3 часа назад +40

    जय ओबीसी जय भीम...आम्ही रोहित पवार la कर्जत जामखेड मधे पाडू...जय होळकर जय भीम..जय मल्हार❤❤ जय ज्योती जय लहूजी जय सेवालाल जय भगवान बाबा ❤❤

    • @Sare2900
      @Sare2900 3 часа назад +2

    • @Maratha1674
      @Maratha1674 3 часа назад +6

      Zata yedzavya Jatiywadi 😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 часа назад +7

      ​@@Maratha1674 मन्या ९० yz आहे ❤ डृया

    • @chikanegopichand7547
      @chikanegopichand7547 3 часа назад

      ​@@surajkkr3280Bevada kon ahe te sarv Maharashtra ne pahil bevda hagyA

    • @JagannathDabhade-h2v
      @JagannathDabhade-h2v 2 часа назад +2

      सगळ्यांचं मतं विचारलं का 😂😂

  • @bhaskarbhise2223
    @bhaskarbhise2223 3 часа назад +25

    हाके साहेब तुमचं कोणी ऐकत नाही सगळ्यांना माहीत झाले आहे तुमचा राजकीय स्टंट आहे

  • @vijaydeshmukh1924
    @vijaydeshmukh1924 2 часа назад +4

    हा कधी पण बोलताना एकच प्रमुख मुद्दा माडतो मला कोणीच विचारत नाही, याला एक समजत नाही का कुटलेही काम करून दाखवा आधी

  • @JaihindBabalsure
    @JaihindBabalsure 2 часа назад +4

    सर्व काही ध्यान भटकवण्यासाठी हे धंदे

  • @sarangkotrange5197
    @sarangkotrange5197 3 часа назад +15

    किती दिवस एकाच जातीचे आमदार निवडून द्यायचं. ओबीसी ने आता जाग व्हायला हवं

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 2 часа назад +16

    90 %मार्क असून 60 वाला नोकरीला लागतो यावर काय म्हणणार हाके

    • @dhirajahire2470
      @dhirajahire2470 2 часа назад

      तुला कुणबी बद्दल बोलायचं आहे का?

    • @ishapathan6846
      @ishapathan6846 2 часа назад

      मार्क हेच काय त्या बेवड्याला माहीत नाही तुम्ही विचारत आहात

    • @Shiv4u007
      @Shiv4u007 2 часа назад

      येड्या भोकाच्या लोकाच्या जेवणाच्या कार्यक्रमाचं आवतन लोकला देतुस का सांग मंग तुझी 90 चि आगरबत्ती लाव

    • @RahulMpcb
      @RahulMpcb 2 часа назад +2

      आरक्षना मुळे आणि dr बाबासाहेब आंबेडकरांमुळे obc vjnt st sc सर्वावर उपकार आरक्षण #

    • @vvijayg
      @vvijayg 2 часа назад +2

      नीट परीक्षेचा, पोलिस भरतीचा निकाल बघा आणि मग कळेल कोण कुठाय ते?

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 2 часа назад +9

    जा बाबा बाटली आडवी कर😊🙏

  • @ChitraPatil-gw8cc
    @ChitraPatil-gw8cc 2 часа назад +2

    कुणाला पाडायचे सांगितले पण कुणाला निवडायचे सांग.मालकान सांगितले असेल की कामगाराला.

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 часа назад +36

    योद्धा शरण जात नाही....तेव्हा बदनाम केला जातो....
    जातियवादी मराठ्याचा च निषेध
    आम्ही सर्व OBC बहुजन तुमच्या सोबत आहोत हाके सर✊✊

    • @Pranav-c02
      @Pranav-c02 3 часа назад

      Tujha baap ni pan support kela tari kahi karu shakat nahi 😂

    • @ramawalke35
      @ramawalke35 3 часа назад +1

      हा योद्धा नाही हा तर बेवडा आहे पुण्यातल्या लोकांना विचारा

    • @chikanegopichand7547
      @chikanegopichand7547 3 часа назад

      बेवडा म्होरक्या

    • @Pranav-c02
      @Pranav-c02 3 часа назад

      😂shata yodha nusta dhangar mhanu mhanu mata mangta are haramkhor yachya etkya mule tumhala aarkshan aahe ka

    • @dattashinde8780
      @dattashinde8780 3 часа назад +8

      बियर प्या बियर प्या.. हाके साहेब बियर प्या 😂😂😂😂

  • @नादगंगा
    @नादगंगा Час назад +2

    अरे OBC मधी इतर जातींना पण राजकारणत चान्स दया नेहनी माळी, धनगर, वंजारी ह्याच जाती पुढे कसकाय

  • @krishgaming4332
    @krishgaming4332 3 часа назад +7

    आम्ही जात बघणार नाही फक्त हिंदुत्व

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 2 часа назад +1

    स्व त्याचं नाही ठिकाण दुसऱ्या च्या जागेत लावतोय दुकान 😊😊😊म्हणे दोन पाडु😊😊😊😊

  • @sharadgavhane8932
    @sharadgavhane8932 2 часа назад +3

    कुठल्याही पदावर किंवा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या माणसाने खोटे बोलल्यानंतर त्या समाजाला पूर्ण बुडवण्याचे काम तो नेता करत असतो आणि स्वतःचे पोट भरण्याचं काम करत असतो

    • @vvijayg
      @vvijayg 2 часа назад

      जरांगेचाच सख्खा भाऊ

  • @nemanenitin1143
    @nemanenitin1143 Час назад +1

    50% मिळवून प्राध्यापक झाल्यानंतर काय अपेक्षा ठेवणार जनता

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z 45 минут назад +1

    दलित आदिवासी तुमच्या सोबत आहोत जय भीम जयवंचित 🎉🎉🎉

  • @rajeshghare4310
    @rajeshghare4310 2 часа назад +2

    कोणाला पाडण्यापेक्षा तू नीट उभा रहा 😂

  • @BidveVivek
    @BidveVivek 2 часа назад +1

    वाळवंटात झोपून आभाळाला लाथा मनसोक्त मझा hakya ची उतरली वाटतं

  • @ramchandramaske7689
    @ramchandramaske7689 Час назад +2

    साहेब रिपोर्ट कस काय चेंज झाला पत्रकार परिषद मध्ये सांगा

  • @SunilSonawane-m9s
    @SunilSonawane-m9s Час назад +2

    याला 250 मत पडतात आणि
    हा 50 जागा पडायला चालला
    जय वडापाव हागे साहेब

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 3 часа назад +11

    त्या 50 उमेदवाराची उपटून दाखव.

  • @balasaheb111
    @balasaheb111 3 часа назад +11

    तुम्हांला सगळे मिळून किती मतदान पडलं होत ते सांगा आधी जनतेला

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 3 часа назад +7

    स्वताला 267मत पडतात आणि बोलताय किती

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 3 часа назад +3

    कालचा अवतार बरा होता

  • @abasahebpatare8642
    @abasahebpatare8642 2 часа назад +2

    जाती जातीत भांडणे कृपया लाऊ नये

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 2 часа назад +1

    शरद पवारांकडे झकमारायला आलता का लोकसभेच टिकीट मागायला...

  • @vaijinathzirpe8914
    @vaijinathzirpe8914 2 часа назад +2

    ते सर्व होत राहिल सर पण तुम्ही कधीतरी
    हासतजा राव . कधी पाहिलका जुलाब लागल्या सारखा चेहरा असतो तुमचा😂😂

    • @vvijayg
      @vvijayg 2 часа назад

      गांजा पेणारा पेक्षा बराच

  • @ओढमराठीची
    @ओढमराठीची Час назад +1

    जरांगे पाटील शरद पवारांचे आणि लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीस यांचे. आता आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक साधारण नेता व कोणत्याही पक्षाला न मानणारा हवा.👍👍

  • @CastleOfCricket
    @CastleOfCricket 3 часа назад +6

    आम्ही मराठे 50 उमेदवारांच्या मागे खंबीर उभे राहणार ...हाक्या तु OBC उमेदवारांची काळजी कर .‌ तु बघ काय होतंय आता

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 3 часа назад +5

    🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩

  • @surendrasonawane2563
    @surendrasonawane2563 2 часа назад +1

    500उमेदार पाड कोन लागुन गेला आहे

  • @SumitSonavane-lm9df
    @SumitSonavane-lm9df 3 часа назад +7

    Jarange sarkhi bhumika jamnar nahi bhau tula

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 часа назад +2

      पवार चा पाळीव 😂

    • @abhijitingle5660
      @abhijitingle5660 2 часа назад

      ​@@surajkkr3280 फडणवीस चा पाळीव

    • @ramnathKhelukar
      @ramnathKhelukar 2 часа назад +2

      ​@@surajkkr3280 ha konala cha paliv aahe ??

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 часа назад

      ​@@surajkkr3280तु हागे चा😂😂

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 часа назад

      ​@@surajkkr3280जरनगे पाटील च्या मागे आरएसएस वाले आहेत गुजराथी मोदी शहा ची जिरवायची आहे

  • @GaneshNikrad
    @GaneshNikrad Час назад +1

    हाके बदनाम झाला आहे त्यामुळे एकही ओबीसी नेत्याने हाकेला मदत केली नाही..... ओबीसी नेत्यांनी घटनेचा साधा निषेध पण केला नाही

  • @jalindarpatil5120
    @jalindarpatil5120 3 часа назад +2

    चपटी किंग

  • @appakute6084
    @appakute6084 3 часа назад +4

    आम्ही सर्व ओबीसी हाके सर यांच्या बरोबर आहोत जातीय मराठे यांचा जाहीर निषेध

  • @nivaschougale6040
    @nivaschougale6040 2 часа назад +1

    हाके सर 60% OBC चा स्वतंत्र पक्ष काढा

  • @vilaskshirsagar2836
    @vilaskshirsagar2836 3 часа назад +6

    कालची उतरली का

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 3 часа назад +4

    उतरली.वाटतय😅😅😅पिले पिले जानी हाके 😅😅

  • @bhanudassurvase6089
    @bhanudassurvase6089 2 часа назад +2

    Wa kiti khar bolato 😂😂

  • @balirammudhale9652
    @balirammudhale9652 Час назад +2

    विदर्भात खुप चांगलं नेतृत्व आहे,तु चिंता करू नको! वडेट्टीवार, पटोले, धानोरकर आहेत

  • @jyotipatil5684
    @jyotipatil5684 3 часа назад +2

    Vadapav uposhan karte 😂😂

  • @munjajikadam9761
    @munjajikadam9761 2 часа назад +1

    साहेब खोटं का बोलता? करोडो लोकांच्या डोळ्यांनी पाहिले नागोबा सारखं डुलतांना

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 6 минут назад

    आता आम्ही तुमचे व्हिडिओ कॉमेडी म्हणून बघतो 😂😂😂😂

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 3 часа назад +5

    चिक्की चा पैसा खाऊ गप

  • @kakasahebnannawarepatil6497
    @kakasahebnannawarepatil6497 2 часа назад +1

    तू ओबीसीला विरोध करतो मग एसटी कशी मागतो दुसरे का तुला विरोध करणार नाही

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 2 часа назад +3

    धनगरांचा आतापर्यंत एकही खासदार निवडून आला नाही. एवढी ताकद असेल तर आनायच ना निवडुन...

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 часа назад

    स्वतः डिपाॅझिट वाचवू शकला नाही आणि मारतोय गप्पा 😊😊

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 часа назад +1

    ओबीसी एकजुटीचा विजय असो.

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 2 часа назад +1

    54 लाखांचं काय झालं

  • @ramchandramaske7689
    @ramchandramaske7689 Час назад

    हाके साहेब हॉलमध्ये नाही जरांगे पटलानी मोकळ्या मैदानात सभा घेऊन दाखवा

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 2 часа назад +1

    BJP mission 2029 साठी याला सोडलाय का.. सर्वांना चूक म्हणतो, bjp नेते वगळता.
    24 तास जातीवर बोलणारे तत्त्वज्ञानी महाराज जातीयवादावर खूप बोलता. धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आपला मग धर्मवाद, bjp वर बोलणार का.

  • @pratapaher6080
    @pratapaher6080 Час назад

    267 मतदान पडलेला म्हणतोय दोन मंत्री पाडणार ..😅😅😅

  • @rb7015
    @rb7015 3 часа назад +2

    JAY OBC

  • @bjpinmaharashtra641
    @bjpinmaharashtra641 Час назад

    हाके साहेब दारू पिऊन जा मग दारू पिल्यावर चांगलं बोलता येतं तुम्हाला😂😂😂

  • @feel_the_breeze
    @feel_the_breeze 2 часа назад +1

    एकदम बरोबर हाके sir तुम्ही धनगर समाजाचा विकास बद्दल विचार करताय

  • @sargarsaheb25
    @sargarsaheb25 3 часа назад +2

    ओबीसींनी ताकद दाखवायची वेळ आता आलेली आहे

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 часа назад +1

      ताकद नक्कीच दाखवा तो तुमचा अधिकार आहे पण उगच गरळ ओकू नका हाकेसारखी

    • @Vishal-eu4og
      @Vishal-eu4og 34 минуты назад

      हागुन ये आधी..

  • @vilasbhange8701
    @vilasbhange8701 3 часа назад +3

    पीके2

  • @ramkaadam
    @ramkaadam 3 часа назад +3

    हगे

  • @GajananRaut-r1t
    @GajananRaut-r1t 2 часа назад +1

    ओ बी सी संघटना जिंदाबाद

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 Час назад

    दोन वेळा डिपाॅजिट गेलेल्या माणसाने शहाणपणा सांगु नये

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 3 часа назад +8

    एकच पर्व वडापाव खाऊ सर्व

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 2 часа назад +1

    हक्या तू उभा रहा तू निवडून येतोय

  • @santoshdhagare3229
    @santoshdhagare3229 Час назад +1

    Oveshi ki Jay obc ki Jay

  • @SudamMore-hu7hw
    @SudamMore-hu7hw Час назад

    हाके भाऊ तू सर्वसामान्य माणसाचा माणूस नवस आता सध्याला ओबीसी चा माणूस बनायला कोशिश करायला लागलास आमदारकीला 270 ना खासदारकीला 272 एवढेच आपलं कार्य

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 2 часа назад

    मीडिया ने मोठा केलेला.... 90टि योध्दा😂

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 40 минут назад

    देशी पिणारा सुपारी घेऊन बोलणारा धनगर समाजाचा विचार करत नाही

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 45 минут назад

    जय शिवराय जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद लातूर जिल्हा

  • @vishnupatange241
    @vishnupatange241 2 часа назад +3

    आपल्या ओबीसीचा नेता बेवडा हाके होऊ शकत नाही एकच पर्व हाके सोडून ओबीसी सर्व

  • @SureshDabhade-nn3iv
    @SureshDabhade-nn3iv Час назад

    या हाकेन भारत पाकिस्तानच्या सिमेवर स्वत व याच्या मागे कोणी येते ते सर्वजण घेउन जावे मग तिकडे सांगावे आम्ही ,obc आहोत तिथे जाऊन प्रेस घेउन सांगावे

  • @JadhavGraphics
    @JadhavGraphics 2 часа назад +1

    खोके एकदम ओके

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 2 часа назад

    आरे लक्षा ,पिऊन घेतली, हो म्हण.

  • @BalajiAdakine-m7u
    @BalajiAdakine-m7u 3 часа назад +1

    Sharad pawar partila tumhi matdaan det nahi tumhi bjp la matdaan kartaa manun dhangrala sharad pawar ticket det nahi

  • @sureshmurkute3427
    @sureshmurkute3427 Час назад

    नाव फक्त राष्ट्रवादीचेच घेतले बाकीचे का घेतले नाही

  • @vikaskadam3949
    @vikaskadam3949 Час назад

    देशी दारू पिऊन बोबातय संत्रा मोसंबी बडिशेप टाॅगोपंच पिऊन बोलत आहे

  • @ramchandramaske7689
    @ramchandramaske7689 Час назад

    हाके साहेब उमेदवाराचे नाव सांगा पडणाऱ्या

  • @Kalyantrick366
    @Kalyantrick366 2 часа назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठा समाजातील काही लोकांनी षडयंत्र करुन कटकारस्थान स्वराज्य निर्माण ला अडचणी आणल्या आहेत तर सामान्य हाके सर सारख्याच काय होईल

  • @SanjayShinde-e4s
    @SanjayShinde-e4s 2 часа назад +3

    वडा पाव खावून आंदोलन
    आणि पदवी संघर्ष योद्धा
    वारे सुपारी बाज हाके

  • @ajitpol876
    @ajitpol876 43 минуты назад

    एकीकडे म्हणतो नोकरीं मध्ये एन्ट्री साठी आरक्षणाची गरज आहे आणि दुसरीकडे म्हणतो हा काय गरिबी हटावं चा कार्यक्रम न्हवे