जोशी श्री राम मंदिर शनिवार पेठ पुणे | Joshi Shree Ram Mandir Pune |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 10

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 10 месяцев назад +1

    आमचे माहेर लहान पणापासुन
    मंदिरा त राहिले रामाची पुजा
    रामाचे कपडे शिवणे वगैरे कामे
    माझ्या कडुन झाली त्या मुळे रामरायाची माझ्यावर कृपा आहे
    मला वेळोवेळी श्री रामराया ची प्रचीती आली आहे
    सौ सुमंगला प्रप्रसादे

  • @madhuragadre79
    @madhuragadre79 10 месяцев назад +2

    सुंदर फोटोग्राफी आणि छान माहिती. या मंदिरातील सर्व कार्यक्रम अगदी भक्तियुक्त वातावरणात आनंदाने साजरे होतात. जोशी परिवार अतिशय भक्तिभावाने श्रीरामाची सेवा करतात. इथली काकडआरती मनाला खूप प्रसन्न करते. रोज संध्याकाळी इथे उपासना आणि जप केला जातो. श्रीरामनवमी उत्सव दहा दिवस थाटात साजरा होतो. श्रीमहाराज कृपेने शनिवार पेठेत रहात असल्याने याचा आनंद मला अनुभवता येतो. अवर्णनीय, भारावून टाकणारा असा काकड आरतीचा आनंद आम्हांला अनुभवता येती ही श्रीरामाचीच कृपा🙏🌷🚩

  • @dilipawachat7213
    @dilipawachat7213 10 месяцев назад +2

    मला आठवतं साधारण ६०/६५ वर्षांपूर्वी आमच्या लहानपणी तेव्हा होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम, पहाटे होणारी काकड आरती अजुनही ह्रदयात कोरलेली आहे

  • @madhavpurohit4696
    @madhavpurohit4696 10 месяцев назад +1

    आह्मी पण लहानपणी या मंदिरात jaycho

  • @aditideshmukh118
    @aditideshmukh118 10 месяцев назад +1

    आमचं मंदिर आहे