कोकणातील काजु लागवड | धनलक्ष्मी नर्सरी | वेंगुर्ला ४ आणि ७ रोपांची माहिती
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- कोकणातील शेती विषयक अनेक व्हीडीओ मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आम्ही तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत. आज देखील शेती विषयक एक विशेष व्हीडीओ आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत.
आज आपण भेट देणार आहोत ते वेंगुर्ला येथील धनलक्ष्मी नर्सरीला आणि जाणुन घेणार आहोत आंबा आणि काजु कलम विषयची माहिती. वेंगुर्ला ४ आणि ७ हे कोणते काजूचे प्रकार आहेत, याची लागवड कशी होते, कोणत्या दिवसात लागवड करावी आणि किती उत्पन्न एका झाडापासुन मिळते याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल.....
#मालवणीलाईफ
#malvanilife
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री विजय आंगचेकर
धनलक्ष्मी नर्सरी
वेंगुर्ला
९४२०२५८९४४
----------------
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
आमी खान्देशी माणूस हा! पण तुमका जे बोलत ते आम्हाला लई आवडत असा....
तुम्ही जे माशे मारी, स्वयंपाक आणि चाविष्ठ कोकणी पदार्थ दाखवत असा, ते पण भारी असा, आवशिन दाखवलेलं रस्से रेशेपी छान असा... 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
वा! लकी फक्त vloging नाही,तर सामाजिक जाणिव म्हणून एक समाजकार्य सुद्धा, कुणीतरी लघुउद्योजकांना highlight केलं पाहिजे,जे तू करतोयस .salute to your attachment towards society 👍👍👍
खरोखरच उत्कृष्ट व माहितीपूर्ण व्हिडीओ खास करून उर्वरित महाराष्ट्रातील आंबा लागवडीसाठी उत्सुक असणाऱ्या शेतकऱ्यां साठी,नर्सरीचे मालक खरच अभ्यासु व अनुभवी आहेत.
कोकणातील आंबा रोपे खरोखरच उत्कृष्ट असतात,आसा माझा तरी अनुभव आहे.
Thank you so much 😊
नेहमी प्रमाणेच प्रत्येक विडिओ खूपच सुंदर असतात विमानतळा बाबतीत चांगली माहिती नंतर काजु लागवडीची महत्व पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद मी दापोली कर
वाळुमिश्रीत जमीनीत पण छान काजु लागवड करता येते
आमची सर्व काजु लागवड अशा जमिनीतच आहे . वायंगणी सागर किनारी ..सार्थ पेडणेकरच घर आहे ... सुरू आणि काजु हे दाेन वृक्ष आमचे मित्र......
आणि म्हणुनच हा विडीओ बघायला मजा आली
छान विडीओ👌👍
कोकण करांचे बरेचसे व्हिडिओ पाहिले परंतु तुझ्यासारखी माहिती कोणीच दिली नाही. तुझे व्हिडिओ खूप सविस्तर माहितीपूर्ण असतात. 👍👍👍
चार नंबर आणि सात नंबर काजूची माहिती छान मिळाली तसेच त्यांची निगा कशी राखावी याची देखील छान माहिती मिळाली. कोकणात काजू लागवड ही आता खूप प्रमाणात वाढलेली आहे.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता
खुप उत्कृष्ट माहिती लकि भाऊ
देव बरे करो
Tumche bahutek videos aamhi baghto khup mahitipurna astat amhala awadtat keep it up from Kudal Mulde
Great work free of cost tu je marketing karat ahes kokana madhlya business ch mast great apla manus nehmi pudhe gela pahije तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, रोप लावण्याची प्रात्यक्षिक पाहायला खूप आवडेल 👍
👍👍
Thank you so much 😊
Lucky kambli usefull n good video
Thank you so much 😊
Excellent. Very Interesting & Informative Video
Thank you so much 😊
खूपच छान आंबा कलम व काजू कलम या बद्दल चांगलीच माहिती दिली मस्तच छान
खूप माहितीपूर्वक व्हिडीओ लक्की दादा
खूप छान व्हिडीओ 👌👌देव बरे करो 👍👍
खूप इन्फॉर्मटिव्ह व्हिडिओ लकी दादा 👍❤️
देव बरे करो 🙏🙏❤️
तुमच्या कार्याला सलाम. तुम्ही सर्व प्रकारचे vlogs बनवतात
Khup chan.... Ek no... Miss karto maja devgad la
नेहमी प्रमाणे तपशीलवार माहिती दिली. खूप चांगले काम करतो आहेस 🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan
लकी मस्त आणि माहितीशीर व्हिडीओ. मनापासून धन्यवाद.
धन्यवाद मित्रा, छान माहिती दिलीत 🙏
Thank you so much😊
Khup Chan video astat tuze. BTW thanks tuza mule aamcha gav disla (Chipi). Lockdown mule 2 years gavi yeta zala nai aahe. pan tuza video mule at list gav tri disla. kadhi jamla tr chipi gavcha ekda video kr.
छान Vdo👍👍👍
This is really good way to promote local business and help the entrepreneur.
My bro...Mr Vijay angchekar....nice video 👍
Thank you so much 😊
Mast video 👍
छान ब्लॉग होता 👍👍
लकी, खूप छान माहितीपूर्ण विडीओ! आपले रहिवासी शेतकरी बन्धूना यांचा नक्कीच फ़ायदा होईल। खूप खूप शुभेच्छा आणि देव बरें करों
JABARDAST APRATIM
मस्त माहिती दिली भावा🔥👍
खूप छान
Khup chan mahite dile aahe.nice video.
Very nice volg bro and good information
Nice video
Thank you 🙏
खूप छान माहिती मी अशीच नर्सरी शोधत होते
Your are doing great work . Keep it up
अरे व्वा! लकी अप्रतिम व्हिडिओ 👍👍
खूप महत्वाची माहीती मीळाली. धन्यवाद.
खूप छान माहिती👌
#SamreshVlogs
Informative blog
खुप खुप छान प्रेरणादायी सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे 😇 धन्यवाद
Msta video lucky
mast kaam karat ahat tumhi..
kokanatla nisarga rakhun ani tithech rahun apla kokanla pudhe gheun janyacha prayatna karat aahat.
informative videos are best
मस्त 👌👌👌 काम केलस.... लक्की दादा...... अशीच माहिती घेऊन येत जा.... 👏👏👏
Mast
1number bhava.
Khup chan mahiti dilis Dada
परिपूर्ण व्हिडिओ अप्रतिम माहिती दिली तसेच विमानतळा बद्दल माहिती दिली धन्यवाद😘💕
Very nice information.
Your focus on local industry and agricultural activities is appreciable.
Great video 👍 appreciated dada 🙏
काजू मआ🙏जा फेव्रेट
खुप छान माहिती मिळाली दादा...!!
धन्यवाद...!!
लकी दादा तुझे विडीओ खुप छान असतात ❤️ से
No. 1 video
Very good information video 👍
खुप छान माहिती दिली 👌👌👌👌👍👍
1000 va like maza hota....😉....!!!!
Khup chaan informative video dada thank you
खुप छान माहिती दिली आम्ही नक्की झाडे लावू .आम्हाला नसरी जवळ आहे.....
छान माहिती दिलीत
Very nice informative 👍Thanks
Mast information dili👍👍👍💥
अप्रतिम माहिती दादा... 👌👌👌
खूप छान माहिती पुर्ण आहे 👍
छान माहिती दिली.👌👌
Nice vedio🤗🤗👌👌👌
most informative vlog bro.....thanks to dhanlakshmi nursary.....nice vlog.....👍👍👌👌
Done a great job 👍👍👍
Khub Chan Vlog Lucky Dada. Great Work Dada to Promote such Businesses who have been so badly affected due to the Pandemic. Its the need of the hour to Promote such Businesses. Kalji Ghya
खूप छान आणि माहितीपूर्ण विडिओ👌👌👌
Vocal for Local.. superb
mast chhan
खुप सुंदर विडिओ 👌👌
Like केलं ahe👍
तुझे माहिती चे विडिओ खूप मस्त असतात 👍
😇 धन्यवाद दादा तू खूप छान माहिती दिली आहे😇
Loved your video
Nice
Best video 👌
Nice sir
Ek video kaaju bag ji 5-7 varsha chi asel , tyaacha income kiti hoto yaa war banav
Hi Lucky, Which was nursary in Malvan that has many varieties of plants including forest plants? I was searching your video, but couldn't found.
I like it
Very informative video dada 👍👍🌻
Kharach changli mahiti dili dada
खुप छान माहिती आहे 👍👍👍pune
तुमची काही फी आहे काय......कोकणची माणसं साधी भोळी👍👍👍👌👌👌खूपच छान माहिती लकी दादा
नाही … आपण सिंधुदूर्गासाठी कोणतीही फी आकारत नाही. इथला उद्योजक मोठा व्हावा हिच ईच्छा आमची
मालवणी बोलत जा बर वाटत ऐकून 👌👍
khupach sundar mahiti khupach chan vlog dada.........mastach......❤️
Kaka ni Kup chan mahiti dili aani tu kup important question vicharale kaka na
Video cheya shevti je bollasna te khup bhavl dada manala 🙏
Apleya changleya mansanla apnch moth kel payche jene karun apan Pan mothe hou thanks video Chhan ahe👌
छान व्हिडीओ...
मित्रा... काजूगर फॅक्टरीवर व्हिडीओ बनव.. जिथून काजूगर स्वस्त दरात मिळू शकतील..
Good job dada🙏
वेंगुर्ला माज गाव खूप नर्सरी आहेत
सर जर काजू चे झाड घेताना ते 2 वर्षाचं असेल तर लागवड करताना त्याच्या फांदया कट करू शकतो का??
For more details please contact to that uncle … number is in description box and in video
Good video lucky bhava ,nice and information , ashich kahi anakhi nursery asatil jancya kade vividh Verity chi fruit chi asatil tar banav, and request you please make a one video on vengurla phal sanshodhan kendra activities and nursey also food processing activity in that center best of luck 👍👍👍
mla chotya pisvitli pahije hoti
मला फिशिग चे विडीओ आवडतात..