Lagori - Maitri Returns | मंदार मुळे होणार लगोरी आणि उर्मिलाची भेट !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #लगोरी - मैत्री रिटर्न्स #Lagori - Maitri Returns #starpravah #compliation #pallavipradhan #rutuja #dhanashree #urmila #purva #mukta #lagori
    सारांश
    ---------
    ही कथा आहे पाच जिवलग मैत्रिणींची. मजा- मस्ती ,अफाट प्रेम ,भावना आणि मैत्रीचे कधीही न संपणारे बंधन याची सांगड उत्तमरीत्या धनश्री, रुजुता, मुक्ता, पूर्वा आणि उर्मिला या पाच जिवलग मैत्रिणींमध्ये दिसून येते. वेळ आणि लग्नाच्या कसोटीतून बंध टिकवून ठेवण्याच्या त्यांच्या संघर्षाची ही कथा. धनश्री आणि तिच्या मैत्रिणी आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट एकमेकींबरोबर शेअर करतात..
    यांच्यापैकी एकीचे लग्न झाल्यानंतर तिची परिस्थिती कशी बदलते? लग्नानंतर त्यांच्या मैत्रीला अनेक गुढ प्रसंगांना ,आव्हानांना कशाप्रकारे सामोरे जावे लागते त्याची ही कथा. बघूया मैत्रीचे बंध लग्नानंतर ही असेच टिकून राहतील का ?
    Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
    Connect with Star Pravah on Social Media
    Hotstar : www.hotstar.co...
    Facebook : / starpravahofficial
    Instagram : / star_pravah
    Twitter : / starpravah
    Lagori - Maitri Returns | मंदार मुळे होणार लगोरी आणि उर्मिलाची भेट !

Комментарии •