"Who Is Dhangekar...", म्हणणाऱ्यांना जनतेचं चोख उत्तर | Ravindra Dhangekar | Chandrakant Patil | AJ3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • "Who Is Dhangekar...", म्हणणाऱ्यांना जनतेचं चोख उत्तर | Ravindra Dhangekar | Chandrakant Patil | AJ3
    #heispunekar #ravindradhangekar #punekar #pune #kasbabypollelection #chinchwadbypollelection #chandrakantpatil #lokmat
    तो आला...त्यानं पाहिलं...आणि त्यानं जिंकलं..असंच काहीसं वर्णन करावं लागेल कसबा पोटनिवडणुकीचं.. कसबा म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे कसबा असं समीकरणचं मागील काही वर्षात तयार झालं होतं.. थोडी थोडकी नाही तर तब्बल 28 वर्ष कसबा भाजपचा अभेद्य गड होता..मग आताच अस काय झालं की ज्यामुळे भाजपचा हा गड कोसळून पडला. तर त्याला कारण आहे भाजप नेत्याचा अहंकार... आम्ही हे का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, तर उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा...
    VO : Ashwini
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 131

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад +64

    फडणवीस साहेबांना राज्यात स्वतः पेक्षा कुणालाही मोठे होऊ द्यायचे नाही

    • @sandipbaing4316
      @sandipbaing4316 Год назад +1

      महाराष्ट्र पेक्षा मोदी,शहा ला मोठ करयला गेलास की अशीच आप्टी खाशील आणि आणि तुजा अहंकार चा
      टरबुज फ़ुटणारच नाही तर मातीमोल होईल. महाराष्ट्रद्रोही राजकारण खेळून
      स्वतच हस करुन घेणार आहेस.

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 Год назад +47

    टरबूजा 🍈 मुळेच कसबा गेला

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k Год назад +42

    फक्त घामच नाही..बालेकिल्ला फोडलाय 😂

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew Год назад +58

    ते पुण्यातील मतदार ला मुर्ख समजत होते. पण पुण्यातील मतदार सूज्ञान आहेत . हे त्याना कळुन चुकलं आहे. उगाचं म्हणत नाहीत विद्येचं माहेर घर...

  • @Thorthunder34
    @Thorthunder34 Год назад +34

    Champa la हिमालयात pathva ata punekar . 😜😆🤣🤣🤣🤣

  • @livelifeking-size
    @livelifeking-size Год назад +39

    Who is Dhangekar
    Dhangekar is बाप!! Champa'sबाप!

  • @sushantdhanwade4541
    @sushantdhanwade4541 Год назад +28

    चंद्रकांत दादा लाजेने कुठल्या बिळात लपून बसलेत?

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 Год назад

      चंपा कुठे गेली शाह मुळे chaddhale आहेत e d वाले

    • @satishpatil7045
      @satishpatil7045 Год назад

      Champa, basla asel shah cha ghari bhandi/ kapde dhuyala

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte8974 Год назад +25

    2024 ला यांची लायकी जनता दाखवून देईल

  • @laxmanshelke6560
    @laxmanshelke6560 Год назад +17

    संपूर्ण महाराष्ट्रात असंच होणार

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Год назад +11

    कसब्यात भाजपचे उमेदवार हे हेमंत रासने असले तरी ते फक्त एक चेहरा होते. कोणाचा चेहरा हे आपणही समजू शकाल ते म्हणजे स्वयंघोषित चाणक्य. उगीच चार वर्षे स्थायी समिती मिळाली नव्हती.

  • @Thorthunder34
    @Thorthunder34 Год назад +10

    नडला 🍉 cha अहंकार्

  • @namdevjagtap2600
    @namdevjagtap2600 Год назад +9

    चोर भाजप महागाई करून ठेवली

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Год назад +12

    पार्सल.परत.कोल्हापुरला.पाठवा.चंदु.काका

    • @finatalimka3288
      @finatalimka3288 Год назад

      कोल्हापुर ला नको हिमालयात पाटवा
      त्यांना डोके थंड करन्याची गरज आहे

  • @kisansnarawade1423
    @kisansnarawade1423 Год назад +15

    सत्तेचा माज

  • @pandharisuryavanshi5280
    @pandharisuryavanshi5280 Год назад +17

    गर्वाचे घर खाली

  • @tastewithhealth6742
    @tastewithhealth6742 Год назад +26

    तो आला , त्यानं पाहिले आणि त्यानं चांगली तेल लाऊन मारली , कमळी बेशुद्ध

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 Год назад +13

    उध्दव जी च्या शिवसेनेमुळे भाजपचा पराभव झाला,,,,

    • @Vancqa
      @Vancqa Год назад

      पण उद्धव ला विरोध केलेला रवी भाऊ कसा निवडून आला..lol..

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 Год назад

      @@Vancqa आता भाजप् नकोय्,,,विरोध् चालतो पण् पक्ष् पैशाच्या जिवावर् संपवायचा प्रयत्न् हे राजकारण् कुठले,,,आता तुम्हीच् अंदाज् घ्या फडणवीस यांच्या हुकुमशाहीचा परिणाम्,,,,मग् याचाही अंदाज़ घ्या शिवसेना आताही लढा देतच् आहे,,पण् मोदी सत्तेतुन् रिटायर् झाल्यावर् शिवसेना व् इतर् त्रास् दिलेले पक्ष् भाजपला शिल्लक ठेवतील् का ? आत्ता तुमच्याच् भाजपने भाजपचा पराभव् केला हे उदाहरण फार् बोलक् आहे,

    • @Vancqa
      @Vancqa Год назад

      @@avantilatkar7008 काय दिवे लावलेत विरोधी पक्षांनी..सरकार चा काम चांगला आहे.. आज रस्ते,सुरक्षा, उद्योग यात भारताचा उदाहरण दिल जाताय.. महागाई पूर्ण जगात आहे..कोणताच देश महागाई च्या समस्येवर लढतोय.. भारताचा नाव जगात आता एक पॉवर म्हणुन घेतला जातय..गडकरी,जयशंकर,पियुष गोयल,अश्विनी वैष्णव यांच्या सारखे चांगले मंत्री आहेत ज्यांना आपला काम माहीत आहे..उगीच भावनिक होऊन देशाचा वाटोळा करणारे सरकार नको 2024 मध्ये..

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 Год назад +1

      @@Vancqa भारतात् महागाई काय् कमी आहे का? मोदी विकासाच्या नावाखाली लुटत् आहेत्,,,आमदार्, खासदार्,खरेदी हा विकास् आहे फक्त् भाजपचा,

    • @Vancqa
      @Vancqa Год назад

      @@avantilatkar7008 काय लूट झाली..जगात महागाई आहे.. सगळीकडे 20-30% वाढ झाली आहे.. या सरकारने नीट निर्णय घेतले आहेत..गडकरी सारख्या मंत्री कधी पाहिलेत का..अन्नधान्य पुरवठा किती नीट झाला..नासाडी वाचली..शिवसेनेचा अस्तित्व कॉंग्रेस सोबत जाऊन उध्दव ठाकरे नी संपवली.. बाळासाहेब आयुष्यभर ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्या इशाऱ्यावर उध्वस्त ठाकरे सरकार चालवत बसले..

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Год назад +12

    मतदारसंघातील तमाम मतदारांना माझा सलाम खरेच आमदार निवडला

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 Год назад +10

    अहम....बोलून टांगा पलटी ....जय महाराष्ट्र

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Год назад +5

    जनता नाराज झाली आहे चम्पबाई च्या एका वाक्याने आरोपी मात्र फडणवीस पण वाक्य आहे who is dhangekar

  • @kanchanshingare4884
    @kanchanshingare4884 Год назад +8

    महापुरुषांचा अपमान करतात त्यांना हेच मिळणार

  • @harikrishnakanse4537
    @harikrishnakanse4537 Год назад +6

    पुणेकर मतदार सुशिक्षित आणि सुज्ञ आणि हुशार आणि लोकशाहीला मानणारा , विकासाची समज असलेला मतदार राजा आहे त्यांना कुठे बदल घडवायचा हे चांगला माहीत आहे. पुढचा बदल २०२४ मध्ये कोथरुड मतदार संघात होईल असे एकंदरीत मतदार राजाचे कौल दिसतेय.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Год назад +8

    Champa Kade Java Na Media Tumhi Packet Wale Reporter 😡..Tyacha Chehara Dakhva Aata Sanga Champa Chameli La Dhangekar Ni 11400 Vote Ni Padla Tumhala.. Tyacha Chehara Var Shai Nahi Tar Sandas Laavayla Pahije 😡

  • @parvezshaikh3712
    @parvezshaikh3712 Год назад +4

    चंपा चा प्रश्न- WHO IS DHANGEKAR?
    कसब्या तील जनते चा उत्तर-
    २८ वर्षा चा गढ पाडनारा
    THIS IS 👑DHANGEKAR👑
    440 volt चा झटका.

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 Год назад +9

    कोण ---मी ओळखत नाही --🤣, आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील ---🤣🤣🤣

  • @only8028
    @only8028 Год назад +5

    कोण चंपा चंपा ला आम्ही ओळखत नाही

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 Год назад +5

    चंपा पुणे समजायला बरीच वर्षे घालवावी लागतील आयत मिळनाराला काय माहित सामान्य जणतैचा हाकेला धावून जाणारी व्यक्ती काय असती

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Год назад +8

    कोण धंगेकर असे म्हणणे राजकीय अपरिपक्व आहे सामान्य माणसाला कळते ते यांना का कळेना बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत असेच विधान केले गावपातळीवरील कार्यकर्ते अडचणींत येतात काय बोलणार यांवर

  • @chandrakantahirrao6166
    @chandrakantahirrao6166 Год назад +1

    चंद्रकांत दादा रविभाऊ विजयी आहेत

  • @gani6436
    @gani6436 Год назад +10

    Champa cha attitude nadla,
    Punekarani maaj utravla

  • @Jitya_.
    @Jitya_. Год назад +3

    आहो प्रतिनिधी ताई....
    पुण्यातल्या ब्राम्हणांनी हिंदुत्व सोडले म्हणून भाजपचा उमेदवार पराजित झालअस उद्या भाजप म्हणेल ?

  • @yogeshwaghmare411
    @yogeshwaghmare411 Год назад +5

    वंचित बहुजन आघाडी या पक्षाने धंगेकर यांना दिलेला पाठिंबा त्यामुळे भाजपला हारावे लागले

    • @Vancqa
      @Vancqa Год назад

      🤣🤣🤣🤣.. किती मत मिळाली किंचित मुळे? 5? Lol

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Год назад +29

    बिन कामाच्या चंपा ला चांगली चपराक बसली...धन्यवाद...

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Год назад +3

    आता कोल्हापुर चे पार्सल पुण्यात नको नाहितर येत्या काळात या bjp ला झटकाच देणार आहे जनता

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 Год назад +4

    Chama lapun basli Ka ata

  • @vinodkamble4265
    @vinodkamble4265 Год назад +3

    फडणवीस जबाबदार आणि दुसऱ्याचं घर फोडता फोडता यांच्याच घराचे वासे कुजले

  • @sagarjadhav-hn2tt
    @sagarjadhav-hn2tt Год назад +1

    फडनवीसची बावळट बोयको

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Год назад +11

    अगदी खरंय!

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Год назад +4

    "अहंकार " खर च वाईट. प्रत्येकानं तो सोडून द्यावा

  • @Thorthunder34
    @Thorthunder34 Год назад +6

    अदानी जिंदाबlद. अदानी बचाओ देश बचाओ🔥🔥🔥🔥

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 Год назад

    महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अहंकारी माणूस म्हणजे फडणवीस.

  • @rajendrakadam3274
    @rajendrakadam3274 Год назад +3

    एकच करा फडणीस हटाव भा.ज.पा.बचाव!

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Год назад

    कस बा ! बाहेरून पुण्यात आलेले निवडणूक आता लढवतील?

  • @amolsaraf5538
    @amolsaraf5538 Год назад

    चंपा चा कार्यक्रम केला DF ने.... कोथरूड काढुन घेतील आणि परत चंपा कधी निवडून येत नाही आता

  • @nageshbhosale9554
    @nageshbhosale9554 Год назад +4

    Over confidence

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 Год назад +1

    गर्वाच घर खाली....

  • @haarispatel4015
    @haarispatel4015 9 месяцев назад

    Ravindra Dhangekar is your father champa you understand champa

  • @sureshmane631
    @sureshmane631 Год назад +2

    पुण्यातील परजिल्ह्यातील नेत्यांचा वाढता हस्तक्षेप पुण्यातून भाजपला हद्दपार करण्यासाठी कारणीभूत ठरतोय.

  • @dineshere
    @dineshere Год назад

    भाजप तुम्हाला एक सिट देणार पण तीन राज्य तुमच्या हातुन जाणार

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Год назад

    पुण्यापासुन bjp चा परतीचा प्रवास चालु झाला ,विश्र्वासघात करण किती महागात पडेल तेमोदी भक्त पहाच .

  • @pratur8980
    @pratur8980 Год назад +2

    जय गौतम दासजी कि, जय cyndrella माता कि... इनकी पुरी वाट लग गयी

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 Год назад

    भा ज प चे सुडाच राजकारन भाजपला भोवल हे संपूर्ण राज्यात भोवनार

  • @azingo2313
    @azingo2313 Год назад

    2024 Election Feku and Fadu career over.

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 Год назад +2

    Champa Samjla ki Kon DhangeKar Agree...

  • @siddhujagdale3763
    @siddhujagdale3763 Год назад

    दादागीरी करतात मनुन लोकांनी धडा शिकवला

  • @shivrajpatilsp_kolhapur
    @shivrajpatilsp_kolhapur Год назад

    chandrakant patil ekmev karan

  • @shivajikad3034
    @shivajikad3034 Год назад +4

    Kotharuthla pan hech honar 2024 la

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 Год назад

    Tilak ana sahanubhuti fdnis dakhawla nahi ahankar bjpch sahubhutitilkanch dhangekaranch kartitwa jinkal

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 Год назад

    अहंकार आणि माज जिरवा याची वेळ आली आहे

  • @sandeepkolge4649
    @sandeepkolge4649 6 месяцев назад

    दादा चा फाजील आत्तमविशवास

  • @asp2930
    @asp2930 Год назад +3

    punyat yevun punyachya mansala boltoy kon aahe tu .....Chandrakant patil yanna kolhapurat kon kimmat det nahit taripan kashala moth moth boltat kay mahiti , aaplya kuvatinusar bolave .......ek kolhapurkar

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Год назад

    फडणवीसां ची मुजोरी!

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Год назад +2

    हा गड पडला फक्त फडणवीस आनि चंद्रकांत पाटील हेच जबाबदार आहेत आनि सर्वात मोठे
    वाक्य
    Who is dhangekar

  • @vishnu.1512
    @vishnu.1512 Год назад +4

    Kusti tel lavun tayaar aathavtay ka

  • @rambhalerao8596
    @rambhalerao8596 Год назад

    कोणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करु नका

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Год назад

    इतकी महागाई या देशात मी पाहिलेली नाही

  • @spghadage
    @spghadage Год назад

    Chxxxxya chi Masti kayamchi nighali

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Год назад

    सर्वसामान्य माणसांचा हाल होतात

  • @devidas4634
    @devidas4634 Год назад

    Gaddar sena barobar ghetlyane

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Год назад

    महागाईमुळे सरकार गेलेला आहे

  • @dhansinggirase7054
    @dhansinggirase7054 Год назад +4

    Aati Aahankar

  • @sandip2309
    @sandip2309 Год назад +2

    चंद्रकांत पाटील.. जबाबदार

  • @vinodtambe949
    @vinodtambe949 Год назад

    Little champs

  • @dilipdesai-sv4is
    @dilipdesai-sv4is Год назад

    Hy patlala kolapurat phthva

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Год назад

    चंपाचा पचका 😮

  • @aanantkadam3391
    @aanantkadam3391 Год назад

    ये पब्लिक है

  • @bacharamkharat668
    @bacharamkharat668 Год назад

    50 khoke eakdam ok

  • @balasahebkakde6067
    @balasahebkakde6067 Год назад +3

    Use and through

  • @Jitya_.
    @Jitya_. Год назад +2

    चं. पा . साहेब 😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 Год назад +1

    Chehara kharaab ..tr aarsa saaf karat bsle

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Год назад

    भाजपला कसा आहे की त्यांना वाढते आम्ही सगळ्यात मोठे आहोत हा त्यांचा मनाचा गैरसमज आहे

  • @dilipwankhede9114
    @dilipwankhede9114 Год назад +1

    Aata KOTHRUD CHAMPA KOLHAPUR LA PATWA MVA UMEDWAR GHOSHIT KARAWA AATACH

  • @balasahebpatil3287
    @balasahebpatil3287 Год назад +1

    Champa chi mulakhat ghy

  • @imtiyazkwt4017
    @imtiyazkwt4017 Год назад +1

    Paise pan watle te Pan sanga

  • @chandrakantahirrao6166
    @chandrakantahirrao6166 Год назад

    धंगेकर यांना विकास निधी कोण देणार हेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानातून येते म्हणजे जनतेचा पैसा हा BJP आहे का????

  • @azingo2313
    @azingo2313 Год назад

    💖💗💟❣💘

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Год назад

    🙏💯

  • @Vancqa
    @Vancqa Год назад +2

    उगीच नको ते विश्लेषण नको..रवी भाऊ चांगले उमेदवार होते म्हणुन जिंकले..महा भकास आघाडी याचा काही योगदान नाही..

    • @kartavyaofficial1000
      @kartavyaofficial1000 Год назад +1

      अरे मग तुमचे चंपामास्तर म्हणाले होते कि कोण तो धंगेकर आम्ही ओळखत नाही

    • @Vancqa
      @Vancqa Год назад +1

      @@kartavyaofficial1000 चंपा पुण्यात भाजपाचा वाट लावणार.. पण राज्याला सरकार भाजप चेच पाहिजे.. उध्वस्त ठाकरे आणि अजित पवार काही कामाचे नाहीत

  • @sagarkhaire6784
    @sagarkhaire6784 Год назад

    मी पणा नडला bjp ला