Sharad Pawar on Shiv Sena : 'ते' चिन्ह शिवसेनेचंच... चिन्हाच्या वादात आता शरद पवारांचीही उडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Eknath Shinde and Uddhav Thackeray factions are fighting over Shiv Sena's bow and arrow symbol. Now Sharad Pawar has jumped into this struggle.
    शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात संघर्ष सुरु आहे. आता या संघर्षात शरद पवारांनी उडी घेतली आहे.
    n18oc_maharashtra
    #eknathshinde #sharadpawar #uddhavthackeray #shivsena #news18lokmat #marathinews #lokmat
    Watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (former IBN -Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 152

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 2 года назад +30

    देवेद्र पडणीस तुम्हाला देव माप करणार नाही तुम्हाला मोठी परमेश्र्वर मोठी शीक्षा दे वो हीच प्रार्थना

    • @sidhsidhu3085
      @sidhsidhu3085 2 года назад +3

      he rajkaran aahe yat asach vagav lagt

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 2 месяца назад +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच पक्षप्रमुख शिव सेना 🎉🎉🎉

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 2 года назад +13

    संपुर्ण महाराष्टात दोन उमेव्दार ऊभे करा
    १)उध्दवसाहेब,+२)शिंदेसाहेब
    जे निवडुन येतील त्यांची निशानि धनुषबान,

    • @krishnatpatil594
      @krishnatpatil594 2 года назад +3

      शिंदे तर सोडूनच दे पण बीजेपी चा कोणताही नेता उभा केला तर मान. उद्धव ठाकरे साहेब च निवडून येणार .👍👍👍

    • @NarasappaSharanappa
      @NarasappaSharanappa Год назад +1

      उद्धव साहेब ठाकरे यांनी धनुष्यबाण आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sureshtikhole3454
    @sureshtikhole3454 7 месяцев назад +4

    उद्धव ठाकरे जय शिवाजी जय भवानी

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w Год назад +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र झिंदाबाद

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 Год назад +3

    धनुष्यबाण कोणाचा म्हणून हे लोक विचार करतात सर्व जगाला माहीत आहे हे चिन्ह ठाकरे चं आहे
    त्रिवार सत्य आहे.

  • @tukaramhorgule752
    @tukaramhorgule752 2 года назад +3

    बरोबर आहे शरद पवार साहेब शिवसेना फक्त उद्धव ठाकरे साहेबाची आहे

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 года назад +5

    मतदार.ऊधवजी.बरोबरु.आहे

  • @prakashpatil811
    @prakashpatil811 2 года назад +13

    तुम्ही ४0 गेलेत काही फरक पडत नाही 40 मत कमी झाली पण शिवसैनिक शिवसैनेतच रहाणार

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 месяца назад +1

    बाळासाहेब ठाकरे शिवसेना चा शाप फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला विलन समजतोय

  • @badrisapkale120
    @badrisapkale120 2 года назад +4

    B j p मधले‌‌ जर‌ ६०‌ आमदार‌ फुटले‌ त्यानी‌ जर‌
    कमळ या‌ चीन्ह‌ मागीतले‌ तर‌ तुमी‌ काय‌
    करनार

  • @deepakvaidya1463
    @deepakvaidya1463 2 года назад +16

    धनुष्यबाण हे ठाकरे साहेब यांनाच राहणार त्यावर कोणताही गट आधिकार दाखवू शकत नाही निवडणूक आयोग शिंदे गटाला मिळूच शकत नाही

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 2 года назад +6

    बंडखोरांना कुठल्याही राजकिय पक्षाच्या चिंनावर आधीकारच नाही,

  • @sakshimore4654
    @sakshimore4654 2 года назад +18

    Shivsena fakt udhav Thakre chi ch aahe

  • @balupalaskar8434
    @balupalaskar8434 2 года назад +25

    नालायक बंडखोर आमदारांना अधिकार नाय सेनेचे नाव घेण्याचा.

    • @kailashjadhav6645
      @kailashjadhav6645 2 года назад +1

      शिवसेना छत्रपती शिवराय यांचं नाव घेऊन भाषणाला सुरवात करते,
      पण शिवाजी महाराज यांनी ढाल व तलवार भाला वापरला मग धनुक्ष हे त्यांचं शस्त्र नाही,
      Bjp कमलाबाई भगव्याची पांढरी झाली समजलं नाही,
      धनुष्य बाण शिवाजी महाराज जोडणी झाली पण ते त्यांचं हत्यार नाही,
      ढाल तलवार आपणांस समजणार कधी
      मग

    • @anirudhalangote6235
      @anirudhalangote6235 Год назад

  • @joshwashelar6600
    @joshwashelar6600 2 года назад +6

    शरद पवार साहेब एकदम बरोबर बोलले , दूसरा पक्ष काढावा वाद कशाला वाढवतात .

  • @cdtodkar4177
    @cdtodkar4177 2 года назад +11

    आपल ठेवायचे झाकून, दुसर्‍याच बघायचे वाकुन, जय महाराष्ट्र

  • @joshwashelar6600
    @joshwashelar6600 2 года назад +10

    जर भाजपचे पक्ष चिन्ह कोणी मागितले तर देतील का ?

  • @rpatil4696
    @rpatil4696 2 года назад +3

    शिवसेना ही उदयन राजे भोसले साहेब ह्यांचीच मनावी का?
    वंश परंपरागत महाराष्ट्र राज्य हे उदयन राजे भोसले साहेब यांचे.
    CM उदयन राजे भोसले साहेब हेच पाहिजे मग.

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 2 года назад +6

    अहो आगोदर भांडणे लावून पक्षात फूट पडली आता सल्ले देवून ठाकरेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे

  • @satvik7589
    @satvik7589 2 года назад +6

    शरद पवार हे शरद पवार आहे शिंदे निमित्त मात्र मुख्यमंत्री आहे सगळं BJP चे राजकारण आहे

  • @ChanduDant-bl7oe
    @ChanduDant-bl7oe Год назад +2

    Ji Jii

  • @sudhakarsadekar2111
    @sudhakarsadekar2111 2 года назад +1

    शिवसेनेचा चिन्ना बालासाहेब ठाकरे

  • @eknathnchougale7523
    @eknathnchougale7523 2 года назад +7

    पण माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तर म्हणताहेत की शिवसेना आपलीच आम्ही शिवसेना सोडलीच नाही म्हणजे शरद पवार जे बोलत आहेत की धनुष्यबान हा शिवसेनेचा ती शिवसेना कोणाची हा प्रश्न पहिल्यांदा महत्त्वाचा वाटतो आणि शरद पवार म्हणतात त्याप्रमाणेच घडेल. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची ठरेल आणि धनुष्यबाण हा शिवसेनेचाच होईल. शरद पवार म्हणत आहेत म्हणजे यात काहीतरी तथ्य आहेच

    • @user-ep9fl1qw3y
      @user-ep9fl1qw3y Год назад

      एकनाथ ्््् दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणू नये

  • @sourabhpatil9450
    @sourabhpatil9450 2 года назад +5

    बंडखोर म्हणतोय बंडखोरी ही चांगली नाही.

  • @sanjayhandekar5883
    @sanjayhandekar5883 2 года назад +2

    शरद पवार हे अगदी खर बोलतात 🙏🙏🙏

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 2 года назад

      सरकार नाही ते ना आता,

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 2 года назад +6

    हे असच चालायच

  • @yuvrajsonavane7367
    @yuvrajsonavane7367 2 года назад +2

    सर्वसामान्य जनता,पत्रकार,आमदार सर्वजण हे शिवसेना आणि शिंदेगट असच म्हणतात मग इथच स्पष्ट होतय,शिवसेना ही ठाकरे यांची आहे, शिंदे गट वेगळा आहे,
    ते फडणवीस म्हणतात शिंदे मुळ शिवसेनेत आलेत मग मुळ शिवसेना काय आतापर्यंत अदृष्य होती काय? तस असेल तर भाजप पण खरा पक्ष नाही खरा भाजप असाच अदृश्य असेल,त्यांनीही भाजप आमचा पक्ष म्हणू नये.

    • @sudhirtambe1654
      @sudhirtambe1654 2 года назад

      F4

    • @sudhirtambe1654
      @sudhirtambe1654 2 года назад

      🐈🐱🐱🐱🐱🐕🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱

    • @sudhirtambe1654
      @sudhirtambe1654 2 года назад

      🐵🐶🦓🦌🦁🐷🦄🐱🦝🦊🐺🦁🐵🐮🦁🐵🐒🐺🦊🦝🐶🦝

    • @sudhirtambe1654
      @sudhirtambe1654 2 года назад

      2

    • @sudhirtambe1654
      @sudhirtambe1654 2 года назад

      To

  • @shaileshsarkale3172
    @shaileshsarkale3172 2 года назад +2

    सेनेकडे च रहाणार

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR 2 года назад +4

    चिन्हांची मागणी फक्त पक्षांतर बंदी कायद्यामुळे अपात्र होवू नये यासाठी आहे

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 Год назад +1

    निर्णय. ठरल्याप्रमाणे त्याच. तारखेला. घ्या. टाईम पास. करू. नका.

  • @abalandge3941
    @abalandge3941 2 года назад +1

    जय महाराष्ट सोहब

  • @satvik7589
    @satvik7589 2 года назад +1

    तुम्ही संपणार फडणवीस गडकरी सारखे राहा मोठे व्हाल

  • @saleem8291
    @saleem8291 2 года назад +7

    उद्धव ठाकरे साहेब

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 11 месяцев назад +1

    2024 ला कायदा काय आहे दाखवून देऊ भाजपला 100%

  • @user-shivsainik
    @user-shivsainik 2 года назад +15

    वाकड्या ने शिवसेना आणि येडा राऊत संपवला.

  • @subhashgode1474
    @subhashgode1474 2 года назад +1

    शिवसेनेला धनुष्य बाण मिळाले च तर
    बंडखोर ढालतलवार घेतील काही च
    फरक पडत नाही!

  • @sambhajidesai5444
    @sambhajidesai5444 2 года назад

    अस बोलल तरच पवारांच फावनार वा हुशार पवार.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 2 года назад +1

    सेना ठाकरेंची & shinde सरकार शेंडी वर उभा रहाणार हे नक्की

  • @vikastadvi6466
    @vikastadvi6466 2 года назад

    Old is gold

  • @sourabhpatil9450
    @sourabhpatil9450 2 года назад +3

    बरोबर धनुष्य शिवसेनेचाच आणि शिवसेना शिंदे साहेबांची

  • @VishalKoli-mj6yf
    @VishalKoli-mj6yf 2 года назад +5

    उद्धव ठाकरे साहेब 🚩

  • @unname2533
    @unname2533 2 года назад +3

    Faktt,B,J,P

  • @proudhuman5829
    @proudhuman5829 2 года назад +2

    Uddhav king

  • @vinodraoraut8129
    @vinodraoraut8129 2 года назад +1

    ठाकरेंच्या चिन्हाची चोरी करून नका!

  • @vinodsonawane6562
    @vinodsonawane6562 2 года назад +1

    शिंदे एकदम पट्ट्या रा आहे शिवसेना सोडून बिजिपि च्या गोटा त् गेला तर शिवसेना वर अधिकार गाजवायचा अधिकार नाही

  • @sahiljoshi7518
    @sahiljoshi7518 2 года назад +3

    शरद पवारांचा ‌शब्द‌ विषय संपला ‌

  • @dilawarsha1712
    @dilawarsha1712 2 года назад +2

    जो पक्ष संघटना काढतो त्याचाच पक्ष असतो । धोखा देणारें पैसे पद कमविणेचे मार्गावर असतात । मग त्याचा पक्ष कसा होईल । जय संविधान

  • @shridharshelar1918
    @shridharshelar1918 2 года назад +2

    Pawar saheb. Jaymaharast

  • @pandurangmane5630
    @pandurangmane5630 2 года назад +1

    सरन्यायाधीश

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 Год назад +1

    सबका ये भी दिन जायेगा.

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 2 года назад +1

    👍👍🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🇮🇳🇮🇳

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 2 года назад +5

    आता पवार उद्धव सेनेला घड्याळ बांधणार

    • @vijaymore9371
      @vijaymore9371 2 года назад +1

      आरे भाम्हना सुधर

  • @ffkinggamer4020
    @ffkinggamer4020 11 месяцев назад

    शिवसेना संपली राष्टवादीने व राष्टवादी संपली भाजपाने व आंता भाजपा संपवणार आम आदमी पार्टी जय हो केजरीवाल साहेब आपण देशाचे भावी पंतप्रधान होणारच 100%टक्के सत्य आहे

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 2 года назад +1

    त्यांच्या बापाचा राज्य आहे महणून डोक्यावर चडले आहेत

  • @swatiparab2188
    @swatiparab2188 2 года назад +4

    Dhanushya baan Aadarniy Balasaheb Thakre yanchya Shivsenechech rahanar. Balasaheb Thakreni dhanushyabaan chinha tamaam kharya ani praamanik shivsainikanchya rudayamadhe korun thevley. Tyala kunich haat laavu shaknar nahi. Khotya bhaavnene kuni kadhun ghyaycha prayatna kela tar kharya Shivsainikanchya baan bhatyatun baher padel to Shriramacha asel. Ani to baan tyache kam karunach bhatyaat punha yeil. Jay Maharastra..⛳🙏

  • @rajendragadhe8582
    @rajendragadhe8582 2 года назад +3

    तिकडे मतदान जास्त तिकडे चिन्ह भेटला पाहिजे

  • @shantaramdate7140
    @shantaramdate7140 2 года назад +2

    Sivsena fakt uadhav takare chi ce aahe 👌👌👍👍🏹🚩🏹🚩🏹🚩💯

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 Год назад +2

    शरद पवारांना ज्ञान सांगणारे कुठे काम करतात.

  • @harshadkarekar3597
    @harshadkarekar3597 2 года назад +1

    शिंदे गट स्वतःला म्हणवून घेता मग तुम्ही शिवसैनिक कसे आणि आता शिंदे गट कार्यालये उभी करणार मग यात शिवसेनेवर दावा कसा सांगताय ?

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 2 года назад +1

    ते कोनाला द्यायचं ते भाजपच्या मनावर आहे कारन सध्या ते कोनालाही वीकत घेउ शकतात.

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 года назад +3

    साहेब जे बोलतात त्याचे नेहमी उलटे होते.

  • @kishanwanjarvade8108
    @kishanwanjarvade8108 2 года назад

    CR

  • @pandurangdesai4265
    @pandurangdesai4265 2 года назад

    शिवसेनेचं "धनुष्यबाण" हे चिन्ह
    खरं म्हणजे गोठवुंन टाकणें हेच योग्य! दोन काॅग्रेस झाल्या, इंडिकेट काॅग्रेस आणी सिंदिकेट काॅग्रेस! त्यावेळीं जुन्या काॅग्रेस-इंडिकेट चिन्ह बदलावे लागले!
    आतां पण तश्यांच कायद्य्यांने शिवसेना पक्षाचे धनुष्य-बाण चिन्ह
    बदलावे!

  • @vishnujadhav4015
    @vishnujadhav4015 2 года назад

    Talk to right s p sir

  • @anitahanda2595
    @anitahanda2595 2 года назад

    Pawar should keep translater. Not able to understand what he says.

  • @sandeeppatil2101
    @sandeeppatil2101 2 года назад +1

    Uddhavji Thakare Saheb Jindabad.

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 года назад +1

    निवडणूक आयोगाने काहीही सांग#इथले तरी हे चिन्ह बाळासाहेबांचेपुत्र आणि महाराष्टाचे आहे शिव सैनिकांचेच कोणाचेही नाही

  • @unname2533
    @unname2533 2 года назад +3

    100,Years,B,J,P, Sattevar,Rahnarr

  • @balajibhujbal5836
    @balajibhujbal5836 2 года назад +1

    ट रबुजा तू तसाच बोंबलत रहा

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 2 года назад

    Saheb vishranti ghya aata

  • @balasahebbhagwat6010
    @balasahebbhagwat6010 2 года назад

    हे राजकारण बंद करा आणि विकास कामे सुरू करा

  • @manojdalvi3743
    @manojdalvi3743 2 года назад

    Manoj

  • @sandeepjadhav7778
    @sandeepjadhav7778 2 года назад

    pawae saheb congres pasun bajula ka jhala te sanga

  • @jakirkhanfulari7682
    @jakirkhanfulari7682 2 года назад

    मंग शिवाजी महाराज भोंसले , शिवसेना मंग भोसलेंनची असावी

  • @sandeeppatil2101
    @sandeeppatil2101 2 года назад

    MahaVikas Aaghadi Jindabad.

  • @unname2533
    @unname2533 2 года назад +2

    Gele,50,Years,Pa sun,Maharashtra LUtnaryainaa,Kaymchech,Gharii,Bashvaa,Aataa,

  • @asmitakhoptakar4137
    @asmitakhoptakar4137 2 года назад

    Sharad powar ..........king of politics...master mind ..game honar lavkar ..pawar sahebani entry marli ahe

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 года назад +1

    मा.पवार साहेब राष्ट्रपती च्या निवळणूकीत काय झाले आपण पुढाकार घेतला ना आता कशाला याच्या लफडयात पडतात दुरून गंमत बघा त्याच्यातच भलाई

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 2 года назад +3

    हे राष्ट्रवादी नाही. काॅनगरेस व इंदिरा काॅनगरेस केस 1969.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 года назад +1

    Time will show whose symbol.

  • @patilpvprabhakar3875
    @patilpvprabhakar3875 2 года назад

    Jai Hind Jai bharat Shivasena Hindutva ki hai Ekanath shende ki hai Jo Hindu o ka virodha KARATA HAI USAKI Nahi chahihe Jai Hind Jai bharat

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 2 года назад +3

    आपला चिल्लर पक्ष सांभाळा आधी आयुष्यभर उचापती करून फक्त 4 खासदार निवडुन येतात ,

  • @prashantdaware5653
    @prashantdaware5653 2 года назад +1

    Shiv sena thakrenchi.......pawaranna lavkar samjle........

  • @mariodias8246
    @mariodias8246 2 года назад +6

    Sharad power , is a sensible guy, who left congress n made his own party, but these gaddaar r foolish n illiterate, they are asking someone else father symbol, what a disgrace

  • @shridharshelar1918
    @shridharshelar1918 10 месяцев назад +1

    Fadnvis जनतेला कळत पण तुला कळतच नाही

  • @madhukarwaghmare7157
    @madhukarwaghmare7157 2 года назад +1

    टरबूज लाज हाय का

  • @jakirkhanfulari7682
    @jakirkhanfulari7682 2 года назад

    आपल्य घर चा कायदा नाही ,बोलल्लो है कि झाला समजा

  • @vijayjoshi9893
    @vijayjoshi9893 2 года назад

    उड़ी नका घेऊ साहेब हतापायाला ईजा होईल।शिवसेना संपविन्याचे फार मोठे पाप केले आहे आता उधवसाहेबांची सहानुभूति मिलवन्याचा हा नादान प्रयत्न।सोबतच संजय राउत ही फिटवला।राजकारण च तसे काकांचे।चीत भी मेरी पट भी मेरी। अनटी गिरी तो मेरे बापकी । आराम करा साहेब।

  • @sks7620
    @sks7620 2 года назад +8

    शरद पवारांनी संजय राऊत यांनी सेना संपवली आहे

    • @cryogenic5456
      @cryogenic5456 2 года назад +1

      No one believes this except you BJP propagandists

  • @devadwani9632
    @devadwani9632 2 года назад +1

    Ese hi bargala k Sena fod di 🤪🤪

  • @unname2533
    @unname2533 2 года назад +1

    Faktt,Bj,P

  • @unname2533
    @unname2533 2 года назад +1

    100,Yeats,B,J,P,Chili,Rahnar

  • @rajucavahncavahn7858
    @rajucavahncavahn7858 2 года назад

    पवार न काय केल तेच

  • @omkarbuwa5857
    @omkarbuwa5857 2 года назад +1

    पवार कोण आहे? मागच्या दाराने झालेला खासदार आहे साधा...पळपुटा

  • @pragatikamble8274
    @pragatikamble8274 2 года назад

    Tyanna mahit aahe ki aata chinha shivay aamche kahi khare nahi

  • @mansaramthakare2239
    @mansaramthakare2239 2 года назад +1

    Uddav Thakre

  • @vidhyadharpatil6253
    @vidhyadharpatil6253 2 года назад

    Pawar saheb asa boltath jase ki te swatha nivadnuk ayog aheth.

  • @shivajiraopatil9800
    @shivajiraopatil9800 2 года назад

    Wakadya kadya karnara

  • @rajaramahire2396
    @rajaramahire2396 2 года назад

    को कोई को