Это видео недоступно.
Сожалеем об этом.

हळदीचे गाणे,haldiche gane,folk song,जात्यावरच्या ओव्या, लोकगीत,महाराष्ट्राची लोकपरंपरा,wedding song,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • मराठी विवाह.. विवाह जरी एक दिवसात उरकत असला तरी त्यापूर्वी जवळपास महिनाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते.विवाहाच्या आदल्या दिवसी गावकी,भावकीतील बायकांना बोलावून हळदीच्या मांडवात हळदी दळत गाणी म्हटली जातात.यावेळी जमलेल्या बायका विविध दुर्मिळ गाणी गातात.
    नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील महिलांनी केंद्रे-मुंडे विवाहसोहळ्यापूर्वी गायलेली ही सुंदर हळदीची गाणी आणि ओव्या खास आपल्यासाठी.
    #haldichegane #haldisong #weddingsong #mangalashtake #folksong #bhajan #maimarathi #rajesahebkadam #हळदीचेगाणे #मंगलाष्टके

Комментарии • 3

  • @kishanugle9850
    @kishanugle9850 24 дня назад +2

    लोकपरंपरा जिवंत ठेवली आहे खूप छान धन्यवाद सर

  • @musafir1731
    @musafir1731 24 дня назад +3

    superb❤

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 21 день назад

    दोन वर्षांपूर्वी याच ताई मावशी किती उल्हास गाणे म्हणत होत्या आता तो उल्हास दिसत नाही गाणे म्हणताण 🙏🏻🙏🏻