राणेंना महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल,Manoj jarange,Narayan Rane,politics,BJP,reservation,viral,4k

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • 'गणपती झाल्यानंतर मी मराठवाड्यात जातोय जरा की काय करतो ते बघतोच'अशी धमकी देणाऱ्या नारायण राणेंना आज जरांगे पाटलांनी उत्तर तुम्ही मराठवाड्यात येऊन दाखवा अशी मी कधी म्हणालोच नाही तरी तुम्ही तसे का म्हणताय. मी धमकी दिली तर मराठवाड्यात काय महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल' असा इशारा हे जरांगे पाटलांनी यावेळी दिला.
    आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
    #Manojjarange #Marathareservation #NarayanRane #Devendrafadnavis #politics #BJP #livestream #viral
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

Комментарии • 120

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 Месяц назад +18

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जालन्याहुन 🎉🎉🎉🎉

  • @Dipakpawar-gr4gr
    @Dipakpawar-gr4gr Месяц назад +18

    नारायणला मस्ती आली आहे ओन्ली जरांगे पाटलांनी जर शब्द दिला तर तुला खरंच येऊ देणार नाही

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 Месяц назад +17

    मराठा समाज कधीच फूटत नाही .
    बरेच दिवसांनी एकञ आला आहे.
    हे जणतेला कळलेले आहे .

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Месяц назад +21

    कोणी कितीही ताकत लावू द्या जनता अजून पूर्ण ताकतीने पाटलांसोबत आहे

  • @user-gs8yu9zr2o
    @user-gs8yu9zr2o Месяц назад +16

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩👌

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 Месяц назад +6

    जरांगे पाटलांनी विधानसभा लढवावी आणि मुख्यमंत्री व्हावा हे नक्कीच होऊ शकतात

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 Месяц назад +8

    राणेला फिराचे नाही फक्त्त वातावरण दूषित कारचे आहे...

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад +14

    जरांगे पाटील ही एक व्यक्ती राहिलेली नसून ती एक गरजवंत मराठा समाजाची भावनेची लाट आहे.

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy Месяц назад +6

    दादा तूम्ही लढा सर्व मराठा समाज सदैव तूमच्या पाठीशी.

  • @vitthalgarkar8166
    @vitthalgarkar8166 Месяц назад +4

    अगदी बरोबर सांगणार आहे पाटलांनी ठरवलं तर महाराष्ट्रात फिरणार सुद्धा मुश्किल होऊ शकतो

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e Месяц назад +3

    बरोबर बोललात सर तुम्ही फक्त मनोज दादा सहा कोटी मराठ्याच काळीज

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +4

    राणे, दरेकर, बारस्कार, लाड...असल्यानी कितीही चिन्धीचाळे केले तरी... आमचा विश्वास नेहमी... जरांगे पाटीलच... 👍🚩🙏

  • @user-xz5um8ex5f
    @user-xz5um8ex5f Месяц назад +5

    नारायण राणे यांनी चुकीचं बोलले,त्यांनी यासाठी जरांगे पाटलांची माफी मागावी

  • @user-jt3qu3qq5m
    @user-jt3qu3qq5m Месяц назад +3

    फारच चांगले विचार मांडले आहेत j.d. mane बारामती

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 Месяц назад +3

    जरांगे दादांच्या नादाला जे कोनी नेते लागतील ते राजकारनातुन संपनार आहेत एक मराठा कोटी मराठा

  • @user-od8le2oh3i
    @user-od8le2oh3i Месяц назад +7

    एक मराठा लाख मराठा

  • @Govinddudhate123
    @Govinddudhate123 Месяц назад +8

    जय शिवराय❤❤

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 Месяц назад +4

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @yashwantdhole9036
    @yashwantdhole9036 Месяц назад +3

    अगदी सत्य तितकेच मार्मिक विश्लेषण.

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 Месяц назад +8

    मराठा म्हणजे जरांगे पाटील आणि जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज यांना डिवचू नका.

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy Месяц назад +7

    सर भाजप वाल्यांना वाकड्यात जायची नशा आहे.

  • @babasahebnikam5543
    @babasahebnikam5543 Месяц назад +6

    यकच वांदा जरांगे दादा

  • @a.s.4774
    @a.s.4774 Месяц назад +2

    ❤ ओन्ली मनोज दादा🎉❤🎉

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 Месяц назад +2

    Only Jarange Patil 👍👍👍💯🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo Месяц назад +6

    Ek maratha lakh maratha

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr Месяц назад +3

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @rawatad12345
    @rawatad12345 Месяц назад +2

    Great🎉

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 Месяц назад +2

    नारायण राणे हा खासच असेल तर विनासुरक्षा येऊन दाखवा कारण जरांगे पाटील यांना सुरक्षा नाही.

  • @dilipjadhav4571
    @dilipjadhav4571 Месяц назад +4

    हम सब जरांगे

  • @ram.g.saduwale9226
    @ram.g.saduwale9226 Месяц назад +9

    एक मराठा कोटी मराठा

  • @ranjeetkalkhaire9096
    @ranjeetkalkhaire9096 Месяц назад +3

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा,,🚩🚩🚩🚩

  • @vinayakraomane39
    @vinayakraomane39 Месяц назад +3

    जय शिवराय

  • @SantoshJogdand-wt1oy
    @SantoshJogdand-wt1oy Месяц назад +2

    Nice

  • @machhindrabadhekar2409
    @machhindrabadhekar2409 Месяц назад +2

    छान छान दादा योग्य आहे

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 Месяц назад +2

    ही सत्तेची मस्ती आहे पन ती ऊतरनार चांगल्याची ऊतरते

  • @VijayGaikwad-il8cc
    @VijayGaikwad-il8cc Месяц назад +2

    पाटील साहेब जय शिवराय

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 Месяц назад +2

    नारबा कडे विशेष लक्ष घालू नका आपला वेळ व्यर्थ जाईल

  • @PradipKakde-y2c
    @PradipKakde-y2c Месяц назад +4

    श्री मती आसल्यामुळे राणे साहेब तसे बोलतेत

  • @madhavpatil9598
    @madhavpatil9598 Месяц назад +2

    05 Lakh subscription 🎉🎉 congratulations Sir

  • @deepakamrale5633
    @deepakamrale5633 Месяц назад +2

    Saheb khup chan

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi Месяц назад +2

    जरागे दादांची उंची मापणारे मोठे मोठे टेलर मापाय जातात पण त्यांच्या मापाचा टेपच टेलर ला मीळणार नाही,आसा झाला नाही, आमच्या सतर वर्षे वयात ,इतीहास घडणार,काही हौइल जरागेपाटील नाव जगात राहील,वीरोध वाले झीरो होतील,

  • @vishwanathsalve4077
    @vishwanathsalve4077 Месяц назад +3

    संपूर्ण मराठा समाज दादा सोबत आहे

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 Месяц назад +2

    All rights ✅✅✅💯👍👍👍💯Rane Roung Man Narayan Rane Chook Aahet ☝️☝️☝️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍💯

  • @UdhavDudhate-yy9lt
    @UdhavDudhate-yy9lt Месяц назад +2

    एक मराठा देउळगाव दुधाटे तालुका पूर्णां जिव्हा परभणी

  • @ArjunBiradar-zd3vq
    @ArjunBiradar-zd3vq Месяц назад +2

    🎉🎉

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 Месяц назад +4

    Ek maratha lak maratha

  • @sarjeraokale5744
    @sarjeraokale5744 Месяц назад +2

    राणे जरांगेना हालकयात घेऊ नका
    कायम मगरुरुची भाषा बदला दगड पडतील राणे

  • @SudamKhadse-u7k
    @SudamKhadse-u7k Месяц назад +1

    आदरणीय जरांगे साहेब हा मराठा समाजाचा नेता आहे आजपर्यंत या राज्यात अनेक नेते झाले पण कोणत्याही पदावर विराजमान नसताना जनतेच्या हृदयात राज कणारा एकमेव सामान्य माणूस आहे त्यांची आरक्षणाची मागणी ही सरकारकडे ती आज भविष्यात पुर्ण होईल यात तिळमात्र शंका नाही काही चुकले तर चुकीची माफी असावी देवा

  • @prakashraodeshmukh5096
    @prakashraodeshmukh5096 Месяц назад +2

    Only patil saheb

  • @user-od8le2oh3i
    @user-od8le2oh3i Месяц назад +3

    रवूप छान माहिती देतात धन्यवाद

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 Месяц назад +2

    नारायण ला. बाळासाहेब ठाकरे ने. एकदा. सांगितले. होते

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj Месяц назад +1

    राणे महाराष्ट्र राज्यातील बीजेपी विसर्जीत केल्या शिवाय शांत बसणार नाहीत.
    .

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 Месяц назад +1

    माय मराठी. चैनलचा. मराठा समाजाला. अभिमान आहे🙋

  • @shivajivarpe2155
    @shivajivarpe2155 Месяц назад +2

    Only Jarange Patil

  • @pitamberbhosale1608
    @pitamberbhosale1608 Месяц назад +2

    Only Jarange Patil❤

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Месяц назад +1

    कोणी काहीही बोलु द्या काही करु द्या मनोज दादा सांगतील तेच होईल

  • @shivajivarpe2155
    @shivajivarpe2155 Месяц назад +2

    Rane shrimant maratha ahe
    Amhi garib marathe aahot
    Amhi garibasobat rahnar

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 Месяц назад +2

    जेवढे जास्त जरांगे पाटील यांच्या वर टीका तेवढे
    नुकसान
    पण काय की
    ह्यांच
    लै बेकार हाल होणार आहेत bjp चे हाल बहुतेक
    राणे,लाड,खोत, बोंडे, दरेकर नी तर लैच अती करत आहे
    असो ज्यांच त्यांना
    सगळ्यात जास्त संत मराठवाड्यातून आहेत संत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत जनाबाई संत गोरा कुंभार संत महात्मा बसवेश्वर
    थोरले महाराज छ शहाजी राजे हे पण वेरूळ चे चाकर्धर स्वामी
    संत रामदास
    यांच्या विचार प्रमाणे बोलायला सरळ आणि माणुसकी च आहे पण
    नेहमी उपेक्षित वंचित सिंचन इतर....... खूप गोष्टीत मागास राहिले

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 25 дней назад

    राणे साहेब नेहमीच दुय्यम नेते राहिले आहेत त्यांनी राज्यात एक नंबर यावे त्यांची धाडसी वृत्ती मला माहीत आहे.

  • @VilasGavhane-fq6gq
    @VilasGavhane-fq6gq Месяц назад +2

    कुणी कितीही ताकद लावा........ ओन्ली पाटील

  • @RajendraPatil-yc1ql
    @RajendraPatil-yc1ql Месяц назад +2

    हा पहिल्यापासूनच मराठा विरोधी आहे

  • @gulabdhamdhere7604
    @gulabdhamdhere7604 Месяц назад +1

    एक मराठ लाख मराठा

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y Месяц назад +2

    फडणवीस ने नारायण राणेला ठेवला आहे😅😅 त्यामुळे त्याची दोन मुले व नारायण राणे खूप फडफड करत आहे

  • @kailassitaramjadhav6474
    @kailassitaramjadhav6474 Месяц назад +2

    Jarange patil ❤

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 Месяц назад

    असले काही बोलू नका .राणे साहेब महाराष्ट्र आपलाच आहे . मुक्त फिरा पण भाषा आवरा . ☝️☝️जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @DattaKawde-sz5qv
    @DattaKawde-sz5qv Месяц назад

    कोणी कीर्ती ताकत लावले आम्ही जरागे पाटला सोबत आहे एक मराठा लाख मराठा

  • @prabhakarchavan6949
    @prabhakarchavan6949 Месяц назад +4

    जेष्ठ नेते कशाला उष्ठा आहे तो

  • @user-je2xj5dd8d
    @user-je2xj5dd8d Месяц назад

    जबरदस्त व्हिडिओ

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 Месяц назад +2

    नारायण राणे हे मराठा आहेत यावरच विश्वास ठेवणे अवघड आहे. अशी टोकाची भुमिका घेणे ही नारायण राणे यांची खासियत आहे. संविधान न मानणे हे सर्व भाजप नेत्यांचे वैशश्ट आहे. भाजपला हद्दपार करा ही सर्व मराठा समाजाला नम्र विनंती.

  • @vpl001
    @vpl001 Месяц назад +2

    Rip BJP forever

  • @gulabdhamdhere7604
    @gulabdhamdhere7604 Месяц назад +1

    नारायण राणे समाजाला कळलं आहे

  • @bhausahebpagire5021
    @bhausahebpagire5021 Месяц назад +3

    Sir,
    Now, Haraami BJP Leaders are helpless and that's why speaking such arrogant way.. against we Marathas and our Maratha Reservation Hero-Jaraange Patil..! But all such opposition mads are unnecessarily give dirty comments our our Maratha Reservation Mission..! If these people don't stop their filthy murmuring on marathas and Jaraange Patil,all such will be buried deep,deep in the soil so that nobody will come up again to deceive we Marathas..! We Marathas are just waiting for State Assembly Election to teach these hypocrates one more grand lesson..!!
    Jay Jaraange Patil..!!
    Ek Maratha Lakh Maratha..!!

  • @vitthaljadhav4980
    @vitthaljadhav4980 Месяц назад +2

    ❤️🙏🤣

  • @ramdasborade3863
    @ramdasborade3863 Месяц назад +2

    सर.. महाराष्ट्र ना सवला फडवणीसने

  • @bharatkadam396
    @bharatkadam396 Месяц назад +2

    ना..., रे...😅

  • @shivajisarode5166
    @shivajisarode5166 Месяц назад +1

    Ak maratha lac maratha only jarange patil

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 Месяц назад +2

    NARU PILAY DARU

  • @popatwalekar977
    @popatwalekar977 Месяц назад

    1nambar

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Месяц назад +2

    हा भा ज पा चा. चमचा आहे. हा खेळ फडणवीस करत आहे पण काही फरक. पडणार. नाही

  • @gaikwadtractor4926
    @gaikwadtractor4926 29 дней назад +1

    समाजाच्या बाजूने लढा देणे गरजेचे आहे

  • @shivajijadhav-ig4lr
    @shivajijadhav-ig4lr Месяц назад +2

    पाटलांच्या पूड कोण नाही

  • @user-ew8sk4ph8p
    @user-ew8sk4ph8p Месяц назад +2

    Kharch bolatat dada thumi ranela mharatvada mahiti aahe ka rane chuki che bolale teyana marathye utar detil

  • @DnyaneshwarTaksale
    @DnyaneshwarTaksale Месяц назад +2

    😂😂

  • @vasantmanohar3476
    @vasantmanohar3476 Месяц назад +2

    Kobmdi chorala kaple pahije

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 Месяц назад +2

    राणे ला मराठवाडा माहीत आहे का?

  • @shivajikale996
    @shivajikale996 Месяц назад +2

    भाजप च्या वैफल्यग्रस्त मानसिकतेचाच हा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे , बघूया नारायण काही चमत्कार करतो का ?

  • @SarjeraoSable-zz2qq
    @SarjeraoSable-zz2qq Месяц назад +2

    Rane kahihi boltay narya

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz Месяц назад

    मराठवाडा तर सोड पण विदरभात पण विचार करु नको राने आला तर वाईट होईल

  • @asarambangar8210
    @asarambangar8210 Месяц назад +1

    फडविसाचागेमकरनारहेविधनकोनाच

  • @DilipBharade-ob9pl
    @DilipBharade-ob9pl Месяц назад +2

    Bolu ny

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Месяц назад +1

    Virodh kara,mogalai nako

  • @user-br4qn1yg3u
    @user-br4qn1yg3u 29 дней назад

    Aakkal faqt Phandanvisla aahe ka? Maratha aamadar kaay Bail aahet ka?
    Devendra phadanvis sangel tase vagayla?
    Itke vela Maratha mukhyamantri zhale tevha katyani Aarakshn denyacha vichar kela.

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr Месяц назад +3

    राणे फालतू आहे

  • @parmeshwarbhise8893
    @parmeshwarbhise8893 Месяц назад +3

    एक मराठा लाख मराठा