नामजप शिबिर 1 - बाणेर l नामालय परिवार l 29-SEP-2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • ☘️📿नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर 📿☘️
    🌸🍀श्री महाराज प्रेरित नामजप सेवा🍀🌸
    सर्वांचा नाम जप वाढावा व सामूहिक नामस्मरण व्हावे, या दृष्टीने पुण्यामध्ये नामालय परिवारा तर्फे महिन्यातून एका रविवारी 5 तास सामूहिक नामजप शिबिर करण्याचे निश्चित झाले आहे. याची जोरदार सुरुवात श्री महाराजांनी दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी बाणेर इथून केली. यापुढील नामसेवा कुठे व कश्याप्रकारे व्हावी यासाठी श्री महाराज समर्थ आहेतच,तरी देखील त्यांच्याच प्रेरणेने नामसेवा ही सामूहिक रित्या व्हावी, म्हणून दर महिन्यात एका रविवारी आपण एकत्र येऊन नामजप करणार आहोत.
    ज्यांना नामालय परिवाराच्या या उपक्रमात सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा🙏
    सुहास देशपांडे -9049627629
    तुषार लांबे -9657702142
    उद्देश :-श्री महाराजांना प्राणापलीकडे आवडणाऱ्या नामाची - नामसेवा आपल्या सर्वांनी कडून जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी व इतरांनी ही या नामजप सेवेत वेळातवेळ काढून सहभागी व्हावे हे नामालय परिवारा तर्फे आग्रहाचे निमंत्रण 🙏🙏

Комментарии • 2

  • @kaustubhdeshpande3155
    @kaustubhdeshpande3155 8 дней назад

    सद्गुरूनाथ महाराज की जय 🙏

  • @suhr6001
    @suhr6001 9 дней назад

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏