उत्तम रेसिपी ! वर्णन करताना विज्ञानाचा आधार घेताय हे छान . 1) झाकण ठेवुन पाणी उकळले तर वाफ बाहेर जात नाही आणी २५% ग्यास ची बचत होते . 2) बटाटे सोलुन तसेच राहु दिले तर ते लालसर होतात कारण Oxydation. हे अग़दी बरोबर ! सोललेले/कापलेले बटाटे जर थंड-पाण्यात ठेवले तर लाल होनार नाहीं ! रेसिपी आवडली !
Hi Madhuri, I tied this recipe for the first time. The papads look yum but are yet to get dried completely. But they look awesome. I simply love your recipes❤️
Recipeis saglyach khup chhan astaat agdi navkhya masnsane pahilyandach baghu jari Kelya tari tya bighdat Nahi.kaaran tumhi ts vyavasthit present Karta ani pramaan,sarv goshti vyavasthit saangta.thank you madhuraa tai 😊 ❤❤god bless you 🌸all the best 👍stay happy and keep smiling 😊
@@MadhurasRecipeMarathi i have tried this recipe ..but the papad cracked after drying ...wanted to know if u can share any tip to avoid cracking of papad as the taste is very good
ताई खूपच छान पापड मी सगळ्या रेसिपीज बघते करून खूप छान होतात पदार्थ रवा पापड आणि मैदा पापड अजून तांदळाच्या चकल्या भात तयार करून चकल्या करतात त्या वर्षभर टिकतातत्या दाखवा ना तुमच्या पद्धतीने तुमची पद्धत खूपच सोपी असते.
बटाटा उकडलेला घालू शकतो last ला. थोडे आलं ही घालू शकतो. टेस्ट छान येते. आणि ते अर्धे कच्चे असताना उलटे करताना असेच पण खायला मज्जा येते. . खूप छान लागतात.
Hello Madhura mam!! My 8years daughter copy your way of talking (explaining any recipe), and loves 😍your recipes too!! She wants to be a bestest chef like U!!
Mi sabudanya eivaji sabudana pith vaparte te pan chan hotat sadhya tandul papdisarkhe pan tumhi kelele chan distat aani taltana sabudana futato ni tel angavar udu shakte mhaun mi pith vaparun banvate baki sarv same method aahe. Pan tumchya recipes khup chan aahet. 🙏
मधुरा ताई मी 4 वर्षांपूर्वी या channel ला subscribe केल होतं ,तेव्हा माझं लग्न ठरलेलं मला स्वयंपाक थोडाफार येत होता,मी तुझ्या रेसिपीज मधून खूप काही शिकले,घरात सासरी काय अडचण आली की प्रत्येक वेळी आईला कॉल करून विचारणं शक्य नव्हतं, तेव्हा तुझ्या videos चा खूप फायदा झाला आणि youtube वर खूप channels आहेत पण तुझ्या चॅनेलच वैशिष्ट्य आहे की कोणतीही रेसिपी fail नाही जाणार ,त्यात एक साहित्य नसेल तर त्या ऐवजी पर्याय पण खूप असतात तुझ्याकडे,या दोन कारणांमुळे मला तुझेच channel आवडते, thank you, your are my internet mom👍👌👌👌👌
Hello mam.. Jevha tumhi recipe banvtana manthan yeto tevha khup chan watat... He is taking interest in your cooking think so he will be Jr Madhura God bless you beta.
उत्तम रेसिपी ! वर्णन करताना विज्ञानाचा आधार घेताय हे छान . 1) झाकण ठेवुन पाणी उकळले तर वाफ बाहेर जात नाही आणी २५% ग्यास ची बचत होते . 2) बटाटे सोलुन तसेच राहु दिले तर ते लालसर होतात कारण Oxydation. हे अग़दी बरोबर ! सोललेले/कापलेले बटाटे जर थंड-पाण्यात ठेवले तर लाल होनार नाहीं ! रेसिपी आवडली !
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi तळताना हे पापड खुप चटचट आवाज येतो आणि तेल उडते या मागचे कारण सांगा प्लीज. काय चुकल्या मुळे असे होते का प्लीज सांगां mam
सहज सोप्या भाषेत समजावून सांगितलेली मघुराची छान रेसिपी.
धन्यवाद 😊😊
Hi Madhuri, I tied this recipe for the first time. The papads look yum but are yet to get dried completely. But they look awesome. I simply love your recipes❤️
Great!!
Tumhi prtyek lahanatli lahan gosht pn khup chan पद्धतीने explain krta..and ofcourse ur recipe...always अप्रतिम
धन्यवाद 😊😊
Khup Chan recipes ah mam tumchya, very nice & very easy ☺
मी ही रेसिपी try केली.... खूप सोपी व छान पद्धत तुम्ही सांगितली.... मी बनवलेले पापड खूप छान झालेत...thanks 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Very nice.mastach 👌👌👍👍Ek kilo sabudanyala kiti batata ghalaycha
Khupch chan🙏👌
@@supriyahalwai45 👌👌
खुपच मस्त मला खुप आवडतात हे पापड मी तुमची रेसिपी पाहुन चिप्स / शाबुदाणा चकली केलेली आता हे पापड पण नक्की करून बघते धन्यवाद मॅम😊😊👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mastch aahet aamhi pan ashach padhtine banvto pan jire nahi vaprat😍😍😘😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi s_
ताई या पापड्या रेसिपी मी वाट पाहत होते मनापासून आभार नक्की करून बघणार 🙏🙏🙏👌👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
लवकरच 5million💐
Yaay!!
👍👍👍😎
@Puja Satpute 50 lakh
@@MadhurasRecipeMarathi १ppp
Recipeis saglyach khup chhan astaat agdi navkhya masnsane pahilyandach baghu jari Kelya tari tya bighdat Nahi.kaaran tumhi ts vyavasthit present Karta ani pramaan,sarv goshti vyavasthit saangta.thank you madhuraa tai 😊 ❤❤god bless you 🌸all the best 👍stay happy and keep smiling 😊
मनापासून आभार..
I made it on Monday and it's ready today, I was just frying and your recipe poped up on my screen 😀👍
Wonderful!
Same here
@@MadhurasRecipeMarathi i have tried this recipe ..but the papad cracked after drying ...wanted to know if u can share any tip to avoid cracking of papad as the taste is very good
@@kriti5810 2ww
@@MadhurasRecipeMarathi एक किलोमध्ये सागा
आम्ही साबुदाण्याच्या सहापट पाणी घालून पुरण पाञातुन काढून पळी पापड करतो.तुमची रेसिपी छान आहे खमंग.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Plastic paper aivaji sutii kapadyavar ghatal tar chalel Ka ??Karan garam Mishrn plastic kagdavar ?? Reaction hoil
चालू शकेल...
खुप छान अप्रतिम साबुदाण्याचे बटाटा पापड एकदम लावजबाब कुरकुरीत मस्तच 👍👍👌👌👌👌👌😀😀
धन्यवाद 😊😊
Awesome recipe... Madhura tai 👌👌
Thanks a lot 😊
Madhura mam mala kharach khup manapasun tumchya recipes avdtat....... Mi Roj ek tri recipes try karate.....
अरे वा छानच... धन्यवाद...
मला तुमच्या सर्व रेसिपी करायला सोप्या वाटतात. तुम्हाला खूप धन्यवाद.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Chan
खूप छान बटाटा साबुदाणा पळी पापड मी पण असेच बनवते तुमच्या सगळ्याच रेसिपी अगदी परफेक्ट असतात.
खूप खूप धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी, नक्की करून बघते,👍खूप दिवसांनी मंथन पण दिसला, उंच झाला आहे आता😘
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ताई खूपच छान पापड मी सगळ्या रेसिपीज बघते करून खूप छान होतात पदार्थ रवा पापड आणि मैदा पापड अजून तांदळाच्या चकल्या भात तयार करून चकल्या करतात त्या वर्षभर टिकतातत्या दाखवा ना तुमच्या पद्धतीने तुमची पद्धत खूपच सोपी असते.
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
अगदी मस्तच मीपण असेच करते साबुदाणा बटाटा पळी पापड सगळ्याच रेसिपीज खुप छान असतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mst jhalet maze papad me life mdhe 1st time bnvle... tuza video bghun khup मदत hote tai आम्हाला....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi di. I tried ur recipe n it turn out v delicious thank u
My pleasure 😊
खूप खूप छान ताई या प्रमाणात पापड केल्या मुळे माझे पापड खूप छान झाले😊❤😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan recipe aahe 😍😍
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी सांगितली मधुराजी. धन्यवाद☺️☺️👌👌👍
धन्यवाद 😊😊
साडीवर सुकायला टाकले तर जमेल का
Chipkel tai pnnnughnar nahi
Tak Tak Sadi ver tak
बटाटा उकडलेला घालू शकतो last ला. थोडे आलं ही घालू शकतो. टेस्ट छान येते. आणि ते अर्धे कच्चे असताना उलटे करताना असेच पण खायला मज्जा येते. . खूप छान लागतात.
दी ही रेसिपी खुप छानआहे पन 2किलो बटाटाला किती साबूदाना टाकायचा
1&1/2 kg sabudana
मस्त आम्ही पण असेच बटाटा पापड बनवतो खुप छान आणि टेस्टी होतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi Madhura,ajun Rome madhe cold she pn me nakki Karen, love from Rome 💕
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान पद्धतीने सांगता तुम्ही मी पण उद्याच बनवते हे पापड😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अर्धा किलो शाबूदाणा असेल तर किती पाणी टाकायचं व बटाटे किती टाकायचे
-
Wow....एकदम मस्त dii.....मी नक्की try करेल आणि i am sure this recipe is super duper heat in taste .......tjanki dii
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hello Madhura mam!! My 8years daughter copy your way of talking (explaining any recipe), and loves 😍your recipes too!!
She wants to be a bestest chef like U!!
That's great...
Lots of love to her and best wishes...
My daughter also 😀😀
बनवायला सोपी आणि खायला मस्त रेसिपी आहे...सुंदर ...
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi हो नाकीच
@@MadhurasRecipeMarathi तुमच्या रेसेपी पाहूनच मी करायला शिकतोय thank u so much
तुमच्या रेसिपी छान असतात .पण मराठी नीट नाही .इंग्लिश चॅनल पण पाहिले.इंग्लिश पण धड नाही .
????
खुप मस्त मी असेच तयार करून बघेल👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान... रेसिपी, हिरकणी पुरस्कार वितरण सोहळा सकाळ 2022 इंचलकरंजी ... मधुराताई तुम्हाला प्रत्यक्ष समोरून पाहिलं ... तुमचा आवाज खूप आवडतो....so happy
ताई खूपच छान दिसत आहे पापड ,मी नक्की करून बघेन धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपच सुंदर बनवलेत ,,, खूप खूप आवडली आपली रेसिपी 👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan... Khavasa wattay lagech😀😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
धन्यवाद मधुरा जी छान रेसिपी आहे मी धुळे येथून
तुमचा मुलगा खुप भारी आहे😊😊 thank you so much for sher this recipe tai
Pleasure!!
खूप मस्त आणि सोपी रेसीपी सांगितली... 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान झाले साबुदाणा बटाटा पापड 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Mi sudha ashyach padhatine karte sabudana papad tai . Thank u
अरे वा... छानच...
दिसायला खुप छान दिसत आहेत ताई ते पापड मी नक्की बनवून बघते हे पापड
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi karun pahile khup chaan zale aahet tai 1 time aahe maj tari pan tumacha video baghun kela khup chan zale so thanks ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी.मी सुध्दा करते.👌👌😋👍
अरे वा छानच... धन्यवाद...
खुप छान रेसिपी,मी नक्की करून बघणार आहे
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Very nice, so simple to make. Farach chan far avadtat mala he sabudana batata paapad
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
पापड खूप सुंदर दिसत आहे . छान रेसिपी आहे .😎
धन्यवाद 😊😊
ताई रेसिपी खुपच छान आहे आणि सोपी आहे
धन्यवाद 😊😊
मस्तच पापड रेसिपी,करून पहाते!👌👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thank u so much madhura☺ Tu sangitalya pramane banavale ekdam mast zale☺
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi छछछछछ
@@MadhurasRecipeMarathi छछछछछ
@@MadhurasRecipeMarathi छछ
छ
पारंपारीक साबुदाण्याच्या पापड्या आहेत या. पण त्यातच बटाटा घालणे हे नव्याने कळलं. Nice value addition.
Try it...
Tq mam new recipes sati khup chan naki tray karen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi banavale khupch chan zhale thank u dear🙏❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
tumcha mulga kiti chaan boltoy.. Cute ahe khup... Ani love the recepy👍👍 I will definitely try..
Hope you enjoy!!
,खूप छान मस्त फुललेले पापड
करून बघा 😊😊
Khup chan Karti tu recipe
धन्यवाद...
लय भारी मस्त आहे नकी ट्राय करणार 🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupach chan tai sabudana papad mi majhya mom chya padhatine banavte aata tumachya padhatine pn nakki banvun baghel thank u 😊😊❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi sabudanya eivaji sabudana pith vaparte te pan chan hotat sadhya tandul papdisarkhe pan tumhi kelele chan distat aani taltana sabudana futato ni tel angavar udu shakte mhaun mi pith vaparun banvate baki sarv same method aahe. Pan tumchya recipes khup chan aahet. 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chan simple racipe thank you madhura
धन्यवाद 😊😊
Khup must recipe agadi sopi ani testy recipe thanks for shearing this recipe 🙏
Pleasure!!
Chhan recipe ahe tai aaj mi pn try kel chhhan papad zal
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Super amhi nehmi karto chan hotat 👌👌🙏
अरे वा... छानच...
मधुरा ताई मी 4 वर्षांपूर्वी या channel ला subscribe केल होतं ,तेव्हा माझं लग्न ठरलेलं मला स्वयंपाक थोडाफार येत होता,मी तुझ्या रेसिपीज मधून खूप काही शिकले,घरात सासरी काय अडचण आली की प्रत्येक वेळी आईला कॉल करून विचारणं शक्य नव्हतं, तेव्हा तुझ्या videos चा खूप फायदा झाला आणि youtube वर खूप channels आहेत पण तुझ्या चॅनेलच वैशिष्ट्य आहे की कोणतीही रेसिपी fail नाही जाणार ,त्यात एक साहित्य नसेल तर त्या ऐवजी पर्याय पण खूप असतात तुझ्याकडे,या दोन कारणांमुळे मला तुझेच channel आवडते, thank you, your are my internet mom👍👌👌👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Chan aahe papad chi recipe ma'am😊
धन्यवाद 😊😊
😊
Mast papad ahet khup chan
धन्यवाद 😊😊
Waw tai khupch chan zale aahe papad me nakki try karel thanks tai
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुब छान आणि मस्त रेसीपी दिसत पण छान आहे
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi हो नक्की
Wow tai mazi aai pan ashich karaychi khup chaan hotaat he papad
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast mast madhura mi pun asech karte
अरे वा... छानच...
खूप छान आणि सोप्पी रेसिपी आहे 👌
धन्यवाद 😊😊
मस्तच मी नक्की बनवणार
थँक्स मधुरा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thanks Madhura khup chan recipe astat
धन्यवाद 😊😊
झकास ताई 👍👍👍👍👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mam tumhi khup chan recpies aahe
धन्यवाद 😊😊
मधुरा , माझी आई दर वर्षी करायची ती आठवण आली . छान आहे 👌👌
😊😊
Khoop chhan khoop aawadali receipe 😊 👌
धन्यवाद 😊😊
Mast ........My fevrate papad ahet.....
धन्यवाद 😊😊
अगदी छान आमच्या कडे साबुदाणा बारीक आहे तो चालेल कारण ही रेसिपी अगदी सोपी आहे
तुम्ही करून पाहू शकता... पण मी अजून करून नाही पाहिलाय...
Hiii tai... Me first time try kele papad, khup Chan jhale... Asach easy recipe sangat ja
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup sopya padhatine sangatat
धन्यवाद 😊😊
Khup mast ahe madhura Didi Nice recipe 😋
धन्यवाद 😊😊
Wow tai khup chan recipe ahe mi pan try karen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hello mam.. Jevha tumhi recipe banvtana manthan yeto tevha khup chan watat... He is taking interest in your cooking think so he will be Jr Madhura
God bless you beta.
धन्यवाद 😊😊
Khup chan smjun sangta mam thanks🙏
धन्यवाद 😊😊
Mi try kela kupa chan zala tumchi recipe pahun
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Yours all recipe is too good and testy..... thanks share for this recipe
Most welcome 😊
Khup bhari banvle papad mam ❤
धन्यवाद 😊😊
Tumcha aawaj aani recipe khupach must vatat
धन्यवाद 😊😊
Mouthwatering recipe 😋..Aamchyakdehi उन्हाचा problem aahe jast nst ..But I'll try..
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai khupach chhan recipe mi gavala ale udya try karnar ahe.half kgla potato pan half kg gheu ka.
खूप दिवसांनी रेसिपी बघते छान आहे
😊😊