या सरकारला जर सेवानिवृत्त शिक्षकांना संधी द्यायची आहे... तर मग टीईटी सीटेड कशासाठी घेतात... फक्त मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी का... केसरकर सरकार मुर्दाबाद
Aahmi CTET exam pass houn baslo mahtare zalyvar bharti kartil k mg aadhi Age 30 zal je Tarun pidi ahe tyan dyan sandi mahtare lokanach k bolvta bharpur mul ahe CTET/TET pass
नियमित शिक्षकांची नियुक्ती लवकर व्हावी नाही तर मी आणि माझ सर्व कुटुंब येत्या विधानसभा निवडणुकीत अश्या योग्य निर्णय न घेवू शकणार्या सरकार ला मत देणार नाही
सेवानिवृत्त शिक्षक येक तर त्याची वय वर्ष 58 झाली . ऐका शिक्षकाला शिकवता यायला पाहिजे , नाचता यायला पाहिजे, गाता यायला पाहिजे नवं नवीन उपक्रम घेता यायला पाहिजे सरकार चे खूप नियम लागू झाले आता शाळेत की शनिवार दप्तर मुक्त शाळा etc .... He sagde kam 58 varsh che शिक्षक करतील हे इम्पॉसिबल आहे. त्यांचं वय झालं n सरकार नी नवीन युवा पिढी ल संधी द्या .. plz
विद्यार्थ्यांनी दिवस रात्र ctet, tet परीक्षेचा अभ्यास करून पात्र व्हायचं त्यांनतर अभियोग्यता चाचणी परीक्षा द्यायची आणि नंतर घरी टाळ वाजवत बसायचं का? आज पात्र उमेदवार उमेदवार विद्यार्थ्यांनी कुठे जायचं. ज्या शिक्षकांना 58 वर्ष पूर्ण झाली कि सेवेतून निवृत्त करता. कारण त्या शिक्षकांचे वयोमानानुसार कार्यक्षमता राहत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणवत्तेवर परिणाम होतो. आणि तेच शिक्षक तुम्ही पुन्हा शिक्षण सेवेत घेणार. हा सारासार पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांनी एक सामाजिक संवेदनशीलता दाखवून कोणीही रुजू होऊ नये ,भावी शिक्षकांना संधी द्यावी
सेवा निवृत्त शिक्षकांनी कोणी ही रूजू होऊ नये.व आपल्या नवीन पिढीला संधी द्यावी.
सरकारला या विधानसभामध्ये निवडून यायचे नाही वाटतं😊
या सरकारला जर सेवानिवृत्त शिक्षकांना संधी द्यायची आहे... तर मग टीईटी सीटेड कशासाठी घेतात... फक्त मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी का... केसरकर सरकार मुर्दाबाद
Aahmi CTET exam pass houn baslo mahtare zalyvar bharti kartil k mg aadhi Age 30 zal je Tarun pidi ahe tyan dyan sandi mahtare lokanach k bolvta bharpur mul ahe CTET/TET pass
Sarkar la laj vadayla pahije
Ti asli tr as ghlc nast 😊
आमदार, खासदार यांना मतदार संघात प्रश्न विचारा...
नियमित शिक्षकांची नियुक्ती लवकर व्हावी नाही तर मी आणि माझ सर्व कुटुंब येत्या विधानसभा निवडणुकीत अश्या योग्य निर्णय न घेवू शकणार्या सरकार ला मत देणार नाही
सेवानिवृत्त शिक्षक येक तर त्याची वय वर्ष 58 झाली . ऐका शिक्षकाला शिकवता यायला पाहिजे , नाचता यायला पाहिजे, गाता यायला पाहिजे नवं नवीन उपक्रम घेता यायला पाहिजे सरकार चे खूप नियम लागू झाले आता शाळेत की शनिवार दप्तर मुक्त शाळा etc .... He sagde kam 58 varsh che शिक्षक करतील हे इम्पॉसिबल आहे. त्यांचं वय झालं n सरकार नी नवीन युवा पिढी ल संधी द्या .. plz
शिक्षक भरती झाली नाही आणि झाली तर कंत्राटी पद्धतीने भरती झाली तर राजकारण्यांना सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरती करायचं❤❤❤
Tet,ctet ,net ,set vidhyaarthi ghori basle aani seva nivrutta Shikshak ka sandhi
Ata tr ass vataty ki 1 st phase Wale saglech kup . Lucky hote devaa konty punay kele hote tr ... Am ha tr ajun khich nhi hot ahe
विनाश काले विपरित बुद्धि..
सरकारची
नवीन बेरोजगार शिक्षणाला संधी द्या रिटायर झालेले शिक्षक पुन्हा पुना शिक्षक पदासाठी दया करा
एवढे अभियोग्यता धारक असतानाही सरकार सेवानिवृत्त शिक्षकाची नेमणूक का करत आहे हेच समजत नाही
Sarkar che doke thkanavar ahe ka
चादड डगरा चे पुन्हा लगन आणि जवान बसा बोंबलत 🤣
Sir yat offline arj postane kse pathvave yavar video bnva
Sir mala ya pariptrakachi copy havi ahe kashi midvaychi plz help me
From सोबत करार नामा पाठवाच आहे का
Hamipatra aani bandhapatra application barobar yayche aahe ka
Sir fkt tet pass asanarya sathi aahe ka mi CTET pass aahe mi chalel aatach pass zali CTET
Ajun CTET cha final result ala nahi madam...
Sevanirutta shikshak kay shikvnar ata tyani fakt aram karav apla arogya changl thevav berojgar b.ed m.a valyana Chance dyayla hava
Pention var ghar chaltay ho tya lokancha ghar amhi kas chalwaych amch ghar 20000 cha dya pan aamhala ghya
नगर मध्ये झाली का भरती( कत्राटी)
सर करारनामा आताच पाठवाच आहे का
Sir लिंकस आहेत काय सर फॉर्म कसं bhara चा
Retired teachers peksha navin la sandhi dya kmit kmi lgn tari hoil bicharyanche
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का 😢
Lokmanya Tilkachi garjna
कुठे aplly करायचं आहे ते नाही सांगितले
Bhai teacher la chance dya.....je retair aahe tyana ghari aaram karu dya
20000 n deta fakt 15000 dya pn Sthanik Berojgar D.Ed che Candidate yanna sandhi dyavi shasnane..
Pesa DED valyanla ka ghet nahi ahe
Sir hi jahirat kuthe yenar aahe jahirat aalyavar ks smjel
हे सरकार येणार नाही याची दक्षता घ्या
Changla nirnay ghenyat aala
Yes sir 🙏🙏
Teacher volunteery ghet ahe
सरकार हटावो..
Sarkar la pada lagte atta teva samajte berojgar kayle manye te
Nagpur che naav nahi aahe
20000 रुपये मानधन हे निवडणुकीकरिता दिलेले आमिष आहे त्याला बळी पडू नका अन्यथा पेसा भरती विसरा
आमदारांना जागा दाखवा
या GR cha आपल्या भरतीवर परिणाम होईल का?
No
Seva nirutta valyana Chance deu naye
काय चालले आहे हे.
MP madhe ST lok jast asun purn khasdar BJP che yetat mag BJP ST lokana serious kase ghenar tech palghar madhe jhale
Hi
विद्यार्थ्यांनी दिवस रात्र ctet, tet परीक्षेचा अभ्यास करून पात्र व्हायचं त्यांनतर अभियोग्यता चाचणी परीक्षा द्यायची आणि नंतर घरी टाळ वाजवत बसायचं का? आज पात्र उमेदवार उमेदवार विद्यार्थ्यांनी कुठे जायचं.
ज्या शिक्षकांना 58 वर्ष पूर्ण झाली कि सेवेतून निवृत्त करता. कारण त्या शिक्षकांचे वयोमानानुसार कार्यक्षमता राहत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणवत्तेवर परिणाम होतो. आणि तेच शिक्षक तुम्ही पुन्हा शिक्षण सेवेत घेणार. हा सारासार पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
Chappal ne hana ya sirkarla
M.a b.ed b.p ed tait pesa candidate
Mad dokyche lok ahe var basun
Sarkar 😢😢😢