अरे वाह खूप सुंदर चि सौ अस्मिता म्हणजे च चि सौ मोनिका तुला आमच्या कडून ही खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤ मी सौ निर्मला जोशी ठरलं तर मालिका अगदी आवडीने बघणारी मालिकवर खूप खूप प्रेम असणारी एक प्रेक्षक दोघांनी उखाणा छान घेतला 🎉🎉❤❤ मी सौ निर्मला जोशी
खूपच छान आणि खूप हौसेने डोहाळजेवण केले,डेकोरेशन तर अप्रतिम!! थाटमाट पाहून खूप आनंद वाटला, दोघांनी नाव पण छान घेतले,एकंदरीत कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला .
Asmita, tu barfi ughadlis mhanje tula mulgich honar asn kahi nahi pan jari tula mulgi zali tari tila priya, sakshi sarkhi n banavta saylee sarkhi god banav. Abhinandan.🎉 🎉 🎉
Abhinanadan hi ek matrutvachi god chahul aahe yenar bal tula khup sukhi anadi thevanar aahe aai hon hi ek swtivhya jivanatil khup motha anand aahe punachy abhinandan tabyetichi kalji ghe
एक स्त्री आई होतेय तेव्हा डोहाळे जेवण केले जाते ...त्याला काय फालतुगिरी म्हणताय तुम्ही ...अस्मिता हे मालिकेत आहे ...आणि जे आता दाखवले आहे ते ती रिअल मध्ये प्रेग्नंट आहे त्यासाठी दाखवले आहे...आधी नीट बघा मग समोरच्या बद्दल बोलावे

मोनिका मनापासून खूप खूप अभिनंदन, खुश आणि नेहमी आनंदी रहा ❤
खूपच छान आणि खूप हौसेने डोहाळजेवण केले,डेकोरेशन तर अप्रतिम!! थाटमाट पाहून खूप आनंद वाटला, दोघांनी नाव पण छान घेतले,एकंदरीत कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला .
Monika khup Shubhecha
Kalaji ge ❤🙌💐
मोनिका स्वामी bless u 💖💐अभिनंदन 💖
खूप छान आहे
Mast ❤❤❤
व्वा👌👌👏👏
😮😮❤❤
Abhinandan asmita 🎉❤
Congratulations Monika tai 🎉🎉❤
New twist ❤😮
Chan congratulations
❤❤❤❤❤❤
मुक्ताबाई सारखे मुलगी जन्माला येवुदे🎉 🎉👍👍👍
👌❤
Asmita, tu barfi ughadlis mhanje tula mulgich honar asn kahi nahi pan jari tula mulgi zali tari tila priya, sakshi sarkhi n banavta saylee sarkhi god banav. Abhinandan.🎉 🎉 🎉
अस्मिता प्रेग्नेंट वा विचार चागले ठेव मोना त्या तन्वी चां पाटी मागे लागू नको आणि सदा हसत रहा
Are pan ti fakta acting karta❤😂
रीयल मंधे आहे ना
Abhinanadan hi ek matrutvachi god chahul aahe yenar bal tula khup sukhi anadi thevanar aahe aai hon hi ek swtivhya jivanatil khup motha anand aahe punachy abhinandan tabyetichi kalji ghe
Aré asmita navrya kade rahat nahi ajun ticha navra dakhavla sudha nahi mag tich dohad jevan kas kay hi kay faltu giri dakhav tat

❤❤❤❤❤