OM SAI RAM आपण दिलेल प्रेम सदैव आमच्या सोबत असंच असुदे, हे गाण आपल्याला आवडल असेल तर जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचवा, नक्कीच Comment करा, Like करा आणि Subscribe करायला विसरू नका. माझ नवीन गाण नक्की ऐका . Sangshil Punha Bhetanar Ka Mala | Official Music Video ruclips.net/video/o8h869aT52w/видео.html ❤️ साई राम 🙏
Mala pan nel शिर्डीला बाबा नि पहिल्या वर्षी गेळतो मी त रडत गेलो आणि 2018ला तो रस्ता माहीत भि नाही पडला 2020,2021 ला रात्री पोहचली 3 वाजता खूप सांगायचं आहे आरामात संगील ओम् साई राम ओम् ओम साई नाथ सब का मालीक एक श्रद्धा सबोरी
I'm from shirdi🚩 and I'm proud🤗 of it ,and feeling very lucky🥰 to hear this song as it mean 'Nela shirdila' as really saibaba made me take birth in shirdi🤗😍
Dolyt pani ala dada ... Kharach babanchya darshana lh jaych hai asa vatla mazach chitra bagtho babanh sati .... Tenchya darshana sati ved.. om sai ram 😭😭😭😭. Baba lavkr bolava palkhi sobth thumchya darshana lhh khup Aaass laglay hoooo 😭❤️
साई पालखीची आठवण ताजी झाली. या गाण्यातील सर्वांची मेहनत रंगली आणि श्रोते आनंदी झाले.या गाण्यातील लहान मुलगा खूप गोड आहे त्याने अभिनय खूप छान केलाय.या गाण्यातील सर्वाना पुढील वाटचालीसाठी साईमय शुभेच्छा
ॐ साई राम आम्ही पण साई पदयात्री आहोत 7दिवस जे चालत सुख मिळते ते कुठेच नाही किती जरी पायाला फोड आले तरी पदयातत्री थांबत नाही पालखी सर्व मोठं लहान कोणाला मानत नाही साई राम बोलून पुढे जातात
ॐ साई राम 🙏 सुंदर गीत आहे आणि या गाण्याचे गायक आमचे परममित्र राजेंद्र खांबे रुद्राक्ष खूपच सुंदर राजा भाई असेच पुढे सुंदर सुंदर गाणी गात रहा.तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा💐💐 एकूणच संपूर्ण सीन छान होते❤️ श्री नेटकेश्वर मंदिर मांडकी मधील पण सीन अप्रतिम... एकणूच संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Really great video song,all of you have hard work behind this, Vaibhav you did very well and mind-blowing song sung by rajendra keep it up and all the best for next song
OM SAI RAM
आपण दिलेल प्रेम सदैव आमच्या सोबत असंच असुदे, हे गाण आपल्याला आवडल असेल तर जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचवा, नक्कीच Comment करा, Like करा आणि Subscribe करायला विसरू नका.
माझ नवीन गाण नक्की ऐका .
Sangshil Punha Bhetanar Ka Mala | Official Music Video
ruclips.net/video/o8h869aT52w/видео.html
❤️ साई राम 🙏
Nbhb no in MN.mm b to be m hi I'm no
.
Hi bhau please reply kam aahe
Khup msta 🌺on sai ram 🌺🙏🙏🙏🙏
Vaibhav bhau khup khup bhari....gaan ahe.....day chi survat tuza song pasun... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@maheshvalavi6922 औपचारिक कककै
जीवनात किती मानस भेटुदे पण आईबाबा आणि साईबाबा या शिऊन आपले कोणी नाही om sai ram 🙏🌹
दादा खरंच यार रडवलंस पालखीच्या आठवणी ने 😭❤️
om sairam
Khar dada😢😭😭😭
खरंच हे गाणं ऐकतच रहावे वाटते. लहान मुलांना पण दाखवतात हे गाणं. प्रवसात ऐकल्यावर प्रवास सुखरूप होतो. 🌺😍🙏🏻🚩
जिथे सर्व पाठ फिरवतात तिथे साई तुम्ही पाठीशी उभे राहता असेच आमचा पाठीशी सदैव रहा ❤
Mala pan nel शिर्डीला बाबा नि पहिल्या वर्षी गेळतो मी त रडत गेलो आणि 2018ला तो रस्ता माहीत भि नाही पडला 2020,2021 ला रात्री पोहचली 3 वाजता खूप सांगायचं आहे आरामात संगील ओम् साई राम ओम् ओम साई नाथ सब का मालीक एक श्रद्धा सबोरी
उघड मनाचे दार भक्ता साईचा गाभारा तोच आहे , लाग आईबाबांच्या चरणी तुझी शिर्डी तिच आहे ओम साई राम
साई राम🙏
भावा तुझ गाणं १ नंबर आहे ❣️🌍🌺🍁
माझ्या घरच्यांना खूप आवडलेला आहे ❣️😍🌺
अजून पुढे असेच साईबाबांचे भजन घा ❣️😍🌺🍁
❣️🌍🌺🍁*साई राम..*🍁🌺🌍❣️
I'm from shirdi🚩 and I'm proud🤗 of it ,and feeling very lucky🥰 to hear this song as it mean 'Nela shirdila' as really saibaba made me take birth in shirdi🤗😍
Á
Àa
Ááa
Om Sai Ram
Dolyt pani ala dada ...
Kharach babanchya darshana lh jaych hai asa vatla mazach chitra bagtho babanh sati .... Tenchya darshana sati ved.. om sai ram 😭😭😭😭.
Baba lavkr bolava palkhi sobth thumchya darshana lhh khup Aaass laglay hoooo 😭❤️
Tnxx
Sai ram 🙏
ॐ साई राम 🙏 हि स्टोरी सेम माझी आणी माझ्या मुलाची आहे.....हजारदा जरी हे गाण ऐकल तरी मन भरत नाही लाख लाख शुभेच्छा ह्या गाण्याला 🙏
साई पालखीची आठवण ताजी झाली. या गाण्यातील सर्वांची मेहनत रंगली आणि श्रोते आनंदी झाले.या गाण्यातील लहान मुलगा खूप गोड आहे त्याने अभिनय खूप छान केलाय.या गाण्यातील सर्वाना पुढील वाटचालीसाठी साईमय शुभेच्छा
Sai ram🙏❤️
दादा नमस्कार,तो लहान मुलगा म्हणजे नैतिक नितीन कदम,मी त्याची आई,खूप खूप धन्यवाद तुम्हाला त्याच काम आवडलं
सगळ्या साई पालखीत हेच गाण वाजवत आहे. खूप सुंदर गाण 👌😍👌😍👌😍👌😍
ॐ साई राम आम्ही पण साई पदयात्री आहोत 7दिवस जे चालत सुख मिळते ते कुठेच नाही किती जरी पायाला फोड आले तरी पदयातत्री थांबत नाही पालखी सर्व मोठं लहान कोणाला मानत नाही साई राम बोलून पुढे जातात
❤ओम साई राम❤
Om Sai Ram bhava 🙏❤
Om Sai Ram ❤
T555😅
Kharaa ahe bhau om sai ram 🙏
मला पण बाबांनी शिर्डीला नेले साई बाबांचे दर्शन घेऊन खुप छान वाटत आहे तेव्हा पासून मी हेच गाणं ऐकत आहे खरंच खुप छान गाणं आहे ॐ साई राम 🚩🙏
मला पण खुप आवडल गाण मला पण नेल शिर्डी ला मि जाऊन आलो आता २ ३ दिवस झाले जाऊन आलो शिर्डी ला ........... ॐ साई राम🙏🌼🙇🏻♂❤🥰🌹
Sai ram😍❤️
वैभव भावा सर्वांचे मनापासून आभार खरच अप्रतिम असं music compose केला....
सुरुवातीची जी music खोटं नाही बोलत अंगा वर खरच शहारे येतात....👍❣️
दादा खरंच खूप सुंदर गाणं आहे अंगावर काटा उभा राला 😍🥺😘
ruclips.net/user/shortsOS_lgvRmYhM?feature=share
🙏🕉️साई राम😇❤️💯
😍मस्त भाऊ अंगावर काटा आला 😍
Om sai ram 🙏🙏
Love from canada 🇨🇦 … ॥ॐ साँई राम॥
खुप छान वाटल भावा बाबा च गान आयकुन 🙏🥀om sai ram 🥀🙏
Sai ram ❤️
जय साई राम भाऊ तुम्ही खरच साई भक्तांना सुंदर अशी साई स्तुति ,भेट दिली आहे आम्ही खरच आभारी आहोत .हे गीत ऐकून अस वाटलकी बाबा नी भेटीला बोलावलं.🙏
Sai ram🙏❤️
Goosebumps at " Ikch dhyas tujhach bhas" 😘🙇🏻♂️❤️🎧
❤️🙏
अप्रतिम. साई राम माऊली ❤️
कोणी साथ देईल का. माहीत नाही पण साई बाबांच्या साथ माझ्या पाठीशी आहे🙏🙏🙏🙏
om sairam aami pan padytrai satara te shirdi
Om sai ram
Om Sai Ram ❤️🩹
❤
@@rushikeshdalavi1146😊 पॉप
साई बाबांची चा हात कायम माझ्या डोक्यावर असुदेत ही च माझी प्राथना
❤️🙏🏼🤞
❤
Amazing Concept 💖 Whole Composition Damn Good🙏
Thank you
Dj nesh bhau please hya song cha dj remix banva
@@Vaibhavproduction37 p
Bhai aapala remix danaka dya song la. 😍😍
F00
नसीब में जो नहीं लिखा वो भी मिल जाता है,
मेरे साईं की रहमत से पत्थर भी खुदा बन जाता हैं.
ओम साई राम 🙏
Om sai ram🙏❤️
Om sai ram
अप्रतिम song आहे.. बाबांची आघात लीला 😊 ओम साई राम 😊
Om sai ram 🙏🙏
@@Vaibhavproduction37 c
ruclips.net/user/shortsOS_lgvRmYhM?feature=share
Dada gaan khupach sundar aahe...punha punha aikavasa vatat.....baba bless you 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
साईबाबा आजही आपल्या सभोवती आहेत असे सतत वाटते❤❤🙏
Sai Ram 🙏
As वाटते nhi dada ahet baba 😊😊
साईराम मस्त गाणं आहे.मनापासून आवडला मला 😍
साईराम धन्यवाद.
श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय 🙏🚩
ओम साई राम
ख
Itna sukun mila gaana sunkar bahot accha laga 😘Om sai ram 🙏🌹
ओम साईराम हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकत रहाव मनापासून अभिनंदन अप्रतिम गायन ❤
खूप छान गाणं आहे.. मन मोकळ झाल 🙏🌸🤲🌸🙏
😍♥️ अप्रतिम♥️😍
🌹ॐ साईं राम🌹
Sai ram ninad bhai
Om sai ram🙏🙏🙏
साई राम भाऊ जाण 🙏🙏🙏🙏❤💞💞❤💯💯💯😘😘
🙏ओम् साई राम 🙏 भाऊ खरच खुप छान बनवलं गाणं डोळ्यात पाणी आले ..👌👌👌♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
This song has my whole Heart ♥️😢🙏🏻🙌🏻😍😭
OM SAI RAM BHAVA खूप छान गाण आहे भावा नाईस सोंग 🖤🖤👑✨✨
अतिशय सुंदर असं गाणं बनवले आहे, गायले आहे, शिर्डी पदयात्रा सुरू असतांना साई भक्त मजेत चालतात...
Om sai ram❤️🙏🚩 खूप छान, amazing 👍
Om Sai🙏...
Khup chan 👌👌
Om sairam 🙏🙏
Angavr kate yetat sai babancha ganyani khrch🙏❤️✨ Om Sai Ram
Ek number
सुंदर गाणं आहे आवाज खूप छान आहे राजेंद्र खांबे यांचा तुमच्या टीम ला मनापासून शुभेच्छा अशीच नवीन गाणी लिहीत जा वैभव ,,😃 🙏ओम साई राम🙏
जय साईनाथ ❤🌹🙏
जय साईनाथ🙏
Sai asel tar sagla possible aahe...❤❤
❤🥺 बाबा काय माहीत या यावर्षी पण वारी नाय चुकणार🥺❤️
अप्रतिम आवाज राज खांबे यांचा
ॐ साई राम 🙏 सुंदर गीत आहे आणि या गाण्याचे गायक आमचे परममित्र राजेंद्र खांबे रुद्राक्ष खूपच सुंदर राजा भाई असेच पुढे सुंदर सुंदर गाणी गात रहा.तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा💐💐 एकूणच संपूर्ण सीन छान होते❤️ श्री नेटकेश्वर मंदिर मांडकी मधील पण सीन अप्रतिम... एकणूच संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Om sai ram🙏🙏
4:25 ❤ काळजाला भिडलं राव
भावा तूझा गाणी खूप चांगला आहे❤🙏🏻
Shirdikarana ye song kup avdli ahe 💯💯🙏🙏 thank you @ vaibhav ghanekar 🙏🙏
ओम साई राम.... खूपच छान आवाज शाहीर खांबे...👌👌💐💐
Kophujbnmq ... b q3q
जादू अहे वैभव तुझा मध्ये 😊
Speechless 😍😍😍😍 शब्दच नाहीत अप्रतिम मांडणी , सुंदर आवाज camera work 😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Om shree sachidanand sadguru sai nath maharaj ki jai thankyou mere baba ji 🙏🙏🙏🌷🌷🌷❤❤❤❤😊😊😊
मन प्रसन्न झाल 😇
साई राम... 🙏
Om Sai ram खंरच अतिशय सुंदर ............मी एक र्शिर्डी कर आपले मनापासुन आभार मानतो ❣️🙏🏻👏🏻
धन्यवाद🙏
@@Vaibhavproduction37 11110q9qq⁰39
Hihsxcc
Superrrbbb song....very nice....& amazing lyrics
Om sai ram 🙌❤🧡
ओम नमः शिवाय ❤
OM SAI ❤🔥🙏
So Beautiful Amazing And Natural Music 💯👍 Om Sai Ram🙏
Om sai ram 🙏🙏
mother role is to good... song concept is nice and awesome music..well done team Vaibhav👍
Thank you.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय 🙏🙏
आनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय
ATI Shai sunder gani hai dada khup Chan 🙏🙇🌸
Khup chan song pn ani chal pn🙏😍❤
Sunil ek no❤️❤️🔥
||ओम साई राम || भाऊ खूप छान सांग आहे आम्ही पण साई पदयात्रा 7 दिवस करतात आणि तुम्ही पण साई बाबा ची वारी करा आणि अनुभव घ्या. बोला ओम साई राम🌺🙏🌹
Sai ram❤️
🙏Om sai ram 🙏
Om sai ram bhava
Om sai ram 🙏
Om sai ram mauli ❤️🙏🏻
Ek no
खूप छान गाणं आहे भाऊ. आपलं गाणं मनाला एक ओळ लावत,ओम साईराम🚩🙏🌹🌺❤️
Sai ram 🙏😍
💝🤩Om Sai Jay Sai🥰😘🥰
खूप छान गाणं आहे.🥰🥰
Jai Sainath❤️ I don't have any words to describe about song, really amazing mind-blowing song❤️
Thank you sahil
Om Sai Ram....Very nice👌
ओम साई राम............ खुप छान आहे व्हिडिओ 👌👌👌 अप्रतिम
Om sai ram 🙏🙏
🌹🌹ओम साई राम 🌹🌹
🙏🙏शिर्डी माझे पंढरपुर साईबाबा 🙏🙏रमावर...
🌺अनंतकोटी ब्रंम्हाण्डनायाक। राजाधीराज योगीराज।
परब्रंम्ह श्री सच्चीदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय।
।।श्रीविष्णुस्वरुपाय अनंतस्वरुपाय श्रीसाईदेवाय नमः🙏।।
🌸 ।। सबका मालिक एक। श्रद्धा सबुरी।।🌸
Ky gana hy radayla bhava❤
Om sai Ram🙏
Khup khup chan👌👌👌
Thank you.
Om Sai Ram
The video gave Goose bumps!!! The Video made me emotional, May Baba bless your team.
Thank you om sai ram
OM SAI RAM🙏🏻✨🌸 Khupch Chan Gani Aahe❤️
बाबा आहेत तर saglya गोष्टी शक्य ahe...bola om Sai ram🙏🙏🙏🙏
Sai Baba Ki Jai❤
Cinematography... BGM ..Last scene❤️💯
Osm....❤❤🙏🙏
कडक 🔥🔥🔥🔥🔥
❤️😍😍 कडक गीत 🔥🔥🔥🔥🔥
Best one 💖💯🔥Sai Ram
Sai ram 🙏🙏
साई राम 🙏❤️ भावा तू khup छान गाणं बावनला आहे 🥰😎♥️
Sai ram❤️😍
Om Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏
Gurudev Datt Sainath Maharaj ki Jai 🙏🙏🙏🙏
Amezing song great creativity osm brother
# OM SAIRAM 🙏🙏🙏🙏
Om sai ram 🙏🙏
खुप छान गाण आहे खुप आवडल आहे धन्यवाद....असेच गाणे बनवत जा आमच्यासाठी.....
SaiRam buvaa ❤️🥀😍🙏
साईराम
Dada Thanks खूप छान गांन आहे मला खूप आवडंल ओम साई राम ..🙏
Khup sundar.. Om sai ram om sai ram om sai ram om sai ram
Sai ram ❤️😍🙏
What a song 😍 i just love it love from shirdi
Really great video song,all of you have hard work behind this, Vaibhav you did very well and mind-blowing song sung by rajendra
keep it up and all the best for next song
thank you ashish bhai
Bhai ek no song
Heart touching ❤️ aahe song🔥🙏
Om sai ram 💕🙏
Om sai ram🙏🙏
सवाई सर्ज्या च्या नावानं चांगभलं दिनाथ म्हस्कोबा च्या नावानं चांगभलं 🥰🌹😊🙏