मुंबई मध्ये नवीन सीबीएसई शाळेत मुलांना ज्युनिअर केजी पासून ते इयत्ता सहावी पर्यंत प्रवेश करून घेतले. आणि मुलांना घरी बसवले आहेत. माझ म्हणण आहे की पहिले शिक्षक शाळेत भरती आणि प्रशिक्षण करून नंतर एका वर्षांनी मुलांची भरती व्हायला पाहिजे होती.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर पक्षाप्रमाणे विषय मध्ये सोडून न देता तो पूर्णत्वास कसा नेला जातो, याचे उत्तम उदाहरण आपणाकडून पाहायला मिळते...खूप छान काम मॅडम... आपण आमच्या भावना समजून घेतल्याबद्दल धन्यवाद...
संपूर्ण महाराष्ट्रात अभियोग्यता धारकांसाठी निस्वार्थी पणे लढणार एकमेव राजाकिय नेतृत्व म्हणजे कांडेलकर मॅडम . ❤ कन्व्हर्ट राउंड संबंधीत नाईक सर आणि टिम ला आपण देत असलेली साथ कायम स्मरणात राहील❤️🙏
आयुक्त साहेबांनी तर हातच वर केले आहेत. ते म्हणतात आमच काम होत निवड यादी लावण आता तुम्ही आहे आणि संस्था आहे. संस्थे ला विचारल तर त्यांच्या कडून कोणतीच अपडेट व्यवस्थित मिळत नाही रयत च्या उमेदवारांना वाऱ्या वर सोडले आहे सगळ्यांनी ना आयुक्त लक्ष घालत ना संस्था
कला शिक्षक भरती कधी होणार आहे अजून किती वाट बघायला लागेल😢😢कला शिक्षक होण्यासाठी एटीडी, एएम, जीडी आर्ट यासारखे कोर्सेस केले आहेत कला शिक्षकांचे प्रमुख स्थान असायला हवेः🎨😔
10% टक्के याच टेटवर भरल्या पाहीजे मैम,यासाठी तुमचे प्रयत्न असावे ,
खूप पुण्याचं काम करत आहात मॅडम.. परमेश्र्वर आपल्याला शक्ती, उत्तम स्वास्थ्य आणि उत्तुंग यश देवो.
मैम ,आपल्या मराठी शाळा खूप चांगल्या आहेत ,आजचे शिक्षक विविध गुणांनी संपन्न आहेत,नक्की च मराठी शाळा नंबर 1 असतील
आम आदमी पक्षाचा विजय असो..❤
••••••आप"तो "आप"-है•••••शंभर टक्के अभियोग्यता धारक शिक्षकांसाठी लढणारा पक्ष
मुंबई मध्ये नवीन सीबीएसई शाळेत मुलांना ज्युनिअर केजी पासून ते इयत्ता सहावी पर्यंत प्रवेश करून घेतले. आणि मुलांना घरी बसवले आहेत. माझ म्हणण आहे की पहिले शिक्षक शाळेत भरती आणि प्रशिक्षण करून नंतर एका वर्षांनी मुलांची भरती व्हायला पाहिजे होती.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर पक्षाप्रमाणे विषय मध्ये सोडून न देता तो पूर्णत्वास कसा नेला जातो, याचे उत्तम उदाहरण आपणाकडून पाहायला मिळते...खूप छान काम मॅडम... आपण आमच्या भावना समजून घेतल्याबद्दल धन्यवाद...
10 percent kapat jaga kadhi yetil plz mam त्यासाठी प्रयत्न करा
आम आदमी पक्षाचा विजय असो
Second tappa pn lavkar vhaava yasathi prayatn kruya madam...
Karan aata aamhi agebar hot aaloy...😢😢
क्रांति करण्यासाठी संघर्षाची गरज असते आणि त्याची सुरुवात आपण केलीत त्याबद्दल खरंच आभारी आहोत, भविष्यात नक्कीच बदल दिसून येतील यात शंका नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात अभियोग्यता धारकांसाठी निस्वार्थी पणे लढणार एकमेव राजाकिय नेतृत्व म्हणजे कांडेलकर मॅडम . ❤
कन्व्हर्ट राउंड संबंधीत नाईक सर आणि टिम ला आपण देत असलेली साथ कायम स्मरणात राहील❤️🙏
वयोमर्यादा कडे ही शासनाने लक्ष दयाव.
Round पुर्ण कराव.
thank u so much mam..🙏
1st phase madhe roaster clear n zalelya advertise alya navhatya tya advertise 2nd phase madhe yayla havyat madam karan 9to12 zp, np, mnp vacancies nahi alyaat madam vacancy asun sudha plz tya alya pahije 2nd phase madhe
Great 👍
God bless you madam🎉
Delhi ,Punjab aso ya maharashtra aam aadmi paksh ha jantesati ground level vr kam karnara aahe he tyanch work bolte
आयुक्त साहेबांनी तर हातच वर केले आहेत. ते म्हणतात आमच काम होत निवड यादी लावण आता तुम्ही आहे आणि संस्था आहे. संस्थे ला विचारल तर त्यांच्या कडून कोणतीच अपडेट व्यवस्थित मिळत नाही रयत च्या उमेदवारांना वाऱ्या वर सोडले आहे सगळ्यांनी ना आयुक्त लक्ष घालत ना संस्था
Great...work mam...salute...
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकर मार्गी लावा मॅडम खूप उपकार होतील आमच्यावर
Thank u mam. 🙏🏻🙏🏻God bless u🥰
PMC, BMC baryach jaga baberu n bharlya
Thank you ma'am 🙏
Mam please Zara rayat valy n Kade hi Laksh dy
रयत चे उमेदवार खुपच खचुन गेले आहेत मॅम प्लीज यातुन कसा मार्ग काढता येईल या साठी प्रयत्न करा मॅम
रयत अभियोग्यता धारक भेटायला या पुण्यात मोठ्या संख्येने,आपण सर्वप्रथम चर्चा करू,
कधी येता?
Great work mam🎉❤
Great work mam
mam रयत च करा न pls..खूप आशा लावून बसलोत
Thank you so much ma'am ❤
Yach bharti madhil 2nd roundsathi prayatna kara. mam khup lambat geli aahe bharti.
anyay tar jhala madam syllabus adharit exam ghetalich nahi
रयत च.... 😢 बघा ना मॅडम
aam aadami maharashtrat sarvat chaghale kam karat aai.
Pudhil round kadhi lagtil maadam
2017 chya bharti ch a path puravar kara
कला शिक्षक भरती कधी होणार आहे अजून किती वाट बघायला लागेल😢😢कला शिक्षक होण्यासाठी एटीडी, एएम, जीडी आर्ट यासारखे कोर्सेस केले आहेत कला शिक्षकांचे प्रमुख स्थान असायला हवेः🎨😔
हो नक्कीच
Contact kara
Contact kasa karaycha
Thanks mam
Madam ek vinati aahe ki convert round madhe edit chi sandhi midel ka yachi mahiti pahije hoti
🙏👍
आपल्याशी कॉन्टॅक्ट कसा करावा
Madam 2017 chya 50%magasvargachya jagana permission milaleli asun pan kahi process keli geli nahi please madam kahi tari kara
याविषयी आपण बोलूया
Punha kadi jaich ahe mam?? Mala aj mahet nawate...मी ओबीसी प्रोजेक्ट आफ्फेक्टेड असून मला 95 मार्क्स आहेत एम ए बी एड मराठी
लवकरच
2017 Convarted round ?
नंबर द्या की आपला कृपया
First viewer mam
Mam;
Ews earthquake affected mdhun 1 mark ni result gela so ya convert round mdhe chance bhetel k?
AAP hum ek hai❤.
Madam tumacha contact number dya