खुपचं छान आवाज आहे ताईचा पोथी संपूच नये असं वाटत वाचक आणि सूचक दोन्हीही खुप सुंदर सेवा करतात,सूचक खुप छान सांगतात एकतच राहावं वाटत कारण स्पष्टीकरण करून सांगतात त्यामुळे एकाव वाटतं,ताई तुम्ही पण खुप छान स्पष्ट स्वरात वाचता म्हणून संगणाऱ्याला अडचण नाही येत... वाचक आणि सूचक यांना मनापासून धन्यवाद तसेच अभिनंदन.... जय जय राकृष्ण हरी.... जय श्री राम.....
....... राम कृष्ण हरी
खूप छान उपदेश व्याख्यान भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
छान वाचक आणि सुचक धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका माऊली 🙏🌹
अतिशय सुंदर वाचक सूचक..👍🌹🙏
फारच छान वचता 8:51
राम कृष्ण हरी ताई मन:पूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ह भ प दत्ताहारी पाटील हंबडॅ धनंजकर 💐💐🙏🌹👏🌹
ताईंचे वाचण खुपच छान आहे..वा.वा.
सांगणारे बाबा सुध्दा अप्रतीम
अतिशय मधुर गोड वाचन
वाचक ताई... तुम्ही साक्षात लतादीदींच्या भगिनी आहात...काय आवाज आहे...कानाच पारन फिटले...🎉
खुप छान धन्यवाद
अभिनंदन ताई खूप छ्याण वाचवतात
पुण्यवान आत्मा आहे वाचक आणि सुतक धन्यवाद
छान वाचन ताई ,गोड व सुस्पस्ट वाचन
खुपच छान
खुप छान वाचक आणि सुचक आहेत धन्यवाद
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी
अप्रतिम 🙏
ताई. तुमचा.आवाज. गोड.आहे.देवाचा.तुमालाअशीरवाद.आहे
अतिशय मधूर वाचन आणि सुचक ही उत्तम ज्ञानी आहेत.
जय हरी माऊली अतिशय सुंदर
ती विभूती जान माझी पार्था धन्यवाद
खूप छान अतिशय सुंदर वाचक सुचक जय श्रीराम
ताई खुप छान चाल धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Jay hari
ताई चा आवाज खुपच गोड आहे
जय श्रीराम
खूप छान वाचक आणि सुचक पुढिल कथा पाठवा
खुप छान वाचक ताई व सुचक महाराज राम कृष्ण हरी
खरोखरच बाबा महाराज तुमच वर्णन कराव तेवढ कमीच अतिशय सुंदर वाचक सुधा ऐकतच रहाव खूप सुंदर शेवा झाली जय श्रीराम🙏 जय हनुमान
जय श्रीराम
🚩जय श्री राम🚩
Kup sundar katha jay श्री राम
वा छाण।काय सुमधुर आवाज ताई गोड❤
गायन छान आहे देवाने दिलेली देणगी आहे माऊली
जय.श्री.राम
खुप छान आहे सांगता बाबि
व्वा ताईचा आवाज खुप छान आहे
चाल सुध्दा चांगली आहे ताई
खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ताई
व्हा छान वाचक सुचक 👏👏👏👏
मनापासुन धन्यवाद👏👏 गोड आवाज ✍🏻️
अतिशय छान वाचक, सुचक 👏👏
ताई तुम्हाला रामायण वाचक म्हणुन देवानी पाठविले फारच आवाज गोड आहे ऐकतानी भाव तयार होतो.गहवरूण येते ताई.
खुपचं छान
खूप छान वाचन ताई
आतिशय सुंदर वाचन ताई.
Chand Ke Liye Tum❤❤❤❤❤❤ Mahadev Hajira Sagar
ताई तुम्हाला धन्यवाद
🙏!! Ram krushna hari !!
जय श्रीराम 🚩🚩गोड कथा
छान ताई आवाज सुंदर आहे महाराज छान सांगता त
वाचक गोवर्धन बडे सूचक बाबा महाराज चारदरीकर अखंड भावार्थ रामायण श्री क्षेत्र चारदरी जागृत हनुमान
ruclips.net/video/TnpV9gcMwAY/видео.html
हरीःॐ श्रीराम!
करमाळा🙏🙏🌹छान🧜♂️सेवा👳🙋🏽ता,20।4,23🙏🙏
Jay,,,, shree,,, ram
जय श्रीराम
सुंदर बाबा जय श्रीराम
देवाने दिलेली बुद्धी आणि देवाने दिलेला स्वर, याचा खूप छान सुंदर वापर करत आहात, केकान ताई, धन्यवाद ताई 🌹🙏🙏🌹
ज्या
जय श्रीराम जय हनुमान
एक नंबर ताई, 🙏🚩
जय श्रीराम 🚩🚩
जय श्री राम वाचेक ताई खुप छान महाराज
खूप छान आवाज
Jay shree Ram
वा वा छान
जय श्रीराम जय शिवराय
🚩🚩🚩🙏🙏🙏
सुकेश शिव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा मग नहोयबाधाकळीकाळाची
जय श्रीराम महाराज
Nice
खुप छान वाचन
ताई लक्ष्मण शक्ती आध्याय ७ वा फक्त वाचन पाटवा!
जय श्री राम हानुमाण माहाराज की जय
खूप.छान
खुपचं छान आवाज आहे ताईचा पोथी संपूच नये असं वाटत वाचक आणि सूचक दोन्हीही खुप सुंदर सेवा करतात,सूचक खुप छान सांगतात एकतच राहावं वाटत कारण स्पष्टीकरण करून सांगतात त्यामुळे एकाव वाटतं,ताई तुम्ही पण खुप छान स्पष्ट स्वरात वाचता म्हणून संगणाऱ्याला अडचण नाही येत... वाचक आणि सूचक यांना मनापासून धन्यवाद तसेच अभिनंदन.... जय जय राकृष्ण हरी.... जय श्री राम.....
अध्याय कोणता हे कळत नाही 🎉
Ppl
खूप छान आवाज आहेताईचा
अतिशय सुंदर वाचक सुचक आहे
Tai vacahn pathva
Ashok sakrudakar
भाऊ व्हिडिओ ला ऍड का लागत नाहीत
आहेत चालू
नाहिऐकीलेतेमीळेभौगसुखि
रामकृष्ण हरी दादा खुप छान, ताई आवाज येवढा गोड आवाज वर्णन करावे तेवढे कमीच
महाराज आपला नंबर मिळेल का
नाही ऐकीलेथ