आम्ही ईतके नशिब वान आहोत की भगवान गडाच्या पाईत्थाशी राहतों मनुन आम्हाला गुरुवर्य डॉ न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या मुख्य वानितुन आम्हाला किर्तन आणि भागवत कथा आईकायला भेटतात
खूप अभिमान वाट तो तुमचा शास्त्री जी तुमच्या हातून असे शिष्य घडो की पिढ्यान पिढ्या ज्ञानेश्वरीतून जीवनाचे महत्व देत राहो ❤ हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना 💐💐💐
संताची पायी हा माझा विश्वास सर्वभावे दास झालो त्यांचा तुमच्या जिभेवर सरस्वतीचा वास आहे आणि खरोखरच माऊलीची तुमच्यावर कृपा झालेली आहे आनंदाचे डोही आनंदाचे रंग तुमचे प्रवचन म्हणजे मनावर खूप खूप परिणामकारक अशी तुमची वाणी आहे हरिओम माऊली
जय हारी माऊली.माहीत नाही तुमची गोड वाणी आयकुन जिवनात परीवर्तन होइल का नाही पण एक नक्की आहे की आस वाटतं मला की कुठेतरी चुकलेला रस्ता सापडतोय.काहीतरी समाधान काहीतरी आनंद मिळतोय तुमच्या कथएतउन.धन्यवाद माऊली.
🕉️🙏 त्रिकुटा वैष्णो प्रिया जी के Great Heart १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर के इस पृथ्वी माता पर अवतरित हो गए l अदभुत सेनानी नाम से प्रकट होंगे l 🕉️🧘 जय माता वैष्णो राणी के Great Heart 10th & last time coming on this Earth planet 🌍🇮🇳 24 race 🌄🌹 Fital Bovine Syram Salted covid 19 Vaxcination विरोधी 🚀🔥 तीसरे महायुद्ध के बाद विश्वविधान/विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती स्थापना करते देशी गौमाता की सेवा साथ विश्वगुरु भारत बनाने वाले l 🕉️🧘 अद्भुत सेनानी 🌍🐮 कालिकाल कल्कि 🐮🙏
शास्त्री यांच्या प्रवचन म्हणजे स्वतः माऊली आपल्या बरोबर बोलतात अस वाटत... ज्ञानेश्वरी बोलते आपल्या बरोबर मनापासून सांगतो खूप ज्ञान मिळत,आमच्या आचरण मधे यावं एवढीच देवा प्रार्थना...🙏🙏
बाबा तुमचे प्रवचन कीर्तन व्यर्थ गेले वंजारी समाजाला प्रभोदनाची मोठया प्रमाणावर गरज आहे.... मस्साजोग चा सरपंच चां खून मानवी जीवनाचा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केला आपल्या वंजारी मुलांनी मनाला वेदना होत आहेत
छान विचार महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
खरच माऊलीतुमचे ज्ञान हे अध्यात्मकि असुन तुम्ही शास्त्र शुद्ध ज्ञान जगाला देतात वास्तवीक स्थीतीचे प्रस्थितीचे जान तुम्ही जनतेला देता महाराज तुम्ही धन्य हो तुम्ही तुमच्या सारखेच किर्तनकार या माय भुमीला लाभो
किर्तन याचसाठी ऐकावयाचे असते.पण त्यातुन काहिच घेत नाही हेच दुर्भाग्य आहे त्या व्यक्तीचें जे ऐकून व्यक्ती वेड्यासारखे वागतात.त्यांच्यांत काहिच बदल होत नाही.किर्तन ऐकल्यावर एकच टक्का वागण्यात बदल होणे गरजेचे आहे.तरच सुधारणा होईल.
श्री ह . भ .प . महंत डॉ .न्यायाचार्य , श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती श्री नामदेव शास्त्रीजी महाराज , आपल्या जीवनात आनंदी कसे राहता येईल असे आपल्या प्रवचनात. .. ,किर्तनातून मार्गदर्शन मिळते. मानवी जीवन पूर्णतृप्त कसे करावे . , असे मार्गदर्शन मिळते. . .... आपला ह्रदयस्थ श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी , तालुका वडवणी जिल्हा बीड .., अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड. .. आपण आमच्या घरी एकदा भेट देउन उपकृत करावे..... हि विनंती करतो ....
आम्ही ईतके नशिब वान आहोत की भगवान गडाच्या पाईत्थाशी राहतों मनुन आम्हाला गुरुवर्य डॉ न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या मुख्य वानितुन आम्हाला किर्तन आणि भागवत कथा आईकायला भेटतात
खूप अभिमान वाट तो तुमचा शास्त्री जी तुमच्या हातून असे शिष्य घडो की पिढ्यान पिढ्या ज्ञानेश्वरीतून जीवनाचे महत्व देत राहो ❤ हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना 💐💐💐
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये फक्त ज्ञान मिळायला हवे खूपच सुंदर प्रवचन महाराज असेच प्रवचन व कीर्तन ऐकून आपण धन्य झाल्यासारखे वाटते 🙏🙏🙏🙏🙏
Hajaron se Anya atyachar ke liye kya kar rahe ho Dekha
रामकृष्ण हरी
संताची पायी हा माझा विश्वास सर्वभावे दास झालो त्यांचा तुमच्या जिभेवर सरस्वतीचा वास आहे आणि खरोखरच माऊलीची तुमच्यावर कृपा झालेली आहे आनंदाचे डोही आनंदाचे रंग तुमचे प्रवचन म्हणजे मनावर खूप खूप परिणामकारक अशी तुमची वाणी आहे हरिओम माऊली
🙏🌹jay hari mauli
खूप छान ज्ञान आहे महाराज अगदी तुमच्या रुपात ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन होते किंबहुना त्यांच्या ज्ञानाचे दर्शन आम्हाला होते....
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
अस वाट ते महाराजांनी बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावं एवढं छान बोलतात, सांगतात ,जय हरी माऊली
आजच्या कलियुगात जन्माला आलेले साक्षात संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आहेत🚩🚩🙏🙏🚩🚩😘, खरोखर अशी अनुभूती येते, माउली आपल्या सोबत आहेत,🙏🙏राम कृष्ण हरी
🙏🙏
🙏
0l00l
0l00ll0l
0l00ll0l
L00l
खुप आनंद वाटतो माऊली तुमच्या वाणीतून कीर्तन प्रवचन ऐकून. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी 🙏🏼
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
आम्ही खुप नशिबवान आहोत की आम्हाला आपले अनमोल विचार ऐकायला मिळतात.
साक्षात माऊली बोलत आहे असा आनंद आपल्या वाणीतून मिळतो..
हे ऋण कधीच फेडू शकणार नाही.
🙏😊
नामदेवशास्त्रीजी महाराज म्हणजे
ज्ञानभंडार ,अम्रतवचनांचा वर्षाव !!
सा. दंडवत महाराजजी 🙏
🙏
राम कृष्ण हरी महाराज. आपण साध्या भाषेत ज्ञानेश्वरी समजावून सांगितली मला खूप आवडले .सर्व लोकांनाही आ आवडेल.धन्यवाद.
जय हारी माऊली.माहीत नाही तुमची गोड वाणी आयकुन जिवनात परीवर्तन होइल का नाही पण एक नक्की आहे की आस वाटतं मला की कुठेतरी चुकलेला रस्ता सापडतोय.काहीतरी समाधान काहीतरी आनंद मिळतोय तुमच्या कथएतउन.धन्यवाद माऊली.
🙏
¹😅😊😅😅😅😂😂😂😅😂😊11😊1111111111111111😊1😅😅11😊😅😊😅😅😅😅😊?1
Khupach sundar
@@surekhahule5399ee mk ii no
⁴ŕ😊46⁴@@anandachesiddhant
महाराज आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही लहान वयात खूप ज्ञान प्राप्त केले आहे
आपल्या कर्माचे महत्त्व महाराजांनी खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे,
जय जय राम कृष्ण हरी माऊली
उत्तम विवेचन कर्म आणि कर्माचा सिद्धांत यावरील आपली अमोघ वाणी अमृता प्रमाणे पाझरते धन्य झालो माउली
बाळराज उटगे
🙏😊
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🌹💐
आपली विचार समजावून सांगण्याची कला खुपच चांगली आहे. प्रत्येक वीडियो मधून खुप काही शिकायला मिळते.💐💐💐 thankyou
🙏
शास्त्री महाराज आपले रूप आणी ज्ञान दोनही वाटे मज कृष्णा समान.....💫🙏
खरच महाराज तुमच्यासारख्या महाराजांची गरज आहे समाजाला आजची पिढी बिघडत चालली आहे तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे
महाराजांचे प्रवचन पुन्हा पुन्हा ऐकून मनुष्य जीवन परिवर्तन शील होईल सादर प्रणाम
जय जय रामकृष्ण हारी 👏शास्त्री महाराज चे प्रवचन ऐकून विचार त परिवर्तन नक्कीच होते .
🙏😊
🕉️🙏 त्रिकुटा वैष्णो प्रिया जी के Great Heart १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर के इस पृथ्वी माता पर अवतरित हो गए l अदभुत सेनानी नाम से प्रकट होंगे l 🕉️🧘 जय माता वैष्णो राणी के Great Heart 10th & last time coming on this Earth planet 🌍🇮🇳 24 race 🌄🌹 Fital Bovine Syram Salted covid 19 Vaxcination विरोधी 🚀🔥 तीसरे महायुद्ध के बाद विश्वविधान/विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती स्थापना करते देशी गौमाता की सेवा साथ विश्वगुरु भारत बनाने वाले l 🕉️🧘 अद्भुत सेनानी 🌍🐮 कालिकाल कल्कि 🐮🙏
Tumche sangne kalte hi aani ptate hi mhanun khup yogya aahe
GURUJI tumacha Karm Siddhantache Dnyan atishay Swagtarha aahe,Prati ShriKrishnachi Bhagvat Geeta. Dhanyavad.
गूड thougts चांगले विचार आहेत महाराज 🚩🚩🚩 जय श्री राम
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
खुप छान प्रवचन व कीर्तन सहज समजेल अशा भाषेत सांगता माऊली धन्यवाद
M।।।m
।
K. oo. 😊Nk i jh. N lbmmm. Mmnoinnnnmm
J
Lmmombml. ।o mnnnk
. ।m. oo
😮😮😮
खुप छान पवचण
मी मनापासुन तुमहचे प्रवचन ऐकते गुरुदेव
राम कृष्ण हरी 🙏 गिता ताई
😊🎉😂
राम कृष्ण हरी माऊली🙏
खरय खूप छान बोलतात मला खूप आवडतात विचार
अतिशय सुंदर आपल्या वाणीतून सांगितले धन्य धन्य माऊली.
सर मला तुमचं प्रवचन खूप पटते.अगदी रोजनीशीचे उदाहरणे देऊन तुम्ही उत्कृष्ट समजावतात
आपले किर्तन माणसाला अंधश्रद्धा निर्मूलन करणारे व माणसाला देवत्वाकडे नेणारे आहे.
ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद मराठीत केला त्या ज्ञानेश्वरीचे वर्णन खुपचं सुंदर सोप्प समजून सांगता . जय हरी🙏
Khup sundar bhau
राम कृष्ण हरी माऊली सर्व कर्म ईश्वर करून घेतो तर मनुष्य. दुष्कर्म का करतो
एकदम सत्य बोलततात महाराज सत्य घडत असलेली सत्य परिस्तिथि महाराज बोल ले
🙏🙏जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏अतिशय सुंदर अप्रतिम प्रवचन केले आहे. तुम्हाला मनःपूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर प्रवचन महाराज 🚩🚩🚩🚩
खूप छान चिंतन आहे मनाला अंतर्मुख करणारी अमोघ वाणी 🌹🌹🌹धन्यवाद महाराज 🙏🙏
शास्त्री यांच्या प्रवचन म्हणजे स्वतः माऊली आपल्या बरोबर बोलतात अस वाटत... ज्ञानेश्वरी बोलते आपल्या बरोबर मनापासून सांगतो खूप ज्ञान मिळत,आमच्या आचरण मधे यावं एवढीच देवा प्रार्थना...🙏🙏
यययययय
@@ShahajiGalande😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😅😅😊😊😊😊😊
@@ShahajiGalande😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@ShahajiGalande😊😊😊
😊
बाबा तुमचे प्रवचन कीर्तन व्यर्थ गेले
वंजारी समाजाला प्रभोदनाची मोठया प्रमाणावर गरज आहे.... मस्साजोग चा सरपंच चां खून मानवी जीवनाचा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केला आपल्या वंजारी मुलांनी मनाला वेदना होत आहेत
ॐ नमो पार्वतीपते हर हर महादेव ❤
रामकृष्ण हरी माऊली
आयुष्यात पावलोपावली आदर्श निर्माण करणारे मार्गदर्शन 🙏🚩
जय जय रामकृष्ण हरी.... असं वाटतं की, माऊलींच्या मुखातूनच ज्ञानेश्वरी ऐकत आहोत... धन्य आज दिन संत दर्शनाचा... परशराम पांडूरंग मगर कोल्ही
माऊली सर्व श्रेष्ठ प्रवचन
जय हरि माऊली माऊली जय हरि माऊली अतिशय छान माहिती दिली आहे धन्यवाद
महाराज आपले ज्ञान आणि अमृतवानी खूप गोड आहे
माऊली तुमच्यासारखे प्रवचन कोणी देऊ खरोखर अशीच ज्ञानेश्वरी समजून घ्यावी
महाराज तूम्ही म्हणजे मराठीतील आचार्य प्रशांत आहात ❤️
मला खूप आवडते महाराज तुमचे प्रवचन...❤... व तस वागण्याचा मी प्रयत्न करतो...❤...
😊🙏
छान विचार महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
जय हरिविठ्ठल🙏🏻महाराज आपल प्रवचन ऐकतच रहावत वाटत.युट्युब वर अर्धवटच ऐकुन समाधान मानाव लागत.
शब्द नाहीत आपली वाणी म्हणजे..... अप्रतिम बस्स....
खूप छान प्रवचन आहे
गुरु माऊली 🙏🙏 राम कृष्ण हरि 🙏🙏 कोटी कोटी प्रणाम 🌹🌹👏👏
👌👌 प्रवचन ऐकून आत्मीयतेतून धन्य झाले. भाग्यशाली आहे.
धन्यवाद महाराज 👏👏
धन्यवाद महाराज
हे ऐकल्यावर खरचं ज्ञान वाढते मन प्रसन्न होते
आपले आध्यत्मिक विचार ऐकून मन प्रसन्न होते महाराज खूप च छान
Great नामदेव महाराज शास्त्री!!!🙏🙇
मला मनापासून आपले प्रवचन ऐकते
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
।जय रामक्रुष्णहरि।।जय जय श्री विठोबा श्री रखुमाई।।श्री ज्ञानोबा माऊली।।श्री तुकाराम महाराज।।
खुप छान अतिशय योग्य विश्लेषण करत असतात आपन महाराज
Khup Chan sant maharaj apan khar sangat ahat mi apale abhari ahe
🙏😊
नामदेव शास्त्री जी तुम्ही एका सत्याचा स्वीकार अनि दूसर्य सत्याचा नकार सम विषम परिस्थिति बोलुन दाखावली सम अनि विषम कर्मचा तालमेल लावता येतो
❤ श्री पांडुरंग हरी माउली कोटी कोटी प्रणाम ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
खरच माऊलीतुमचे ज्ञान हे अध्यात्मकि असुन तुम्ही शास्त्र शुद्ध ज्ञान जगाला देतात वास्तवीक स्थीतीचे प्रस्थितीचे जान तुम्ही जनतेला देता महाराज तुम्ही
धन्य हो तुम्ही
तुमच्या सारखेच किर्तनकार या माय भुमीला लाभो
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
।।रामकृष्णहारी जिवनात असाच आनंद मिळाला पाहिजे .तो म्हणजे ज्ञानेश्वरी कानावर पडने .महाराज आपले धन्यवाद आपण समाजासाठी खुपच ज्ञानदान करता .जयहारी ।
माऊली माऊली माऊली
फार छान आहे प्रवचन कीर्तन बरोबरच आहे
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि धन्यवाद महाराज
जावे त्यांच्या मागे मागे
संत गर्जुनिया सांगे,
पण आपन त्यांच ऐकत नाही ,
आणि जो ऐकतो तो खुप् धन्य होतो❤❤जय गुरुदेव❤🙏🙏
खूप छान माऊली आपल्या वानी मध्ये खूप ताकत आहे 🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज आपले विचार ज्ञानेश्वरी सतत एकवत राहावी अशी अपेक्षा वाणीतून प्रगट होत🙏
काहीतरी काम कर
मागील जन्मातील कर्मामुळे दुर्जन ही सुखी राहतो आणि येणाऱ्या पिढ्या त्याला संयुक्त असतात
राजकारणी लोक किती पाप आणि किती भ्रष्टाचार करतात त्यांना तर काय होत नाही महाराज
तोंड वाकडं झालं , पक्ष फुटला आणखी काय पाहिजे तुम्हाला
प. पू. शास्त्रीजी म्हणजे आपल्या सर्वांना माऊली ज्ञानदेवांचा मिळालेला आशीर्वाद आहे.
Guruji tumache sagale Vichar agdi yogya aahet.mala sagale patat aahet.Dhanyavad Guruji.
Maharaj apan amhas dnyan dyave ani amhi te acharanat anave.
🥀🌹 Ram Krushna Hari 🌹🥀
❤❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹 असं ज्ञान देणारे लोक खूप कमी असतात ❤❤ धन्यवाद खूप छान प्रवचन 🙏🙏
जय हरी महाराज खुप सुंदर विवेचन 🚩🚩🚩
Ram Krishna Haree ❤❤❤
भगवान बाबा की जय हो
Jay Bhagwan baba (पृथ्वी वरील स्वर्ग म्हणजे भगवान गड 🙏🙏 )
धन्य धन्य माऊली महाराज
Jayhari vitthal Rakhumai dnanoba mauli Tukaram🌹🌹🌹🌹🌹 Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram
श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
रामकृष्ण हारी महाराज
माला खूप हरल्यासारखे वाटते. पण तुमचे सिद्धांत एकूण खूपच समाधान वाटते.
तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अप्रतिम आहे महाराज
❤
महाराज खूपच सुंदर प्रवचनाचे विचार आहेत तुमचे.👌👌👍👍
खुपचं विज्ञान वादी आहात आपला माझ्या सारख्या माणसा कडून अभिनंदन सर
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
शास्त्रींचे प्रवचन कीर्तन श्रवण केले की अंतकरणात बदल घडतोच यात शंका नाही
रामकृष्ण हरी लयं भारी छान महाराज
असं ज्ञान कुठे ही मिळत नाही
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
किर्तन याचसाठी ऐकावयाचे असते.पण त्यातुन काहिच घेत नाही हेच दुर्भाग्य आहे त्या व्यक्तीचें जे ऐकून व्यक्ती वेड्यासारखे वागतात.त्यांच्यांत काहिच बदल होत नाही.किर्तन ऐकल्यावर एकच टक्का वागण्यात बदल होणे गरजेचे आहे.तरच सुधारणा होईल.
😊¹
सर्वानाच सगळ लगेच समजल असत तर दुनियेत जगणं फार सोपं झालं असत !समज आणि गैरसमज यातच कधी कधी काय करायच ते नाही समजत!
I
B
Oo
श्री ह . भ .प . महंत डॉ .न्यायाचार्य , श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती श्री नामदेव शास्त्रीजी महाराज , आपल्या जीवनात आनंदी कसे राहता येईल असे आपल्या प्रवचनात. .. ,किर्तनातून मार्गदर्शन मिळते. मानवी जीवन पूर्णतृप्त कसे करावे . , असे मार्गदर्शन मिळते. . .... आपला ह्रदयस्थ श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी , तालुका वडवणी जिल्हा बीड .., अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड. .. आपण आमच्या घरी एकदा भेट देउन उपकृत करावे..... हि विनंती करतो ....
मन प्रसन झाले होते बाबा अयकुन. राम कृष्ण हरी बाबा🙏🙏
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
खुप, छान, सांगतात माहारज ते बोलताना मन प्रसन्न झाले
शास्त्री मुंढे,ताई दहावरशापुरवी,आज श्री कृष्ण सारखे समाजाचे मार्गदर्शक वाटतात,जयहो,
राम कृष्ण हरी माऊली श्रवण केल्यामुळे अंतकरणात बदल होतो
Hin 8:1 8:31 2 di
Jai.jai.ram.krishna.hari.outstanding.guidelinens.r.given.by.shastri.saheb.very.nice.thanks.for.the.same
राम कृष्ण हरी. खुपच महत्वाचे सांगतात. आचरणात आणले पाहीजेत...माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली.🎉
आम्ही खुप च भाग्यवान आहे किर्तन प्रवचन अयकाला मिळते जय हारी
शास्त्री महाराजांचे प्रवचन म्हणजे प्रत्यक्ष। माऊलींची वाणी
प्रती dnyanesh vr महाराज