Manoj Jarange Patil | राजीनाम्याची भाषा बोलण्याची वेळ Devendra Fadnavis यांच्यावर का आली? - जरांगे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 231

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 месяца назад +21

    ह्याला केवळ शरद पवारच मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करू शकतो!

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 месяца назад +14

    केलेल्या उपकाराची जाणीव नसलेला जरांगे!

  • @PopatAbadar
    @PopatAbadar 2 месяца назад +51

    पाटील आहोत आम्ही पाठीशी, लढणं हे कायद्यानं गुन्हा नाही..

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 месяца назад +1

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून शिव्या देणं म्हणजे कायद्याने लढणार आहे का

    • @PopatAbadar
      @PopatAbadar 2 месяца назад

      @@hemantgaikwad844 तुकाराम महाराजांनी म्हंटलेलच आहे कि नाटाळांच्या माथी हाणावी काठी

  • @chandrakantpatil7487
    @chandrakantpatil7487 2 месяца назад +15

    जरांगे फक्त तीन महिन्याचे पीक आहे

  • @sunilchhajed8723
    @sunilchhajed8723 2 месяца назад +18

    ज्याच कराव भलं तो म्हणतो माझंच खरं असं झालं आहे. काय फडणवीस चा दोष अल्प संख्यांक आहे हाच.

    • @armylover7808
      @armylover7808 2 месяца назад

      अरे फडणवीस लबाड आहे

  • @shan-k4y
    @shan-k4y 2 месяца назад +12

    विरोध मानायचे नाही .रोज उठले की शिव्य द्याचे डाव टाकतो. अरे बाबा तो काय मानतो ते तरी एक की .
    तो मानतो मी मुखमंत्री रोखले नाही. मग मुखमांत्री का निर्णय घेत नाही हे विचार ना .उगाच एकाला टार्गेट. दम नाही का मुखमत्री ला विचारायचा.
    तुतारी किती वाजवायची ते तरी ठरवा ना ? आरक्षण महत्वाचे आहे फड वीस नाही .

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 2 месяца назад +6

    जरांगेला जिकडे, तिकडे, उठता, बसता फडणवीसच दिसतात 😂

  • @somnathgitemathsexpert9640
    @somnathgitemathsexpert9640 2 месяца назад +57

    जसे देवेंद्र फडणवीस चे नाव घेऊन टीका करता तसे एकनाथ शिंदे चे नाव घेऊन टीका का करत नाहीत.

    • @jadhavsominath8456
      @jadhavsominath8456 2 месяца назад +5

      कारण एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातात काहीही नाही फक्त सरकार चालवणारा फडणवीस आहे

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 2 месяца назад +4

      ​@@jadhavsominath8456मग शरद पवारला का बोलत नाही?

    • @babanraomankari
      @babanraomankari 2 месяца назад

      ​@@NitinBadhe-mj1og ओबीसी आरक्षण शरद पवार यांनी दिले पण तुम्ही गदाररांचया अवलादी.

    • @mchannel9772
      @mchannel9772 2 месяца назад

      ​@@jadhavsominath8456mukhyamantri kon ahe ...tumchya samajacha aahe na mg bola ki tyala tich cm aahe tyani sahi keli ki zhal
      pn jarangyala rajkaran karaychay na ks krnar mg

  • @shriniwasnagargoje3492
    @shriniwasnagargoje3492 2 месяца назад +7

    आई बहीनीवर गेलात वीरोधक मानत नाही

  • @subhashdodke3208
    @subhashdodke3208 2 месяца назад +10

    फडनविस कुठ पच्याताप झालाय अस कधी म्हनले.निडरपने मन्हले मीच आरक्षन दिलय मी कुठच आडवनूक केली नाही.मुर्ख जरांग्याचे विचार..पन खरे मराठे. सुसक्षती मराठे यांना सगळ समजलय. जरांग्ये तुतारीचा मानूस..

  • @teacher6074
    @teacher6074 2 месяца назад +31

    12 महिने झाले गावठी मिथुन रोज आम्ही पाहतोय याला एकदा आरक्षण देऊन टाका म्हणजे हा ही चौथी नापास वर एखादा अधिकारी होईल

    • @pavanchavan7955
      @pavanchavan7955 2 месяца назад

      कसा ताणून मारली मग कशे पाडले

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 2 месяца назад

      फुकट खायला मिळतंय ना...खा ना
      गप

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 месяца назад

      म्हणजे तुला गोधडी त पण दिसतो 😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarwashimbe3591
    @dnyaneshwarwashimbe3591 2 месяца назад +3

    देवेंद्र फडनविसने आरक्षण दिले व टिकवले शरद पवार ने घालवले तरी सुद्धा मराठी मताचा फायदा पवार साहेबला झाला लोकसभेत तर मग bjp चा विरोधच करायचा आसेल तर समोर शरद पवार गटाचा सुदध विरोधच हवा त्या मुळे मराठी मताला प्रयाय द्यावाच लागेल पाटिल साहेब नसता मराठा समाजाल आरक्षन देणारा पेक्षा मराठा समाजाचे कायमचे आरक्षण घालवनाराला प्रधान्य दिल्यासारखे होईल

  • @spg00312
    @spg00312 2 месяца назад +1

    मराठे कधी पलटूपणा करीत नव्हते... पण हा माणूस दिवस बदलला तसं स्वतःचं स्टेटमेंट बदलतो... 😢

  • @jyotijoshi6702
    @jyotijoshi6702 2 месяца назад +11

    मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना फडणवीसांना काय बोलता शिंदेना सांगा.

  • @yashenterprises1153
    @yashenterprises1153 2 месяца назад +12

    Tu काहीच करत नाही.
    फक्त शिव्या ,आणि धमक्या देतो.
    तरी ,तु काहीच करत नाही

    • @Kanishkvenkteshvar
      @Kanishkvenkteshvar 2 месяца назад

      शमण्या ते करतायत म्हणून तर एवढा मोठा फडणवीस पुढून midiyasamor बोलतो ना

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 месяца назад +66

    फडणवीस ची जिरवणार एक मेव नेता मनोज पाटील जय शिवराय ❤

    • @pgpratiksmart790
      @pgpratiksmart790 2 месяца назад +8

      are ashe kiti jaale ani gele...thamb ya jarange chi jirnar

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 месяца назад +5

      शरद पवार सारखा 70 वर्षाचा राजकारणी त्याने त्याचा पक्ष घ्यायला आणला मग बाकीच्यांचा विचार करायचा नको

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 месяца назад

      ​@@pgpratiksmart790kay kel wakad karnar loksabhela tarbuj obc dna bolla ani ata fatali tyachi

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 2 месяца назад +2

      Shivaji maharajani jase afjal khanala chadhawle hote, tasech fadnavis jara nange la chadhawtayet😂😂😂😂 vidhansabhe nantar disnar nahi re tu jarangya😂😂😂😂

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 месяца назад +3

      अर्धवटराव 😂😂😂
      96 लवंड मिसळ

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 месяца назад +8

    मागण्या बोगस आहे,कधीही जरांगेच्या मागण्या होणार नाही,हा संविधानाला मानत नाही तु काय महाराष्टाचा मालक झालाय का,हा कोर्टात का जात नाही कारण घटनेनुसार याची मागणी नाही,होत ते घालवल

  • @Bs16161
    @Bs16161 2 месяца назад +8

    फडणवीस शिवाय यांना ल काहीच दिसत नाही

  • @ShreyashBandgar-w7l
    @ShreyashBandgar-w7l 2 месяца назад +4

    शरद पवारचा माणूस तुम्ही कोणता लढा द्या कायद्याने आरक्षण घ्या ना

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 2 месяца назад +3

    डबल ढोलकी आहे.. मी केल नाही बोलून सुद्धा नाही बोलो ठाम पणे बोलणार वेक्ती म्हणजे महाराष्ट्र सार्वना माहित आहे...
    एकच कायदा म्हणजे समान नागरिक हक्क कायदा झाला पाहिजेन 🇮🇳

  • @santoshk3511
    @santoshk3511 2 месяца назад +55

    Jarange भाउ.. सगे सोयरे चा अध्यादेश कुणी रोखला हे एकदा शिंदे साहेबांना पण विचारा ..किती दिवस फडणवीस च्या नावाने अगरबत्ती लावणार अजून 😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @Do-while-loop
      @Do-while-loop 2 месяца назад

      तुला पैसे दिले का भोक्याला भोक्या आता

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 2 месяца назад +1

      आता सत्तेत कोण आहे फडणवीस शिंदे आहेत त्यामुळे बाकी कोणाला विचारायचा vishay येतो कुठे

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 2 месяца назад

      फडणवीस हा मराठा समाज विरोधी आहे.एक मराठा एक कोटी मराठा 💪🚩

    • @ketanpatil9629
      @ketanpatil9629 2 месяца назад

      The biggest party in Maharashtra is BJP and shinde is only puppet

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 2 месяца назад

      ​@@kulbhushanpatil4220शरद पवार सत्तेत असताना का मराठा आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले नाही? आणि मराठ्यांनी काय शेट्ट उपटली त्याची? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे?

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 2 месяца назад +30

    हैद्राबाद, सातारा, मुंबई गॅझेट हे तीनच शब्द पाठ करून ठेवलेत.

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 2 месяца назад +2

      Br bullya gap mar tu

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 2 месяца назад +2

      ​@@Dnyaneshwarkarande-yh1huarakshan ha bahana haye jarangecha , tutarivala haye andolanjivi

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 месяца назад

      आधी हैद्राबाद गॅझेट म्हणायचा मग त्याला लोक म्हणायल लागली निजामाची भेसळ असणार हा
      नंतर सातारा मुंबई गॅझेट छोकायला लागला
      सातारा गॅझेट तर नाहीच

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 месяца назад

      ​@@babasaheb9341तुझ्या डोक्यावर चाललंय झोप गपचूप

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      @@Dnyaneshwarkarande-yh1huhya yedya jarange chya aai cha dana

  • @maulimisal9578
    @maulimisal9578 2 месяца назад +32

    विरोधक माणत नाही म्हणतो शेण तर खातो पवारसाहेब यांच्या कडुण घे

    • @dadasahebchikate1535
      @dadasahebchikate1535 2 месяца назад

      देवाने तोंड दीले सरळ बोला मिसाळ

    • @supriyaautade151
      @supriyaautade151 2 месяца назад

      तू रोज तेच खातो का

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 2 месяца назад +3

    मन्या रोज फडणवीसांच्या विरोधात बोलतो आणि वरून बोलतो आम्ही विरोधक मानत नाही.

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad 2 месяца назад +2

    अहो साहेब तुम्ही कधी तरी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर कधीच टिका करत नाही ही मंडळी कधही आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे असे सांगितले नाही

  • @Csk984
    @Csk984 2 месяца назад +5

    पाटील साहेब आपणांस विनंती आहे की, सर्व आमदार व आता आपल्या मुळे निवडून आलेले खासदार यांचें कडून त्यांचा letter pad वर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे असे लिऊन घ्या व ते CM , राज्यपाल यांना द्यावे

  • @jayadipkadam951
    @jayadipkadam951 2 месяца назад +2

    दादा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे ❤

  • @नवनाथदराडे-थ2ङ
    @नवनाथदराडे-थ2ङ 2 месяца назад +33

    जरांगे तुला काही भेटत नाही तुझ्यातली हिंमत संपलेली आहे फडणवीस साहेब तुझा कार्यक्रम निश्चित होणारच आहे

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 2 месяца назад

      अरे भुरट्या लायकी विसरू नको, फडणीस ची खोलून मारली आहे पाटलाने अरे कोणाशी बरोबरी करायला 😅

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 2 месяца назад +2

      Tuji ani jarange badbad band kara amhi pn marathe ahot he laxat thevà

    • @balwantkadam3679
      @balwantkadam3679 2 месяца назад +4

      Only MJP....🚩🚩

    • @हनुमानमिसळ
      @हनुमानमिसळ 2 месяца назад

      कशाला भाऊ मराठ्यांचा नादी लागायला हींमत फक्त आणि मराठ्यां मध्ये आहे तु नको लोड घेऊ त्याचं हक्क आहे ते मागणी चालु आहे तुम्हाला पाहिजे आरक्षण आणि त्यानं का नको बरं तुझ्या लेकराला वर्दी मध्ये तुला बघा वाटतं मग त्यांना का नको

    • @Do-while-loop
      @Do-while-loop 2 месяца назад

      तुझा बाप आहे ना तो गचपण्या
      तुम्ही 🔥🔥🔥 लई भारी वाटत आम्हाला असच जळा

  • @omkarkudhekar4632
    @omkarkudhekar4632 2 месяца назад +8

    सर्व मराठा समाज मनोज दादा जरागें सोबत आहे...

  • @sancreation2073
    @sancreation2073 2 месяца назад +2

    देता येत नाही.देता येत असल्यास कवाच दिलं असतं जरांगे साहेब.🙏

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 2 месяца назад +5

    पाटील बरोबर बोलत ही असतील, पण एक कळतं नाही खरंच देवेंद्र फडणवीस कडे एवढी पॉवर आहे. बाकी नेते काय करतायत का पवार, ठाकरे काँग्रेस ज्यांनी जास्त वर्ष सत्ता उपभोगली त्यांना का नाही प्रश्न विचारात? काही शंका आहे, आणि पत्रकार पण काय स्क्रिप्ट वाजवतात

  • @Porstuvw
    @Porstuvw 2 месяца назад +6

    मनोज जरांगे यांनी काहीतरी एकदा ठाम भूमिका घ्यावी. अहो काही गोष्टी शिंदे साहेबांना आणि अजितदादा यांना पण विचारा.

    • @Do-while-loop
      @Do-while-loop 2 месяца назад

      बालिश तुला समजत का फोडा फोडी कोणी केली ed कोणी लावली शिवसेना फोडली
      त्यांनी
      कही पण नको बोलत जाऊ

  • @Pragatpragati
    @Pragatpragati 2 месяца назад +2

    तुतारी किंग

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 месяца назад +6

    Right 👍

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 месяца назад +14

    कुणी काहीही म्हणा सर्व सामान्य गरजू समाज मनोज दादांच्याच बरोबर आहे.

  • @Mgade9766
    @Mgade9766 2 месяца назад +22

    Are pn कायद्यात बसावं लागेल की nhi उगाच लावलाय हे द्या ते द्या सगळच मला द्या काय कायदे कणून आहेत की nhi🤔🤔🤔🤔

    • @Do-while-loop
      @Do-while-loop 2 месяца назад

      तू होतो का cm तुला समजत असतील ना चांगले
      तुला gov नोंदी सापडलेल्या समजत का गाचपण्या

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 2 месяца назад +4

    अरे कहना क्या चाहते हो 😂

  • @anandkhot9193
    @anandkhot9193 2 месяца назад +9

    उठता, बसता. झोपेत ,स्वप्नात, खाता, पीता! बोलता फडणवीस. फडणवीस. फडणवीस. फडणवीस.😮😮😊😊

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 2 месяца назад +21

    पाटील जय शिवराय बरोबर पाटील

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 2 месяца назад

      आरक्षण या मुद्द्यावर काय कळत मनोज जरांगेला?

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 2 месяца назад +1

    Very Good from Devendra Phadnvis Saheb All Sakal Maratha Samaj well known every thing about Sakal Maratha Reservation is going with help of Manoj Dada Jarange Patil Saheb and by Eknath Shinde Saheb & Devendra Phadnis Saheb
    So now its Good to don't stop giving Maratha-Kunbi Certificate & Don't stop SEBC reservation too because its only 10% its very low reservation against hudge Maratha Samaj and their Problems if 16% SEBC should possible in future then its very good.

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 2 месяца назад +5

    तीनही आरक्षण ह्यालाच द्या

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 2 месяца назад +5

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      amhi nhi ha paschin maharashtaaa🚩

  • @ashishvakhariya2610
    @ashishvakhariya2610 2 месяца назад +21

    मराठे ची नाराजी घेतली तर. राजीनामा सन्यास घेनारी लिस्ट लाईन लागणर आहे

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official 2 месяца назад

      राईट बोल्ले

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      @@Sujal_Tambe_Officialbindhok adani jarange shett pn klt nhit tyla

    • @anantgaikar5483
      @anantgaikar5483 2 месяца назад

      तिरस्कार मस्तरांनी दुजा भाव आहे अरागेंच्या अंतरी शरद पवार यांच्या सांगण्यावरून चालू आहे असं वाटतं सर्व​@@avadhutmane9506

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 2 месяца назад +2

    🚩एक मराठा करोडों मराठा 🚩

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 2 месяца назад

    असा योध्दा पुन्हा होने नाही पाटील समाज विसारणार फुल स्पोट ❤ एक मराठा कोटी

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly 2 месяца назад

    Ek Martha lakh maratha,,, ladhege jitenge hum sab jarange

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 2 месяца назад

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है

  • @नवनाथदराडे-थ2ङ
    @नवनाथदराडे-थ2ङ 2 месяца назад +22

    जरांगे तो बिघडला उडतो के आमच्या हक्काचे आरक्षण उडतो की आमच्या हक्काचा आरक्षण अरे शिव्या देतो अरे तुरे करतो पुन्हा म्हणतो विरोध नाही म्हणला

    • @Do-while-loop
      @Do-while-loop 2 месяца назад

      जा रे गाच्पण्या gov नोंद सापडलेली आहे तुमच्या दाखव एक नोंद

    • @gulabiankhencoveredbysuren8336
      @gulabiankhencoveredbysuren8336 2 месяца назад

      जारंगे काय बोलतो त्याचे त्यालाच कळत नाही

  • @kkmule9510
    @kkmule9510 2 месяца назад

    काय जबरदस्त जोक मारलाय . मला तर हसु आवरना

  • @dattaKadam-ul4he
    @dattaKadam-ul4he 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @prashantj456
    @prashantj456 2 месяца назад +1

    Manoj dada jarange patil ❤❤

  • @dipakkhole9747
    @dipakkhole9747 2 месяца назад +2

    पाटील आपले सरळ 288 उमेदवार उभे करा

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 месяца назад +1

      अर्धवट राव कडे हिंमत नाही जेवढी चावी पवारांनी भरली तेवढीच अक्कल चालवणार तो😂😂😂

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 2 месяца назад +5

    Ek maratha koti maratha

    • @umesh6541
      @umesh6541 2 месяца назад +1

      😂

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 месяца назад

      एक महार कोटी ठार
      जय भीम

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      kunbii mhn aai ghlya marathe fkt amhi he yedya zvya jarange cha mghe jat nhi

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 месяца назад +1

    Cm कोण आहे ?

  • @shivrajshinde5169
    @shivrajshinde5169 2 месяца назад +1

    I support jarange patil 🚩🚩💪

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      bhava tujha commment la pn like krt nhiy re

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 2 месяца назад +2

    Only jarange Patil mantil tasech honar ❤

  • @Bs16161
    @Bs16161 2 месяца назад +2

    मनोज भाऊ मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत

  • @pk-fp5ls
    @pk-fp5ls 2 месяца назад

    5 th class

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam3444 2 месяца назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr 2 месяца назад +6

    Tu golya ghe Ani zop ata 😅

  • @jadhavgurunath6679
    @jadhavgurunath6679 2 месяца назад

    Yes ❤

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 2 месяца назад +1

    जय शिवराय पाटील

  • @Gane122
    @Gane122 2 месяца назад +1

    Ek maratha lakh maratha

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      kunbi mhnych ky..kivha obc amhiii 96 koli hy

  • @ramtodkar1681
    @ramtodkar1681 2 месяца назад

    ❤❤टरबुजाच्या ❤❤❤

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा वर. क्ष‌‌ हे.

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 2 месяца назад +1

    एकदम 100 percet खरे आहे

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 месяца назад +2

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥👏

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      tu ithun pudhe maratha nhi fkt kunbi boll kall ky

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 2 месяца назад +2

    he bhangar chale band kar ani maz jantela suddha avahan ahe jara ya gosti kade laksh dya tumhala jarange cha khara hetu samjel

  • @jadhavgurunath6679
    @jadhavgurunath6679 2 месяца назад

    Barobar aahe He mahit navat Amala 😊...

  • @amolghagare7811
    @amolghagare7811 2 месяца назад +2

    विधान सभे la Sharad Pawar la निवडून de जरांगे aani आरक्षण घे जर दिलं नाही तर आम्ही kay karal तुम्ही त्याची वाट बघतोय

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад

    आहों तुम्ही काहीही द्या जनता कंटाळली आहे

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 2 месяца назад +4

    Jarange patil sobat ahot

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 2 месяца назад +1

    media pn kay tond band theun yala record karata jara yala prashn vicharana CM var ka bolat nahi

  • @Yash-qx8xc
    @Yash-qx8xc 2 месяца назад +1

    Patil aage bado ham tumhare shath hai 💪

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 2 месяца назад

    पाटील बोलतात हे शंभर टक्के सत्य आहे.काही लोक शडयंत्र करण्यात माहिर असतात. बोलतात एक करतात एक.

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      😂😂patil la mhnv pawae thakre shinde cong hya sglypeksha fdnvis mothe ahet ky😅😅

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 месяца назад

    संविधान

  • @shlok7921
    @shlok7921 2 месяца назад +3

    Patil fkt ❤❤

  • @babasahebsalunke2487
    @babasahebsalunke2487 2 месяца назад

    मनोज पाटील जरागे 288 अक्ष

  • @balwantkadam3679
    @balwantkadam3679 2 месяца назад +1

    Only MJP🚩🚩🚩

  • @chandrakantpatil4098
    @chandrakantpatil4098 2 месяца назад

    Saheb you gave letter at vasim,and phadsnvis arranged. OBC meeting

  • @RamzanBoat
    @RamzanBoat 2 месяца назад +6

    हा दुसरा अण्णा हजारे हाय का?

  • @जयमहाकाल-ङ5म
    @जयमहाकाल-ङ5म 2 месяца назад

    कमीतकमी माणसाला ऐवढी तरी अक्कल पाहिजे. समोर माणूस काय बोलत आहे. कुठल्या भावनेतून बोलत आहे.

  • @limbajisarvane3861
    @limbajisarvane3861 2 месяца назад

    आरक्षण भेटत नाही जलेंगे पाटील मेरे तरी भेटत नाही

  • @manishshelar6552
    @manishshelar6552 2 месяца назад +1

    Ha jarangya menttal zale

  • @nitinhande2185
    @nitinhande2185 2 месяца назад

    Fadnavis aarkshan dya obc madhun

  • @MaheshVibhute-no9rz
    @MaheshVibhute-no9rz 2 месяца назад

    अर जरागे प्रत्येक वेळी फडणवीस च नाव घेतोय

  • @BhagwanDarwante
    @BhagwanDarwante 2 месяца назад

    Aata ala thikanyawer😂😂😂

  • @Ramaish14
    @Ramaish14 2 месяца назад +1

    Gappa बसा...

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 месяца назад

    फडणवीस साहेबांना डॅमेज करण्याची पाटलांची कधी विषय नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे एवढेच विषय आहे

    • @subhashdodke3208
      @subhashdodke3208 2 месяца назад

      आता शिंदेना विचारा बूडात दम आसेल तर..

  • @J.kishor
    @J.kishor 2 месяца назад

    जरांगे हे मराठा समाजाचे प्रातिनिधिक स्वरुप आहे का ? असेल तर मग मराठा समाजाला खरेच आरक्षणाची गरज आहे.

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 месяца назад +2

    Raj Thackeray BJP pe cha supari baj ahe

  • @sspinjari
    @sspinjari 2 месяца назад

    BJP ब्राह्मण जनता पार्टी

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 2 месяца назад +1

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @DarekarAbhishek
    @DarekarAbhishek 2 месяца назад +1

    सकल मराठा समाज आदरणीय मनोज जरांगे पटलांसोबत🚩🚩

  • @n.9785
    @n.9785 2 месяца назад

    पाटील सकल मराठा तुमच्या पाठीशी

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 месяца назад +1

      फक्त अर्धवट ज्ञानी मराठाच अर्धवट राव च्या पाठीशी आहे

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 месяца назад +8

    ❤Only Manoj Dada Jarange Patil ❤
    फडणवीस कट्टर मराठा विरोधी आहे. फडणवीस चा विधानसभा ला नाही सुपडा साफ केला ना तर नाव मराठे लावणार नाहीत💪

    • @Nagnath217
      @Nagnath217 2 месяца назад +1

      Sebc आरक्षण तुझ्या शरद पवार दिलं काय

    • @subhashdodke3208
      @subhashdodke3208 2 месяца назад

      तु वाकड्या लाळघोट व त्याला बोकांडी बसवा मग मिळतय बघ अरक्षन. मग अठवन येईल मराठा समाजाल फडनविस दिलेल अरक्षाय कायद्याचा चौकटीत बसनार होत.

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 месяца назад +5

    टरबुज आम्हाला आमचा नेता मिळाला
    आमचे नेते मनोज जंरागे पाटील हे मुख्यमंत्री व्हावे आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्दे सामवेश करवा। 4 महिन्यांत नवीन मुख्यमंत्री होणार आहे। 1 वर्ष झाले 4 महिन्यांनी काय होणार।

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 месяца назад +1

      अरे आम्ही पण तेच म्हणतोय जरांगे साहेबांनी 288 उमेदवार निवडून आणावेत आणि आरक्षण घ्यावं आणि ते कोर्टातही टिकवावे

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 месяца назад

      😂😂 अर्धवटराव

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      tu zvnya turbuj bolla na tyvrun klty tu MVA chya khli zopnra ahes

  • @shreejdhv1
    @shreejdhv1 2 месяца назад

    काही नाही 😂😂

  • @Sj48733
    @Sj48733 2 месяца назад

    .

  • @aniketshingade4381
    @aniketshingade4381 2 месяца назад +1

    Boltay tevdh khar karun dakhava saheb,samajachi dishabhul karu naka