मातोश्रीच्या अंगणात टरबूजाचं झाड? फळं झाडाला लागतात कि वेलीला काय फरक पडतो?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #uddhavthackeray #devendrafadanvis

Комментарии • 1 тыс.

  • @SunilBhandure-gx3nu
    @SunilBhandure-gx3nu Год назад +69

    कृषी तज्ज्ञ डॉ उद्धव ठाकरे यांचा नवा शोध

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 Год назад +106

    ह्याच्या डोक्यात मेंदूऐवजी टरबूज आहे बहुतेक😂

  • @sharads.2067
    @sharads.2067 Год назад +105

    सावळ्याचे जोक म्हणजे, टरबूजाच झाड, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा असेच असणार आता यांची दोस्ती बटाट्याच्या मशीन वाल्या बरोबर मग जमलचकी

  • @Kokancho
    @Kokancho Год назад +399

    उद्धव ने फडणवीसांना टरबूज बोलून आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली.

    • @PravinOtawanekar-qw8ll
      @PravinOtawanekar-qw8ll Год назад +9

      Tarbuj shabd udhav thakareni nahi dila lokani dilay. Janmatacha adar rakhava

    • @dilipjoshi2840
      @dilipjoshi2840 Год назад +44

      देवेंद्र टरबूज मग उध्दव ठाकरे काय पड-पड वळ-वळ?

    • @youtuber-dm6wg
      @youtuber-dm6wg Год назад +26

      Nahi ho ha tar gharkombada 🐓 fawdya

    • @PravinOtawanekar-qw8ll
      @PravinOtawanekar-qw8ll Год назад +1

      @@youtuber-dm6wg thapadya ya eka shabdane tuzi shett jalali.

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Год назад +1

      टरबूज महाराष्ट्र मध्ये तोंड दाखवायच्या लायकीचा राहिला नाही म्हणून पळाला जपानला...😂😂

  • @pranitmhatre9719
    @pranitmhatre9719 Год назад +87

    महाराष्ट्राचे भाग्यविधाते, औद्योगिक महाराष्ट्राचे प्रणेते, बहुजनदैवत, आदरणीय लोकनेते श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेब

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 Год назад

      महाराष्ट्र विधाता? महाराष्ट्र तोडायची प्रतिज्ञा केली होती त्याने.

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      फडतूस फडणवीस 🍉🍉🍉घरफोड्या
      महाराष्ट्र ला लागलेला कलंक. अनाजिपंत
      कपटी शकुनी मामा असला तरी आपण बोलायचं नाही. नाहीतर इ डी ची नोटीस येणार😂😂

  • @maratha465
    @maratha465 Год назад +111

    मुंबई मनपा हे उद्धवच बारामाही फळ देणार झाड ! उद्योगपती आमदार खासदार अशी अनेक झाडे उद्धवच्या बगीच्यात होती ! पण मुंबई मनपा म्हणजे कल्पवृक्षच -अलीबाबाची गूहा - कुबेराचे भांडार ! उद्धव जादूगराचा जीवच या पोपटात !

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Год назад +200

    पवार साहेबांना उद्धव ठाकरेंच्या कर्तृत्वाबद्दल माहिती असतांनाही त्यांनी अशा माणसाला राज्याच्या माथी मारलं, हे पाप कुठे फेडाल पवार साहेब?

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Год назад +17

      खरं आहे अक्कल शुन्य माणसाला मुख्यमंत्री केलं

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 Год назад +19

      हे खरं आहे पण हेही खरे आहे की त्यामुळे उध्दवची लायकी आपल्याला कळली

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 Год назад +10

      100% इथेच फेडणार.

    • @anjanadalal2067
      @anjanadalal2067 Год назад +6

      अगदी बरोबर👍👆

    • @ckpatekar
      @ckpatekar Год назад +3

      खरं आहे पवार साहेब उद्धटला मुख्यमंत्री करतांना आपलेच शब्द विसरले की गुगली टाकली .

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 Год назад +80

    पण मी तर पहिल्यांदाच ऐकले की टरबूज झाडावर येते, आम्ही टरबूज जमिनीवरील वेलीला येतात हे पाहिले आहे बुवा !!!!😂😜🤣

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Год назад +13

      अक्कल गुडघ्यात

    • @pranit241
      @pranit241 Год назад +10

      मातोश्रीच सगळंच न्यारं. 😄😄😄

    • @deepakjadhav7097
      @deepakjadhav7097 Год назад +3

      आमच एक वर्षा पासून लागल मळमळायला
      का नाही लागणार टरबूज आमच्या झाडाला

  • @maratha465
    @maratha465 Год назад +188

    उद्धवला एकच झाड माहीत आहे! मुंबई मनपा पाणी न देता बारामाही फळ ! पण आत्ता उपासमारीची वेळ येणारं आहे !

    • @vrushaleedamle216
      @vrushaleedamle216 Год назад +6

      Perfect

    • @Shubham-vk6sq
      @Shubham-vk6sq Год назад +2

      मग पवार आणि शिंदे का पाहिजे...? देशात मोदी आणि BJP ची सत्ता असताना का दुसऱ्यांचे पक्ष फोडून लोक घेताय....? स्वतःच काहीच कर्तुत्व नाही का...? अरे तुम्ही निवडणूक घ्यायला घाबरतात, निदान पोटनिवडणुक तरी घ्या😂😂😅😅

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 Год назад +2

      काही उपासमार होणार नाही.मातोश्री चे undarground पैस्याने भरून ठेवले आहेत.परदेशी बँका भरल्या आहेत.

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +1

      Tu bhakari maharastrachi ani chakari gujaratyanchi ani bhamnanchi kar shivarayanchya dp theuan matimand

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад

      Ekade 10000 pan like bhetatil Karan ekade bindokanchi shala bharvato to takala fakt like milavanyasathich comment karat raha mudda tar ekahi mandu nakos pitmagya

  • @patilsanika7699
    @patilsanika7699 Год назад +306

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता हे विचार करूनच अंगावर काटा येतो

    • @pranit241
      @pranit241 Год назад +16

      असं बोलू नका. WHO ल राग येईल.

    • @patilsanika7699
      @patilsanika7699 Год назад +3

      @@pranit241 🤣🤣🤣🤣🤣

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d Год назад +2

      नरूबाई दामू मोदी देशाची पंत आहे काटा किर्र...🤔😉🤣🤣🤣🤣

    • @patilsanika7699
      @patilsanika7699 Год назад +12

      @@Sgaming-p3d mala mahit hota tuzysarkha bhadotri koni mazya post var thobad ghayalayla yeil 🤣🤣🤣

    • @sonus3205
      @sonus3205 Год назад +1

      😂😂😂😂

  • @wvasudha9688
    @wvasudha9688 Год назад +173

    फडणवीस सरांच्या नखावरील धूळीचीही बरोबरी आपण करू शकत नाही हे या फावड्याला चांगलच माहित आहे,त्यामुळे असली कुजकट बडबड करण्यापर्यंतच याची मजल.

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 Год назад +2

      अनाजी सारखे तर कुटिलक्या करत नाहीत.

    • @ShyamSutar-qv4rt
      @ShyamSutar-qv4rt Год назад

      ​@@aniljadhav9517राजकारण असेच असत शिवाजी महाराज वाच जरा..आम्हाला हिजडा नामर्द नेता नकोय तो मुत्सद्दी हवा आहे

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 Год назад

      ​@@aniljadhav9517अनादी आणि शिर्के2

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Год назад +71

    😂😂😂सर मस्त जोक झाला राव वेल आसती ते झाड नसत😂😅😅शेतीच काय माहीत ह्या ना सगळेच वडिलांची पुण्याई

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Год назад +4

      एवढे माहित नसेल तर महाराष्ट्र कसा सांभाळता येणार सगळाच उजेड

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +115

    श्री प्रभाकर सुयँवंशी अतिशय मुद्देसूद पणे उदाहरण दिले भरकटलेल्या अवस्थेत असताना सैरभैर झालेल्या माणूस टरबूज झाडाला लागते की वेलीला ते ठावूक नाही अपरिपक्व आहे तो

  • @santoshrasal7534
    @santoshrasal7534 Год назад +143

    " जोर का झटका धिरे सें लगा " हे अनुभवत असेल उध्वस्त.
    डोक्यावर परिणाम झाल्यासारखा माणूस असाच बरळातो

    • @charudattmahamuni3038
      @charudattmahamuni3038 Год назад

      😂😂😂😂😂 इकड दादा नी आख मार्केट खाल न 2 महीने झाल शिंदे गट नाही न bjp चर्चेत नाही जरा बारीक विचार करा कोन कोणाला भारी भरलय😂😂😂😂😂😂😂

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Год назад +197

    टरबूज कुठे पिकते, हे माहित नसलेला माणूस काही दिवस महाराष्ट्रात मुख्यमंत्री होता. दुर्दैव अजून काय.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Год назад +3

      खरय

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Год назад +4

      टरबूज कुठे पिकत हे माहित नाही कॉपी करून पास झालेला cm 😢

    • @gokulkhambekar7788
      @gokulkhambekar7788 Год назад +2

      अहो शहरातले पोरं त्यांहा काय माहित ,घ्या टोमणे सहन करून 😂

    • @Shubham-vk6sq
      @Shubham-vk6sq Год назад

      मग पवार आणि शिंदे का पाहिजे...? देशात मोदी आणि BJP ची सत्ता असताना का दुसऱ्यांचे पक्ष फोडून लोक घेताय....? स्वतःच काहीच कर्तुत्व नाही का...? अरे तुम्ही निवडणूक घ्यायला घाबरतात, निदान पोटनिवडणुक तरी घ्या😂😂😅😅

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 Год назад +2

      एक टरबूज आख्या महाराष्ट्र पुरून ऊरत आहे,

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Год назад +55

    काही लोकांना आपलं नसलेलं ज्ञान पाजळण्याची भारीच हौस असते, आणि त्यात ते आपल्या अधोमुखावर आपटतात

    • @pranit241
      @pranit241 Год назад

      निवडणुकीत हेच लावलेलं टरबूज कपाळमोक्ष करणार हे नक्की

  • @vishwasjoshi5067
    @vishwasjoshi5067 Год назад +39

    उद्धत ठाकरे याचे जहाज आता बुडाला लागले आहे अणि जहाजाचा खलाशी आहे संजय राजाराम राऊत

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Год назад +4

      जहाजाचा कप्तान रामलाल राजाराम लवंडे😂

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Год назад +1

      जहाज कोणाचा बुडत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.....😂😂

    • @charudattmahamuni3038
      @charudattmahamuni3038 Год назад

      बाकीचे लोक मेले क़ाय का तुम्ही म्हणजे सगळा महाराष्ट्र काही नाही बुडत wait n watch

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Год назад +2

    उत्कृष्ट विश्लेषण केले आहे. धन्यवाद!

  • @manoharbhor3258
    @manoharbhor3258 Год назад +48

    हा इतका अपरिपक्व असेल असं वाटलं नव्हतं.. हे आत्मपरिक्षण करत नाहीत. बहुतेक आता पुन्हा CM बनण्याची संधी आयुष्यात येणार नाही याचा हा आक्रोश असावा

  • @drpracnak
    @drpracnak Год назад +46

    धू धू धुतला आहे उभाठा ला 😂😂
    प्रभाकर जी टरबूज पंक्चर केलात की तुम्ही 😂😅

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Год назад +21

    मातोश्रीच्या अंगणात टरबूजाचे झाड
    आणि वैणी म्हंतात फावड्या रस्ता झाड....😂😂😂

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 Год назад +1

      Khup chan

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Год назад

      😂😂

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 Год назад

      नागपुरी टरबूज कडू असल्याचा कयास, मामी करते रोजच रियाज!

    • @ShyamSutar-qv4rt
      @ShyamSutar-qv4rt Год назад

      ​@@aniljadhav9517तुज्या आई ने चोखून पाहिले का 😂😂😂😂

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Год назад +23

    झाडावरून एखादे कच्चे टरबूज डोक्यावर पडलेले असावे.🤓

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Год назад

      म्हणून बुद्धीभ्रष्ट

    • @bhaiyyalalthakur3350
      @bhaiyyalalthakur3350 Год назад

      टरबुजाची वेल असते हो साहेब.

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv Год назад +14

    शिर्षक एक नंबर,आणि विश्लेषण पण एक नंबर आहे.धन्यवाद सर.🙏🙏🙏

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Год назад +45

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....!🙏

  • @Kokancho
    @Kokancho Год назад +136

    टोमणेबहाद्दर उद्धव घरी बसून जग फिरणाऱ्या फडणवीसांना अक्कल शिकवतोय

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Год назад +3

      ते जग फिरायला गेलेत हे तर दुःख आहे

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Год назад +1

      शेवटी ज्याची त्याची वैचारिक उंची बाकी काही नाही 😂😂😂😂

    • @charudattmahamuni3038
      @charudattmahamuni3038 Год назад

      PSI चा हवालदार झाला न 😂😂😂😂😂 तिकड बघा😂😂😂😂

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 Год назад +1

    Best प्रभाकर जी! दोन्ही विश्लेषण अचूक आणि आपल nivedan ही! धन्यवाद!

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Год назад +51

    अतिशय छान आणि सखोल माहिती दिलीत प्रभाकरजी धन्यवाद आम्ही कुठल्याही तर्बुजयला किंमत देत नाही,👌👌👌👍🚩

  • @latamehta9241
    @latamehta9241 Год назад +18

    आदरणीय सूर्यवंशी साहेब, अतिशय सुंदर विश्लेषण. जय हिंद

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Год назад +333

    हा एकेकाळी महाराष्ट्राचा तात्पुरता का होईना, मुख्यमंत्री होता यावर विश्वासच बसत नाही,ईयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्याचं ज्ञान याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं!

    • @gajananjawalkar3171
      @gajananjawalkar3171 Год назад +6

      अनिल थत्ते सर

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d Год назад

      चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे
      अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी

    • @suryabhanshinde3357
      @suryabhanshinde3357 Год назад +9

      इतका येडा अजून जनामला सुद्धा नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Год назад +7

      खरय

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 Год назад

      येडा झाला आहे ट्यो,इग्नोर करा

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 Год назад +21

    आता या राज्यातील जनतेला ठाकरे बंधूच्या राजकारणाचा कंटाळा आला आहे, ना राज्यासाठी कुठल व्हिजन ! ,ना विकासाचा ध्यास फक्त जळवू वृत्तीतून टीका करणे एवढाच अजेंडा...

  • @Kokancho
    @Kokancho Год назад +35

    आपण बोले लोकांना शेम्बूड आपल्या नाकाला

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 Год назад +86

    यांना जास्त भाव देण्यात अर्थ नाही यांना पण आता फावड्या म्हणून संबोधित चला

    • @user-y6h9v
      @user-y6h9v Год назад +3

      correct.

    • @poonamtongale479
      @poonamtongale479 Год назад +1

      😂😂😂

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 Год назад

      शिखंडी फावड्या

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 Год назад +1

      त्याला कलंक म्हणायला सुरुवात करू! नाहीतर पोते म्हणायलाही हरकत नाही.

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Год назад +1

      आपलं फडतुसही कमी नाही कुटाळखोरीत

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 Год назад +24

    केंव्हाच वाट बघत होतो याविषयावर

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Год назад +26

    भारी प्रभाकर सूर्यवंशी जी❤

  • @arunotavkar
    @arunotavkar Год назад +39

    साहेब तो घरातून शिकला आहे...बाहेर पडायचं कंटाळा जो रक्तात आहे..😂🤣😂

  • @Boruto1923
    @Boruto1923 Год назад

    एकदम भन्नाट.. ह्यांच्या झाडाला रताळी पण जमिनीवर लागतील

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Год назад +29

    😂😂 अजून विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला नाही 🤣🤣 तेव्हा पासून हा श्रीमंतांच्या घरचं येडं मनोरुग्ण आपलेच केसं उपटतांना मनोरुग्णालय 😂😂😂

  • @rameshvalivadekar3082
    @rameshvalivadekar3082 Год назад +1

    कोल्हापूर येथील दौरा केला त्याबाबत बद्द्ल हार्दीक आभार आपणांस आणि भाऊंना भेटून आनंद झाला 🎉🎉❤❤नमस्कार
    आपला शुभचिंतक
    आर एम वळीवडेकर
    कोल्हापूर

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 Год назад +91

    घरात बसून सरकार घालवल.आता बोंबाबोंब.

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Год назад +3

      माठ्या लॉकडाऊनचे दोन वर्षे तुम्ही घरात बसला होता ना

    • @ShyamSutar-qv4rt
      @ShyamSutar-qv4rt Год назад

      ​@@Official-bg1dtkorona एक वर्ष होता आई zawadya

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Год назад +1

      @@ShyamSutar-qv4rt tuzi aai 😂😂😂

    • @ShyamSutar-qv4rt
      @ShyamSutar-qv4rt Год назад

      @@Official-bg1dt तुझी आई बहीण बायको तुझी पोरगी 😃😀😀😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +1

      @@ShyamSutar-qv4rt tuzya aeichya Bochat bola Don Varsha korona hota tuza bap modipan bilat hota sutardya ghari khayala ahe ka tula jara bhasha nit vapar randibajar budhavar peth paidaeisha ahes Kay dambar hagya

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Год назад +2

    सुमार राजकीय नेता सुद्धा त्याला लिहून दिलेले भाषण नीट करतो, इथे तर कोणी लिहून देतो किंवा नाही हे कळत नाही, पण विनोद करायला जायचे आणि तोंडावर पडायचे हा कार्यक्रम गेली तीन ते चार वर्षापासून सूरू आहे. प्रभाकरराव तुम्ही मस्त व्हिडिओ केला आहे आजचा 🎉🎉

  • @vrushaleedamle216
    @vrushaleedamle216 Год назад +16

    साॅलिड, गंभीर चेहर्‍याने इतकं अप्रतिम बोललात, मुरकुंडी वळली, एकेक वाक्य एकतानता.😊

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 Год назад +1

    खूप छान आहे आपले विश्लेषण.आपण अगदी सहजतेने बोलता,भाषा पण खूपच छान आहे.अगदी योग्य शब्दात व्यक्त केले आहे

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 Год назад +26

    उद्धव म्हणजे दयावान मधला दिनु आनंद हयाला दुसन्याचा अजिबात बघवत नाही😂

  • @OMKARATHARVA33
    @OMKARATHARVA33 Год назад +4

    योग्य विश्लेषण ......

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Год назад +9

    मी सोता हिंगोली जिल्हाचा आहे मला माहितीये संतोष दादा बांगर यांचदबदबा आहे तिथे या उद्धवला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पायाची सुद्धा सर येणार हे लक्षात ठेव ऊध्वस गदार 2019ला

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 Год назад +124

    Devendraji has proved that he is sincere, capable, educated & visionary political leader

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 Год назад +9

      Yes he is very much capable of buying any one ...mla and mp

    • @atuljategaonkar1861
      @atuljategaonkar1861 Год назад +2

      Sabse bada Khiladi toh devendra... Andbhakt soye raho 😂

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Год назад +2

      Yes, he is capable to do conspiracy too, kutalkhori ho😂

    • @prafulchonkar2212
      @prafulchonkar2212 Год назад +3

      @@atuljategaonkar1861 Mitra... this is politics & no one is very ethical here & one has to get ready when he is applying same tool, anyway I appreciate your reply as everyone's perception can be different but in decent language

    • @Shubham-vk6sq
      @Shubham-vk6sq Год назад +1

      मग पवार आणि शिंदे का पाहिजे...? देशात मोदी आणि BJP ची सत्ता असताना का दुसऱ्यांचे पक्ष फोडून लोक घेताय....? स्वतःच काहीच कर्तुत्व नाही का...? अरे तुम्ही निवडणूक घ्यायला घाबरतात, निदान पोटनिवडणुक तरी घ्या😂😂😅😅

  • @samrudhdh6701
    @samrudhdh6701 Год назад +169

    Devendra fadanavis is simply great ❤

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 Год назад

      Most dirty man in India politics

    • @Shubham-vk6sq
      @Shubham-vk6sq Год назад +5

      मग पवार आणि शिंदे का पाहिजे...? देशात मोदी आणि BJP ची सत्ता असताना का दुसऱ्यांचे पक्ष फोडून लोक घेताय....? स्वतःच काहीच कर्तुत्व नाही का...? अरे तुम्ही निवडणूक घ्यायला घाबरतात, निदान पोटनिवडणुक तरी घ्या😂😂😅😅

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 Год назад

      ​@@Shubham-vk6sq👍👍😅😅

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 Год назад

      ​@@Shubham-vk6sqBMC, पुणे, ठाणे, नाशिक, या सर्व मनपा चा कार्यकाळ संपून एक वर्ष झाले तरी निवडणुका घेतल्या नाहीत 😅😅😅.... आणि अंधेरी पोटनिवडणुकीत काय झालं होतं ते आपल्याला माहितच आहे 😅😅😅....Ed,cbi सोबत असूनही हरण्याची एवढी भिती....😅😅😅

    • @prashantdongare9189
      @prashantdongare9189 Год назад +1

      Yala rajkaran mhntat tumcha sarkhya bindokana kalnar nahi

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Год назад +1

    NAMASKAR PRABHAKARJI DHANYAWAD 💐💐💐💐💐💐💐💐👍

  • @sudhirsahasrabudhe3657
    @sudhirsahasrabudhe3657 Год назад +5

    खूप सुंदर ****ठासली 😊 यांची तुम्ही, भाऊ, सुशीलजी, असे एकत्रित येऊन जाहीर मुलाखत घ्या व एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका😮

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Год назад +1

    मावा आघाडी निकालात कधीच निघाली आता मावा आघाडीचा सांगाडा उरला आहे.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Год назад +25

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @BHARTIHULE
    @BHARTIHULE 4 месяца назад

    प्रभाकर जी आपणांस ऐकण्यासाठी आम्ही फार उत्सुक होतो बरे झाले आपण चॅनेल परत चालू केले धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaydate6421
    @sanjaydate6421 Год назад +13

    उद्धवला ब्रेन हॅमरेज झाले वाटतं

  • @DGV1972
    @DGV1972 Год назад

    Bravo...जबरदस्त...प्रभाकरजी तुम्ही विवेचन करताना इतके मार्मिक व्हिडीओ दाखवता की वेगळं भाष्य करायला कोणाला जागाच रहात नाही....

  • @ND-me2gf
    @ND-me2gf Год назад +14

    डोक्यावर परिणाम दुसरं काय

  • @vinaychaudhari2921
    @vinaychaudhari2921 Год назад

    खूप छान विवेचन, उद्धव जी ठाकरे याचा फोटो ही एकदम साजेसा लावला आहे.

  • @anuradhapandit9446
    @anuradhapandit9446 Год назад +4

    ❤ फारच सुंदर विश्लेषण!

  • @milindpatil445
    @milindpatil445 Год назад +11

    बावळट उध्वस्त कधी ग्रामीण भागात गेलाच नाही त्यामुळे टरबुजाचा वेल असतो की झाड हे त्याला माहिती असणे शक्यच नाही. मुंबईत वेगळेच चौकोनी टरबूज घेण्यात उद्ध्वस्त गुंग होता.

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 Год назад +14

    त्या झाडानेच तर उबाठाला पछाडला आहे.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Год назад +15

    इथे पैसे ही झाडालाच लागतात झाड गदगदा हलवले की ते टपटप पडतात

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 Год назад +5

    कोणतेही कष्ट न करता, बाप ज्यादा ची सत्ता संपत्ति पक्ष मिळाला पण,,,, बुध्दि नाही मिळाली,,

  • @dilipbachhav1295
    @dilipbachhav1295 Год назад

    एकदम छान, खऱ्या शिवसेनेचा अस्सल मावळा

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 Год назад +47

    दोरे बांधलेले तुटले कि काय? एवढे फुसके दोरे बांधायचेच का?
    देवेंद्रना शिव्या देण्यात ज्यांना धन्यता वाटते त्याने जरूर आनंद घ्यावा पण, आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत याचं भान असावं.

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Год назад +3

      एकनाथ शिंदे रबर स्टॅम्प CM......😂😂

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Год назад +1

      मुख्यमंत्री कोणीही असो यांना फक्त फडणवीस साहेबच दिसतात, कारण दुसऱ्या नेत्यांवर टीका करण्याची हिंमत....
      मोगलांच्या सेनेला (घोड्यांना) पाण्यात सुध्दा संताजी - धनाजी दिसायचे असे म्हणतात, तसाच हा प्रकार 😂😂😂

    • @ShyamSutar-qv4rt
      @ShyamSutar-qv4rt Год назад

      ​@@sachinbhangare4517तुज आडनाव मस्त आहे भंगरी..😂😂😂

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Год назад

      @@ShyamSutar-qv4rt एकदा माझं आडनाव गुगलवर सर्च करून बघ... इंग्रजांबरोबर पण आम्ही संघर्ष केला आणि मुस्लिमांना बरोबर पण. तू तुझ्या बाप जाद्याचा इतिहास काढ युरेशियन DNA मिक्स झालेले दिसेल.... जय शिवराय...जय महाराष्ट्र....

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Год назад

      @@ShyamSutar-qv4rt जळगाव मध्ये राहणाऱ्या गांडा (गांडू ) ला काय समजेल सह्याद्री मध्ये राहणाऱ्या चा इतिहास .....😂😂

  • @ramnaik3074
    @ramnaik3074 Год назад +4

    हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला होता हे महाराष्ट्राचं दुर्दैव😡

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde3080 Год назад +17

    साहेब ठाकरे यांना इज्जत आहे की नाही 😂

  • @drshahubangar2511
    @drshahubangar2511 Год назад +1

    अहो सर , संजय बांगर क्रिकेटर आहेत , उध्दवसाठी रडले ते संतोष बांगर . आपले रोखठोक परिक्षण मला आवडते . जयहिंद - जयमहाराष्ट्र !

  • @desaibandhu
    @desaibandhu Год назад +8

    पट्टा लावलेला फोटो जपून ठेवलाय राव, लै भारी 😀

  • @sanjayingle6457
    @sanjayingle6457 Год назад

    उद्धव जी ग्रेट ते जे बोलले ते मतदार याना बरोबर समजले काळजी करू नका 2024 ला कळेल

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 Год назад +10

    शरद पवार साहेबांनी आपला जास्तीत जास्त लाभ करून घेण्यासाठी एक कच्चा भोपळा मुख्यमंत्रीपदी बसवला, जेवढे दिवस चालेल तेवढे पदरात माल पाडून घ्यावा व आपल्याला फायदा होणे बंद झाले तत्पूर्वीच भाजप याला खाली खेचतील , हा शप यांचा होरा खरा ठरला परंतु थोडा लांबला.

  • @shahiruttamgaikar1395
    @shahiruttamgaikar1395 Год назад +1

    राज्यात नसलेला दुष्काळ हे वाक्या चुकीचे आहे साहेब !

  • @sagarpalkar6673
    @sagarpalkar6673 Год назад +14

    मध्येच एक अर्धवट वाक्य तुम्ही खरं बोलून गेलात....!?
    असो, श्रीमंत भोगी उद्धव ठाकरे त्यांच्या कर्माची फळे नक्की भोगणार....????
    💐👍

  • @shrikantjoshi1037
    @shrikantjoshi1037 Год назад

    अप्रतीम.

  • @SuhasAAbitkar
    @SuhasAAbitkar Год назад +7

    😂😂😂 उध्वस्तच्या टरबुजाच्या झाडाचे आणि त्याच्या अकलेच्या ताऱ्यांचे उत्तम विश्लेषण😂

  • @milindk1613
    @milindk1613 Год назад +2

    प्रभाकरजी, जबरदस्त शैली आहे तुमची बोलण्याची ! अफलातून

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 Год назад +27

    हमांच्या कर्जतच्या फार्म हाउस मधे फणसाचे वेल आहेत कालींगड आणी टरबुजाची झाड आहेत . आंबा नारळांचे पण वेल आहेत . फक्त ह्याची अक्कल वेलीवर उगते की झाडावर उगते आणी त्याला पाणी कोण घालतो पाणी कुठुन येत पाण्याचे टँकर की केटेनर येतात ते पण सांग जरा . बावळट बेअक्काल .

  • @rajeshyeshwantrao9204
    @rajeshyeshwantrao9204 Год назад +1

    Only Mahayuti

  • @arunotavkar
    @arunotavkar Год назад +5

    सर मस्त काय तुमचा टायमिंग आहे भाऊ कदम ला ही मागे टकले..मानल😂🤣🤣ते मूठ पंच सॉलिड

  • @bylagu
    @bylagu Год назад +1

    नमस्कार शुभ संध्या प्रभाकरजी. मस्त झालाय हो हा व्हिडिओ.

  • @SudhirKotalwar
    @SudhirKotalwar Год назад +3

    "आपलं कुटुंब आपली जबाबदारी" सांगुन जबाबदारी झटकली...

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 Год назад +1

    Gadi barobar bole sir tumahi❤❤❤

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d Год назад +3

    प्रभाकर दादा एकदमच कडक बर.
    राज ठाकरे साहेब यांच्या हाती हा पवारांच्या भाषणांचा विडीयो लागला तरी उद्धवस्त खाकरे यांच्या पक्षाचा शेवट. 😅

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 Год назад +1

    ह्या उद्धवला स्वतचं हस करायला खूप आवडते असे वाटत आहे.

  • @dhaneshkamerkar
    @dhaneshkamerkar Год назад +11

    Ekdam mast analysis , bahut badhiya

  • @anandgodbole2321
    @anandgodbole2321 Год назад +2

    प्रभाकर जी
    आजच तुमचं भाष्य म्हणजे उपरोध - sarcastic, या शैलीचा कुणाला शब्दाने झोडपण्याचा उत्तम नमुना !😂😂

  • @Shirishk-l1u
    @Shirishk-l1u Год назад +11

    कुठून आणता मस्त शिर्षक...😅😅😅

  • @vilasdeole2442
    @vilasdeole2442 Год назад

    Prbhakarji excellent Dhulai .Very trueAnalisis Vilas

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 Год назад +5

    उठा चा फोटो लय भारी प्रभाकर

  • @मधुरापाटील

    लय भारी.

  • @ramakantremane3833
    @ramakantremane3833 Год назад +9

    टरबूज वेलीला लागत का झाडाला ह्याचीशी आमच काही देण घेण नाही ,शेतीतील आम्हाला ज्ञान नाही व साहेबानी सांगीतले आहे की आम्ही सक्षम नाही ,राज्य व पक्ष चालवण्याची आमच्यात क्षमता नाही व हे आम्हाला मान्य आहे पण आमच्या सारखे टोमणे मारणे कोणाला जमते का ?आता त्यात सत्ता गेल्याने बेताल ,संदर्भ सोडून बो यो आहे 😂

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 Год назад +2

    जो माणूस कधी विधानभवनात गेला नाही अशा माणसाला डायरेक्ट cm. बनवले.हा समस्त महाराष्ट्राचा अपमान होता.

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd Год назад +12

    अम्मी जान की हवेली 😂

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Год назад +1

    देशद्रोही व हिंदुद्वेषी जनाब यु टर्न साहेबांचा व मुलुंडच्या देवानंदचा आपण केलेला सत्कार पाहून महाराष्ट्र गहिवरला आहे. धन्यवाद ...!!!
    *जय हिंदुस्थान...!!!* 🙏🙏🙏🚩

  • @muralidharnayak6170
    @muralidharnayak6170 Год назад +143

    Uddhav s face is funny 😂

    • @kirandatey4187
      @kirandatey4187 Год назад +10

      😆😂🤣

    • @kalmeshthane2250
      @kalmeshthane2250 Год назад +18

      जोकर कडून काय अपेक्षा ठेवणार

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d Год назад

      @@kalmeshthane2250 फेकू कडून करा मग 👈🤣🤣🤣🤣🤣

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d Год назад +3

      नरूबाई दामू मोदी का भी फनी हैं जनाब 👈😉😂😂🤣🤣🤣

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Год назад +17

      एड् झवा टोमणे सम्राट बाई माणूस

  • @letslearn5061
    @letslearn5061 Год назад +2

    YZ आहे ते फावडं

  • @lp34pune
    @lp34pune Год назад +13

    Mr.Nitesh Rane already Hammered Incompetent UBATA

  • @smrutideo8032
    @smrutideo8032 Год назад +2

    छान मनोरंजन होत आहे।त्यांना धन्यवाद।

  • @politicalvideos145
    @politicalvideos145 Год назад +34

    कर्तुत्व नसताना सगळा ऐत मिळाल कि अशी अवस्था होते .....
    लक्ष नका देऊ या कडे ...गृह कुत्कुतेश्वर
    देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राला लाभलेला हिरा आहे !!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Год назад +1

      Aaho Ghanta Badavnarya Shaletlya Sipayala
      Principal chya Khursit Basvile tr 😂😂😂😂😂😂

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Год назад +5

      मस्तच

    • @latamehta9241
      @latamehta9241 Год назад

      अगदी खरंय @100

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Год назад

    लोक तुला आजही चुल कोंबडा मुख्यमंत्री.. माजी.. असे बोलण्यात आजही धन्यता मानतात.

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke9796 Год назад +3

    हास्य जत्रा हे खूप चांगलं आहे.😂
    इथे म्हणजे कल्पकता आणि विनोद दोन्हीच दारिद्र्य .

  • @samikshamane4773
    @samikshamane4773 Год назад

    Prabhakarji hat's off👏👏👌👌👍