ताई तुम्हाला माझ्या परिवारा कडून खूप खूप कुरकुरीत कांदा भजी रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कांदा भजी खूपच छान दिसत होती असं वाटत होतं की सगळी भजी आताच खाऊन घ्यावी. त्याचं बरोबर तुमचा आवाज अतिशय गोड वाटला. तुमच्या आवाजामुळे कांदा भजी मध्ये एकप्रकारचा गोडवा निर्माण झाला. ताई खरंच तुमच्या रेसिपीला मनापासन सलाम करतो. पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏
*व्वा ! ताई, तुमच्या आवाजा प्रमाणे भजी पण कुरकुरीत झाली आहेत, नक्की करून पाहणार. ही पद्धत फारच सुंदर आहे .विडिओ आवडला. ताई, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा ! आभारी आहे.*
@@marathikitchen7960 *⚘⚘ताई! इतकी छान रेसिपी माहीत करून दिलीत त्यासाठी धन्यवाद तर आम्ही मानले पाहिजेत.पुढील भावी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !👍👍⚘⚘*
❤️❤️ताई फारच सुंदर ❤️❤️ You Tube channel वरील पाक कृती पूर्णपणे Professional बायका कडून करवून घेतात त्यामुळे त्या सुंदरच असणार 🙏👌🙏 माझी उभ्या आयुष्यात इतकी सुंदर भजी होणार नाही.
छान तुमचे सर्व व्हीडीयोज खूप चांगले असतात. आणि शेवटपर्यंत पाहिले जातात कारण तुमचा आवाज कर्णमधूर खूप छान आहे. ऐकताना कंटाळा येतनाही
खूप खूप धन्यवाद🙏😊🥰👍
@@marathikitchen7960qqqqqqqqqqqqqqqqqqq
Gpp
L
@@marathikitchen7960🎉😅😅🎉😢
मी करून पाहिले तर खूपच छान कांदा भजी झाली, घरात सगळ्यांना खूप आवडली, धन्यवाद
खुप छान कांदा भजी मॅडम तुमच्या रेसीपी छान आहेत
Khup easy nd mast रेसिपी सांगितली ताई छान मस्त कुरकुरीत कांदा भजी झाली ताई खूप खूप dhanyawad tai
खूप खूप धन्यवाद
थँक्यू मॅम तुमच्या बऱ्याचशा रेसिपीज मी पाहिल्या आहेत आणि त्या केल्या सुद्धा आहेत त्या खूप सुंदर झाल्या
खूप खूप धन्यवाद🙏😊
Thank You so much 👍🏻 me pan try kele hote khup mst zale Kanda bhaji 🎉😊😊
👏👍
खूपच छान रेसिपी.... पाहूनच तोंडाला पाणी सुटलं.😋
अगदी सोप्या भाषेत सांगितले तुम्ही
जबरदस्त कांदा भजी आवडलं आपल्याला
.अमित हुन्नुरे, रा. कोल्हापुर.
🙏🏻
A visually excellent video, very instructive in spite of the rather defective computer-generated subtitles. Thank you.
You are welcome!
ताई तुम्हाला माझ्या परिवारा कडून खूप खूप कुरकुरीत कांदा भजी रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कांदा भजी खूपच छान दिसत होती असं वाटत होतं की सगळी भजी आताच खाऊन घ्यावी. त्याचं बरोबर तुमचा आवाज अतिशय गोड वाटला. तुमच्या आवाजामुळे कांदा भजी मध्ये एकप्रकारचा गोडवा निर्माण झाला. ताई खरंच तुमच्या रेसिपीला मनापासन सलाम करतो. पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
आज बनवली मी तुमचे रेसिपी बघून मस्त झाला होता thank you 😊
खूप खूप धन्यवाद
आजचा पाऊस आणि सोबत तुमची कांदा भजी recipe एक नंबर combination zal ....Thanku❤
खूप खूप धन्यवाद 🙏
Ur voice reminds me olden days radio news readers ....very sweet of you
Thank you Nisha ji🙏☺️
काय मस्त भजी बनवण्याची पध्दती खुपछान धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद🙏😊
*व्वा ! ताई, तुमच्या आवाजा प्रमाणे भजी पण कुरकुरीत झाली आहेत, नक्की करून पाहणार. ही पद्धत फारच सुंदर आहे .विडिओ आवडला. ताई, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा ! आभारी आहे.*
खूप खूप धन्यवाद dada🙏😊
@@marathikitchen7960 *⚘⚘ताई! इतकी छान रेसिपी माहीत करून दिलीत त्यासाठी धन्यवाद तर आम्ही मानले पाहिजेत.पुढील भावी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !👍👍⚘⚘*
समजावून सांगण्याची पध्दत छान आहे.
छान सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलीत. ऐकायला पण छान वाटल...
खूप खूप धन्यवाद
अतिशय सोपी आणि चांगली पद्धत सांगितली तुम्ही
खूप खूप धन्यवाद
छान आहे कृती समजली धन्यवाद
कुरकुरीत झाली आहे भजी मस्तच 😋😋👌👍करून पाहणार आहे खायला भारी होणार 💯
खूप खूप धन्यवाद🙏😊👍😀
Thanks for the subtitles! Very useful for hearing impaired people.
You are welcome 🤗
Tumhi aamchya dokyachi bhaji keli. Khupsch chaan.
Tumchi ricepe khup chan arate thanks
खूप खूप धन्यवाद
Chhan kurkurit zali bhaaji me kele aaj... Thank you 😊 Tai .... Maja Mr . La pan aawdle 😋😍
Are wah mastach 👏👏👍
आज मी ही रेसिपी बघून केली कांदाभजी❤ खूप छान झाली😋😊
खूप खूप धन्यवाद
खूप छान बनवला आहे
खूप खूप धन्यवाद
Khup chhan
Tumhi Khup chhan Tips det det shikavtat
Bolne Khup spashta ani chhan ahe👌🏻👌🏻
आमच्या चॅनलला सपोर्ट करा
नादच खुळा वन भोजनला हाच मेन्यू करणार सगळया मित्राना सांगतो
खूपच छान श्री स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद🙏😊
Presentation chaan ahe tai. Tumhala shubheccha. 🙏🏼🙏🏼
खूप खूप धन्यवाद
Good idea how to make crispy onion bhaji nice I will try.
Thanks for liking
Bhajiya bhuat acha Bana hai
Thank you so much 🤗
मेघा जाधव मला कांदा भजी खुप आवडली
खूप खूप धन्यवाद !!
Khup chan.pavus aala ki bhaji nakkich khavi ase vatate
🥰👍
Very good receipie. Thanks.
Most welcome 😊
छान भजी आहेत मी केलते माझ्या आई पप्पाना आवडले म्हणून मीच करते भजे❤
Khup Chhan👍 Aani sopi Sahaj karata yetil. Agadi purush dekhil karu shakatil. Nice👌Satish Chandra Ambekar
खूप खूप धन्यवाद
लय भारी 👌 आज बनवून बघीतली एक नंबर झाली 😋
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप म्हणजे खूपच छान ❤. From South Mumbai
Thank you so much 🤗
❤️❤️ताई फारच सुंदर ❤️❤️
You Tube channel वरील पाक कृती पूर्णपणे Professional बायका कडून करवून घेतात त्यामुळे त्या सुंदरच असणार 🙏👌🙏
माझी उभ्या आयुष्यात इतकी सुंदर भजी होणार नाही.
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
पोटाभर जेवण झालं कांदा भाजी सोबत थँक्स
खुप छान रेसीपी टिप्स पण छान नक्की करुन बघेन नमस्कार धन्यवाद ताई इसराए वरुन 🙏🙏🇮🇱🇮🇳
शुलमीथ नौवगावकर इसराएल 🙏🙏🇮🇱🇮🇳
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
एकदम झकास माहिती दिली आहेस
A-1 mam 👌First time my kanda faggies got 5 🌟 stars the from my family.Thank you so much 🙏
Welcome 🙏🏻
mi tumchya saglya resipy krun bgte khup chan hotat
खुपच छान भजीचीपधदती.आहे
ताई भजी छान झाले आहे खूप आभार
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
Recipe looks awesome and delicious,.. really love it... keep sharing amazing recipes
Thanks for your wonderful recipe👍
Thank you 🙏😊👍
आपली सांगन्या ची पद्धत आनी रेसिपी छान असतात
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupach chan samjaun sangtat tai
Tumche video khup chan astat 😊
धन्यवाद ताई 🙏
Khupch chan zalet bhaji Mi nakki Karun bghen
व्वा, खूपच छान, आज खास रामनवमी निमित्त करतोच...🙏 धन्यवाद ताई..
आमच्या चैनलला भेटद्या
खुप छान एकदम भारी कांदाभजी 👌👌👌👌
आमच्या चैनल ला भेट द्या
Thank you , for simple recipe
Welcome 😊
Are madam mand aachewr shijwayla kitti vel lagto
मला भाजीची पध्दत खूप आवडली.
खूप खूप धन्यवाद
खूप छान मस्त रेसीपी आहे धंन्यवाद! 👍
खूप खूप धन्यवाद🙏😊
मॅडम तुमचा आवाज खूप छान आहे छान माहिती
खूप खूप धन्यवाद🙏😊
So delicious looking before eating.
Thank you 😋
खूप सुंदर सागितलं thanks
Khup chan aahe tips pan changle astat
खूप खूप धन्यवाद
Tai khup chan bhgi chi ricipi sangitli.
खूप खूप धन्यवाद Anita ताई🙏😊
GREAT VIDEO. NICE RECIPE. Good For BreakFast. Thanks.
वच
Super receipe खेकडा भजी amazing 😋😋
खूप खूप धन्यवाद
सुंदर 🙏🌹
खूप खूप धन्यवाद🙏😊
ताई तुमच्या रेसिपी ला जोडच नाही.
तुमच्या रेसिपी एकच नंबर असतात.
पोहे बनवण्याची रेसिपी हवी आहे.
खूप खूप धन्यवाद🙏😊
Recipe link 👇
ruclips.net/video/KgaQxYgdk7I/видео.html
Madam mast baji
Kodhimbir ghalaichi ka &
Soda nahi ghatla tar chalel ka
Soda nahi ghatala tari chalato... kothimbir thodi ghalu shakta
I like all ur videos thank u so much
You are welcome 🤗
Khup chhan Mala khup bhaji aawdtat
खूप खूप धन्यवाद🙏😊
Superb! Like your way of preparing & explaining 👌👍
Thank you so much 🙏😊
खुप छान माहिती.
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupach sundar reciepy.sangnyachi padhat sahaj sundar!
Tai aapla aawajhi khup goad save
Thanks
खूप खूप धन्यवाद😊👍
वा भजी सुंदर।धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏😊
या भजी मध्ये पांढरे तीळ घातले की भजी छान लागतात
खूप खूप धन्यवाद नविन माहिती दिलीत त्याबद्दल
मी तुमच्या आवाजाची फॅन आहे
मस्त रेसिपी
Thanks for 32 subscribers ab 50 karwado love you all ❤ ❤ g
Khup Chan resepi aavdli
2 खूप छान तुमची रेसिपी होती भजे पण खूप छान आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाठवत रहा
छान माहिती दिली आहे भजी पण सुंदर झाली आहे
💯. mazza aa gaaya
Thank you 🤗
Tai. Kup chan majehi chynela paha pij
Khup chan zsle bhage
Thank you 😊
Khanyacha soda compalsary ahe ka
खूपच छान डिश बनली
खूप छान सांगितलंत ताई
खूप खूप धन्यवाद🙏😊
Hi, madem thank you for making this tasty Kanda Bhaji, It really looks very tasty, One of my favorite recipe. I love to eat Kanda Bhaji.
Hi madm kandabhaji very tasty thaku
खरच खूपच कुरकुरीत कांदा भजी
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
Mi try kel khup chan jhale bhaji
👏👏👍
Khup chan banvele
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान ताई 🙏🏼👍🏻
उत्तम कांदाभजी.
छान झाले आहेत कांदा भजी आमचे बोल
रेसिपी खूप छान आहे , ताई 👌👌🥲🥲 yummy yummy
Thank you so much 🙏😊
Mam me khup Chan chivda banavto
Chhan recipe aahe thank you
Khup chan jhalya ahet mam ekdam kurkurit
आमच्या चॅनलला भेट द्या
खूप छान आणि सोपी पद्धत!!! God bless you
लय भारी...ताई
Mast ,mouth watering .
Thanks a lot
Chan