आदरणीय सर मंत्री महोदय दिपक केसरकर व आयुक्त mandhre सर यांना शिक्षक भरती पूर्ण करायची विठू माऊली सदबुद्धी देवो हीच पांडूरंगा चरणी प्रार्थना..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुलाखती सह या राऊंड मध्ये। लेखी व मुलाखतीचे गुण एकत्र करून त्यानुसार मेरिट लावावे तसे पाहता संस्थेकडे भरती केली जाणाऱ्या उमेदवारांवर अन्याय आहे कारण त्यांनी या सरकारच्या अग्नी परीक्षा देऊनही यांच्यावर पैसे भरण्याची वेळ आल्यास त्यास जबाबदार कोण आणि अशा भरतीला पारदर्शक भरती कसे म्हणावे
Aj rayat chi yadi lagali karan te sarv ekavatale ani stay uthavanyasathi ladhale mhanun tyacha result milala tyana tasach 2017 sathi karan garajech aahe. Nahitr konihi dada denar nahi
सर शिक्षकांनीच किती संयम पाळावा? 2017 ची भर्ती अर्धवट आहे, नेमकं प्रशासन काय प्रयत्न करत आहे, आणि किती वाट बघायची ,की agebar होऊन अलगद भार्तीतून बाहेर फेकलेजातील काही लोक याची प्रशासन वाट बघत आहे.
Kolhapur dv sandarbhatbolq sir.....karan kolhapur la je select jalet converted round la te sadhya khup panic hot ah tani gharche pan vichar kadhi honardv mhnun.......ani natevaika h cha vegla trasss ajun tumhi amchya bhavna samju shakta
एकदा काय ते 2 वर्षा नंतर ची तारिक द्या म्हणा. महिन्यात 2 वेळा तारीख देते लिस्ट लागणार म्हणून एकतर आम्हाला दुसरे कोणते निर्णय पणं घेता येत नाही आहे. ऐन सत्र चालू होत असताना यांचा प्रोग्राम चालू होते. आम्हाला पक्का निर्णय घेता येत नाही कोणत्या प्रायव्हेट स्कूल वर जॉब करायचा मागच्या वर्षी पासून रिकामे बसून अहो😢
आदरणीय सर मी अनेक दिवसापासून तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो तुमचं सत्य परखड मत,अभ्यासुमाहिती मुळेच तुम्ही आवडता... माझा सामान्य प्रश्न वेळ मिळाला तर सोडवा.. माझे M.A D.Ed and B.ed Both TET pass, TAIT Score 108 Obc.. मी झालेल्या भरतीतील अपात्र +गैरहजर +राहिलेल्या 10%कपात याची वाट पाहावी की with intrview कोणता पर्याय निवडावा. कृपया माझा गोंधळ दूर करा तुमच्या उताराची वाट पाहतोय (OBC Cutoff Male 112)gov होईल का???🙏🙏
आदरणीय सर मंत्री महोदय दिपक केसरकर व आयुक्त mandhre सर यांना शिक्षक भरती पूर्ण करायची विठू माऊली सदबुद्धी देवो हीच पांडूरंगा चरणी प्रार्थना..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर 2022 च्या tait वरच सर्व जागा भरल्या गेल्या पाहिजे, नाहीतर आमचे एज बार होईल
त्यावरच भरणार
@@teacherrecruitmentupdateपण केव्हा होणार.....आमचे वय ४१ आहे सध्या....😢😢😢
मुलाखती सह या राऊंड मध्ये। लेखी व मुलाखतीचे गुण एकत्र करून त्यानुसार मेरिट लावावे तसे पाहता संस्थेकडे भरती केली जाणाऱ्या उमेदवारांवर अन्याय आहे कारण त्यांनी या सरकारच्या अग्नी परीक्षा देऊनही यांच्यावर पैसे भरण्याची वेळ आल्यास त्यास जबाबदार कोण आणि अशा भरतीला पारदर्शक भरती कसे म्हणावे
Very good information sir about teacher recruitment.thanks lot sir.
सर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी पात्रता होती तीच शेवटपर्यंत राहायला हवी.
नवीन अपलोड करायला देऊ नये.
Ho
सर 111 marks असून झाले नाही रेड कलर मधे आलेल्या संस्थेवर होईल का ओपन मधे
Very good information sir🎉
2017 ची भरती बद्दल ही अपडेट द्या. ही भरती प्रक्रिया होणार आहे का... कधी होईल
Aapanch tyasathi ekatra yeun ladhalo nahi tar kahi honar nahiy
@@sonalisarpe2911 न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्यावर काहीही निर्णय होत नाही.. फक्त पुढील तारीख दिली जाते
2017 chi bharti purnn hoil ka?ki fakt election jvl ale ahe mhnun 2022 chi bharti ardhvt kraychi.
Without chi konti list aata lagnar aahe sir, with interview cha round lagnar n sir
Sir,2017 che kay 😢😢
2017 ची भर्ती 7 वर्ष झाली तरी अर्धवट राहीलीय.
Aj rayat chi yadi lagali karan te sarv ekavatale ani stay uthavanyasathi ladhale mhanun tyacha result milala tyana tasach 2017 sathi karan garajech aahe. Nahitr konihi dada denar nahi
MA. D.ted.. Marathi madhyam. TET 1 pass. TAIT 98 marks. NT -B.. Hoil ka sir km..
सर शिक्षकांनीच किती संयम पाळावा? 2017 ची भर्ती अर्धवट आहे, नेमकं प्रशासन काय प्रयत्न करत आहे, आणि किती वाट बघायची ,की agebar होऊन अलगद भार्तीतून बाहेर फेकलेजातील काही लोक याची प्रशासन वाट बघत आहे.
सर समाजशास्त्र या विषयाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय असे अधिकारी वर्गाला वाटत नाही का?
Vina anudan it var karatat tet pass 2018 kam karat aahet tyanchi badli kadhi honar root padawar
Sir mala rayat sanstha red colour madhe dist aahe mahange maze selection aahe ka. .please reply sir.
Khup chhan mahiti dili sir
Sir mla tait la 29 mark ahe MA Bed Marathi ahe mla chance midnar ka nahi sir pakk sanga plz sir reply me
55/60%case update
खूप छान माहिती देता
. सर मराठी मिडीयम च्या जागा असताना इंग्लिश मिडीयम चे दोन्ही ठिकाणी विद्यार्थी बीएमसी मध्ये भरले हें कसे काय? याबद्दल आपणास काय माहिती आहे का सर
Sc female tait 95 tet CTET first pepar ahe CTET open mdhe pass ahe.. second phase la hoil ka sir without la
Kolhapur dv sandarbhatbolq sir.....karan kolhapur la je select jalet converted round la te sadhya khup panic hot ah tani gharche pan vichar kadhi honardv mhnun.......ani natevaika h cha vegla trasss ajun tumhi amchya bhavna samju shakta
Jagatle 9 ve Acharya mnje maharashtra til shikshak Bharti.
Saglyat ghan rajkaran mnje maharashtratil ,
PESA bharti honar ka
Urdu open to Converted round kab lagega...???
मुलाखतीला १:१० उमेदवार असून तेथे गुणवत्तेला संस्था महत्व देईल की पैंसा जास्त देणारा उमेदवार सिलेक्ट केला जाईल?
Sir with interview kadhi paryant lagel list
What about 2017
Sir 2017 chi court odar aala pan rahilelaya jagachi bharti kadhi honar
12,000 jaga bharnar sagun 6000 jaga barlya aamche kay honar yej bar vaychi veai aali aata
Age bar hot chalalo aahot mhanunch ha ek shevatcha chance aahe so ektra yeun ladhal pahije
Kdhi lagel list with chi
Javed sir urdu medium walo keliye open Konverted round pe vedio banakr sci/ maths ke vacancy aur Mark's pe full information ka vedio banakar do
Lagnar te mahit ahe pn kadhi te sanga sir ug views sathi video bnwu naka
प्राधान्य क्रम परत देता यावा यासाठी काही उपाय करावा
एकदा काय ते 2 वर्षा नंतर ची तारिक द्या म्हणा.
महिन्यात 2 वेळा तारीख देते लिस्ट लागणार म्हणून एकतर आम्हाला दुसरे कोणते निर्णय पणं घेता येत नाही आहे.
ऐन सत्र चालू होत असताना यांचा प्रोग्राम चालू होते. आम्हाला पक्का निर्णय घेता येत नाही कोणत्या प्रायव्हेट स्कूल वर जॉब करायचा मागच्या वर्षी पासून रिकामे बसून अहो😢
sir maz m.a.bed Marathi mahila s.c 97 tait marks kuthe lagel no.
सर जी दुसऱ्या टप्प्यासाठी वाढीव शैक्षणिक पात्रता देता येईल का...वरच्या वर्गासाठी? कृपया रिप्लाय द्यावा
नवीन टॅब वगैरे काही उपलब्ध करू नये शासनाने अन्यथा आंदोलन सुरू
डोक्यात फरक पडला का
सर दुसरा टप्पा होणार आहे की नुसता आभास आहे एवढा जीव कदरला आहे आता जीव द्यावं अस vatey
सर मला 110 मार्क्स असून मी EWS मधून आहे, मी अपात्र - गैरहजर व 10% साठी थांबू का?
कृपया मार्गदर्शन करा 🙏
same ews female मुलाखत ला जायच की नाही हा प्रश्न आहे?
हो मॅडम हा आपल्या समोरील यक्ष प्रश्न आहे.🤔
10,% jagah me zp ki jagah hogi kya sir
🙏🙏 सर दुसऱ्या टप्प्यात क्रीडाशिक्षक भरती होईल का? या संदर्भात माहिती मिळावी
नाही होणार
Sir maths and science valyanch kay aahe
सर कोर्टात केस दाखल आहे म्हणून रयतचा रेड कलर आला आहे ना
NO
@@kishorshirsath958 DED च्या जागा किती शिल्लक आहेत
sir 20℅ anudan la junior college la payment kiti plz sanga. survanna vicharat ahe konch sangat nahi ksa payment nigto tyacha. plz
18k
Sir urdu open convert round k bare me bata dete
गैरहजर अपात्र राऊंड होईल का सर
Sir portal la ragistration karaicha rahila ahe tar ata karta yeto ka
Sir Urdu open convert round kewa honar??
आदरणीय सर मी अनेक दिवसापासून तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो तुमचं सत्य परखड मत,अभ्यासुमाहिती मुळेच तुम्ही आवडता... माझा सामान्य प्रश्न वेळ मिळाला तर सोडवा.. माझे M.A D.Ed and B.ed Both TET pass, TAIT Score 108 Obc.. मी झालेल्या भरतीतील अपात्र +गैरहजर +राहिलेल्या 10%कपात याची वाट पाहावी की with intrview कोणता पर्याय निवडावा. कृपया माझा गोंधळ दूर करा तुमच्या उताराची वाट पाहतोय (OBC Cutoff Male 112)gov होईल का???🙏🙏
Which subject
Sir sc female tait90 ctet1 ahe tr without interview madhe hoil ka??
With interview che merit kiti marks ne Kami hoil
15-20
100 marks ahet tet paper 1 ahe OBC mahila
2017 tar 3/13
70marks ahe tar honar ka si
Sir mala red colour madhey dakhawat ahe tar maze selection zale ka? Very good information sir about teacher recruitment.thanks lot sir.🎉🎉🎉❤❤❤.
Sarvanach red aalay
Tumhal a kiti marks aahet
Please give information Urdu converted round
Jalgaon DV kadhi honar sir
सर भरती याचमाकरकां वर व्हायला पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे नाहि तर आम्ही एज बार होऊ
Sir,109 obc,tet 1 pass,with la jav ki phase 2 la thambav,plz guide me
@@sunilarade3914 same question
@@sunilarade3914 tait 107 ctet 76% obc Kay karav ? Interview la jav ki phase 2
Interview ला जा 10%कपात आजवर कपात जागा कधी भरल्या का
Same que
Urdu Open Converted Round ke bare me kyu nhi bolte tum janab...
Ye janab ko urdu ke open round ke bare me koch pata nhi hai 😅isse pehle questions krevtu wo bole ke horizontal hugya urdu ka😅
@@mhlearning3090 ye konsi baat Hui,jb itni sari Malumat dere to urdu open converted round ka bhi malum hona chahiye inhe
@@mediaonechannel2784 ha tu janab se fir question krlete hai chaliye kayibaar kiye ek baar aur sahi 😀
Good question mam
Sir tait score 142 fakt 9 10 sathi ,hoil ka without interview please kdwa
Subject
@@sujitshinde9603 maths science
@@jitendrakore6166 same maza pn subject aahe.....139 score ....same question hoin ka 9 10 sathi
@@sujitshinde9603 bghu
संदर्भात काय अपडेट आहे
साधन व्यक्ती संदर्भात काय अपडेट आहे
सर मेरीट १११वर आले आहे आणि रेड कलर रयत वर आले आहेत
Tumchi cast konti Tet konti pass aahat
शिक्षक आमदार झोपले आहेत का?
2017 ची भरती 2014 पर्यंत पूर्ण होत नाही. हे सरकारचे अपयश आहे.
2014 नव्हे तर 2024 असे पाहिजे
From 2 years they are doing recruitment 😢😮😮😮its too much slowest bharti
Kolhapur zp DV kadhi hoil
सरकारं वर विश्वास नाही
Sir mhanje aata with interview (1 te 5 )selection zal tari same gata sathi without(1 te 5 ) la 2nd phase sathi eligible rahu na 👆👆👆👆
नाही समान साठी नाही
@@teacherrecruitmentupdate pan mag aata jyanch without la selection zal ahe tyana tar interview sathi sandhi dili ch na
@@kalyanideore2763बरोबर आहे
सर खाजगी संस्थेवर जर निवड झाली तरी पुन्हा त्याच गटांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थावर निवड होणार
All vacancy fill on tait 2022
1st view