कोणी ही काहीही बोलू द्या भाऊ तुम्ही त्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही आपल्या कामावर लक्ष द्या. तुमची प्रगती होवो तुमच्या घरात भरभराटी येवो हीच मी गणपती बाप्पा कडे प्रार्थना करतो.🙏
Ashya lokancha comments var laksh deu naka, khup mehnat kara ani tumche sagle swapna purna hou dya hich prarthana....ani snehachi receipes ossssssuuummmm astat ❤❤
खूपच छान गटारी स्पेशल थाळी होती😊 भाऊंच्या भाषेत म्हणायचं झालं तर अप्रतिम 😊 ही रेसिपी मी नक्की ट्राय करणार😊आणि धन्यवाद ताई आणि भाऊ तुम्ही माझी कमेंट vlog मधे टाकलीत ❤❤
तुम्ही मसाल्याचे आणि तुमच्या जेवणाचे promotion नेहमी कराच..... तुम्ही का लोकांना explanation देता काहीच गरजेचे नाही...... तुम्ही दोघेही खूप मेहनत घेता..... तुमचे सगळे चांगले होईल ..... स्नेहा खूप छान रेसीपी दाखवली
हत्ती चले बाजार मैं,, कुत्ते भोंके सो, असे तुम्ही चाला,, लक्ष देऊं नये,,,, लोक जलु लागले आहे तेव्हा तुम्ही आता खुप पुढे चालले आहेत असे समजून घ्या तुम्ही,, दादा ताई,,, लोक जलु दे,,नो नेव्हर टेन्शन,,😊😊
आश्विन भाऊ गटारी नाही तर ह्या अमावस्या ला गतआहारी अमावस्या असे म्हणतात मराठी भाषेचा अपमान होत आहे आपण आपल्या भाषेचा आदर नाही केला तर कोन करणार तुम्ही वहिनींना मराठी जसे अभिमानाने शिकवले तस मराठी भाषेचा आदर करा बाकी हे मस्त वाटत मराठी माणूस पुढे जात आहे त्याचा अभिमान आहे जय महाराष्ट्र.......🙏
Sneha recipe ekdum bhari Koni apalaya badal kahi bolu de apan aapale kaam karat rahayache Lokhandachi bhandi vaprun kahi pan cooking kar tayala jasta chaav lagate aani te helth sathi khup chaan aste Video khup chaan zala Shree Swami Samarth 🙏
प्रमोशन करा रेसिपी खुप छान ज्यांना आवडेल ते बघतील ज्यांना आवडत नाही ते नका बघु नाव ठेऊ नका मेहनतीने करता करत राहा काळजी घ्या टेन्शन घेऊ नका शांत राहा मुलांच्या वयाचे आहे हासत राहा 😂😂🎉🎉
Tumchi वाटचाल yogge मार्गाने चालले...कोणी काहीही bollo tyanna ignore karat ja...changal kam kel tari lok nav thevatat ani vait kam kel tari nav thevatat.
कोणी ही काहीही बोलू द्या भाऊ तुम्ही त्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही आपल्या कामावर लक्ष द्या. तुमची प्रगती होवो तुमच्या घरात भरभराटी येवो हीच मी गणपती बाप्पा कडे प्रार्थना करतो.🙏
Thankyou so much dada❤️
सेहाकशी आहे रेसीपी छान आहे सेहातू कोलंबी रेसीपी साठी तवालोखडी वापरला आहे की चांगला असतो लोखंडी तवा तेचतून भरपूर प्रमाणात बोलतात की आचरण मिळते❤❤❤❤❤बेटी
Sneha....Love You Dear....you are a amazing person....Ashwin Dada 🙏 तुम्हाला....खूप great aahat tumhi....
Thankyou tai♥️😘
Ashya lokancha comments var laksh deu naka, khup mehnat kara ani tumche sagle swapna purna hou dya hich prarthana....ani snehachi receipes ossssssuuummmm astat ❤❤
Thankyou tai♥️
जेवढी छान recipe तेवढेच छान तुम्ही दोघे दिसत आहात.स्वामी समर्थ तुम्हाला सुखात ठेवोत.
Thankyou tai😊♥️shree swami samarth 😊
एकदम मस्त विडीओ अश्विन आणि खूप छान रेसिपी दाखवली एकदम झकास जय आगरी
Thankyou dada jay agari 💯♥️
छान रेसिपी दाखवल्या. धन्यवाद.
खूपच छान गटारी स्पेशल थाळी होती😊 भाऊंच्या भाषेत म्हणायचं झालं तर अप्रतिम 😊 ही रेसिपी मी नक्की ट्राय करणार😊आणि धन्यवाद ताई आणि भाऊ तुम्ही माझी कमेंट vlog मधे टाकलीत ❤❤
Thankyou tai♥️💯
तुम्ही मसाल्याचे आणि तुमच्या जेवणाचे promotion नेहमी कराच..... तुम्ही का लोकांना explanation देता काहीच गरजेचे नाही...... तुम्ही दोघेही खूप मेहनत घेता..... तुमचे सगळे चांगले होईल ..... स्नेहा खूप छान रेसीपी दाखवली
Thankyou so much tai♥️😊
खूप छान स्नेहा सर्व रेसिपी लजीज 👌🏻👌🏻
Sneha kolambi tar ek number kharach doghe khup mehnat gheta.shree Swami Samarth
Thankyou dada ♥️shree swami samarth 😊
Aayavchya hatachi resipi baghaychi hai
हत्ती चले बाजार मैं,, कुत्ते भोंके सो, असे तुम्ही चाला,, लक्ष देऊं नये,,,, लोक जलु लागले आहे तेव्हा तुम्ही आता खुप पुढे चालले आहेत असे समजून घ्या तुम्ही,, दादा ताई,,, लोक जलु दे,,नो नेव्हर टेन्शन,,😊😊
Thankyou tai👍😍
पाया सूप,,मुंडि,,आय लाईक 😋😋
ताई 1no झाली रेसिपी बघुन तोंडाला पाणी aal🤤 आस वाटत कि आताच कराव आणि खावं खुप छान. Dada काळजी घ्या काही लोकांकडे लक्ष देऊ नका. Mast👌❤️❤️🙏
😊💯
Dada aamhi pn simple kolambi fry krto kharch khup tasty hote😊
छान पध्दत,
Mast😋😋 yummy😋😋😋 sheha Laybhari recipe
Thankyou tai🙏
ह्या saglya Dhavpalit सानु कडे pan लक्ष द्या khup goad babu आहे❤❤
Wa wa khup chhan❤
Apratim Swympak Kella
Tariff Karu Ketiiiiiiii
Tetki Kami Aahe
Apratim Apratim
♥️💯
1 no Jevan😋
खूप छान👌👌👌😋😋
दादा वाहिनी तुम्ही खुप मेहनत करता, तुम्ही पुढे जा मागे लक्ष देऊ नका
आश्विन भाऊ गटारी नाही तर ह्या अमावस्या ला गतआहारी अमावस्या असे म्हणतात मराठी भाषेचा अपमान होत आहे आपण आपल्या भाषेचा आदर नाही केला तर कोन करणार तुम्ही वहिनींना मराठी जसे अभिमानाने शिकवले तस मराठी भाषेचा आदर करा बाकी हे मस्त वाटत मराठी माणूस पुढे जात आहे त्याचा अभिमान आहे
जय महाराष्ट्र.......🙏
भाऊ खूप छान रेसेपी तुम्ही करून दाखवता मी एक दिवस जेवायला येणार आहे.
😊
खूप टेमटींग रेसिपी आहे बघून तोंडाला पाणी सुटले स्नेहा च्या हातात जादू आहे तिच्या हाताची रेसिपी कधी खायला मिळेल असं झालं आहे मी लवकरच मागवणार आहे 😊❤
🥰♥️
New subscriber..shampoo kont lavte hair na ..please hair care sanga na tai ❤❤
👍😊
सर्व रेसिपी खूप छान झाले आहेत स्नेहा
Thankyou tai♥️
लोकांकडे लक्ष देवु नका खुप शुभेच्छा, रेसिपी मस्त आहे ❤
Thankyou Dada ♥️💯
Khup chhan ....tai ni dada
Nice video nice recipe 👌👍🤗🤩😍
एकदम छान आहे 😋😋
Khup mast thali aahe ek number 👌👌
Thankyou tai😊
Love story
Bappa bless your family❤
Thankyou ♥️
Khup chan sneha
Thankyou tai😊
Sneha recipe ekdum bhari
Koni apalaya badal kahi bolu de apan aapale kaam karat rahayache
Lokhandachi bhandi vaprun kahi pan cooking kar tayala jasta chaav lagate aani te helth sathi khup chaan aste
Video khup chaan zala
Shree Swami Samarth 🙏
Thankyou tai 🥰😊shree swami samarth ♥️💯
Very nice 👍
Dada love story part 2 kdhi
Yummy 😋😋😋
ha hirava vatan kasa banavaycha sangta ka..
Ala lasun kothimbir ani mirchi ektra karun vataiche
Khup chan
Khoop chain Sneha Tai Dada
Thankyou dada 🥰
छान आहे मस्त👌👌👌👌
मी खूप दिवस पाहिले नाही होते व्हिडिओ मला हि वेळ नाही होता पण खूप खूप छान मस्त❤
Thankyou tai 🥰
Very nice lajij😊
Thanks 😊
Love story part 2pls share
Ho kela 😊👍
Love story part 2 kadhi yenar
1kg masala kitila milel
1050rs kg
😋😋
sarwa recipes chhan chhan. Apratim
Thankyou tai 😊
Dada vahini part 2 kdhi yenar..vat bghtoy.......❤😊😅..
❤️
Nice ❤
Nice
Dada kapat kiticha ghetlela
9500rs
अरे मसाला एक नंबर
Thankyou 😊
Tai chikan shawarma resipi dakhva 😊
👍
आयरण मिळते लोखंडी कढ ई की वातवा
खुप छान रेसिपीज ❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢
Thankyou tai 🥰😊
Love story Part 2 kadhi yeil I’m for waiting video
❤️
❤🎉
Delicious recipe beautiful video
Thank you so much tai😊
👌👌👌👌😋 yummy
Khup chan ❤
Masla kasa kilo aahe
1050rs kg
Sneha di aapke hair mast hai long n stret...😊
Thankyou tai🥰♥️
👌👌😋
Promotion तर केलंच पाहिजे.चांगल्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजेत.मसाला एवढा चविष्ट आहे तर ते लोकांना कळलं पाहिजे ना
😊💯♥️
Tumchi 2part love story cha kuthe aahe
Upload keli👍😊
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
लव सोटरी पाट २ ❤
😊👍
Tumhala odar dyach asel tr kas dyach
👌👌👌👌😋😋😋😋
Masala order kraycha ahe pn contact no bnd yetoy
Dada msg kara
तुमची घनसोली ला ऑर्डर मिळेल का
प्रमोशन करा रेसिपी खुप छान ज्यांना आवडेल ते बघतील ज्यांना आवडत नाही ते नका बघु नाव ठेऊ नका मेहनतीने करता करत राहा काळजी घ्या टेन्शन घेऊ नका शांत राहा मुलांच्या वयाचे आहे हासत राहा 😂😂🎉🎉
Thankyou 😊🙏
तुम्ही घनसोली ला ऑर्डर मिळेल का...
Ho milel
Sneha Tai tu dress ghatle to kutun anles
Vashi madhun ghetla tai😊
Kitila aahe dada masala
1050rs kg ahe
मसाल्याची किंमत kay aahe dada
1050rs kg ahe tai
Lazizzz❤
गटारी❌
दीप अमावास्या ✅
सुधरा रे!
भारतीय सनातन संस्कृती जपा..
भावा बिंदास कोण काय बोलणार नाही.
😊
Tondala Pani sutle pan guruwari dakhavla tu
🤨
Tumchi वाटचाल yogge मार्गाने चालले...कोणी काहीही bollo tyanna ignore karat ja...changal kam kel tari lok nav thevatat ani vait kam kel tari nav thevatat.
💯👍😊
दादा मेसेज करते पण तुम्ही रिप्लाय नाही देत. मला चिंबोरी दोन प्लेट पाहिजे होती😢
फोन करा त्यांना
@@BUNTYMOHITE नाही उचलत
Dada me tumhala what's up la msg kelay mala masala pahije plz reply dya na
👍😊
चेहरा वर, काळ, वांग, याच्या विशेष, विडीओ, बनवा
Are dada
Lok tr konache comments vachat pn nay , tumhi vachun reply pn karta
Tr asha lokanchya bolnya kde laksh naka deu
thankyou tai♥️🥰
Ata hotel open Kara 😁
आज गुरुवार आहे भावा 😅
Te video same day shoot krun post nahi karat .. 1-2 day agodar shoot krun , editing karavi lagtey n mag post hoto
@@shwetajadhav1850 ok 👍🏻
Nice
Nice ❤