तुझे आणि सुनबाईंचे स्वतःच्या घरात जाण्याची इच्छा लवकरच पूर्ण करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील श्रद्धा आणि सबुरी ठेवून सर्व काही ठीक होईल स्वामींचे आशिर्वाद आहेतच
Video koop chann zali . Supbcriber ni je sangitale te tu yeikali tai, Tumche koop chann Sanskar ahhe. Keep it up. Bagh tuza kolambi rassa kasa sajale sarkha disto Koop chann disto. Love you.
तुम्हा दोघांनाही धन्यवाद....खुप उपयुक्त माहिती सांगितली ...जुनी भांडी विकुन नवीन घेण्याची 🙏🏻...एक रिक्वेस्ट.... त्या दुकानाचे पुर्ण पत्ता आणि फोन नंबर सांगु शकाल का 🙏🏻 धन्यवाद आणि कोलंबी रेसिपी एक नंबर 👌👍
Hiii.Ashwin आम्हाला पनवेल ला फिश घ्यायला यायचं आहे. फिश मार्केट किती वाजता सुरू होत सकाळी, तुमची जोडी खूप छान आहे, मला तुम्ही दोघेही खूप आवडता, सानु तर सर्वांची लाडकी प्रिन्सेस आहे ❤❤
Jevan karnaya sathi ashich bhandi vaparavi Aluminum helth sathi ajibat chagale nahi Tasech non stik bhandi pan vapru naye Doctors pan nehami sangatat pan apan ekat nahi tayanche
भाऊ राग मानू नको, पण लग्नाची भांडी विकायला नको होते... माझ्या लग्नाला १० वर्ष झाले माझ्या कडे आज पण लग्नाची सर्व भांडी आज पण आहेत वापर मात्र होत नाही पण वर्षात एकदा तरी त्या भांडी कडे लक्ष गेले की आम्ही दोघेही १० वर्षा पूर्वी चे सण आठवण करून एवढे आम्ही भुतकाळात जातो तर भविष्यात कीती? दु:ख आहे ते आम्ही विसरून जातो आणि आणि........ विशेष म्हणजे आमची रूम २५० sq feet ची आहे मुंबईत (ठाणे)
तुझे आणि सुनबाईंचे स्वतःच्या घरात जाण्याची इच्छा लवकरच पूर्ण करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील श्रद्धा आणि सबुरी ठेवून सर्व काही ठीक होईल स्वामींचे आशिर्वाद आहेतच
🙏
खूप छान होता व्लॉग . रेसिपी पण छान बनवली स्नेहानी .
Thankyou 😊
Tai tu khup chan Jevan banvty....
Dada tuza swabhav khup chan aahe
Jay aagri ❤❤❤
Thankyou Tai ❤️🤗
तुझे घराचे स्वप्न लवकर पुर्ण होईल. भांडी खुप छान आहेत. कोळंबी रसा लय भारी❤❤❤❤
धन्यवाद ताई ❤️❤️🤗
कोळंबीचा कालवण छान आहे पण तो वाटीत घ्यायला हवे होते ताट आणखी छान दिसून येते 🙄🙄🙄👍👍
स्नेहा तु खरंच खुप सुगरण आहेस .आणि तुला जोडीदाराची साथ खुप मजबूत आहे आणखीन काय हवं खूपच भारी आहे तुम्ही दोघ
धन्यवाद ❤️🤗
Khob chaan laee tasty desto
पितलेची भांडी छान आहेत
कोलंबीचे कालवण वाटीत द्यायचं😊
Wowww superb recipie Sneha Vahini❤ Devbappa lavkarat lavkar tumcha swatachya gharat janyache je swapn ahe te purn karo Ashwin dada...Dada ani Sanu khup lucky ahet roj navin navin tasty dishes bhettat khayla...Sagli bhandi khup chhan...Majha pan tondala pani sutle vahini😂😂😂
Thankyou So Much Tai ❤️🤗
अशीच साथ द्या एकमेकाना ❤❤स्वप्नं पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही ❤❤❤❤Bless u❤
धन्यवाद ताई आणि तुमचा पन असाच सपोर्ट राहूद्या ❤️❤️🤗
छान आहेत भांडी आणि कोलंबी रेसिपी
धन्यवाद ताई ❤️🤗
भांडी खुप मस्त आहे. मी पण घेतली नवीन पितळी भांडी. छान आहे 👌🙏
Thankyou Tai ❤️
एक नंबर विडीओ अश्विन आणि खूप छान भांडी आणि अप्रतिम रेसिपी दाखवली एकदम झकास 😮😮😮
धन्यवाद भाऊ ❤️🤗
स्नेहा भांडी खुपच छान कोलंबी सार खुपच छान रेसिपी आवडली👌👌
धन्यवाद ताई ❤️🤗
भांडी खूप छान आहेत ❤❤❤❤ कोलंबी मस्तच👌👌👌
धन्यवाद ताई ❤️🤗
Khuppp mast kolambi recipe..😊
Thankyou Tai ❤️🤗
Bhandi chaan aahet, naav lihun nahi ghetla bhau. Recipe as always👌👌😋
Thankyou Tai amhala ghait athavla nahi 😊
@@AshwinVlogs okk👍
खूप छान कढई आणि कोलंबी 👌👌
धन्यवाद ताई ❤️🤗
Video koop chann zali .
Supbcriber ni je sangitale te tu yeikali tai,
Tumche koop chann Sanskar ahhe.
Keep it up.
Bagh tuza kolambi rassa kasa sajale sarkha disto
Koop chann disto.
Love you.
Thankyou Tai 😊❤️
Chan bhandi ghetlis mast Recipe mast video
Thankyou Tai ❤️❤️
Nice video dada….khup changla vatla tumhala bhetun…❤❤
❤️😊
Khup cchan bhandi ghetli dada...ani recipe cchan banvli... amhipn hyat shevgyachya shenga ani batata takto..tyat vangi pn cchan lagtat... baki video cchan aahe..😊😊😊
Thankyou so much Tai ❤️🤗
तुम्हा दोघांनाही धन्यवाद....खुप उपयुक्त माहिती सांगितली ...जुनी भांडी विकुन नवीन घेण्याची 🙏🏻...एक रिक्वेस्ट.... त्या दुकानाचे पुर्ण पत्ता आणि फोन नंबर सांगु शकाल का 🙏🏻 धन्यवाद आणि कोलंबी रेसिपी एक नंबर 👌👍
Khup chan kadai ahe pithalechi. Ajun kuthe pithalechi bhandi milatat te dakhav na dada
भरभराट होवो
❤️🙏
Edalich bhand t changlach hot.....ky garaj hoti vikaychi.....sarv bhandi changlach hyt....
Mst video share kelay mla pn ashi bhandi ghaychi aahet stenless still n tambechi😊
Bhandi khup chaan ghetli ...mast 👌💖
Thankyou so much Tai ❤️🤗
Evdhya vatya ghetlya tar vatat rassa ghya na. Bhandi mast aahet.
Hiii.Ashwin आम्हाला पनवेल ला फिश घ्यायला यायचं आहे. फिश मार्केट किती वाजता सुरू होत सकाळी, तुमची जोडी खूप छान आहे, मला तुम्ही दोघेही खूप आवडता, सानु तर सर्वांची लाडकी प्रिन्सेस आहे ❤❤
Thankyou Tai ❤️..panvel fish market 7vajta chalu hoto 11pariyant asto..👍
Apratim......🎉
Mst instant recipe.. mi nkki try kren..❤
Thankyou Tai ❤️🤗
Bhaandi khupach mast aahe👌👌👌
Kolambi ek number👍👌👌😋😋😋
Thankyou So Much Tai ❤️🤗
Lajijjjjj😊. एकदम मस्त रेसीपी. Sanu खूप शांत आहे पण खूप छान आहे. स्नेहाला हॉटेल काढून दे अश्विन 😊 सुगरण....
आहे. भांडी छान आहेत.
धन्यवाद ताई 🤗
गावाला ठेवायची भांडी उपयोगी येतात
New recipe ahe maza sathi,,,,,mi pn banvnar
Thankyou Tai 😊
मला तुमच्या नॉन वेज रेसिपीज खूप आवडतात..
धन्यवाद ताई 🤗
Oh hoo hoo laziz 😋😋
Thankyou Tai ❤️❤️
अप्रतिम👌👌
धन्यवाद भाऊ ❤️🤗
Tai kidany stone varcha upay saga na plz khup khup taras hot aahe mala
Khup mast kolambi churry😋😋
Thankyou Tai ❤️🤗
Tumhi je kesa sathi sagital mi te karate khup chan aahe te
Thankyou Tai 🤗
Khoop chan video Ashwin dadus ♥️♥️😃😊
Thankyou Bhau ❤️🤗
Dada super Video ❤❤❤👉 #welcome2mumbai
Bhau tuja लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ दाखव ना एक दिवस ❤खूप आवडेल बघायला
हो ताई नक्की दाखवणार आणि धन्यवाद ❤️🤗
Apratim 😊
Thankyou Tai❤️🤗
Tu tambyache glass ka kadle. Kiti upyogi astat Pani pyala
खूपच भारी रेसिपी...
धन्यवाद भाऊ ❤️🤗
Dada aaj cha video khup mast
Thankyou Tai ❤️🤗
Plz sagana bhau kidaniy stone cha upay
Tai video ahe channel var baghu. Ghya
जेव्हा पितळे मध्ये स्वयंपाक करताना लाकडी चमचा वापरायचा. त्यामुळं कल्हई टिकते खूप दिवस.
धन्यवाद ताई खूप चांगली माहिती दिलीत ❤️🤗
Nice recipe
Thankyou 🤗
Nice 👌👌👌😍🤗
Thankyou Tai ❤️🤗
Jevan karnaya sathi ashich bhandi vaparavi
Aluminum helth sathi ajibat chagale nahi
Tasech non stik bhandi pan vapru naye
Doctors pan nehami sangatat pan apan ekat nahi tayanche
Juni badi Dana pasun tychi juni price,naviñ price dakhavala Chan tyacha barobar Sanahana kolabicha kalavana chi recipe Chan. Sanu aja gappa hoti Sañuchi badbad akayala Chan vata Sanha swatacha garacha swpan Purna howda.Dav tuza swapan lawakar Purna karo.amlahi tumi Navin garat lawakar badayala avdala.😊❤
Thankyou So Much Tai ❤️🤗
First comment Dada khup Chan ahe bhandi
Thankyou So Much Tai ❤️🤗
Masala kasa kilo aahe dada
Sweet couple❤
Thankyou Tai ❤️🤗
वाटणात ओल खोबर ही घालुन वाटण करू शकतो
Chan banvala kolmbi cha kalvan....👌👌👍
Thankyou Tai ❤️❤️
Mast
Thankyou Tai 🤗
Pitale cha bhandat jast vel aambat ghatlele pdarth theu nka
मी पन वाडा कोलम खाते
मसाला मसलत आहे
He ghar kuthe ahhe,
Mahit nahi pl
Dukan ka nama bataye
दादा आम्हीं पण तिथूनच घेऊन गेलो पितलेची भांडी...
Dada mla NA plot gheych ahe uran side la ploting chalu ahe tikde fraud hot ahe as smjl plz suggest kr....gheu shkto ki nahi
Dada tumhala rent kite aahe gharacha
7000rs
भांडी खूप छान आहेत मला लाल तिखट पाहिजे होता तुम्ही विकता का ?
हो ताई आम्ही मसाला विकतोय 😍
ओरिजनल पितलं नाही भाऊ ते मिक्स आहे
👌👌👌👌👌🌹🌹
तुर्भेच्या जनता मार्केटमध्ये का गेला नाहीस.खुप छान आणि वजनावर भांडी मीळतात.
भाऊ राग मानू नको, पण लग्नाची भांडी विकायला नको होते... माझ्या लग्नाला १० वर्ष झाले माझ्या कडे आज पण लग्नाची सर्व भांडी आज पण आहेत वापर मात्र होत नाही पण वर्षात एकदा तरी त्या भांडी कडे लक्ष गेले की आम्ही दोघेही १० वर्षा पूर्वी चे सण आठवण करून एवढे आम्ही भुतकाळात जातो तर भविष्यात कीती? दु:ख आहे ते आम्ही विसरून जातो आणि
आणि........
विशेष म्हणजे आमची रूम २५० sq feet ची आहे मुंबईत (ठाणे)
तुमचा गावाचा नाव काय आहे आणि कुठे आहे
Me nahmi Tetun bhandhi gete
Senha tai tumhi kute rahata mumbait kute aasta
Navi mumbai