आपले शरीर आणि त्याची हालचाल.Our body and its movement

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024
  • या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपले शरीर आणि त्याची हालचाल पाहवयास मिळणार आहे. आपल्या शरीराचे कोणते अवयव हे कोणकोणत्या ठिकाणी वाकते, झुकते हे आपल्याला यामध्ये पाहावयास मिळेल. समजा जर आपल्या शरीराचे अवयव जर वाकले नाही तर आपण हालचाल करू शकणार नाही आणि कोणतेही काम आपल्याला करता येणार नाही. या व्हिडिओ मध्ये आपल्याला हात, पाय, मान आणि कंबर हे अवयव कोणकोणत्या ठिकणी वाकतात हे दाखविले आहे. तुम्ही देखील आरशासमोर उभे राहून ह्या कृती करून पहा.
    Through this video you will get to see your body and its movement. We will get to see which part of our body bends and leans in which place. Suppose if our body parts are not bent, we cannot move and we cannot do any work. In this video we are shown where the arms, legs, neck and waist bend. You should also try these actions while standing in front of the mirror.

Комментарии •