प्रयोग: हाताला भोक पाडणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024
  • प्रयोग: हाताला भोक पाडणे या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या दृष्टी विषयीची माहिती होईल. आपण जे काही दृश्य आपल्या डोळ्याने पाहतो प्रत्येक डोळा हे वेगळे दृश्य पाहत असतो आणि दोन्ही डोळ्यांनी जेंव्हा आपण पाहतो तेंव्हा दोन्ही डोळ्यांना दिसणारे दृश्य आपला मेंदू आपल्याला एकत्र करून दाखवत असतो. हे आपल्याला कसे घडते ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होईल.
    Experiment: Through this experiment of punching a hole in your hand, you will know about your vision. Whatever scene we see with our eyes, each eye is seeing a different scene and when we see with both eyes, the scene seen by both eyes is combined by our brain to show us. This video will explain how this happens to you.

Комментарии •