मराठी खाद्य संस्कृती चा पुरस्कार करता आहा त, ते खूप मोठं काम आहे. तुम्ही स्वतः एक ब्रँड आहात च आणि तुम्ही महाराष्ट्र खाद्य पदार्थ च ब्रॅण्डिंग करता आहात हे खरंच स्पृहणीय आहे !!
प्रथम तु्म्हा दोघानाहि खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 मास्टरजी तुम्हीं नेहमीचअशे नवनविन प्रयत्न करत असता माता अण्णपुर्णा देवी प्रसन्ना होवो 🙏आपले मराठी पदार्थ सपुर्ण जगभरात मिळो हिच विठ्ठला चरणी प्रार्थना 🚩🚩🚩🙏
सर आम्हाला पण तुमचा खुप अभिमान आहे . . . आणि तुमचे स्वतःचे इतके रेस्टॉरंट असून सुद्धा तुम्ही कामत सरांचे किंवा इतरांच्या हॉटेलस चे सुद्धा मोठ्या मनाने कौतुक करता याबद्दल तुमचे खुप कौतुक धन्यवाद ... आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थाचे खुप सुंदर वर्णन ....
विष्णु जी,आम्हाला तुमचा अभिमान आणि गर्व वाटतो,इतका सुंदर मराठमोळा, चविष्ट,चौरस मेन्यू दिल्याबद्दल🙏🙏लौकरच हे सर्व पदार्थ महाराष्ट्रात पांच तारांकित हॉटेल्समध्ये दिसोत हीच महाराष्ट्र दिनी शुभेच्छा 💐🌹🌹🌹💐💐🙏🙏🙏
खूप छान.मला वाटतं एक मसाल्याची आमटी पण हवी होती महाराष्ट्रातील विविध पदार्थांमध्ये.प्रसादाची ही नवीन पद्धत कळली.मी साखर शेवटी टाकते.बाकी सगळे छान. धन्यवाद ,🙏🙏💯
विष्णु मनोहर आणि प्राजक्ता ला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🙏 मराठी पदार्थ सर्व कडे प्रसिद्ध करताय त्याबद्दल अभिनंदन. मराठी पदार्थ सोपे स्वादिष्ट आणि पचनाला हलके कमी तेलकट हे वैशिष्ट्य आहे.व्हिडिओ बघून मजा वाटली. मी नेहमी आपले पदार्थ च बनवते हा आपला अभिमान आहे. 👍🙏✌
महाराष्ट्रात हॉटेल मध्ये विशेषतः मुंबईमध्ये मराठी पदार्थ असायलाच हवे पण ते मिळत नाही त्याचे वाईट वाटते . सर तुमचे खूप अभिनंदन ! तुम्ही छान प्रयत्न करत आहात .
Vishnuji,appreciate your efforts in introducing our bygone recipes in today's bakery,pizza culture.The younger generation will definitely enjoy these simple healthy recipes. Loved the way you both give simple tips to new comers in kitchen.
कार्यक्रम विडिओ एक पाहिला .खुप खूप छान सुंदर आहे अभिनंदन आहे.महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती अभिमान आहे. सध्या धावपळीत लोकांपर्यंत ज्ञान मिळाले.अशा गरज आहे . श्रीविष्णू जी रेसिपीज विडिओ व टिप्स पाहाते. ज्ञानात माहिती मिळते
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर तुम्हाला महाराष्ट्रीयन न्याहारी सोबत तुमच्या मुळे आपल्या नागपूर चे पदार्थ ही सगळ्यांना माहिती होत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे
Wow you are promoting maharashtrian food in teaching catering colleges and in high grade hotels too. You are doing the best job . The entire maharashtra is with you .
महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारने प्रत्येक विद्यापीठात महाराष्ट्र संस्कृती दिसावी असे वातावरण तयार करावे. पेहराव, खाद्यपदार्थ, कामकाज हे मराठीतून करावे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालायत हि सुसंकृती रुजेल.
Atishay testy & delicious recipes....kharch maharashtrat every 5 *hotel madhe maharashtrian breakfast complusary kele pahije.....mango ,banana sheera,sanza,amboli, kothimbir wadi,waran phal,lapshi,thalpith,modak,mini potato wada,dadpe pohe,pithle bhakarietc...respected CM & Dy CM may request to add this menu..Vishnuji tumi agdi barobar vichar karun bolat..dhanyawad ....aj paryant ek hi politician ya babat lakshy ghatle nahi
मराठी खाद्य संस्कृती चा पुरस्कार करता आहा त, ते खूप मोठं काम आहे. तुम्ही स्वतः एक ब्रँड आहात च आणि तुम्ही महाराष्ट्र खाद्य पदार्थ च ब्रॅण्डिंग करता आहात हे खरंच स्पृहणीय आहे !!
लाभले आम्हास भाग्य... तुम्ही फक्त ज्ञान ऐकवत नाहीत , तर कृतीत उतरवतात, खूप खूप आभार 🙏
जय महाराष्ट्र
खूप सुंदर इतके पदार्थ असले तर यात मजा मजा येत आहे
प्रथम तु्म्हा दोघानाहि खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 मास्टरजी तुम्हीं नेहमीचअशे नवनविन प्रयत्न करत असता माता अण्णपुर्णा देवी प्रसन्ना होवो 🙏आपले मराठी पदार्थ सपुर्ण जगभरात मिळो हिच विठ्ठला चरणी प्रार्थना 🚩🚩🚩🙏
मला तुमचा सार्थ अभिमान आहे सर. खरंच तो दिवस लवकरच येवो जेव्हा प्रत्येक हॉटेल रेस्टरंट मध्ये मराठी पदार्थ असतील तेही शुद्ध शाकाहारी
सर आम्हाला पण तुमचा खुप अभिमान आहे . . . आणि तुमचे स्वतःचे इतके रेस्टॉरंट असून सुद्धा तुम्ही कामत सरांचे किंवा इतरांच्या हॉटेलस चे सुद्धा मोठ्या मनाने कौतुक करता याबद्दल तुमचे खुप कौतुक धन्यवाद ... आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थाचे खुप सुंदर वर्णन ....
Dhanyawad ji
ङ😊
तुमचे प्रयत्न बघून मन भरून येते.आपणच आपल्या पदार्थांना मराठी म्हणून कमी लेखतो हे दुर्दैव आहे.
वाह... महाराष्ट्राची महान्याहारी अगदी सप्तरंगी आहे... खूप छान विष्णू सर तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... In Advance
..जय महाराष्ट्र..
जय महाराष्ट्र
विष्णु जी,आम्हाला तुमचा अभिमान आणि गर्व वाटतो,इतका सुंदर मराठमोळा, चविष्ट,चौरस मेन्यू दिल्याबद्दल🙏🙏लौकरच हे सर्व पदार्थ महाराष्ट्रात पांच तारांकित हॉटेल्समध्ये दिसोत हीच महाराष्ट्र दिनी शुभेच्छा 💐🌹🌹🌹💐💐🙏🙏🙏
Dhanyawad ji
खूप छान.मला वाटतं एक मसाल्याची आमटी पण हवी होती महाराष्ट्रातील विविध पदार्थांमध्ये.प्रसादाची ही नवीन पद्धत कळली.मी साखर शेवटी टाकते.बाकी सगळे छान. धन्यवाद ,🙏🙏💯
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय आपली खाद्य संस्कृती महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विष्णुजी व प्राजक्ता मॅडम
जय महाराष्ट्र
सर तुम्ही आणि विठ्ठल कामत सर नि आपला संपूर्ण महाराष्ट्र जग भर पोहचावला
धन्य आपन खातों ही मराठी जेवन
जय महाराष्ट्र
मस्तच आणि आजकालच्या पिढी साठी हे फार महत्त्वाचे आहे🙏🙏
विष्णु मनोहर आणि प्राजक्ता ला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🙏 मराठी पदार्थ सर्व कडे प्रसिद्ध करताय त्याबद्दल अभिनंदन. मराठी पदार्थ सोपे स्वादिष्ट आणि पचनाला हलके कमी तेलकट हे वैशिष्ट्य आहे.व्हिडिओ बघून मजा वाटली. मी नेहमी आपले पदार्थ च बनवते हा आपला अभिमान आहे. 👍🙏✌
Dhanyawad ji
खूपच सुंदर, मराठमोळ्या पदार्थांना तोड नाही.
मी Amravati ची, माझ्या लहान मुलाला वरन फळ फारच अवडातात. आम्ही ते dinner ला हमखास करतो. शेंगोळे पण एक छान option आहे
Jai Maharashtra vishnuji.masta padhartha dakhavlet👌👌👌👌😋😋😋😋
महाराष्ट्रात हॉटेल मध्ये विशेषतः मुंबईमध्ये मराठी पदार्थ असायलाच हवे पण ते मिळत नाही त्याचे वाईट वाटते . सर तुमचे खूप अभिनंदन ! तुम्ही छान प्रयत्न करत आहात .
खूप सुंदर पौष्टीक पदार्थ मस्त
Khupch Chan 👌👌👍 महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्या .जय जय महाराष्ट्र माझा 👍🙏
जय महाराष्ट्र
Lahanpanapasun sanja khat aahot sagle padarth mast aahet upkram khup chan aahe juni aadhavan taji zali danyavad
Vishnuji,appreciate your efforts in introducing our bygone recipes in today's bakery,pizza culture.The younger generation will definitely enjoy these simple healthy recipes. Loved the way you both give simple tips to new comers in kitchen.
Thank you so much
कार्यक्रम विडिओ एक पाहिला .खुप खूप छान सुंदर आहे अभिनंदन आहे.महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती अभिमान आहे. सध्या धावपळीत लोकांपर्यंत ज्ञान मिळाले.अशा गरज आहे . श्रीविष्णू जी रेसिपीज विडिओ व टिप्स पाहाते. ज्ञानात माहिती मिळते
Khup chan pratyan aahe all the best
Sagle padarth khup Chan Yammy
Khupach chhan vatale baghun ani eikun
खूपच छान आवडले
खूप खूप धन्यवाद सर मी दोन वेळा अशाप्रकारे थालीपीठ बनवलं खूप उत्तम झाले टेस्टि
महाराषट्रीय दिनाच्या सर आपल्याला व आपल्या परिवाला खुप खुप शुभेच्छा
खरं खूप खूप छान झाली आहेत.कामगार दिनाच्या शुभेच्छा 👌👌👍😋😋🙏
खूपच छान अगदी सगळे पदार्थ असेच करत असते थालीपीठ लयभारी व वरणातले शेंगोळे पापड सगळ्या सोबत पापड लागतो मस्त दाखवल्याबद्दल धन्यवाद
जय महाराष्ट्र
@@MasteerRecipes जय महाराष्ट्र
अप्रतिम रेसिपी आहे.खूप छान आहे.🙏👌👌😋😋
जय महाराष्ट्र
वामस्त बढीया प्रकार सांगितले धन्यवाद
शुभ सकाळ. महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. नाष्टा फार छान झाला. सर कोल्हापूरची मिसळ पण छान असते.
जय महाराष्ट्र , हो मिसळ पण दाखवली आहे आपण
खुप छान मेजवानी... तुम्ही कायमच नाविन्यपूर्ण पदार्थ बनवतात.. हा एपिसोड खुप छान आहे.
Dhanyawad
तुम्ही कृती तून ज्ञान दिले आभारी आहोत
खूप छान विष्णू सर
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर तुम्हाला महाराष्ट्रीयन न्याहारी सोबत तुमच्या मुळे आपल्या नागपूर चे पदार्थ ही सगळ्यांना माहिती होत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे
मराठी खाद्य संस्कृतीचा तुम्ही पुरस्कार करताय हे खरंच गरजेचं आहे खूप छान
Dhanyawad
Wow you are promoting maharashtrian food in teaching catering colleges and in high grade hotels too. You are doing the best job . The entire maharashtra is with you .
फारच सुंदर आणि रुचकर पदार्थ आहेत धन्यवाद धन्यवाद विष्णू जी
Khup chan sir,aajchya pidhila marathi padarth mahiti hotil.khup dhanyawad.🙏🏻🙏🏻
खुपच छान ❤
सर आपण रेसिपी खूप छान दाखवता सांगता ही सुंदर आम्हाला अभिमान वाटतो.तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
Mahatashtra दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी पदार्थ लय भारी
तुम्ही खरोखरच महाराष्ट्र दिन साजरा केला.पदार्थ छान आहेत.धन्यवाद सर.🙏👌👌👍😋❤️
Mastch 👌🌹
खूपच छान. एकदम चविष्ट. लगेच खावेसे वाटते.
फारच छान episode visnuji.आईची आठवण गमती जमती मजा
जय महाराष्ट्र
❤ धन्यवाद. खूप आनंद झाला. माझ्या वाढदिवसाचा मेनू बघून. ❤😊
खुपच छान असतात आपले मराठी पदार्थ.
खुप खुप छान आहे!!🙏🙏
विष्णू सर तुम्हाला आणि मास्टर रेसिपीज च्या परिवाराला सुध्दा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩🚩🧡🧡
जय महाराष्ट्र
सर आणि ताई महाराष्ट्राची मराठमोळी थाळी बघून खूप छान आणि अभिमान वाटला ..👍👍☺️☺️
जय महाराष्ट्र
Khup chan 👌🏼👍
Khup chan 👌
. अगदी खरे आहे आपल्या पदार्थाचा अभिवान वाटावा असेच आहे
I am south indian...i like all your maharashtrian recipes
Kharacha khup Sundar padartha ahet. wa vishnujinchi sanganyachi paddar hi khup Chan ahe. Wa piyali bhande suddha Sundar ahet
Dhanyawad
Khup sunder😊
अप्रतिम, जय महाराष्ट्र विष्णू जी 👍💕
महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारने प्रत्येक विद्यापीठात महाराष्ट्र संस्कृती दिसावी असे वातावरण तयार करावे.
पेहराव, खाद्यपदार्थ, कामकाज हे मराठीतून करावे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालायत हि सुसंकृती रुजेल.
Khup chan sir jay maharashtra 🙏
जय महाराष्ट्र
All the recipes superb 👍sanja madhil dahi ani varun tel ghalnyache innovation mast 😋
जय महाराष्ट्र
Maharashtra Dina chya shubhechha tumhala ani tumchya team la 💐💐
Masta Marathi breakfast 👌👌
Great job sir 👍👍
वामस्त खूप छान रेसिपी सांगितली दादा धन्यवाद
सुंदर, महाराष्ट्र दिनाच्या, पाककृती
शिरा किंवा सांजा करते वेळी ,इतके उकळते दूध/ पाणी मी घालत नाही
रवा उडतो,
Yes chef South of Vindhyas is best restaurant for veg breakfast...for authentic n traditional food... I had done my internship there...
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा संर 👌👌👌😋😋
जय महाराष्ट्र
Khup sunder
Mast menu Vishnuji..
जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र
Good as usual amchi New pidhichi mula maggi v pasta sarkhi varanfal khatat khup awdini tyala desi pasta mhantat
जय महाराष्ट्र
Saglya recipies mastach. Khupach chan mejwani zali. Thank u sir
Dhanyawad
Khup sundar aani ruchkar
Congratulations Vishnuji. Introducing varanphala was a unique idea. But thalipeeth with bhajani has a unique taste. Peethacha thalipeeth is no match.
धन्यवाद सर
Ekach number sir Hatsoff you sir
वाह महाराष्ट्र चा अगदी बरोबर बोललात नमस्कार सर ❤❤
छान सर 👍👍💯💯👌🏻👌🏻
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!🙏🙏🌹
जय महाराष्ट्र
Khupach mastch
हेच खरं सुख आहे सर
Jay Maharashtra
मस्त
Sir. U r my favourite chef 🙏🏻
Thank you जय महाराष्ट्र
Vishnuji tumhala 1 me chya shubhechhya.mi tumchi khup mothi fan aahe.
सुख म्हणजे नक्की जेवण असते...
😋🤗🤗
छान. जय महाराष्ट्र
जय जय महाराष्ट्र माझा...
जय महाराष्ट्र
Hya nyaharit tandulachi takatli ukad pan add kara...amhi baryach velela karto...baki sarv padarth 👌👌
Naki
खूप छान मस्तच
वरण फळात मोहन घातलं नाही तर चिवट नाही काय होणार . पोह्यांचा प्रकार खुप आवडला . मोकळी डाळ पण करता येईल. नाश्ता साठी
Ho
कमालच ...... 👌👌👌👌
Maharashtra dinachya Hardik Shubhechha !! 🙏🏾🙏🏾
lop pavat challele marathi padarth aamhala shikvnyat yavet ..jene krun sambandh Maharashtrala tyachi navyane olkh hoil ..n Karun khanyat majja yeil.. hi namr vinanti..🙏🏾🙏🏾
Baki marathmole Padarth Ekach No.👍🏻👍🏻
Dhanyawad
फारच सुंदर
Atishay testy & delicious recipes....kharch maharashtrat every 5 *hotel madhe maharashtrian breakfast complusary kele pahije.....mango ,banana sheera,sanza,amboli, kothimbir wadi,waran phal,lapshi,thalpith,modak,mini potato wada,dadpe pohe,pithle bhakarietc...respected CM & Dy CM may request to add this menu..Vishnuji tumi agdi barobar vichar karun bolat..dhanyawad ....aj paryant ek hi politician ya babat lakshy ghatle nahi
तूमचा व्हिडिओ आवडलाच नमस्कार सर ❤❤
तुम्हीच खरे संस्कृतीचे पाईक....
Very Nice Recipe Aahe
Thank you
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र