दादा तुम्ही जशे हिंदुत्ववादी कट्टर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचारक आहात तसेच मी सुद्धा आहे, भलेही मी भाजपालचा कार्यकर्ता असेल पण तुमचे विचार पटतात असेच आपले कार्य सुरु राहो हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.....
Prabhakarji, dhynawad for showing these places virtually. 👌 Your videos are very interesting and allow people to think out of box specially younger generations.
प्रभाकर आम्हाला पण कधी कधी असे वाटते एक नॉन-स्टॉप शिव्यांचे रॅप सोंग बनवावे… चालेल का हो ? सीरियसली .. नाही म्हणजे सौजन्याची ऐसी की तैसी खुल्या मानाने म्हणणारे दुर्मिळच. शिकवणारी पण हीच माणसे आणि विरोध करणारी पण हीच माणसे.
प्रभा तु सुद्धा बाटल्या सारखा वाटतो कश्यासाठी सलाम वालेकम् केलस कट्टरता तुझी कुठे गेली तु सच्चा हिंदू आहेस ना गद्दीरी करू नकोस थोडस चाटू वाटलास म्हणून मी ही पोस्ट केली रागवू नकोस तु मामू बनू नकोस I am always with Hindu
फार सुरेख अनुभव दिलात अशीच खुमासदार माहिती मिळावी
मस्त कडक / कडक व्हिडीओ आहे . वेगळा पैलू पाहणे आवश्यक आहे .
अभिनंदन aakar Dg9,proud of u ...
👍👍🙏🙏
दादा तुम्ही जशे हिंदुत्ववादी कट्टर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचारक आहात तसेच मी सुद्धा आहे, भलेही मी भाजपालचा कार्यकर्ता असेल पण तुमचे विचार पटतात असेच आपले कार्य सुरु राहो हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.....
मी ही भाजपाची पदाधिकारी आहे.मला प्रभाकरजींच विश्लेषण भारावून टाकते.दरोरोज रात्री भाऊ सौशीलजी व प्रभाकरजी यांचे विश्लेषण ऐकुनच झोपते.
*हा कसकाय मुसलमानांच्या देशात गेला...😂😂हिंदू वादी म्हणून लोकांना उल्लू बनवून पैसे छापतोय काय🤔🤔*
प्रभाकर जी तुम्ही सलाम वाले म्हणण्या पेक्षा नमस्कार म्हंटल असतं तर फार बरं झालं असतं , असो ही टिका नव्हे पण भारतीय संस्कारा चा एक भाग आहे .
*😂😂 मुसलमानांच्या देशात गेला...😂😂हिंदू वादी म्हणून लोकांना उल्लू बनवून पैसे छापतोय काय🤔🤔*
संगीत मध्ये खूप ताकत आहे जी जगाशी जोडते
Prabhakarji, dhynawad for showing these places virtually. 👌 Your videos are very interesting and allow people to think out of box specially younger generations.
Music jagala kasa jodate yache sunder udaharn ajcha vedio 👌👌👌
दुबई ट्रीप ❗🔥 छान 💐
खूप छान 🎉
Very nice to watch Iranian personality. Keep it up Prabhakarji. 👍
Great interview
Refreshing to listen new topic. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार कंटाळा आला आहे. ते काही सुधारणार नाहीत.
वा.फारच सुंदर.
प्रभाकरजी .. एक विनंती आहे.. सुरूवातीचा फापटपसारा जरा कमी केला तर बरं होईल.. तसेच प्रश्न विचारताना थेट मुद्द्याला हात घालत चला.
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
Would like to watch Yami.....🙏🙏👍
एक नंबर
प्रभाकर आम्हाला पण कधी कधी असे वाटते एक नॉन-स्टॉप शिव्यांचे रॅप सोंग बनवावे… चालेल का हो ? सीरियसली .. नाही म्हणजे सौजन्याची ऐसी की तैसी खुल्या मानाने म्हणणारे दुर्मिळच. शिकवणारी पण हीच माणसे आणि विरोध करणारी पण हीच माणसे.
Welcome to Dubai .. how long are you here ?
🙏🙏🚩 @thaksen
नमस्कार
❤
🙏🙏🙏
सर, सलाम दुवा करण्या पेक्षा जर तुम्ही जय श्रीराम किंवा नमस्कार म्हणून सुद्धा सुरुवात केली असती तर अजून चांगले वाटले असते
*मुसलमानांच्या देशात गेला...😂😂हिंदू वादी म्हणून लोकांना उल्लू बनवून पैसे छापतोय काय🤔🤔*
Such kind of meeting, may improve views of Muslim countries about us and underline our generosity
Kabhi MUSLIM COUNTRY ghuma bhi hain tu??????🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
he gaane govan kokani style chevaatle
First comment
प्रभाकर जी, मला तुमच्या बिझनेस ग्रुप मध्ये जाॅईन व्हायचे आहे, संपर्क किंवा भेट कशी होईल, ते कळवा.
दुबईत बऱ्यापैकी उष्णतामान असेल आता
प्रभा तु सुद्धा बाटल्या सारखा वाटतो कश्यासाठी सलाम वालेकम् केलस कट्टरता तुझी कुठे गेली
तु सच्चा हिंदू आहेस ना
गद्दीरी करू नकोस थोडस चाटू वाटलास म्हणून मी ही पोस्ट केली रागवू नकोस तु मामू बनू नकोस
I am always with Hindu
बरोबर बोललात. त्याला सरळ नमस्ते करायला पाहिजे होतं.
तु काहीही बरळलास तरी ते चाटुकार नाहीत हे सगळ्या जगाला माहीत आहे..तुझी अक्कल पाजळून तुझा झाटुपणा मात्र दाखवलास व्यवस्थित टुचमारिच्या
*मुसलमानांच्या देशात गेला...😂😂हिंदू वादी म्हणून लोकांना उल्लू बनवून पैसे छापतोय काय🤔🤔*
ही नाऱ्या लोकं अर्धवटराव असतात..
प्रभाकर सर तुम्ही जय श्री राम असं म्हणायला पाहिजे होत
सलाम वाले कुम कशाला हवे
हिंदू आहोत तर गेला बाजार नमस्ते तरी हवे होते
इथे थोडी निराशा झाली
😂😂😂 *हा कसकाय मुसलमानांच्या देशात गेला...😂😂हिंदू वादी म्हणून लोकांना उल्लू बनवून पैसे छापतोय काय🤔🤔*
Suryavunshi. Kay. Sivsena. ,Congress. ,NCP. Wale. Aahet kay
गुलाबी माल चा आस्वाद घेऊन या सूर्यवंशी त्याच्या साठीच गेले आहे आपण
शिंदेचा बळी देऊन ...आपटे संस्थाचालकाला वाचले जात आहे ही बाब खरी आहे का ??
भक्तांनि प्रकाश टाकावा
तूझ्याकडे पुरावा आहे का? काकांचा/उबाठावाला दिसतोस. आगे बढो.
Jai shree ram sir I'm from Oman