मुलाखत खूपच छान झाली. शर्मिला ताई तु खूपच छान माहिती दिलीस आणि तितक्याच छान aani unique receipies पण share केल्यास. त्या इतक्या छान पद्धतीनी सांगिल्यास की ऐकताना पण तोंडाला पाणी सुटले. खरंच तु एक youtube channel recepies साठी सुरु करावंस अशी विनंती आहे. आणि आवर्जून लिंबाचे लोणचे किंवा चुंदा आणि बनाना ब्रेड ची receipe plese share कर. तु actress पण खूप छान आहेस. मला तु खूप आवडतेस.मला ही स्वयंपाक करायला आणि खायला ही खूपच आवडते. सो मी वाट बघते आहे तुझ्या youtube channelchi.तुला खूप छान आणखी तुझ्या मनासारखे projects मिळो आणि तुझी स्वयंपाकाची आवड तुला जपता येवो ही बाप्पाचरणी प्रार्थना. Love you dear Sharmila Tai. ❤️❤
वाहह..😍😍 मुलाखत खूपचं छान होती.. पुढचं पाऊल हे नाव घेताना तुझ्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो आलेला.. शर्मिलाच्या लंच बॉक्समध्ये खाण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या हेल्दी होत्या.. त्याशिवाय जेवल्यावर बडीशेप, ओवा आणि जीर हे खाण.. मी तर सजेस्ट करेन तू तुझं यू ट्यूब चॅनल सुरू कर. भरघोस प्रतिसाद मिळेल तुला..🎉🎉
Pudhcha paul maliket pan khup sunder kaam kelas tu, ajun he tu rupali Mhanun lakshat aahes❤️❤️Durga mhanun pan khup chaan kaam kartes❤️❤️,Love you Sharmila❤️❤️❤️
शर्मिला तू स्वतःचा यूट्यूब रेसिपीचा चैनल सुरू कर आणि विशेष करून जे लिंबाच्या लोणच्याची रेसिपी सांगितलेली आहे ती पाहायला खूप म्हणजे खूप उत्सुक आहोत कारण ही लिंबाची रेसिपी कधीच कुठे ऐकलेली ही नाही आणि बघितलेली पण नाही प्लीज प्लीज
Same pinch... मलाही मेथी, शेपू नि मुळ्याची भाजी फार म्हणजे फारच आवडते. 🤤🤤😋 पण एक सांगू, मालानं "पुढचं पाऊल" मध्ये तुझा नि तूझ्या त्या चिंत्यामामाचा भयंकर राग यायचा हा. 😠😡😣 बाकी Interview कमाल झालाय हुं..yt channel का सुरू करत नाहीस..Healthy Tips देता येतील.❤❤❤
मुलाखत खूपच छान झाली. शर्मिला ताई तु खूपच छान माहिती दिलीस आणि तितक्याच छान aani unique receipies पण share केल्यास. त्या इतक्या छान पद्धतीनी सांगिल्यास की ऐकताना पण तोंडाला पाणी सुटले. खरंच तु एक youtube channel recepies साठी सुरु करावंस अशी विनंती आहे. आणि आवर्जून लिंबाचे लोणचे किंवा चुंदा आणि बनाना ब्रेड ची receipe plese share कर. तु actress पण खूप छान आहेस. मला तु खूप आवडतेस.मला ही स्वयंपाक करायला आणि खायला ही खूपच आवडते. सो मी वाट बघते आहे तुझ्या youtube channelchi.तुला खूप छान आणखी तुझ्या मनासारखे projects मिळो आणि तुझी स्वयंपाकाची आवड तुला जपता येवो ही बाप्पाचरणी प्रार्थना. Love you dear Sharmila Tai. ❤️❤
वाहह..😍😍 मुलाखत खूपचं छान होती.. पुढचं पाऊल हे नाव घेताना तुझ्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो आलेला..
शर्मिलाच्या लंच बॉक्समध्ये खाण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या हेल्दी होत्या.. त्याशिवाय जेवल्यावर बडीशेप, ओवा आणि जीर हे खाण.. मी तर सजेस्ट करेन तू तुझं यू ट्यूब चॅनल सुरू कर. भरघोस प्रतिसाद मिळेल तुला..🎉🎉
Pudhcha paul maliket pan khup sunder kaam kelas tu, ajun he tu rupali Mhanun lakshat aahes❤️❤️Durga mhanun pan khup chaan kaam kartes❤️❤️,Love you Sharmila❤️❤️❤️
शर्मिला तू स्वतःचा यूट्यूब रेसिपीचा चैनल सुरू कर आणि विशेष करून जे लिंबाच्या लोणच्याची रेसिपी सांगितलेली आहे ती पाहायला खूप म्हणजे खूप उत्सुक आहोत कारण ही लिंबाची रेसिपी कधीच कुठे ऐकलेली ही नाही आणि बघितलेली पण नाही प्लीज प्लीज
मुगाची डाळ घातलेला मुळा❤❤❤❤❤❤आईचं बनवू शकते फक्त एक
नवलकोल म्हणजे हिंद मध्ये शलगम म्हणतात.मराठीत अजून एक शब्द आहे ज्याला ग्रामीण भागात अटकोल किंवा अलकोल म्हणतात.
मुलाखत छान होती.😊
Yes amhi khato alkol
Khupch masta episode 👌🏻😃
मेथी ची भाजी आणि पोळी 👌👌👌.
Very informative blog ❤Sharmila mam tumhi blogs karana na 😊
Same pinch... मलाही मेथी, शेपू नि मुळ्याची भाजी फार म्हणजे फारच आवडते. 🤤🤤😋 पण एक सांगू, मालानं "पुढचं पाऊल" मध्ये तुझा नि तूझ्या त्या चिंत्यामामाचा भयंकर राग यायचा हा. 😠😡😣
बाकी Interview कमाल झालाय हुं..yt channel का सुरू करत नाहीस..Healthy Tips देता येतील.❤❤❤
Ti serial hoti Hicha ka raag yava
खूप छान ❤
Khup chhan ha video aahe n recipe pan chhan sangitale aahe
खूप छान रेसिपी
सर्व सुंदर 💓💓. पण फक्त 1पोळी??
Reshma ma'am RUclips channel start kr aani videos banav
नक्कीचं आवडेल
Khup Chan
एक बाई कितीही मोठी झाली तरी पण तिच्यात घरेलु गुण असतात
❤❤❤😊lemon peel madhehi cancerla kill karnare ghatak ahet ani aapn limbu khato ni saal takun deto he vede ahot aapn..ani khup goad ahat doghihi ❤ asech khup video banava food related❤
छान मुलाकात
किती गोड 😘😘😘
Sharmila tai tu kharch youtube channel suru ani navin navin recipies banvun दाखव
खुप छान 😊
You tube chhanal suru kele tar bhagayla Khup Abdel sarmila
hushar aahe khup❤
दुर्गा पेक्षा रुपाली नाव सुट होत
Khup chhan boltiye
Khup chhan mulakhat
छान आहे दुर्गा मस्त मला आवडते
Limbachya zundyachi recipe dakhva.
Zunda nahi ho छूंदा
Wawa khoopchan watala video
👌👌👌👌👌👌
Isha keskar sobat pan video kara ki
Tumhi te pickal chi resipi sanga shepu vagare sangtale te
Ek number
khup chan amhala pn avdto sepu an mula sglc 😋😋
कर रेसिपी शूट नक्की
Asach ek video Leela vallari viraj sobat pan Kara na plz
😋❤️
A J cha lunch box dakhava na ❤❤
आम्हाला माहीत आहे माझी आई स्टीम करून करते लोणचं
रेसिपी शेअर कराल का?
तू खुप छान आहेस.
Healthy
Thandai
Vishal nikam cha pn kara #ryaa
more segments
ho
Tu kharch recipe share kar
Tu aadhi pasun aavdaychis tyat ajun bhar pdli aaj
खिमची म्हणतात
किमची