थंड हवेच्या पर्यटन स्थळांना इंग्रजी नावे देऊन फसवणुक होतीय का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 6

  • @vandanaabhade8885
    @vandanaabhade8885 11 месяцев назад

    महाबळेश्वर हे इंग्रजांनी वसवलं आणि तिथे बंगले बांधले आणि वेगवेगळे पॉईंट्स, त्यांनीच शोधून काढले आणि त्यांना स्वत:ची नावे दिली. गुगल किंवा विकिपीडिया वर जाऊन महाबळेश्वर ची माहिती वाचावी.

    • @Aryans_World
      @Aryans_World  11 месяцев назад

      माझ्या माहिती प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पसरणीच्या घाटातून इंग्रजांच्या आधी गेलेले आहेत आणि तिथं पहिल्यापासून मराठी लोक रहात होती..... तिथल्या बऱ्याचश्या पॉइंट्सची नावे नंतर देण्यात आली आहेत.....

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 11 месяцев назад

      @@Aryans_World नंतर म्हणजे कधी. कोणत्या दशकात किंवा शतकात?
      मराठी माणसे नक्की च आधी पासून राहात असणार. शंका नाही. पण ती जागा जगात एक हिल स्टेशन म्हणून इंग्रजांनी केली.
      म्हणून तसे लिहिले. 😃

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 11 месяцев назад

      आणखी माहिती असल्यास जरुर लिहा.

    • @Aryans_World
      @Aryans_World  11 месяцев назад

      1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्याची निर्मिती केली आणि तो महाबळेश्वर पासुन 16km अंतरावर आहे, आणि इंग्रज 1819 साली महाबळेश्वर ला पोहोचले

    • @Aryans_World
      @Aryans_World  11 месяцев назад

      भारतातील बऱ्यापैकी थंड हवेच्या पर्यटन स्थळांना इंग्रजांची नावे आहेत आणि हेच आपण सर्वजण जपतोय.....