खूप चांगले ठिकाण आहे, अलिबाग.चांगली माहिती दिलीस.तसेच तुझ्या बाबाना पण अलिबाग दाखवलस. आपला मळा सुद्धा असाच स्वच्छ ठेवण्याचा संदेश आपल्या गावावाल्याना दे.
अचानक मुक्काम पोस्ट कोकण चं नोटिफिकेशन आल्यावर आपण कधी subscribe केलं होतं 🤔 असं वाटण्या इतपत मोठ्ठा गॅप घेतलास तू आणि त्यात पण बहुदा डिसेंबर मधे शूट केलेला व्हीडिओ मे महिन्यात अपलोड केला आहेस 🙂 आता यावर काय बोलावे ? तुझे कोकणातले व्लॉग सुंदर असतात, मला फार आवडतात. ही पण माहिती छान दिलीस, गोकुळ ला भेट द्यायला नक्कीच आवडेल 👍
Abhinandan tumche 💐😊 kay he kitti mahinyanni video aala aho Shashank Thakur aamhi tumche subscribers aahot mhanun video chi vat pahat asto...aaj baryach mahinyanni video aala...asech videos yeudet....baki video 👌👌👌👍
Waiting ended at last. Progress of dairy project.Sada, Pralhad kaka, your caring mother and father, Dada all are missing for longtime. May be your Solar business and earning responsibility have caused long break.Most loving things that your sweet, melodious Malavani is missed.Pl.try your best to post videos regularly. Wish you great and grand success.
khup chan video
खूप सुंदर आहे 😊😊
Nice👌🏻
खूपच छान आणि सुंदर
Very nice 👍👍👍
बरेच दिवसांनी.
हो
भाऊ कुठे होता व्हिडिओस बनवत जा
bhai daily ek video pahije june videos baghun sample
👍
धन्यवाद 💐❤️
बरेच दिवसांनी 👍👌 डिटेल्स नाय टाकलंस
टाकलंय 💐❤️
good to see you 🎉..we miss you lot . इतके दिवस व्हिडिओ का टाकला नाही
धन्यवाद 💐❤️
Nice 😊😊😊Good to see you again
धन्यवाद 💐❤️
अली ची बाग आहे का तिकडे, म्हणून अलिबाग नाव पडलंय
Kiti divsani video yetoy roj video takat ja khup chan video
धन्यवाद 💐❤️
Khup mahinyanni video aala .chan watal aani navin picnic spot chi mahiti dilis tyabaddal dhanywad. Asech video yet rahudet....🎉
धन्यवाद 💐❤️
बरेच दिवसांनी व्हिडिओ आला
खूप चांगले ठिकाण आहे, अलिबाग.चांगली माहिती दिलीस.तसेच तुझ्या बाबाना पण अलिबाग दाखवलस.
आपला मळा सुद्धा असाच स्वच्छ ठेवण्याचा संदेश आपल्या गावावाल्याना दे.
धन्यवाद ❤️
,कुठे गायब होता ,लग्न केले.की काय? आम्हाला नमस्कार सांगता ?
धुमकेतू दादा
खूप दिवस वाट पाहत होतो व्हिडिओ ची खय गेल्लस?
धन्यवाद 💐❤️
अचानक मुक्काम पोस्ट कोकण चं नोटिफिकेशन आल्यावर आपण कधी subscribe केलं होतं 🤔 असं वाटण्या इतपत मोठ्ठा गॅप घेतलास तू आणि त्यात पण बहुदा डिसेंबर मधे शूट केलेला व्हीडिओ मे महिन्यात अपलोड केला आहेस 🙂 आता यावर काय बोलावे ?
तुझे कोकणातले व्लॉग सुंदर असतात, मला फार आवडतात. ही पण माहिती छान दिलीस, गोकुळ ला भेट द्यायला नक्कीच आवडेल 👍
धन्यवाद 💐❤️
Khup divasani video aala
अरे होतय खय
गावीच आहे
Khay assa aamhi pratiksha karto video chi 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
धन्यवाद 💐❤️
Abhinandan tumche 💐😊 kay he kitti mahinyanni video aala aho Shashank Thakur aamhi tumche subscribers aahot mhanun video chi vat pahat asto...aaj baryach mahinyanni video aala...asech videos yeudet....baki video 👌👌👌👍
धन्यवाद 💐❤️
Waiting ended at last. Progress of dairy project.Sada, Pralhad kaka, your caring mother and father, Dada all are missing for longtime. May be your Solar business and earning responsibility have caused long break.Most loving things that your sweet, melodious Malavani is missed.Pl.try your best to post videos regularly. Wish you great and grand success.
चौल हे ऐतिहासिक शहर आहे. पुष्कळ महीने होतास कुठे.
आहे गावीच
अरे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाट पहावी लागते.
4 long month's 🙏🙏blog aala kuthe aahe sagla thik hai na
धन्यवाद 💐❤️
आई बाबांसोबत चे पहिल्यासारखे व्हिडिओ चालू कर
बऱ्याच कलावधीन व्हिडीओ इलो
बरा वाटला अश्याच विडिओंची वाट बघतलव
Itake Divas Kute Hota Bhau Roj Tujya Video chi Vaat Pahat Hoto
बरा आहेस ना तु, बरा वाटलं तुका बघून
धन्यवाद ❤️💐
Shashank Ahes Kuthe
गावी
अरे बाबा तु आहेस खय, जुन्या व्हिडिओ काय टाकतो.जरा नवीन बनव.काय करतोस तुझ्या दादाचं काय चाललंय,आई कशी आहे
सगळे मस्त मजेत, धन्यवाद ❤️