फार सुंदर गायन ताल लय बद्ध कथा कथन लोकांना समजणारे असे शांत सुसंगत असे किरतन सतत ऐकायची इच्छा होती धन्य ते मायबाप ज्यांच्या पोटी हा संतचरणरज बाळकृष्ण हिरा जन्माला आला राजाधिराज योगीराज श्री जनार्दन महाराज वसंयगडकर की जय जय जगत जय गुरु
जय हरी माऊली .... महाराष्ट्राचे दुसरे बाबा महाराज सातारकर.. मी आपले कीर्तन रोज ऐकतो. फार आत्मीय आनंद मिळतो.आईच्या दशक्रिया विधीला आपले कीर्तन ठेवायचे होते.परूंतू पंढरपूर यात्रे मुळे तुमच्यासारखे महाराज मिळणे शक्य नव्हते.हा खेध आयुष्यभर जीवनात राहील.परंतु त्याची उणीव म्हणूनच काय तुम्ही माझ्या गावी पुढच्या महिन्यात दिं. 11 येत आहे. आपले स्वगत आहे.मी आपली वाट च्यातका प्रमाणे पाहत आहे. नादब्रह्म......
🌹जय हरी मावली 🌹 अप्रतीम किर्तन मावळी आसाच हरी नामचा 🙏🌹गजर संपुर्ण देशात घुमुद्या मावलि आपणास लाख लाख शुभेच्छा जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी 🌹🙏
अतीशय सुंदर निरुपण . आनेकदा हे कीर्तन ऐकले तरी वारंवार ऐकावेच वाटते . फारच सुंदर गायन व वादन देखील भावपुर्ण . ज्या डाॅक्टर साहेबांनी हे आयोजन केले त्यांनाही खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏पुन्हा एकदा दादांना नमन🙏🙏🙏
द्वैत अद्वैत, परमात्मा माया, जीव आणि शिव, खूप छान समजावून सांगता. तुमच्या मुखातून परब्रह्म आपली कीर्ती गात आहे.खूप धन्यवाद.
बिषयाची मांडणी अतिशय सुंदर अध्यात्मिक कीर्तन दृष्टांताचासिद्धात उत्तम रितीने सागितले अभंग गायनतर अप्रतिम असतेचनंमस्कार दादा महाराज
दादा तुमची वाणी मनजे सक्ष्यात ईश्वर भेट ❤
Ram Krishna hari mauli
भरपूर अप्रतीम वसंगडमहाराज
कितीही वेळ ऐकले तरी कंटाळा येत नाही असं कीर्तन खूप छान माऊली
नमस्कार केला आहे का
जय हरी महाराज तुमच्या चेहऱ्यामध्ये मला स्वामी विवेकानंद दिसतात तुमची वाणी मधुर रसाळ स्पष्ट आहे जय गुरुदेव दत्त
He khare aahe swami vivekanandach
Khup khup sundar kiratan maharaj
फार सुंदर गायन ताल लय बद्ध कथा कथन लोकांना समजणारे असे शांत सुसंगत असे किरतन सतत ऐकायची इच्छा होती धन्य ते मायबाप ज्यांच्या पोटी हा संतचरणरज बाळकृष्ण हिरा जन्माला आला
राजाधिराज योगीराज श्री जनार्दन महाराज वसंयगडकर की जय जय जगत जय गुरु
फारच छान सुरेल सुदंर कीर्तन.🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली खूप छान किर्तन आणि भजनाने मन आनंदाने नाचू लागले. राम कृष्ण हरी
👌
खूप छान मन प्रसन्न झाले महाराज जय जय रामकृष्ण हरी
फारच सुंदर सुरेल हरी कीर्तन हरी जय जय राम राम हरी हरी
जय हरी माऊली ....
महाराष्ट्राचे दुसरे बाबा महाराज सातारकर..
मी आपले कीर्तन रोज ऐकतो. फार आत्मीय आनंद मिळतो.आईच्या दशक्रिया विधीला आपले कीर्तन ठेवायचे होते.परूंतू पंढरपूर यात्रे मुळे तुमच्यासारखे महाराज मिळणे शक्य नव्हते.हा खेध आयुष्यभर जीवनात राहील.परंतु त्याची उणीव म्हणूनच काय तुम्ही माझ्या गावी पुढच्या महिन्यात दिं. 11 येत आहे. आपले स्वगत आहे.मी आपली वाट च्यातका प्रमाणे पाहत आहे.
नादब्रह्म......
👏👏👏 राम कृष्ण हरी
V.v. nice Maharaj vasant gadakar abang gayan ahe .
🌹जय हरी मावली 🌹
अप्रतीम किर्तन मावळी आसाच हरी नामचा 🙏🌹गजर संपुर्ण देशात घुमुद्या मावलि आपणास लाख लाख शुभेच्छा जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी 🌹🙏
माया माऊली माया हरी जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी माऊली
रामकृष्ण माऊली मन भरून गेले कीर्तन ऐकून
सगळं कसं अप्रतिम...भगवंत क्रिपे...अनंत साधना.....सदैव ऐकण्याचा...लळा लावतात..आपली किर्तनं..।।जयहरी महाराज।
अतीशय सुंदर निरुपण . आनेकदा हे कीर्तन ऐकले तरी वारंवार ऐकावेच वाटते . फारच सुंदर गायन व वादन देखील भावपुर्ण . ज्या डाॅक्टर साहेबांनी हे आयोजन केले त्यांनाही खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏पुन्हा एकदा दादांना नमन🙏🙏🙏
🙏🙏🙏
ब्र म्हर स
आपल्या रूपात साक्षात पांडुरंग दर्शन,
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥
Ram krushnhari
Ram Krishna hari...
Chan dustant...Chan Nirupam.....
महाराज यांच्या आवाजामध्ये साक्षात सरस्वती गायन करते आणि आम्ही यांच्या वाणीचा मनमुराद आंनद घेतो आणि घेत राहु 👌👍
👣👣👏👏👏👏👏👏👏👏
@@vasantgadkarofficial झ ठषढपढडफह
प
@@vasantgadkarofficial
टेकाळे पवार बसपचे
तुमचे पुढचे कीर्तन ऐकण्यास कान आतुर झालेत महाराज 🙏
खूप छान किर्तन आहे मी रोज आयकतो
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर महाराज
Ram ram.
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली साष्टांग दंडवत गुरुदेव
रामकृष्ण हरी
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले...या अभंगांची अनुभूती बाळकृष्ण महाराजांचे किर्तन ऐकून येते.. खरचं अप्रतिम.. अवर्णनीय शब्द अपुरे पडतात वर्णनासाठी.
खरच अंभग यांनीच सोडवावा
जय जयराम
सूंदर
Very interested jay hari
🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏 माऊली
Jay Hari 🙏
Khup Sunder Apratim
Guru Bandhu Tabla sath khup sunder
अति श्य उत्कृष्ट
हरि जय जय रामकृष्ण हरि
🙏जय जय राम कृष्ण हरि माऊली🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूख खूपच छान किर्तन..
खूप खूप खूप छान👌👌🙏 Ram krushnhari 🙏
🙏🌻🌹!!राम कृष्ण हरी महाराज !!🌹🌻🙏
खूप खूप छान आवाज ऐकून मन मंत्रमुग्ध होऊन जातात भगवंताचे नामस्मरण ऐकतच राहव अस वाटत 🙏👌
खुप छान आणि सुंदर !
!! जयहरी माऊली !!
💐 खूपच सुंदर किर्तन महाराज 💐
तुम्ही आमच्या विदर्भात नागपूरला येऊन किर्तन सेवा केली. हे आमच्या विदर्भ वासीयांच परमभाग्यच आहे.
🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏वा काय वर्णन करावा काही सुचत नाही बाबा, 💐💐वर्णन करायला शब्दच नाही🙏🙏🙏🙏👌👌💐💐💐
❤❤❤ज्ञानोबा माऊली तुकाराम ❤❤❤
अतिशय सुंदर खुप आनंद झाला
Aadhyatmamule ha desh surakshit aahe aani rahnar
Khup chan kirtan 🌷🌷
नमस्कार केला आहे का
माऊली... रामकृष्ण हरी....
राम कृष्ण हरी
महाराज तुम्हाला भेटायची फार उत्सुकता आहे
खूप छान
ओम जय हरि माऊली किर्तन फारच चांगले आहे दादाजी तुमचे चरणी माझा दंडवत जय कृष्ण हरि
राम कृष्ण हरि माऊली
खूप सुंदर
गंधर्वाचे स्वरसौंदर्य आहे आपल्या कंठामध्ये
अप्रतिम प्रेरणादायी चिंतन
वा वा धन्य झालो आज जय हारी महाराज
काय वर्णावी तुमची महती छान
khupch sundar
खुपच सूंदर कान तृप झाले जय गुरुदेव
खरच बाबांच किर्तन म्हनजे एक पर्वनीच असते
खुप छान आहे
दादा तुमच्या चरणात जागा मिळावी हीच इच्छा
दादा तुमचे गायन खुप गोड आहे
Jai jai Ram krishana Hari jai jai Ram krishana Hari
🙏 Ram Krishna Hari 🙏 sharvniy
जय जय राम कृष्ण हरि, खुप सुंदर
🙏राम कृष्ण हरि बुवा
तुम्हचे कीर्तन खूप छान असते मला पुष्कळ आवडते 🙏🙏
दादा गोड गायन 👏👏👏
खुप सुंदर किर्तन..अप्रतिम
खुप छान महाराज तुम्ही कीर्तना मधून देवाची भेट करुन देतात.जय हरी🙏
❤❤ जय जय रामकृष्ण हरी❤❤
रामकृष्ण हारी जय जय राम रामकृष्ण
Aamhi kiti punyavan kititari santache vichar aamhala aaikala tumchya mukhatun aaykala milate dhanya dhanya zalo ha nar deha dhanya zala
Mauli khup chan Jaat i dont have word to expressed my feedback about great pravachan great
खुप वैचारिक मांडणी
रामकृष्णहरी..!! नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर..!😊
🎉🎉khup khup sundar kirtan
Ram Krishna Hari
जय हरि माऊली
Jay hari krishna maharaj 🙏 nice kirtan 💐💐💐
हेचि दान देगा देवा तुझा विसर णं व्हावा।
🙏🙏 राम कृष्ण हरी महाराज !!
खूप खूप छान आवाज ऐकून मन मंत्रमुग्ध होऊन जातं ऐकतच राहावं असं
खुप खुप धन्यवाद |
खुप सुन्दर चिंतन माऊली आपले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कीर्तन ऐकून खूप आनंद झाला
अप्रतिम
रामकृष्ण हरी 🙏
कीर्तने मस्त आहे महाराज
🚩 जय श्री हरि 🚩
अप्रतिम कीर्तन .
खूप सुंदर किर्तन सोहळा, अप्रतिम गायन वादन टाळ ठेवून, बैठक शैली, गुरुवर्य महाराज यांना सप्रेम नमस्कार. आम्हाला आशिर्वाद द्यावा हि आशा.
आत्मतत्त्व हे खुप चांगल्या प्रकारे समजून सांगता तुम्ही दादा
वावा
✨🙏🙏🙏
भानुदास माकार औंध कर गुरु देव दत्त जय गुरु
अप्रतिम महाराज लय भारि आपले किरतन ऐकुन मनाला आनंद झाला
Jay Hari , khuppch cchan 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏 खुप सुंदर....
माऊली 🙏🙏
तुमचे कीर्तन ऐकून मन भरून येते
सुंदर कीर्तन
आपल्या गावा शेजारी सुपने गावी जीवा शिवाचा गोपाळ काला होतो जसा पंढरपुरात गोपाळ पुरात होतो अगदी तसाच त्यावेळी आपली कीर्तन सेवा व्हावी हीच इच्छा आहे 🙏
Man तल्लीन होऊन गेले सुंदर कीर्तन जालना
माऊली 👌👌