अप्रतिम कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील यात्रा चालू झाल्या आहेत नारायण गाव येथे या पार्टीला राहुटी साठी जागा द्यावी तेच तेच तमाशे पाहून कंटाळलो आहे पुणे जिल्ह्यातील यात्रा कमिटीने या कलावंतांना संधी द्यावी ही विनंती
या वगनाट्याने चाळीस वर्षे पाठीमागे नेहले. गायक ताई आणि गायक दादा यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. करमणूकीची साधने अतिशय मर्यादित असल्याच्या काळात शंकर दिनकर मोरावळेकर या भाऊभावांनी राजा हरीश्चंद्र हे वगनाट्य अक्षरशः गाजवले हमखास पब्लिकच्या डोळ्यात पाणी आणत.
खुप मन दुःखी झाले पुर्ण वग पहाता नाही आला थोडा वेळ वाढवून दिला नाही हि कला संपण्याचे कारण दुसरे तीसरे काही नसुन वेळ हिच आहे एक कला प्रेमी चुक असेल तर क्षमस्व
राजामौली हरिश्चंद्रगड लोकनाट्याचे संपूर्णतः व टाका
प्रत्येक कलाकारांनी आपली भूमिका अतिशय सुंदर व भावनिक पार पाडली आहे... वा! खूप धन्यवाद😘💕. व शुभेच्छा!!
Khup Chan vagnaty
अतिशय सुंदर कार्यक्रम आहे पुढील भाग लवकर टाका ही विनंती आहे
भेदीक सूर चाली,मस्त
अतिशय छान कलाकारांनी कला सादर केली पौराणिक वगनाट्य सादरीकरण अति सुंदर आहे
एकच नंबर वगनाट्य
हा तमाशा महाराष्ट्रातील एक नंबर तमाशा
खुपच छान शुभेंच्छा
अतिशय छान कलाकार आहेत, प्रत्येक पात्राचे काम अतिशय उत्तम आहेत. कलाकारांना मानाचा मुजरा.
खूप छान वगनाटय आपल्या सर्व कलाकारांना नमस्कार
खूप सुंदर वगनाट्य आहे परंतु वेळेअभावी पुढील भाग बघू शकलो नाही सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो
खरं तर हे वगनाट्य एकत्र संपुर्ण पहाण्यातला आनंद वेगळाच
अप्रतिम कार्यक्रम
पुणे जिल्ह्यातील यात्रा चालू झाल्या आहेत
नारायण गाव येथे या पार्टीला राहुटी साठी जागा द्यावी
तेच तेच तमाशे पाहून कंटाळलो आहे
पुणे जिल्ह्यातील यात्रा कमिटीने या कलावंतांना संधी द्यावी ही विनंती
Ekdam zakaass sadrikaran
Apratim sadarikaran
Khup Chan
या वगनाट्याने चाळीस वर्षे पाठीमागे नेहले. गायक ताई आणि गायक दादा यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. करमणूकीची साधने अतिशय मर्यादित असल्याच्या काळात शंकर दिनकर मोरावळेकर या भाऊभावांनी राजा हरीश्चंद्र हे वगनाट्य अक्षरशः गाजवले हमखास पब्लिकच्या डोळ्यात पाणी आणत.
वग सुंदर सादरीकरण,डबल ढोलकी पाहिजे
शाहीर शंकर दिनकर मोरळकर यांची आठवण झाली खूप सुंदर कार्यक्रम
हा तमाशा महाराष्ट्रातील एक नंबर तमाशा
भारीलयभारी
त्यांची राजा हरीश्चंद्र ही स्पेशालीटी होती शंकर दिनकर हमखास पब्लिकच्या डोळ्यात पाणी आणत
@@sureshbarwade4827😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
कला, वादन, गायन एक नंबर
ढोलकी नाद खुळा 👌👌👌👌👍
खूपच छान वाटले वगनाट्य
खुप मन दुःखी झाले पुर्ण वग पहाता नाही आला थोडा वेळ वाढवून दिला नाही हि कला संपण्याचे कारण दुसरे तीसरे काही नसुन वेळ हिच आहे एक कला प्रेमी चुक असेल तर क्षमस्व
भारी पोरानीक वगनाट्य मस्त
पौराणीक
Aprtim sadhrikarn
Numbar 1 tamasha
वेळ वाढवून द्यायचा पाहिजे होता
खूप वाईट वाटले वेळ वाढवून दिला पाहिजे होता
शेवटचा भाग नाही म्हणजे हे सर्व तमाशा रसिकांच दुर्दैवच म्हणाव लागेल
Mate
खूप सुंदर अगदी छान संगीत हार्मोनियम एकच नंबर राग तोडी.एक नंबर मधुभाऊ काय नाल वाजवता वा. 😅 काय शब्द नाही लंका ताई तरमतीचे काम .... लय भारी आहे
बडबड फळ, फड फड. क्षर.ढ्च.भघ्भ बंरभष.ष.. ! ऊर्जा क्षक्षक्षक्षक्षक्षक्ष रथ थर थभभभभ
ज्ञ
प्रवास ष
हे काय आहे. विचार करा