*शरद पवारांनी 1991 पासून जून 2023 पर्यंत भुजबळ साहेबांवर खूप मोठा अन्याय केलेला परंतु काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भुजबळ साहेबांना खरा न्याय दिला.महायुतीच्या मंत्र्यांची यादी दिल्लीत फायनल झाली आहे.अजित पवार बाहुले आहे.*
अहो मागील 35 वर्षापासून ते मंत्री होते महाराष्ट्रात. तरुण आमदारांना पक्षाने संदी दिली हि चांगली बाब आहे. मराठा ओबीसी वाद लावण्यात त्यांचेच होते. त्याचे परिणाम महायुतीने लोकसभा निवडणुकीत पाहिले.. त्यांचा पक्ष त्यांना राज्यसभेचा संधी देईल. असे नक्की वाटते.
भुजबळ साहेब यानी नाराज होवूनये कारण त्यानी उपमुख्यमंत्री पदापासुन ते केबीनेट मंत्रीपदं भरपुर भोगले आहेत शिवाय जेल पण भोगले आहेत त्यानी आता मंत्रीपदाची आपेक्षा करू नये जय श्रीराम
हे बरोबर नाही सर्व ओ बी सी समाज नाराज झाले आहेत लक्षात ठेवा बोलत नाही करून दाखविले जाते
फक्त आणि फक्त भुजबळ साहेबच अजित पवार यांचा जाहीर निषेध
*शरद पवारांनी 1991 पासून जून 2023 पर्यंत भुजबळ साहेबांवर खूप मोठा अन्याय केलेला परंतु काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भुजबळ साहेबांना खरा न्याय दिला.महायुतीच्या मंत्र्यांची यादी दिल्लीत फायनल झाली आहे.अजित पवार बाहुले आहे.*
अबे झाकनेहो भुजबल साहेबान मुळे आम्ही माहा युति ला मतदान केल
अहो पत्रकार साहेब
पडळकर तरुण नव्हते का ?
मुउद्दाम षडयंत्र करून डावललय .वयाचा मुद्दा नाही.मोदी ,पवार या वयात काम करतात.हे चालत.भुजबालनच वय हा मुद्दा असूच शकत नाही.
त्या अजितला म्हणा तुला लाज नाही का वाटत
भाजप सरकार नीती पंत. खेळी ऐक नेता बाहेर ठेऊन ओ,बी,सी, नवा पक्ष पूढे येईल ऐक हे तो ५ साल सैफ है😅
Oregonal DNA of Bhujabal Sivsainik
छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी 'ओबीसी आंदोलन' केल्याचे बक्षीस दिले.
70000 koti ghotala vala la upmukyamatri kel
Manaje phadanvis sudhya bhrashtachari ahe
अजित पवार. आता सावधान.तो. पडळकर आहे
जाहीर निषेध
16 मंत्री ओबीसी आहेत हा काय एकटाच ओबीसी आहे का ?
अजित पवार अडीच वर्षांनी राजीनामा देणार जे बोलतो ते करतो 🙏जय obc 🙏
जातीवादी अजित पवार यांचा निषेध
अजित.पवारनी.पन.मंञीपद.कशाला.घेतलं.
OBC CM ka hou shakat nahi??? Ata ha Ajit pawar la ghoda lavla janar
Mg modi sahebani. pn rajinama dila pahije tyach pn khup EGA zhali ahe.
अहो मागील 35 वर्षापासून ते मंत्री होते महाराष्ट्रात. तरुण आमदारांना पक्षाने संदी दिली हि चांगली बाब आहे. मराठा ओबीसी वाद लावण्यात त्यांचेच होते. त्याचे परिणाम महायुतीने लोकसभा निवडणुकीत पाहिले.. त्यांचा पक्ष त्यांना राज्यसभेचा संधी देईल. असे नक्की वाटते.
काम झालं फेकून दिले
भाजपाच्या सांगण्यावरून डावललं कारण खूप भ्रष्टाचाराचे आरोप आहेत
Obc cha sutrdhar ....bujbal saheb
ओ बीवर अनयाय झाला
Khare paahta chagan bhujbalana Dy cheaf minister pad dene garjeche hote. Aata rastawadi party tyanaa sampau pahat aahe.
Dada 🙏👍
भुजबळ साहेब यानी नाराज होवूनये कारण त्यानी उपमुख्यमंत्री पदापासुन ते केबीनेट मंत्रीपदं भरपुर भोगले आहेत शिवाय जेल पण भोगले आहेत
त्यानी आता मंत्रीपदाची आपेक्षा करू नये
जय श्रीराम
ई डी कारवाई हेच कारण आहे.हाच न्याय इतरांना का नाही... वयस्कर लोकांना हटवा.. तरुणांना संधी द्यावी
नव्यांना संधी, ज्येष्ठांना डावलले पाहिजे
वय खुपच झाले आहे. मार्गदर्शक म्हणून काम करावे.
Chagya gela babya gela
तुझ्या आईला विचार
अरे किती वर्षे मंत्री होते एकदा दिले नाही तर लागले बोंब मारायला
पण नवीन पुढे केव्हा येतील।
थोडा थांबायला पाहिजे ना