पल्लवी तुमची कोण लागते प्लीज सांगा आणि तुम्हाला जाऊ आहे का नाही हे पण सांगा❤ तुमचं नवीन घराचा व्हिडिओ बघितला खूप सुंदर घर आहे तुम्हाला नंद आहे का नाही सांग
तुमची दोन मुल आणि शिलाई मशीन कंप्यूटर खूप जागा लागते पल्लवी आणि त्यांचे मिस्टर दोघेच आहे त्यांना एवढी मोठी रूम ची आवश्यकता नव्हती मग तिला बारकी रूम देऊन तुम्ही मोठी रूम घ्यायला पाहिजे होती सॉरी बाकी तुमची मर्जी
पल्लवी तुमची कोण लागते प्लीज सांगा आणि तुम्हाला जाऊ आहे का नाही हे पण सांगा❤ तुमचं नवीन घराचा व्हिडिओ बघितला खूप सुंदर घर आहे तुम्हाला नंद आहे का नाही सांग
पल्लवी माझी छोटी जाऊ आहे आम्हाला सख्खी नणंद नाही
@@nikitadeshmukh9604 बर ताई तुझे धन्यवाद 🙏🙏
ताई एवढ्या कमी दिवसात खूप छान सर्व पसारा लावला आहे खूप सुंदर आहे घर 😍👌👌❤️
@@chaitrali_badve_ thank you ☺️
दोघी खूप छान दिसता ताई
तुमची दोन मुल आणि शिलाई मशीन कंप्यूटर खूप जागा लागते पल्लवी आणि त्यांचे मिस्टर दोघेच आहे त्यांना एवढी मोठी रूम ची आवश्यकता नव्हती मग तिला बारकी रूम देऊन तुम्ही मोठी रूम घ्यायला पाहिजे होती सॉरी बाकी तुमची मर्जी
@@nargisnaikawadi7901 अगदी बरोबर आहेतुमच पण त्याचेकाही कारण पान असतात mnun
Tumche hasband ky kartat and pallavi che pn ky kartat
छान आहे
Tumhala you tube kadun kiti peyment bhetate please sanga ❤please
@@ujwalaskitchen5005 tharavik nast aaplya kamavr ast te wives vr ast
छान आहे ताई
The ghar tar tumi sell kele ani dev ghar tita kaska tuvle......
Khup chan
Aaple dodhich pan maher ek ch ahe
Rent kiti ahe
१० हजार
Chan
Tai diwali sathi fancy ponytail chi veg vegli hairstyles cha video share Kara
ok
सुन्दर ❤ होम❤ टूर❤ किरायाने का ?❤
Rent ky aahe gharach
Support Karo please 🙏
Mister Kay kam kartat tai túmçhe
Pallviche Mr disat nahit te baher astat ka
@@shwetagharat7244 nahi aamhi sagle sobatch asto
Tai pahile ch ghar wikun nawin ghar get aahot ka aani june ghar kitila wikle khoop chaan hote tai tumache june ghar
हो खूप छान होत
पडदा lava tai taya tumcha room made rack la
Aho taai me tr tumhi shift zalyapsn wati krt hoti kdhi yeil home tour
Hii
Rent ky ahe taii
Beautiful distes tu 😍
Tai ghadyal uttar dishela lava❤ chan aahe home tour ❤
ok thanks
Tai thod shorts vedio kas upload karaych sang thoda fayda hoil
आहे केलेला व्हिडिओ
Tumchya mobile iqoo cha price kiti hoti plz sanga
@@Swapnjallifestyle 20,25 asel mla nahi mahit hyancha hota
❤❤❤ khup chhan
Tai palavi ch kapat organisations cha taka na video
Tai tumhi gas na te dabe thevlet na tith theva mg tumhala jaga milel toginna pn kam karta yeil
दिशा चुकीची होते mg ती त्या मुळे तिथेच ठेवावा लागतो
Parbhanila kuthe rahata me pun parbhanichi aahe
कपाट घ्या सिंगल का होईना वेळ आणि काम पण वाचत दंडवत प्रणाम
हो न्यू घरातच घ्यायचंआता
तुमच्या जाऊ बई ल मला आहे k
❤❤❤❤
First comment 👌👌🌹
पूर्व किंवा उत्तर दिशेला घडी लाव
ok thank you 😊
👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🙏🏻🌹
छान आहे
Hii
Please mala pan support Kara 🙏
Hi