Nikita Deshmukh
Nikita Deshmukh
  • Видео 582
  • Просмотров 76 342 037
💥दिवाळी शॉपिंग पार्ट 1😜| पल्लवी साठी ड्रेस ची खरेदी !🤦🏻‍♀️ऑनलाईन शॉपिंग |@nikitadeshmukh9604
💥दिवाळी शॉपिंग पार्ट 1😜| पल्लवी साठी ड्रेस ची खरेदी !🤦🏻‍♀️ऑनलाईन शॉपिंग आज पासून आम्ही दिवाळी ची खरेदी चालू केली आहे म्णजे एकाच दिवशी सर्व खरीदी करणे अवघडच आहे तर आम्ही असाच थोडं थोडं करून खरेदी करणार आहेत. तुम्ही कधी करणार आहे दिवाळी ची खरीदी मला कंमेंट करून सांगा लवकर. आणि हो झालं असं कि खरीदी करायला गेलो एक आणि खरीदी करून आलो भलतच काही. सोबतच पल्लवी ने पण HAIRCUT केला आणि ड्रेस पण खरीदी केले.
आणि हो मला इंस्टाग्राम वरती फॉलो केल नसाल तर लवकर करा 😍
Email ID for business: deshmukhnikita1@gmail.com
माझे जुने वीडियो पण बघा की एक वेळेस आणि तुम्ही नवीन आसाल चैनल वर तर subscribe नक्की करा.
Просмотров: 23 772

Видео

आमच्या घराचा होम टूर । Home Tour - most requested video 🏠
Просмотров 36 тыс.4 часа назад
आमच्या घराचा होम टूर । Home Tour - most requested video 🏠 जस की तुम्हाला माहितच आहे आम्ही सध्या भाड्यानं घर घेतलं आहे. आणि आपले बरेच subscriber Home Tour चा व्हीडओ अपलोड करा म्हणून request करत होते म्हणून आज खास तुमच्या साठी वेळेत ला वेळ काढून हा आजचा होम टूर वीडियो शूट केला आहे. बघा पण लाइक करायला नका विसरू. आणि हो मला इंस्टाग्राम वरती फॉलो केल नसाल तर लवकर करा 😍 Email ID for business: deshmuk...
😋व्हेज दमबिर्याणी रेसिप !पल्लवी ड्रेस घालत नाही ?कोजागिरी पौर्णिमा फुल मस्ती !@nikitadeshmukh9604
Просмотров 28 тыс.12 часов назад
😋व्हेज दमबिर्याणी रेसिप !पल्लवी ड्रेस घालत नाही ?कोजागिरी पौर्णिमा फुल मस्ती !​⁠#trending #dailyvlog #viralvideos #vlog #marathifoodvlog #shortvideo #food#youtube
आज सगळी धावपळच झाली 🤦🏻‍♀️ मार्केट ला जाऊन थोडी खरिदी पण केली
Просмотров 16 тыс.День назад
आज सगळी धावपळच झाली 🤦🏻‍♀️ मार्केट ला जाऊन थोडी खरिदी पण केली आज पण वेळ नव्हता व्लॉग बनवायला खूप धावपळ मागे लागली पण एमएल तुम्हाला थोडे updates द्याव म्हणून आजचा वीडियो अपलोड केलाय नक्की बघा मला इन्स्टाग्राम व्हाय फॉलो केलं नसेल टीआर नक्की करा niksdeshmukhprofilecard/?igsh=bW9mbThydnBhMzZr ईमेल आइडी : deshmukhnikita91@gmail.com #trending #viralvideos #vlog #marathivlogging
🤨कामाची सुरुवात कुठून करावी कळतच नाही!@nikitadeshmukh9604
Просмотров 12 тыс.14 дней назад
🤨कामाची सुरुवात कुठून करावी कळतच नाही!@nikitadeshmukh9604
🤔स्वतःच घर सोडून किरायाने का ?🤗फायनली रूम फिक्स केल्या ! नवीन घराची साफसफाई !@nikitadeshmukh9604
Просмотров 43 тыс.14 дней назад
🤔स्वतःच घर सोडून किरायाने का ?🤗फायनली रूम फिक्स केल्या ! नवीन घराची साफसफाई !@nikitadeshmukh9604
सध्या packing करणे चालु आहे 📦 किती हा पसारा 😫
Просмотров 20 тыс.21 день назад
सध्या packing करणे चालु आहे 📦 किती हा पसारा 😫
☺️आई आली की मला मात्र आराम !आज केक शिकण्या साठी कोनी तरी आल!@nikitadeshmukh9604
Просмотров 17 тыс.21 день назад
☺️आई आली की मला मात्र आराम !आज केक शिकण्या साठी कोनी तरी आल!@nikitadeshmukh9604
😅पल्लवीला लेकर खूप तंग करतात ! शिलाई मशिन वरती साडीला फॉल कसा लावायचा !@nikitadeshmukh9604
Просмотров 25 тыс.Месяц назад
😅पल्लवीला लेकर खूप तंग करतात ! शिलाई मशिन वरती साडीला फॉल कसा लावायचा !@nikitadeshmukh9604
गौरी पूजन निमित्तांने पुरनाचा स्वयपाक !🤔आम्ही स्वतःच घर सोडून किरायाने का चालो!@nikitadeshmukh9604
Просмотров 18 тыс.Месяц назад
गौरी पूजन निमित्तांने पुरनाचा स्वयपाक !🤔आम्ही स्वतःच घर सोडून किरायाने का चालो!@nikitadeshmukh9604
आज थोडक्यात वाचलो 😱 सोबतच किरायाचे घर पण फायनल केले 🏡
Просмотров 19 тыс.Месяц назад
आज थोडक्यात वाचलो 😱 सोबतच किरायाचे घर पण फायनल केले 🏡
🤗आता माझ्या लहान पना पासूनच तुम्हाला सांगते! @nikitadeshmukh9604
Просмотров 11 тыс.Месяц назад
🤗आता माझ्या लहान पना पासूनच तुम्हाला सांगते! @nikitadeshmukh9604
🙏 पहील्यांदाच मी पाळणा म्हनला | 🤔मी फराळाचं कशासाठी बनवल होत ?@nikitadeshmukh9604
Просмотров 19 тыс.Месяц назад
🙏 पहील्यांदाच मी पाळणा म्हनला | 🤔मी फराळाचं कशासाठी बनवल होत ?@nikitadeshmukh9604
🏠 बघा आमचं नवीन घर । 🥰 आज प्रिआन आणि प्रक्षिता हि बोलले ऑन कॅमेरा 😃
Просмотров 48 тыс.2 месяца назад
🏠 बघा आमचं नवीन घर । 🥰 आज प्रिआन आणि प्रक्षिता हि बोलले ऑन कॅमेरा 😃
💁साडी बद्दलचे तुमचे प्रश्न?😅 प्रक्षीता बघा पल्लविला किती परेशान करते!@nikitadeshmukh9604
Просмотров 19 тыс.2 месяца назад
💁साडी बद्दलचे तुमचे प्रश्न?😅 प्रक्षीता बघा पल्लविला किती परेशान करते!@nikitadeshmukh9604
Spiritual Journey with Family | गुरु पूर्णिमा विशेष: जालीचा देव दर्शन
Просмотров 15 тыс.2 месяца назад
Spiritual Journey with Family | गुरु पूर्णिमा विशेष: जालीचा देव दर्शन
बघा कोण आलं घरी भेटायला,🤔 दोनच वस्तू मधे केक बेस आणि व्हीप क्रीम कशी करायची पूर्ण डिटेल व्हिडिओ!
Просмотров 35 тыс.3 месяца назад
बघा कोण आलं घरी भेटायला,🤔 दोनच वस्तू मधे केक बेस आणि व्हीप क्रीम कशी करायची पूर्ण डिटेल व्हिडिओ!
New House Plan 🏘️ वडा सांबर रेसिपी ! क्लिनींग टिप्स, माशा 99 % कमी होतील!
Просмотров 27 тыс.3 месяца назад
New House Plan 🏘️ वडा सांबर रेसिपी ! क्लिनींग टिप्स, माशा 99 % कमी होतील!
🥰 वटसावित्री पौर्णिमा विशेष फुल डे vlog.... गुळाच पुरन, 🤔वडाची पूजा नाही करत?
Просмотров 35 тыс.4 месяца назад
🥰 वटसावित्री पौर्णिमा विशेष फुल डे vlog.... गुळाच पुरन, 🤔वडाची पूजा नाही करत?
बापरे एवढा बदल 😲 कशी होते आणि कशी झाले । निकिता देशमुख
Просмотров 41 тыс.4 месяца назад
बापरे एवढा बदल 😲 कशी होते आणि कशी झाले । निकिता देशमुख
बापरे 😨 सुट्या संपल्या की खूप काम वाढते.
Просмотров 20 тыс.4 месяца назад
बापरे 😨 सुट्या संपल्या की खूप काम वाढते.
कोण काय कंमेंट करेल याचा काही नेम नाही 🙅‍♀️ Replying to Comments #nikitadeshmukh
Просмотров 58 тыс.4 месяца назад
कोण काय कंमेंट करेल याचा काही नेम नाही 🙅‍♀️ Replying to Comments #nikitadeshmukh
😎वॉटर पार्क अँड अमुझमेंट पार्क फुल मस्ती 😜!@nikitadeshmukh9604
Просмотров 20 тыс.4 месяца назад
😎वॉटर पार्क अँड अमुझमेंट पार्क फुल मस्ती 😜!@nikitadeshmukh9604
म्हणून येत नव्हते व्हिडिओज । एक वाईट आणि एक चांगली बातमी
Просмотров 30 тыс.4 месяца назад
म्हणून येत नव्हते व्हिडिओज । एक वाईट आणि एक चांगली बातमी
😊तेजस्विनी कोन?पल्लवीच एज्युकेशन!🤔पिझ्झा बेस जमेल का?@nikitadeshmukh9604
Просмотров 25 тыс.5 месяцев назад
😊तेजस्विनी कोन?पल्लवीच एज्युकेशन!🤔पिझ्झा बेस जमेल का?@nikitadeshmukh9604
💁आज मी सगळे ड्रेस वेअर करून दाखवले!ड्रेस ची किंमत? साडीची किंमत?@nikitadeshmukh9604
Просмотров 34 тыс.5 месяцев назад
💁आज मी सगळे ड्रेस वेअर करून दाखवले!ड्रेस ची किंमत? साडीची किंमत?@nikitadeshmukh9604
☺️पल्लविच्या लग्नाचा अल्बम! 🥰anniversary special video!@nikitadeshmukh9604
Просмотров 42 тыс.5 месяцев назад
☺️पल्लविच्या लग्नाचा अल्बम! 🥰anniversary special video!@nikitadeshmukh9604
😔सासूबाईंना काय झालं होतं ?👗 ड्रेस कलेक्शन!🤔पल्लवी ड्रेस घालत नाहि?@nikitadeshmukh9604
Просмотров 45 тыс.5 месяцев назад
😔सासूबाईंना काय झालं होतं ?👗 ड्रेस कलेक्शन!🤔पल्लवी ड्रेस घालत नाहि?@nikitadeshmukh9604
🛍️खूप सारे ड्रेस घेतले!🥰पल्लवीच्या लग्नाचा अल्बम आला! 🥘 वटाण्याची भाजी!@nikitadeshmukh
Просмотров 28 тыс.5 месяцев назад
🛍️खूप सारे ड्रेस घेतले!🥰पल्लवीच्या लग्नाचा अल्बम आला! 🥘 वटाण्याची भाजी!@nikitadeshmukh
🥳आनंदाचे क्षण! 😊लवकरच live...! @nikitadeshmukh9604
Просмотров 13 тыс.5 месяцев назад
🥳आनंदाचे क्षण! 😊लवकरच live...! @nikitadeshmukh9604

Комментарии

  • @ashwiniChavhan96kuli
    @ashwiniChavhan96kuli 43 минуты назад

    Tumhe short doral use kara chan disel

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ Час назад

    Tai prashita pallavi la aanti ka mahntta mula kaku ka nhi bolta tai 😊

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ Час назад

    Pallavi dress madhe chan disti 😍 doghi java chi jodi Khup chan ahe tai tu pallavi la agdi sister sarkah cha jiv lavte 🥰❤️kanatlae mast ave Tai 🥰

  • @psmile20
    @psmile20 2 часа назад

    He sagle cast iron chya bhandyanchi karaiche aste......hi sadhi iron kadhai ahe no need to do anything......amahi iron tawa khup adhipadun vaparto

  • @RushikeshDhande-qh8eb
    @RushikeshDhande-qh8eb 3 часа назад

    Tai leyar cute changli watel ka

  • @komaltare4088
    @komaltare4088 3 часа назад

    Tai tumi कुटे राहतात nki saga

  • @RaniBankar14
    @RaniBankar14 3 часа назад

    तुम्ही कुठे राहता ताई नक्की सांगा

  • @onkarswami5778
    @onkarswami5778 3 часа назад

    Nikita how ander standings you are😊

  • @GitaRaut-th5ej
    @GitaRaut-th5ej 3 часа назад

    कुकर वरती उलताने मारचे नाही कुकर खराब होतात

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 часа назад

    कशाला लेकराला नाराज केलेस? एकटीला ठेवलेस का घरी

  • @rutujasalunkhe8758
    @rutujasalunkhe8758 3 часа назад

    Konta haircut kela

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 4 часа назад

    ताई अस नाही करायच गॅसवर पाणी ठेवायच त्या मधे निरमा टाकायचा मग दिवे पन टाकायचे आनि पाणी खळ खळ ऊकळुन घ्याच मग ते दिव्याच तेलकट किटन चिकट सगळ निघुन जात मग पांताबरीनी दिवे असे चमकतात जसे नविनंच दिवे होतात मी असेच साफ करते मि रोज तिन दिवे वाफरते ऐक देव घरात आनी दोन बाहेर रात्री तुळशी समोर ऐक आनी बेलाच्या झाडाला ऐक मग ते खराब होतात तर 4 दिवसाला मिळुन मी ते असेच साफ करते छान निघतात

  • @onkarswami5778
    @onkarswami5778 4 часа назад

    Mala mahit ahe tai tumi kuthe rahata sangu ka😂 mi ale ahe ya eriyat

  • @ruturajyadav9555
    @ruturajyadav9555 4 часа назад

    Tai dely use sathi konta rise vaprta

  • @vivekkakad6172
    @vivekkakad6172 4 часа назад

    Nako tai jiju la nakaa maru....😅😅❤

  • @pournimagaikwad56
    @pournimagaikwad56 5 часов назад

    Tumhi VEGIITARIAN aahat ka

  • @shravanidake-hg4ri
    @shravanidake-hg4ri 5 часов назад

    रोज दोन तीन विडीओ टाक मला खुप आठवतात तुझे विडीओ ❤❤

  • @shravanidake-hg4ri
    @shravanidake-hg4ri 5 часов назад

    खुप छान आहे त ग दिदि ❤

  • @gaikwadsadichha4691
    @gaikwadsadichha4691 5 часов назад

    Aamhi bhajich mhnto sukhi methi chi bhaji n daal methi bhaji pn mhnto

  • @anuradhawanare1392
    @anuradhawanare1392 6 часов назад

    Aata kuthe rahtes sang tai

  • @priyankabhagat7837
    @priyankabhagat7837 6 часов назад

    तुम्ही खूप छान राहता असेच राह

  • @shivajiavhale2180
    @shivajiavhale2180 6 часов назад

  • @shivajiavhale2180
    @shivajiavhale2180 6 часов назад

    👌

  • @poojakawade9497
    @poojakawade9497 7 часов назад

    ताई तुम्ही महेक वर गेला होतात का

  • @tejalmetkar1133
    @tejalmetkar1133 8 часов назад

    Pallavi tai khup chan disat ahe dressvr

  • @Aakanksha_panchal
    @Aakanksha_panchal 8 часов назад

    तुम्ही ब्लॉक कसे करता ते व्हिडिओ मधून दाखवा❤

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ 8 часов назад

    So cute and yummy 😍😋😋

  • @chaitalishinde1421
    @chaitalishinde1421 8 часов назад

    Khup chan bonding ahe doghinch

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 8 часов назад

    खुप छान

  • @Lifewith-Bhakti
    @Lifewith-Bhakti 9 часов назад

    बाकी शॉपिंग छान झाली

  • @Lifewith-Bhakti
    @Lifewith-Bhakti 9 часов назад

    खरच पल्लवी ताई ड्रेस वर खुप भारी दिसायली 😊

  • @JyotiMankari-um5he
    @JyotiMankari-um5he 9 часов назад

    तुम्ही जो चॉपर दुरुस्त केलता तसेच चॉपर मी पण दुरुस्त करायला घेतले होते पण माझ्याशी झालच नाही कारण जो दोरा बाहेर येत होतं तसं आतमध्ये फोडलं होत

  • @poojabangar3158
    @poojabangar3158 9 часов назад

    Aari work che shop che nav sanga nd address

  • @manishashinde1620
    @manishashinde1620 9 часов назад

    दुकानाचे नाव सांगा कुठ घेतले कपडे तर

    • @nikitadeshmukh9604
      @nikitadeshmukh9604 9 часов назад

      यश कलेक्शन छत्रपतीशिवाजी महाराज चौक परभणी

  • @sangeetawadke555
    @sangeetawadke555 9 часов назад

    Dhokla ajibat jalidar navhta, kaccha hota Dhokla,

  • @मीकिचनआणिबरंचकाही

    मीपण केली आहे..छान प्रतिसाद मिळाला

  • @kiranchopade9657
    @kiranchopade9657 10 часов назад

    Thanks tai Yash collection kiran

  • @OBITOGAMING-q8o
    @OBITOGAMING-q8o 10 часов назад

    छान झाला खाऊ वाटतोय😊

  • @pratikband616
    @pratikband616 10 часов назад

    Pallavi tai che husband dakhva

  • @DipaliTangade
    @DipaliTangade 10 часов назад

    मी नक्की प्रयत्न करेन thank you 😊

  • @FFgaming-ci1tv
    @FFgaming-ci1tv 10 часов назад

    Phaila ki Diwali cha video

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 10 часов назад

    बासमती तांदूळ‌ कोणता वापरला आहे सांगा प्लीज

  • @santoshgawande7542
    @santoshgawande7542 10 часов назад

    मसाले भात म्हणतात याला 😂😂पुलाव नाही 😊

  • @Sonakshidudhwade16
    @Sonakshidudhwade16 11 часов назад

    Aunty tumi kuch bhai bollya rikame khoke aastatna te ahe yachya madhe 😂😂😂😂😂😊😊 aata kuthe rahata aunty please sanga 😊😊😊😊 reply

  • @ratnamalawaghmare7293
    @ratnamalawaghmare7293 11 часов назад

    आपण भेटलो असतो मी गणपती मंदिर मागे रहाते

  • @ratnamalawaghmare7293
    @ratnamalawaghmare7293 11 часов назад

    ताई मी परभणी ला आहे तु कुठे रहात आहे

  • @user-vj9dd2gj1j
    @user-vj9dd2gj1j 11 часов назад

    Tai tumchi date of birth kay ahe,tumhi chhan dista❤

  • @JyoTi-y1x
    @JyoTi-y1x 11 часов назад

    Me pn aashech krti tai mast ❤❤

  • @ashwiniwadekar7243
    @ashwiniwadekar7243 11 часов назад

    Video कसे बनवायचे कसे टाकायचं समजतं नाही..😮

    • @nikitadeshmukh9604
      @nikitadeshmukh9604 6 часов назад

      youtube वरती खूप टेक्निकल व्हिडीओ आहेत खूप छान सांगतात समजून आपण लक्ष देऊन बघितलं की येत सगळं मी सुद्धा तशीच शिकले😊🙏👍🏻

  • @ashwiniwadekar7243
    @ashwiniwadekar7243 11 часов назад

    आम्हला पण सांगा व्हिडिओ कसे बनवायचे खूप प्रयत्न करत आहे जमत नाहीये आम्हला खूप गरज आहे पैशाची...😢

    • @nikitadeshmukh9604
      @nikitadeshmukh9604 6 часов назад

      youtube वरती खूप टेक्निकल व्हिडीओ आहेत खूप छान सांगतात समजून आपण लक्ष देऊन बघितलं की येत सगळं मी सुद्धा तशीच शिकले😊🙏👍🏻