Beed Sarpanch Case | 'मोठ्या आकावर गुन्हा दाखल करा'; पंढरपुरात आंदोलनकर्ते आक्रमक N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 78

  • @PunjabaiDeore
    @PunjabaiDeore 3 часа назад +40

    एकदम बरोबर आहे भाऊ

  • @DyandevPawde
    @DyandevPawde 3 часа назад +38

    पांडुरंगाच्या गावातली माणसं बोलत आहेत लक्षात ठेवा भावांनो

  • @dattagangarde9302
    @dattagangarde9302 3 часа назад +32

    याला कारणीभूत आजीत पवार आहे

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 2 часа назад +22

    सर्व पोलीस गुन्हेगारांना सह आरोपी करावे

  • @ShrikrushnaJadhav-g4s
    @ShrikrushnaJadhav-g4s 3 часа назад +18

    सरकार मध्ये मंत्रीमंडळात दलीदर पदावर असल्याने न्यायमिळत नाही

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 2 часа назад +10

    अगदी बरोबर बोलले दादा तुम्ही

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 3 часа назад +16

    मकोका लाऊन अर्थ नाही.ना चौकसी ना न्याय ना फरार आरोपी ला अटक??

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Час назад +3

    सरपंच देशमुखांचे हत्याकांडातील सर्वच्या सर्व गुन्हेगारांना व्हत्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच् पाहिजे 👍

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 3 часа назад +9

    कमित,कमी, दहा, वष्रे, जामीन, नाही

  • @Prayagraj9872
    @Prayagraj9872 2 часа назад +7

    जाहीर निषेध म्हणून मराठा आमदार खासदार ह्यांनी राजीनामा द्यावा. स्वतः परत मराठा समाजाची मत घेऊन निवडून येऊन ह्या आंदोलक करणाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. बाकी कोणाला नाही न्याय मिळाला तरी चालेल पण मराठा कै संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @ajittat7388
    @ajittat7388 Час назад +5

    दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯

  • @hemaghule9009
    @hemaghule9009 3 часа назад +8

    दोन दिवसा खाली बसने पाच मुले चिरडली. त्यांच्याकडेही जा जरा त्यांचा जीव नाही का त्यांना न्याय नको का त्यांची कोणाला दया येत नाही का

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 48 минут назад

      तुझी वंजारी जमात घेऊन जा की तिकडे. येथे प्रतिक्रिया देत बसली आहे.

  • @savitakadam5416
    @savitakadam5416 Час назад +2

    दोषींना पंढरपूरला सादर करा

  • @dr.dadasahebb.shinde9149
    @dr.dadasahebb.shinde9149 2 часа назад +3

    कठोर शिक्षा

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 Час назад +2

    सगळे बरोबर बोलत आहात.पण सरकार सामील .सरकारला गुंड पकडायचेच नाहीत.तुम्ही आम्ही बोंबलून फायदा होईना

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 2 часа назад +2

    एक जुटी शिवाय पर्याय नाही भावांनो नाही तर हे महाराष्ट्ची वाट लावणार आहेत

  • @NivruttiJamdhade-n4e
    @NivruttiJamdhade-n4e 2 часа назад +2

    बरोबर बोलले भाऊ

  • @NavnathShelar-g3k
    @NavnathShelar-g3k 49 минут назад +1

    महाराष्ट्र बंद करा व एकदा सारं सारं नीट होईल

  • @vinayakgalinde8039
    @vinayakgalinde8039 Час назад +1

    मित्रा याच चॅनल वर 15 तारखेला पहिली धमकी सु घुले ने दिली असं मा.न्यायमूर्ती समोर स्पष्ट झालंय.. ही बातमी यांनी फक्तं 4/5 सेकंद दाखवली नंतर आज पर्यंत दाखवली नाही व खरी माहिती दिली नाही जनतेला .. मात्र फक्तं आणि फक्तं 2 समाजात भांडण कशी लावता येईल याची पुरेपूर काळजी घेतली .

  • @So-cc1ui
    @So-cc1ui 2 часа назад +4

    न्याय मिळवून देण्यासाठी करत नाहीत हा लोक स्वतःची घरं भरण्यासाठी करणारी लोकं आहेत हे

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 2 часа назад +4

    Ho kharach nahi tr गुन्हेगाराला अजून dering वाढेल अजून गरिबाला त्रास देतील

  • @PrakashKardile-m9e
    @PrakashKardile-m9e Час назад

    काळ्या शर्ट वरच्या भाऊला 👏👏👏👏👏खर हाय❤❤

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 2 часа назад +1

    बरोबर आहे भाऊ सरकार कुठे तरी कमी पडते आहे भाऊ संतोष देशमुख एका बौद्ध समाजांच्या मुलाला वाचवीण्या साठी गेला होता सर्व समाजांचे लोक एकत्र आले तर सरकार नक्की फटाका लागले. विदर्भ अकोला

  • @NavnathSonawane-qr6mu
    @NavnathSonawane-qr6mu 2 часа назад +2

    काही होणार नाही दादा आसे वाटते, कारण राजकारण चालू आहे सगळे,मोठा आक्का सगळे करत आहे

  • @SushmaKalkute-g6v
    @SushmaKalkute-g6v 2 часа назад +1

    एक दम बरोबर

  • @Haribhaujadhav-f4i
    @Haribhaujadhav-f4i 2 часа назад +1

    जनता दरबार नो चॅलांजे जनतेचे म्हणणे काय लक्ष्य द्या नाहीतर.....

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 2 часа назад +2

    फक्त्त राजकीय हिशोब चुकते केले जात आहेत....

  • @Sakshikhoje12345
    @Sakshikhoje12345 Час назад

    जय शिवराय जय महाराष्ट्र पांडुरंगाच्या गावातील माणसं बोलत आहेत लक्षात ठेवा

  • @yogeshshelar5249
    @yogeshshelar5249 17 минут назад

    पांडुरंगाचा गावातील लोक बोलताय महाराष्ट्रतील गृहमंत्री यांना लाज वाट्याला पाहिजे.🙏🙏

  • @a.s.4774
    @a.s.4774 Час назад

    देव सगळे पाहत आहे देव कोणाला सोडणार नाही संतोष भैय्या ला न्याय पाहिजे

  • @ravikiranpawar8101
    @ravikiranpawar8101 Час назад

    अख्ख्या महाराष्ट्रात , धन्या आणि वाल्या च्या गुन्हेगारी कारनाम्याचा वास सुटलाय ,

  • @संतोषजाधव-ड9च
    @संतोषजाधव-ड9च 8 минут назад

    बरोबर आहे भैया

  • @MadhavSarde-j5y
    @MadhavSarde-j5y Час назад

    पांडुरंग धन्याचा आणि वाल्याचा 100% कार्यक्रम करणार आहे कमीत कमी त्यांच्या पूर्ण फॅमिलीला वेड लागणार आहे वेळ लागणार आहे

  • @aai676
    @aai676 Час назад

    ❤❤

  • @anildhumale241
    @anildhumale241 59 минут назад

    मोठा अक्का मोकाट सोडलेला आहे त्याच्यावर कोणती कारवाई करत नाही सरकार घाबरत आहे त्याला गृहखाते घाबरत आहे की काय ??

  • @Aksharaphad
    @Aksharaphad Час назад

    By sir

  • @anildhumale241
    @anildhumale241 57 минут назад

    त्यांच्या भाषेतच त्याला उत्तर द्यायला पाहिजे जनतेनी... गुन्हेगाराच्या. की काय,?

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 46 минут назад

    धनंजय मुंढे आणि वाल्मिक कराडचे शंभर गुन्हे भरले आता फक्त शिक्षा दोघानाही संपत्ती जमा केली आता जेलमध्ये बसुन खा म्हणजे झाले

  • @pandurangdubale7279
    @pandurangdubale7279 2 часа назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SunilWarekar-n3s
    @SunilWarekar-n3s 29 минут назад

    सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जे सध्या गृहमंत्री सुद्धा आहेत मागील दीड महिन्यांपासून झोपले आहेत की काय

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 2 часа назад

    सरकार व न्याय व्यवस्था हे विनंती करण्याच्या पात्रतेचे आहेत का

  • @GovindThakur-s6d
    @GovindThakur-s6d Час назад

    बरोबर बोललात दादा

  • @DasharathGondil
    @DasharathGondil 2 часа назад

    बीड कोर्टाने जर निर्णय नाही दिला सेंद्रिय गावात फिक्स न्याय मिळेल त्याला हे वाल्या फक्त तू सेंद्रिय रे तुलाच नाही तुझ्या कामगाराला सुद्धा इथे थांबून देणार नाही मी

  • @AjinathAthare-v9i
    @AjinathAthare-v9i 16 минут назад

    1nabar bhava

  • @sangitaaware2123
    @sangitaaware2123 Час назад

    याला कारणीभूत पोलिस पण आहे

  • @sanjivhadbe3085
    @sanjivhadbe3085 2 часа назад

    Ho

  • @sharuthakar7498
    @sharuthakar7498 2 часа назад

    तो चकन्या सदावार्ता आता भुक की माकडा

  • @amitparab8883
    @amitparab8883 Час назад +1

    ज्या खंडणी प्रकरणा मुळे संतोष भैया चा विकृत खुण झाला, त्या खंडणी प्रकरणात जो कौणि जोड्लेला आहे प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष पणे....त्या सर्व गुन्हेगारांवर मकोका लागुन फशिची शिक्षा झाली पाहिजे...अशी मागणी करायला हवी

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 2 часа назад

    साहेब लातूर चे बोल ना मग

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd Час назад

    Dada motha aka la ani chota aka la kahi honar nahi 100%
    Chota aka 2 mahinyat bail var sutnar ha nakki
    Ye paisa bolta hai dada

  • @priteshwahewal3967
    @priteshwahewal3967 2 часа назад

    याच बरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपीना सजा व्हावी.

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 3 часа назад +1

    Mota aaka fasnar

  • @chupbaith45672
    @chupbaith45672 2 часа назад +1

    Ye tu beed la 😂

  • @संतोषजाधव-ड9च
    @संतोषजाधव-ड9च 8 минут назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m Час назад

    Munde ahe men

  • @surekhabhange1400
    @surekhabhange1400 2 часа назад

    प्रत्येक जिल्हातील जनतेने ऐकच मागणी केली पाहिजे गुन्हेगाराची नार्को टेस्ट केली पाहिजे तरच न्याय होईल

  • @sudhakarpawar939
    @sudhakarpawar939 Час назад +1

    Jai shivray pandarpurkar

  • @amitparab8883
    @amitparab8883 Час назад

    ज्या खंडणी प्रकरणा मुळे संतोष भैया चा विकृत खुण झाला, त्या खंडणी प्रकरणात जो कौणि जोड्लेला आहे प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष पणे....त्या सर्व गुन्हेगारांवर मकोका लागुन फशिची शिक्षा झाली पाहिजे...अशी मागणी करायला हवी