Happy New year 🤝 कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर( दिव्यांग ) शिवाजी विघापीठ कोलहापूर मी काम रोजदारी माळी 14 वष॔ जूने आहे अनुभव शासन प्रमाणापञ आहे घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल. 😢😢
# *मित्रा.....ही जाहिरात फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी आहे.....म.फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि.अहिल्यानगर उभारताना ज्यांच्या जमिनी गेल्या केवळ त्यांच्याच वारसांना या भरतीसाठी अर्ज करता येईल......इतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.*
खुप छान. आम्ही बेरोजगार च बरे, धन्यवाद CM साहेब🙏🏻🙏🏻🙏🏻
Happy new year 🎉
Mahilan sathi ahet ka jaga
सर म्हणजे मला प्रकल्पग्रस्ता विषयीचा मुद्दा व्यवस्थित समजला नाही त्याबद्दल व्यवस्थित समजाऊन सांगा प्लीज
4th ला इग्रजी ची काय गरज
Diesel mechanic chalel ky
Baherche nahi bharu shkanar ka 😢
Happy New year
प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त सर्व साधारण प्रवर्ग या मध्ये अर्ज करू शकत नाही का मग?
Sir mazi jamin geli nhi ..tr mi kru shakto ka
कृपया लक्ष्यात घ्या कि ही add फक्त राहुरी विद्यापीठ ला गेलेल्या जमिनी च्या प्रकल्पग्रस्थासाठी आहे...
सर ही भरती फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी आहे का
फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी आहे का
Ho
Sir Amchi jamin geleli ahe rahuri vidyapithat.
प्रकल्पग्रस्त याना सवलत नाही ka
50 टक्के जागा राहुरी प्रकल्प ग्रा.mdun भरतील आणि 50 टक्के जनरल मधून भरतील
As asnar ka mla doubt ahe
Jyanchi jamin geli rahuli la tyanchych sathi ahe hii bharti
सर मि प्रकल्पग्रस्त PDKV अकोला आहे मि अर्ज करु शकतोका
First viewer 😂
लाडक्या बहीण व्हिडिओ जास्त दिसत आहेत चॅनेल वरती टाकू नका सारखे नवीन जॉब्स बद्दल टाकत जा
4 th viewer😂😂
Happy New year 🤝 कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर( दिव्यांग ) शिवाजी विघापीठ कोलहापूर मी काम रोजदारी माळी 14 वष॔ जूने आहे अनुभव शासन प्रमाणापञ आहे घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल. 😢😢
😢😢
# *मित्रा.....ही जाहिरात फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी आहे.....म.फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि.अहिल्यानगर उभारताना ज्यांच्या जमिनी गेल्या केवळ त्यांच्याच वारसांना या भरतीसाठी अर्ज करता येईल......इतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.*
किती वारसे astil 800 paryant lok astil ka manje job saathi. @@pathfinder9765
👍
50 % प्रकल्प ग्रस्त आणि उरलेले 50 % विना प्रकल्प ग्रस्त असेल तर फाॅर्म बरू शकतो.@@pathfinder9765
Happy new year 🎉🎉🎉🎉