Vlog No. 51l लोहार चाळ मधील दिवाळीसाठी मिळणारं सामान अगदी स्वस्त दरात होलसेल (मजीद) 🏮🏮.
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- नमस्कार.... 🙏
Ganpati Shopping 2024 | Diwali Decoration ideas at Home | Eco friendly artificial flower | flower decoration and lighting 🌼🌺🌼🌺.
Address :-- 🚌🚌🚌🚌
A Gandhi Marg, Katha Bazar, Vadgadi, Masjid Bandar West, Masjid Bandar lohar chwal kalbadevi, Mumbai, Maharashtra 400003
---------------------------------
❤️ आपल्या चॅनेल बद्दल ❤️
मी मयुरेश लाड . तर आज आम्ही लोहार चाळ मस्जिद क्रॉफर्ड मार्केट येथे दिवाळीसाठी लागणार सामान याला भेट दिली आहे. तसेच तिथे दिवाळीसाठी लागणारी लायटिंग , विविध प्रकारांमध्ये डिझायनिंग आहे एलईडी लाईट आणि तोरण नाही आहे Rs १०० पासून ५०० पर्यंत आहे. छोटे स्पॉट लाईट ही आहे त्याची किंमत ५०० ते २००० पर्यंत. तसेच तिकडे आर्टिफिशियल फ्लॉवर खूप सुंदर फुले आहेत . तसेच दिवाळीसाठी पाट आणि कपडे तिथे मिळतात. विविध प्रकारच्या दिवाळीसाठी लागणारे साहित्य मिळतं. तसेच आम्हाला तिकडे मोर पंख Rs. १००.आर्टिफिशियल माळ १५० पासून २५० डझन आहे. आणि फुलांच्या लढी आहे. गणपती साठी लागणारे चौरंग पाट आहे. दिवाळीतीसाठी लागणारी फुलदाणी आहे . खूप छोट्या-मोठ्या वस्तू गणपती साठी लागणारे आहे. दिवाळी डेकोरेशन साठी लागणारे बॅकग्राऊंड चे पडदे विविध कलर मध्ये तिथे मिळतात. तसेच तिकडे डेकोरेशन सजावटीसाठी वस्तू ही आहे घंटा माळ फुले आहेत. तसेच आकाश कंदील ही होते 150 ते 300 पर्यंत प्राईज होती. रांगोळी होती परफेक्ट ₹10 .
🙏धन्यवाद🙏
MAYURESH LAD VLOG
facebook - email ID :-
ladmayuresh722@gmail.com
Instagram :-
mayuresh.lad.5074
#Diwalidecoration.
#Diwalidecorationforhome
#dadarmarket
bhuleshwar market
#majjidmarket
#lalbaugmarket.
#Lohar chwal
Your Queries
Eco friendly Diwali decoration 2024
Artificial flower 2024
Diwali decoration ideas 2024
Diwali lighting
Diwali artificial flower
Diwali decoration
Diwali shopping wholesale market 2024.
Diwali makhar 2024
lohar chal market 2024
bhuleshwar Market 2024
Crawford market 2024
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तुमची साथ अशीच असू द्या ❤️❤️.
Thank you so much
Khup mast 👍👍🎉
Chan
Mi kdhi nahi geliy pn ha video bghun nakki jain 😊