संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥ तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥ अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥ तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणीं निकटवासें ॥५॥
ऐकतच राहावे असे किर्तन 🙏🙏🌺🌺 श्री गुरुंच्या चरणी साष्टांग दंडवत नम्रतेची विनंती अशिच जास्तीत जास्त किर्तन युट्यूबवर आली तर आम्हाला काम करत असताना ऐकायला मिळतील धन्यवाद धन्यवाद 🙏 जय हरी जय हरी 🙏
संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥
निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥
तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥
अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥
तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणीं निकटवासें ॥५॥
राम 🌼कृष्ण 🌼हरी🌼
खूप दिवसानंतर माझ्या गुरुमाऊली चे दर्शन झाले
ऐकतच राहावे असे किर्तन 🙏🙏🌺🌺 श्री गुरुंच्या चरणी साष्टांग दंडवत नम्रतेची विनंती अशिच जास्तीत जास्त किर्तन युट्यूबवर आली तर आम्हाला काम करत असताना ऐकायला मिळतील धन्यवाद धन्यवाद 🙏 जय हरी जय हरी 🙏
राम कृष्ण हरी
गुरुवर्य वास्कर महाराजांना साष्टांग दंडवत
रामकृष्ण हरी
आमचे गुरुवर्य वास्कर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👌👌👌😍
Khup chan chintaniya kirtann
Jai Jai Ram Krishna Hari
खुप सुंदर
माझे श्री गुरू म्हणजे संप्रदायातील एक ब्रँड आहे
आपले कीर्तनाचे video जास्तीत जास्त u ट्यूब वर पाठवा..समाधान..राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी माऊली
Ramkrishna Hari maharaj