ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या भाषेवर त्यांच प्रेम असत. त्या पद्धतीने आपल्या तावडी भाषेत असून अभिमानास्पद असे कुठले ही साहित्य किंवा तत्सम माध्यम नव्हते पण आपल्या संपूर्ण टीम ने जे काही प्रयत्न चालवले आहेत त्याने यात नक्कीच भर पडलेली आहे आणि एक विनोदाच्या माध्यामातून आपण आपल्या तावडी भाषा चे संवर्धन व प्रचार करीत आहात खरच खूप खूप अभिनंदन
निवृत्ती भाऊ विजू भाऊ हरी भाऊ काय परफॉर्मन्स होता आज चा एकदम kaddak काय करता हो चला हवा येवू द्या, हास्य जत्रा , त्यांना म्हणा आमच्या भाऊंचा व्हिडिओ पहा मी तर तुमच्या खूप मोठा फॅन्स आहे ते पण तुमचे फॅन्स होतील. तरी पण भाऊ तुमच्या पुढच्या व्हिडिओ ला खुप खुप शुभेच्छा 👍😃❤️❤️
कुठला डायलॉग सांगू.5:57 इथून तरं मजाच मजा. 😂😂माणूस जिवंत असून सुद्धा मेल्या गत रडन. 😂 मामा आता पुढे असं करू शकतो की एखाद्या डॉ कडे जाऊन त्याच्या शी सेटिंग करून खोटे रिपोर्ट तैयार करेल. 😂
मी तुमचे सर्व विडिओ बघते खूप कॉमेडी असतात।आणि सर्वात जास्त मला शेवंती चा रोल खूप आवडते कारण पूर्ण बायको सारखे बोलणे असते pure खान्देशी बायको पूर्ण बायको सारखे वागणे बोलणे आणि त्याचे पंच एकदम मस्त असतात आणि छगन मामा च खूप बारी बोलणे असते जय खान्देश 🤩🤩🤩🤩💐💐 असेच विडिओ बनवत रहा आणि असेच हसवत रहा😀😀😀🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हसून हसून पोट दुखायला लागलं निवृत्ती भाऊ🤣🤣 आणि राहिला डायलॉग चा विषय तर डायलॉग लिहायला शब्द अपुरे पडतील.. म्हणजे प्रत्येक डायलॉग लिहायला जरा वेळ लागेल इतके मजेशीर डायलॉग या भागात तुम्ही वापरलेले आहेत.... तुमचं खूप खूप अभिनंदन व कौतुक👌✨🌹 तुमचा फॅन:- जयेश गोसावी टाकरखेडा ता. जामनेर
ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या भाषेवर त्यांच प्रेम असत. त्या पद्धतीने आपल्या तावडी भाषेत असून अभिमानास्पद असे कुठले ही साहित्य किंवा तत्सम माध्यम नव्हते पण आपल्या संपूर्ण टीम ने जे काही प्रयत्न चालवले आहेत त्याने यात नक्कीच भर पडलेली आहे आणि एक विनोदाच्या माध्यामातून आपण आपल्या तावडी भाषा चे संवर्धन व प्रचार करीत आहात खरच खूप खूप अभिनंदन
धन्यवाद दादा❤
सकाळी सकाळी सर्वांच्या चेहऱ्यावर हर्ष आणणारी ही तुमची टीम kup छान आहे. 😊
सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद.....
Thank you
तुमचे सर्व episode खूपच भारी आहेत.
Thank you
Bhau kay acting ahe yar,,1 kach no 👌👌👌👌lajwab..
Thanks bhau ❤️
Khupach hassle aaj sarvach bhari hoty Apratim acting wow Maja aali👌👌👌👍👍👍👏👏👏🙏🙏🙏
Thank you 😊
निवृत्ती भाऊ तुम्ही खूप छान ऍकटिंग करतात.. Suberb.. God bless u
Thanks bhau ❤️
आज चा भाग खूप धम्माल होता
खुप मज्जा आली 👌🙏👍👍👍
Thank you
Are yarr 😅😅 ki hasavta yarr Mumbai la gaon chi filling yete yarr 😅😅 very nice job
Thank you
😂😂😂jhakassss 🥰
Thanks
निवृत्ती भाऊ विजू भाऊ हरी भाऊ काय परफॉर्मन्स होता आज चा एकदम kaddak काय करता हो चला हवा येवू द्या, हास्य जत्रा , त्यांना म्हणा आमच्या भाऊंचा व्हिडिओ पहा मी तर तुमच्या खूप मोठा फॅन्स आहे ते पण तुमचे फॅन्स होतील. तरी पण भाऊ तुमच्या पुढच्या व्हिडिओ ला खुप खुप शुभेच्छा 👍😃❤️❤️
धन्यवाद दादा❤
कुठला डायलॉग सांगू.5:57 इथून तरं मजाच मजा. 😂😂माणूस जिवंत असून सुद्धा मेल्या गत रडन. 😂
मामा आता पुढे असं करू शकतो की एखाद्या डॉ कडे जाऊन त्याच्या शी सेटिंग करून खोटे रिपोर्ट तैयार करेल. 😂
25 part bagha
Pat chalat challya gela..... 😅😅😅😅 wahhhhh ekdam bhari
😅😅😅
1no..mama.... O bapa re Papa re bapa referee😁😁😁
😊😊😊
मी तुमचे सर्व विडिओ बघते खूप कॉमेडी असतात।आणि सर्वात जास्त मला शेवंती चा रोल खूप आवडते कारण पूर्ण बायको सारखे बोलणे असते pure खान्देशी बायको पूर्ण बायको सारखे वागणे बोलणे आणि त्याचे पंच एकदम मस्त असतात आणि छगन मामा च खूप बारी बोलणे असते जय खान्देश 🤩🤩🤩🤩💐💐 असेच विडिओ बनवत रहा आणि असेच हसवत रहा😀😀😀🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you
1 नंबर होता व्हिडिओ
Thank you
👌👌👌एक नंबर
Thank you
Nivrutti bhau 4ru bhi nahi sodale 1no acting bhau hats off
Thank you
Wlc bhau
1no viju bhau hari bhau an special super se bhi uppar performance nivrutti bhau 1no episode bhau
Thank you
छगन मामा आपली अक्टिंग एकच नंबर 👍
Thank you
कस काय वाहीन बापा माया भाषच सुपर डायलॉग 😄😄😄🌹
😄😄
1 no bhau nivrutti
Thank you bhau ❤️
O bappra re bappa.. nivrutti bhau is gr8
Thank you
superrr🤩🤩🤩1 se badhkr 1(नेरी नाक्या जवळ दिसले होते.निवृत्ती भाऊ (मामा. तुम्ही..)
hoka
लय हसलो भाऊ तुमचा व्हिडिओ पाहून 😂😂😂😂😂
Thank you
Aamchya Bhusawal la pn kara bhau shooting
Khup haslo aaj.. Hats of you boys👌keep it up
Thank you
ऐकच नंबर छगण मामा All The Best
Thank you
This episode is one of the best masterpiece comedy in our khandesh
Thanks brother
No. 1 episode Bhau
Thank you
एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻 खूपच छान झाला आजचा भाग
Thank you
खूप छान भाऊ ek नंबर निवृत्ती भाऊ
Thank you
हा भाग एकदम masterpiece बनवला आहे तुम्ही
Thank you
आज या विडीओ मध्ये लय मजा आली छगन. मामाची. खरच. लय हसलो. राव.
Thank you
निवृत्ती लय भारी कॉमेडी
Thank you
निवृत्ति भाऊ एक नंबर....👌👌👌
Thank you
आज खूप छान व्हिडिओ तुम्ही बनवला आहे छान acting सुद्धा केली.
Thank you
Kdk nivrutti Bhau
Kdk viju Bhau. 24 va bhag lavkal yeudya
Thank you
छगन मामा लय भारी
Thank you
आजचा भाग मनी लय मजा आली👌👌👌👌😂😂😂
Thank you
Ekach no. Nivrutti bhau 😂😂😂😂
Thank you
Lay Bhari video 👌👌👌👌
Thank you
Super se Upar 👌👌👌
Thank you
1 ch no bhau 👌👌👌👌
Thank you
खरी भारी बनवला भो हा भाग
Thank you
Asech bhag chalvat raha
ho
1 no. Bhau👍🤣🤣
Thank you
अवगुण्या पणा इज बॅक 😁😁
😅😅
Lay khatar nak ho bhau 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😂😅😂😅😂😅😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😅😂😅😂😅😂😅😂😅
Thank you
विसभोळे डॉक्टर चा बनवा भाऊ नवीन, निवृत्ती इंगळे खूप छान acting भाऊ तुमची 1 nomber
Ho bhau
तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन....🙏😄🤣
Thank you
ले खतरनाक कॉमेडी करता भाऊ तुम्ही
Thank you
मस्त मजा आली ह्या भागात
Thank you
Bapre kharch kathin aahet tumi😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Thank you😅
Yek nabar bhau 👍💯👍 nivruti bhau 👍 yek nabar. Doylog
Thank you
ओ बापारे बापा 😂😂😂
😃😃😃
Nivrutti da script, acting jhakaas,viju bhau and hari bhau mind-blowing act zalay....😍😍 best of luck all team 🙏🙏
Thank you
Kadakkk video bhau
Thank you
So nice bhau
Thank you
Khup khup bhari 😅😅😅😅
Thank you
जोडी कमाल आहे बाकी धमाल
Thank you
1 nabar bavha 😂
Thank you
Bhariii vijubhau...and team
Thank you
आरे हाऊ येळा मामा से 😂😂😂😂😂
सबावस तसा हे
@@NivruttiIngalecomedy 😃😃😃😃👌👌👌
1no zala bhau vidio
Thank you
आज च्या भागात एक नंबर विजू भाऊ च काम केल छगन मामा न
Thank you
Ek number all viju bhau team ...hasi nhi ruk Rahi hai 🤣🤣🤣🤣
Thank you
Unique actors all,👌🏻👌👌👍🏻
Thank you❤
सगळ्यात भारी भाग होता हा तुमचा पोट दुखतेय हसून हसून 😂😂😂😂🤣
Thank you
ऐक नंबर हरि भाऊ आणि विजुभाऊ छगन मामा ऐ क नंबर विडीयो
Thank you
Bhau tumhi aajcha sarv bhag khup mast kela hota aani tasehi tumche sarvach bhag changle astat ...avugunya mama jabardast aahe
Thank you
छगन मामा खुपच अप्रतिम काम केले 😍🔥❤️🤗
Thank you
Ak number😃🤣
Thank you
लय भारी next भाग केवा
lavakarch
अप्रतिम विडिओ
किती बी दार पायले तरी बी मन भरत नि
कृपा करून विडिओ थांबवू नये
Thank you bhau ❤️
Tikli bi pusli vaat t pahyti sandyakaylokkk.. 😅😅😅😂😂😂 mahya saglya hauss purya zalya pahije 🤣🤣🤣🤣🤣🤣
😅😅😅
एकच नंबर भावानो
Thank you
निवृत्ती भाऊ अक्टिंग मस्त खूप सकाळी सकाळी हसलो....
Thank you
@@NivruttiIngalecomedy
🤣🤣🤣🤣
Shewanti khup bhari 🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂
Thank you
एक नंबर यार . खुप भारी एपिसोड होता,,,, सर्व डायलॉग भारी होते,,,,
टिकली पुसली पण,संध्याकाळ पर्यंत वाट पा अस्ती...... एक दम भारी......
😅😅😅
हसून हसून पोट दुखायला लागलं निवृत्ती भाऊ🤣🤣
आणि राहिला डायलॉग चा विषय तर डायलॉग लिहायला शब्द अपुरे पडतील..
म्हणजे प्रत्येक डायलॉग लिहायला जरा वेळ लागेल इतके मजेशीर डायलॉग या भागात तुम्ही वापरलेले आहेत....
तुमचं खूप खूप अभिनंदन व कौतुक👌✨🌹
तुमचा फॅन:- जयेश गोसावी टाकरखेडा ता. जामनेर
धन्यवाद भाऊ😊❤🙏
परसाकडे जाऊन ये....अर्ध काम बाकी आहे🤣😅
😅😅😅
Khupch hasle mi very nice video 😍
Thank you
Wlc,,,aamche gaon bodwad nadgaon
eakdam kadak 🤣🤣🤣🤣🤣😝😝😝😝😝😝
Thank you
विजू भाऊ निवृत्ती भाऊ हरिभाऊ बाकी काही म्हना तुम्हाला चॅलेंज नाहीये 1 no मजा आली
Thank you bhau
निवृत्ती भाऊ एकाच भारी हसू हसू पोट दुखतंय राव या कधी अकोल्याला तुमच्या पुऱ्या टीम चा लय fhan आहे आपण
Thank you bhau
विजू भाऊ 1 नंबर विडिओ
दादा सासरवाडचा भाग पण टाका लवकर
Thank you
1 ch no bhau
Thank you
विजू दादा आजचा व्हिडिओ एकदम छान आहे
Thank you
Majach aali bhau 😂
Thank you
आज लय हासलो 😂😂😂
😊😊😊
✌️ 1ch no.
Thank you
Ganya yeda Ganya 🤣🤣🤣💪
😂😂😂
ओ बापारे …........🤣🤣🤣🤣🤣🤣
😅😅😅
एक नंबर भाग होता आज चा😂👌👌
Thank you
Purn vedio bhari 🥰🥰🥰
Thank you
Nevruti bhau 1 number aacter aahe pn 👌
Thank you bhau
आपले सर्वच व्हिडीओ आवडता विजू भाऊ एकच नंबर
Thank you
एकच नंबर व्हिडिओ भाऊ ,👌👌
Thank you
शौचालय च्या पोटची एक नंबर डायलॉग 😂🤣😂🤣
😅😅
भारी 👌
Thank you
आला बाबुराव आता आला बाबुराव 😂😂😂
😂😂😂